मुरघास silage मक्यापासून कसा तयार करावा व तयार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 май 2023
  • 🎯 देशी - विदेशी सर्व चारा बियाणे आता मिळणार एकाच ठिकाणी...!
    👇🤷🏻‍♂️आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत👇
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    1) इंडोनिशिया स्मार्ट बाहुबली नेपियर
    2) ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
    3) बांगलादेश हाफ रेड नेपियर
    4) थायलंड सुपर नेपियर
    5)तैवान जायांट किंग नेपियर
    6) मका क्रॉस नेपियर (75%मका+25% ऊस)
    7) BHN 10 बाजरा क्रॉस
    8) BHN 11 बाजरा क्रॉस
    9) नेपियरDHN -6 - 86032 ऊसाचा क्रॉस
    ➖➖➖➖➖➖➖
    ▪️ *तृप्ती डेअरी फार्म & सीड्स*▪️
    📲 8308495505
  • ЖивотныеЖивотные

Комментарии • 66

  • @n.m.purnakardeoni4962
    @n.m.purnakardeoni4962 2 месяца назад

    मुरघास बदल खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 10 месяцев назад +3

    ताई खूप हुशार आणि इतर महिलांनी आदर्श घ्यावा अशा आहेत

  • @shripatikale2582
    @shripatikale2582 7 месяцев назад +4

    ताई आम्ही चार जण १ टनाच्या मुरघासाच्या baggit उतरतो.आणि ५टनात ७जण उतरतो......

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Год назад

    Khup Chan video tai

  • @anandkolekar1074
    @anandkolekar1074 Год назад +1

    ताई खूप आनभूवी आहात

  • @mbcreation__5380
    @mbcreation__5380 Год назад +5

    ताई उत्कृष्ट माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @user-ue2vo8qr4u
    @user-ue2vo8qr4u 10 месяцев назад

    Khup changli mahiti dili tai🙏

  • @bhaskartapkire4451
    @bhaskartapkire4451 Год назад +1

    खूप छान

  • @ahmedshikalgar6028
    @ahmedshikalgar6028 9 месяцев назад

    Very good information,

  • @user-rk2qx9ri8q
    @user-rk2qx9ri8q 7 месяцев назад

    Thanks Tai chagli mahiti dili

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 9 месяцев назад +1

    आपला मुक्काम पोस्ट

  • @sachinpatilugale8183
    @sachinpatilugale8183 Год назад

    जय शिवराय ताई...

  • @user-zo1fs4ew5m
    @user-zo1fs4ew5m Год назад

    Very nice 👌

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 Год назад

    Very nice 👌♥️

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 10 месяцев назад +1

    नक्कीच गाईपालण करताना शिकण्यासारखी माहिती दिली तुम्ही..खूप छान माहिती दिलीत

  • @patilgoatfarm6003
    @patilgoatfarm6003 Год назад

    Nice👍👍

  • @rajkumarmahapure7502
    @rajkumarmahapure7502 Год назад

    👏👍

  • @vasilyevaanzhelika9963
    @vasilyevaanzhelika9963 6 месяцев назад

    Nice farmer and specialist

  • @mahendrapawar9957
    @mahendrapawar9957 11 месяцев назад

    खूप छान माहिती दिली मुरघास कसा बनवायचा आम्हाला माहित नव्हतं धन्यवाद🙏

  • @user-ru5cx8gw4l
    @user-ru5cx8gw4l 11 месяцев назад

    1 kyuntalchi inner ani outer bag milu shakte ka ? Press karun air kadhanyasathi machin milate ka?

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Год назад

    मूरघासाबदल खूप अनमोल माहितीदिली आहे अशीमाहिती कोणीही यूटूबच्यायनल सविस्तर माहिती दिलीनाही अशाच मुलाखती घेतल्यावर शेअर करत चला खूप खूपधन्यवाद

  • @vishaljavale869
    @vishaljavale869 Год назад

    murghas tayar zhaly nantr gaina lagech takla tr chaln ka.

  • @vijumapari579
    @vijumapari579 6 месяцев назад

    लोणार ताई ❤

  • @ganeshbiradar8514
    @ganeshbiradar8514 Год назад

    Barobar dada mi pan laturcha

    • @JalindarSolat-ry3io
      @JalindarSolat-ry3io 8 месяцев назад

      नवीन माहिती घेऊन त्याचा चांगला उपयोग करा लातुरकर

  • @user-fb5bf3sw2v
    @user-fb5bf3sw2v 6 месяцев назад +1

    ताई बॅग ने फुगा धारल नाही तर खराब होईल का

  • @suyogsawant2625
    @suyogsawant2625 10 месяцев назад

    Don char gure astil tr kiti weight chi bag asavi ji 15 divsachya aat sampel, aani ya bags ahet white colour chya tya all Maharashtra bhetti ka karan Black 2-3 tone walya bag jast available astat phakt , first time kernar ahot so guide kra

    • @truptifarmer
      @truptifarmer  10 месяцев назад

      एक एक टनाची भरावी

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 9 месяцев назад

    काही उपयोगी झाडपाला वापर केल्यास योग्य होईल का?

