मुरघास बनवा गोठ्यावरच लाखोंचा खर्च वाचवा | मुरघासासाठी बंकर | Silage bunker | IFE
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- Silage bunker | Murghas Making
महावीर सावळे हे माढा तालुक्यातील दूध उत्पादक असून अरिहंत डेअरी फार्म चे मालक आहेत. आपल्या फार्म मध्ये मुरघास तयार करण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी बंकरस म्हणजेच खड्डा तयार करून ठेवला आहे. यामध्ये ते दरवर्षी मुरघास तयार करतात. याबाबतीत संपूर्ण व्हिडीओ मध्ये माहिती दिली आहे.
Connect with us-
Facebook: / indianfarmerentrepreneurs
Instagram: / aniketgharge23
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
#silage #murghas
नमस्कार अनिकेत भाऊ महाविर सरांनी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान माहिती धन्यवाद दादा. अजून डिटेल व्हिडिओ बनवा. माकेचा वाण कोणता, भरडा किती, बाकी खुरक वगेरे. अजून पार्ट बनवा.
खुप छान माहिती दिलीत सर...
Bankar suru kelyanantar kasa fodava v kasa kadhava
भाऊ मका +नेपिअर चा मुरघास होवु शकतो काय
छान माहिती दिलीत भाऊ
एका गय ला किती किलो मुरघास लागतो दररोज
Ky aata ly video bnvt cow farming che,ky zaly aata
40 T मुर गास तयार करण्यासाठी किती खर्च आला?
गोदरेज मॅक्समिल गाई कसे देतात
मस्त ..,,,,,,
छान माहिती दिलीत महावीर सर
Dada aapan box bunker karu shakto ka
सर बकर भारताना व्हिडिव दाखवा
Mast video
50 गाय 2 टाईम मुर्गास मीहिण्याला किती टन लागेल 🤔
सर तुमचा ४० टनाचा मुरघास करण्यासाठी किती एकर मका लागते
अका एकरात सरासरी 20 ते 25 टन मका निघतो
दोन ते आडीच ऐकर
Ok sir
तुमचे गाव कोनते
Great
एकरी कीती टन मुरघास तयार होतो
जाँईट बंकरची लांबी 26*30आहेत का
Ho
Cost
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
गाईचे दर कळवा
यांनी गोदरेज मधुन आणलेल्या गायीवर व्हिडिओ बनवा?
लवकरच अपलोड होईल
एका बंकरची लांबी 13*30आहेत का
आत12.5 30
Silage Bunker ही american संकल्पना आहे
गोदरेज मॅक्स मिल्क गाई काय रेट ने देतात
व्हिडिओ केला आहे सविस्तर लवकरच अपलोड होईल
Sir Bengali bolalya sarkhe boltay
उंची किती आहेत,
5 फुट
बंकर ला खर्च किती आला ते विचारा 🙏👍
सांगितलं आहे व्हिडीओ मध्ये
Mobile no siracha milel ka
Sir tumcha mobile no dya mala bankar banvaycha ahe
+91 94209 17518
Madison
Gaincha vedeo banva
येईल लवकरच
सर मला पण बंकर बद्दल माहिती हवी मला तुमचा मो नंबर द्या
मो...नंबर भेटेल का
Sir tumcha nambar dya