बॅगमध्ये जी प्लॅस्टिक येणार आहे ती चारी कोपऱ्याला तंगुसाने बांधून घ्यावी आणि दोन किलो गूळ एक किलो मीठ आणि पावडर बुरशीनाशक चाळीस रुपयाला पुढे भेटते शंभर ग्राम औषधाचा पंप चांगला धुऊन घ्यावा गरम पाण्याने आणि दोन-तीन काम आल्यानंतर आत मध्ये स्प्रे करावा
मी अंबोडा ता. जि. धुळे येथील शेतकरी असून माझ्याकडे 30.जनावरे आहेत. मुरघास बनवायचा आहे, त्यासाठी पिशव्या कोठे मिळतील ते सांगा. पत्ता व मोबाईल नंबर द्या.
मूरघास तयार करताना प्रत्येक थर पूर्ण दाबल्या नंतर त्याच्यावर कलच्रर चां स्प्रे करा,उपलब्ध असल्यास नसले तरी चालेल परंतु मका योग्य स्टेज ची असायला पाहिजेत मीठ गूळ वापरू नये कलचर एक टणासाठी 10 ग्रॅम एक लिटर पाण्यात टाकून फवारा
Very nice demostration .
खुंपच छान माहीती दिल धन्यवाद
बॅगमध्ये जी प्लॅस्टिक येणार आहे ती चारी कोपऱ्याला तंगुसाने बांधून घ्यावी आणि दोन किलो गूळ एक किलो मीठ आणि पावडर बुरशीनाशक चाळीस रुपयाला पुढे भेटते शंभर ग्राम औषधाचा पंप चांगला धुऊन घ्यावा गरम पाण्याने आणि दोन-तीन काम आल्यानंतर आत मध्ये स्प्रे करावा
2 3 काम म्हणजे
Gul ani mith takne chukiche ahe tyane burshi pakadli jate
😊
❌❌❌❌❌❌❌
मोरघास बॅग किती किलोची आहे....?
अर्ध्या एकर मध्ये किती टन मुरघास निघतो
कोणती पावडर वापरता , कोठे भेटते
Murghas kitne rupye me per kg milta h
या मध्ये मिठ वापरायचे कि नाही
या मध्ये मिठ वापरायचे कि नाही 10:13 10:15 10:15
मी अंबोडा ता. जि. धुळे येथील शेतकरी असून माझ्याकडे 30.जनावरे आहेत. मुरघास बनवायचा आहे, त्यासाठी पिशव्या कोठे मिळतील ते सांगा. पत्ता व मोबाईल नंबर द्या.
मूरघास तयार करताना प्रत्येक थर पूर्ण दाबल्या नंतर त्याच्यावर कलच्रर चां स्प्रे करा,उपलब्ध असल्यास नसले तरी चालेल परंतु मका योग्य स्टेज ची असायला पाहिजेत मीठ गूळ वापरू नये कलचर एक टणासाठी 10 ग्रॅम एक लिटर पाण्यात टाकून फवारा
उसा ची मूरघास ब्याग भरताना ते दाखवा
20 टनाचा मुरघास करायचा असेल तर किती दिवसात पूर्ण करायचा खेड्यांमध्ये
5 टणाची बॅग भरताना व्हिडिओ बनवा
Bankar cha murghas system ksa kartat techa video bnva sir 🙏
कल्चर कोठे मिळेल किती टनाची बॅग आहे
सर 2hp कडबा कटर वरति होतो का
नाही होत 3 hpपाहीजेत
लोखंडी बार् ची उंची किती हवी
Kiti kharch yeto per kg
Sir मूरघास गजर्या गवताचं बनवल तर जमेल का
नेपियर च ही banvtatyt आहेत शेतकरी
गजर्या गवत म्हंजे नेपियर का
Ha
Bag kuhte miltil
कुठे मिळत हे
एका बॅग का कल्चर किती टाकावे
Stand chi lambi rundi kiti ahe sanga
4ते 4.5 लांबी रुंदी &उंची 8 ते 6 बॅगची उंची सरासरी 150 सेंटिमीटर असते
दहा टन चा मक्याचा मूरघास केल्यावर सहा महिन्यांत त्याचे वापर करू पर्यंत त्याचे वजन किती कमी होते ?🙏👍
Nhi hot kami
आभारी आहे
बॅगमध्ये दोन जणांनी उतरून चांगला तोडून घ्यायला हवा
षष
Bag chi price kay ahe
500
Dada contact no.. bhetu shakto k
सर मला मुरघास मिळेल का
🙏
या मध्ये मिठ वापरायचे कि नाही