  • @user-fm5wv3un6h
    @user-fm5wv3un6h 10 месяцев назад

    कोणत्या भागातले आहे तुम्ही

  • @roshanhirode6995
    @roshanhirode6995 10 месяцев назад

    ताई बैग कुठे मिळेल 1टनाच्या

  • @user-gh3be2ig9t
    @user-gh3be2ig9t Год назад

    Jar miking mation nasl tr year bg year. Ks ks as kadav

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      नाही काढला तरी चालतो

  • @Squad_holder
    @Squad_holder 10 месяцев назад

    Maka varti alai padleli Maka chalte ka

    • @truptifarmer
      @truptifarmer  10 месяцев назад

      दादा कृषी सेवा केंद्र वाल्यांचा सल्ला घेऊन मका वरती स्प्रे करून घ्यावा

  • @sunilshinde1133
    @sunilshinde1133 4 месяца назад

    टाॅक्जीन बाइंडर 15ग्रम
    सोडा 40ग्रम वापर करत जावा

  • @madhumatiyadavvlogs7680
    @madhumatiyadavvlogs7680 Год назад

    मेथीघास दशरथ घासचे करू शकतो का

  • @ajaygurav4598
    @ajaygurav4598 7 месяцев назад

    Aamala pahije asel tar

  • @vinayaktathe1631
    @vinayaktathe1631 Год назад

    जालना ला मिळेल का ताई बॅग

  • @sandipdeshmukh5822
    @sandipdeshmukh5822 10 месяцев назад

    मॅडम कुटी मशीन कोणती चांगली आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  10 месяцев назад

      आता तुमच्याकडे गाई किती आहेत त्यावरती अवलंबून आहे तुम्ही मोठी कुट्टी मशीन घ्यायला पाहिजे की छोटी

  • @swapnilkudale27
    @swapnilkudale27 3 месяца назад

    मक्का विक्री आहे पाहीजे आसल्यास काॅल करा, मुरघास करण्यासाठी 1 no. ता . माळशिरस

  • @sagargophaneofficial
    @sagargophaneofficial 11 месяцев назад

    ताई 5 टन ची बॅग भरल्यावर काही प्रोब्लेम येतो का.
    खराब तर होणार नाही ना

    • @truptifarmer
      @truptifarmer  11 месяцев назад

      पाच टनाची बॅग भरल्यानंतर ती लवकरात लवकर संपली पाहिजे एकदा चालू केल्यावर

    • @sagargophaneofficial
      @sagargophaneofficial 11 месяцев назад

      @@truptifarmer धन्यवाद

  • @ashishjadhav1499
    @ashishjadhav1499 8 месяцев назад

    मकाची बी कोनती आनावेलागेल ताई मूरघास बनवायला

    • @truptifarmer
      @truptifarmer  8 месяцев назад

      एडवंटा कंपनीचे 756 मका करा मुरघास बनवण्यासाठी

  • @krishchaurasiya402
    @krishchaurasiya402 Год назад +1

    ताई मुरघास पिशवी ची किंमत किती आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दादा मार्केट मध्ये घेतली तशी मिळते

  • @TRahul27
    @TRahul27 24 дня назад

    आमच्या मूरघासला रोज बुरशी येते.. हवाबंद करून ठेवलं तर जास्त खराब होत आहे.मोकळी ठेवली तर बुरा येत नाही

  • @anilpawar1662
    @anilpawar1662 9 месяцев назад

    संध्यकाळी अपूर्ण राहिलेली बैग सकाळी भरली तर चलते का

  • @mahendrapawar9957
    @mahendrapawar9957 11 месяцев назад

    मुरघास भरताना जाड मीठ वापरलं तर चालेल का

    • @truptifarmer
      @truptifarmer  11 месяцев назад +1

      काहीच वापरायची गरज नाही वापरायचं असेल तर मुरघास कल्चर वापरा
      जाड मिठ खडा ज्या ठिकाणी वितळेल त्या ठिकाणी बुरशी ची वडी तयार होते

  • @govindbhojne3629
    @govindbhojne3629 Год назад +1

    मुरघास काढल्या नंतर कीर्ती दिवस संपला पाहिजे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दादा तुमचा प्रश्नच समजला नाही मला

    • @namdevpachbhai5770
      @namdevpachbhai5770 10 месяцев назад

      ​@@truptifarmerजेव्हा आपला मुरगास पूर्णपणे तयार होतो आणि आपण गुराला चालू करतो मुरघास गुरांना चालू केल्यापासून जी बॅग आहे ती किती दिवसांमध्ये संपली पाहिजे

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 10 месяцев назад

      0.40 बघितले तर समजेल

  • @vikramchavan6808
    @vikramchavan6808 11 месяцев назад

    मक्याची छाटणी केल्यानंतर दोन दिवस उन्हात ठेवा लागतो असं मी ऐकलेला आहे मग त्याची कुट्टी करून मुरघास केला जातो बरोबर आहे का

    • @truptifarmer
      @truptifarmer  11 месяцев назад +1

      चैनल वरती मक्याची कुट्टी करून बॅग भरण्यावरती प्रॉपर व्हिडिओ आहे

  • @nitindeshmukh7266
    @nitindeshmukh7266 Год назад +2

    खूप छान माहिती दिली ताई

    • @balasahebjagtap4059
      @balasahebjagtap4059 Год назад

      Nice video tai

    • @sawliramkarpe442
      @sawliramkarpe442 10 месяцев назад

      खुपच छान माहीती दीली आनी हा दावा करून सांगताय की आम्ही प्लेन मुरघस वापरला वापरतो. खराब .कीवा बुरशी .आजीबात नाही. धन्यवाद दिदी.