Это видео недоступно.
Сожалеем об этом.

उच्च प्रतीचा मूरघास तयार करणारे सायलेज बेलर युनिट..Silage Baler Unit for High Quality Silage

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2022
  • पोकरा प्रकल्पातून शेतकरी उत्पादक कंपनीने मूरघास तयार करण्याचे युनिट उभारलेले आहे. यासाठी लागणारी यंत्रसामुग्री टर्की देशातून मागवली आहे. या मूरघासाची विक्री महाराष्ट्राबरोबरच ओरिसा राज्यातपण केली जाते.
    अधिकच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक
    दीपक चव्हाण +91 94213 05555

Комментарии • 30

  • @ganeshpadul5059
    @ganeshpadul5059 9 месяцев назад

    खूप चागलि महिति दिलि सर

  • @sudarshan8147
    @sudarshan8147 Год назад +1

    खूप छान... सर्व मुद्दे सांगितले.. 🙏🙏

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Год назад +2

    सुंदर.

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Год назад +4

    सातारा मिळेल का कसा किलो आहे

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Год назад +1

    Nashik mdhe ky rate milel 10 tan

  • @vishaltandale.1212
    @vishaltandale.1212 Год назад +2

    बीड ला होईल ka सर पुरवठा 20tone ?

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      discriptionbox मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे

  • @dnyaneshwarchavan5541
    @dnyaneshwarchavan5541 Год назад

    दादा आता काय भाव आहे डिसेंबर 2022 ला

  • @pankajipatel4143
    @pankajipatel4143 7 месяцев назад

    अकोला ला पोहोच द्याल का

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  6 месяцев назад

      +91 94213 05555 दीपक यांना बोला

  • @pravinmagar9080
    @pravinmagar9080 9 месяцев назад

    Kutti machine price KY ahe

  • @nileshnemade6944
    @nileshnemade6944 Год назад +1

    रावेर तालुक्यात चिनावल ला मिळेल का व रेट किती राहिल

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      description बॉक्स मध्ये नम्बर दिला आहे

  • @harshalkhairnar962
    @harshalkhairnar962 2 года назад

    काय किलो चालू आहे सर

  • @javidmulani549
    @javidmulani549 2 года назад

    Usacha murghas hota?

  • @shridharkatkar8488
    @shridharkatkar8488 Год назад

    बदनापूर येथे मीळेल का

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d 11 месяцев назад

    काय टन आहे सर

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  11 месяцев назад

      discription box मध्ये नम्बरदिला आहे

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 11 месяцев назад

    शेळी‌साठी चारा म्हणून योग्य आहे का.

  • @ulhaskaregaonkar7431
    @ulhaskaregaonkar7431 Год назад +4

    Sir tumcha number send kara

  • @user-vj1zb5yo2g
    @user-vj1zb5yo2g 10 месяцев назад

    Number plzzz sir

  • @navnathdhageofficial4720
    @navnathdhageofficial4720 Год назад +1

    नाशिक ला कुठे मिळेल आम्हांला ही पाहिजे

  • @user-ts5me7hh9n
    @user-ts5me7hh9n 10 месяцев назад

    नंबर सेंड करा