नोकरी सोडून गावातच सुरू केला मूरघास(Silage) प्रदिप खेडकर 9552378771 8788569641

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 133

  • @pradipkhedkar9756
    @pradipkhedkar9756 2 года назад +16

    गावातून शहराकडे जाणारा लोंढा कमी करणे,
    शहरातील संपन्न लोकांनी खेड्यांकडे येणे आणि खेडी आर्थिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत होणे ही आजची खरी गरज आहे..
    शहर आणि गाव यांना जोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आजच्या पिढी वरती आहे आणि ह्या पिढीचा "मूरघास" च्या रूपाने एक घटक बनल्याचा खरा अभिमान आहे
    *-कृषिउद्योजक प्रदिप खेडकर*

  • @ArunSachdev
    @ArunSachdev 2 года назад +4

    Great work Pradip Khedkar. Proud of you Man !

  • @jagadishbhopale5829
    @jagadishbhopale5829 2 года назад +4

    समाजासाठी आदर्शवत........

  • @yogeshbhank6912
    @yogeshbhank6912 Год назад +1

    Sir ya project sathi sadaran kiti khrach yeil aani kahi sarkari anudan aahe ka ya vr ek video banva sir

  • @gautamchaure8783
    @gautamchaure8783 2 года назад +1

    Good Work Khwdkar Saheb
    👏👏👌👌

    • @pradipkhedkar9756
      @pradipkhedkar9756 2 года назад

      thanks a lot Chaure Sir.. it definitely motivates to work hard and best

  • @akashnesarikar77
    @akashnesarikar77 10 месяцев назад

    Sir Karnataka belgaum la transport karu shaktha anki kai price hoyel including transportation

  • @thehealthuniversity
    @thehealthuniversity 2 года назад +2

    Khedkar saheb aahetach weglya vicharanche . !

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 2 года назад +3

    पन्नास किलो च्या पिशवीत किती किलो
    मुरघास बसतो
    इंदापूर तालुक्यात डिलीव्हरी दिली जाते का

  • @pravin123able
    @pravin123able 2 года назад +3

    Proud of You Pradip

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 Год назад +4

    मक्याची कणसे काढून केलेला मुरघास पौष्टिक होत नाही

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      नाही होत त्यामुळे मक्याची कणसे चिकात आल्यावरतीच मुरघास केला गेला पाहिजे

  • @SANDIPJADHAV-qj9zg
    @SANDIPJADHAV-qj9zg 2 года назад +1

    Great work Sir 🙏🙏🙏🙏

  • @ऑलराऊंडर
    @ऑलराऊंडर 2 года назад +2

    Khup chan sir

  • @vishaltandale_27
    @vishaltandale_27 Год назад +2

    Beed la 30tone payje total kiti खर्च lagel sir reply naki dya sir??🙏🙏

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      व्हॉट्स अप ९५५२३७८७७१

  • @ramchandradabhade9073
    @ramchandradabhade9073 2 года назад +6

    साहेब कोल्हापूर ला मूर घास मागवला तर कीती घ्यावा लागेल .व कीती खर्च येईल

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад +1

      १० टन घ्या ..८.२० रुपये नी पोहच होईल

  • @sddairyfarmpadali527
    @sddairyfarmpadali527 2 года назад +2

    Khup chan

  • @ABC-w9j5b
    @ABC-w9j5b 2 года назад +3

    जय महाराष्ट्र🚩🚩

    • @pradipkhedkar9756
      @pradipkhedkar9756 2 года назад

      जय हिंद,महाराष्ट्र! 🚩🚩

  • @shivajipokale1731
    @shivajipokale1731 2 года назад +2

    खेडकर साहेब आपला पत्ता काय आहे .आणि तालुका संगमनेर ,गाव लोहारे चे अंतर सांगा .

  • @adb2395
    @adb2395 Год назад

    Dada ghoti yethe 10 bag parsal milel ka

  • @natural_fitness4277
    @natural_fitness4277 Год назад +1

    काय logic आहे हे भाउ..agriculture kela mg punha LLB keli..ani job kuth kela tr reliance madhe manager..kuthala kashachavh sambandh nhi..ani mg punha maka lavayla ale..wahhhh...बडे हेवी ड्रायवर निकले

  • @muralikrishna3569
    @muralikrishna3569 2 года назад +3

    Excellent 😊👏🏽

  • @narharisarvade1336
    @narharisarvade1336 2 года назад +3

    👍👍

  • @vlOgger_72
    @vlOgger_72 Год назад

    सोलापूर मध्ये भेटू शकल का असेलतर सांगावे

  • @sharada123
    @sharada123 2 года назад +3

    आदर्श युवक

  • @jivanshinde119
    @jivanshinde119 2 года назад

    Satara patkhal madhe milel Kay 2 ton kay rate

  • @pankajipatel4143
    @pankajipatel4143 9 месяцев назад

    Akola la pohoch milel ka

  • @dnyaneshwarkhedkar8038
    @dnyaneshwarkhedkar8038 Год назад +1

    सर आपला प्रकल्प कुठे आहे माहिती मिळेल का

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      मुक्काम पोस्ट करंदी ,चाकण-शिक्रापूर रोड ,तालुका शिरूर पुणे

  • @Dark_Zone_SK
    @Dark_Zone_SK Год назад +2

    सर आम्ही 10 टन par day देऊ तुम्हाला नुकतीच कुट्टी 5 rs kg

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      आम्ही शेजारील १० किमी परिसरातील शेतकऱ्यांसोबत करार करतो,योग्य दर,मार्गदर्शन,वेळेवरती मका नेण्याची हमी आणि मका तोडणीनंतर १० दिवसांनी पेमेंट ची खात्री..त्यामुळे प्रतिसाद उत्तम आहे..व मका पुरवठा मुबलक आहे..तरीदेखिल आपला नंबर देवून ठेवा..टीम आपणाशी संपर्क करेल

    • @Dark_Zone_SK
      @Dark_Zone_SK Год назад

      माझा फोन number

  • @vaibhavwaghmare2572
    @vaibhavwaghmare2572 Год назад +1

    नमस्कार सर
    मुरघासाठी मका बियाणे कोणती चांगली आहे

  • @shankarshinde1806
    @shankarshinde1806 2 года назад +1

    खेडमध्ये आणण्यासाठी किती खर्च करू शकतो 10 बॅक साठी

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      जागेवरील किंमत साधारण ६.५० ते ७.० रुपये आहे,वाहतूक खर्च वगळता

  • @shivammathure42
    @shivammathure42 Год назад +1

    Rate for Kolhapur ?

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 2 года назад +4

    सातारा मिळेल का किंमत किती रुपये किलो

  • @avisalve607
    @avisalve607 2 года назад +5

    यांला काही गरज नाही फोन केला तर रिप्लाय देत नाही

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад +1

      फोन नका करत जावू,व्हॅट्स अप करत जावा ..निवांत झाल्यवरती संध्याकाळी रिप्लाय मिळेल..

  • @OmkarShaha
    @OmkarShaha Год назад +1

    बनवन्याच्या प्रकीया चा व्हीडिओ टाका एक

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      व्हॅट्स अप वरती मेसेज करा ९५५२३७८७७१

  • @NarendraYadav-zb8km
    @NarendraYadav-zb8km Год назад +1

    पुर्ण पॅल्ट किती रूपये खर्च येतो जागा किती लागते

  • @ganeshfulare7527
    @ganeshfulare7527 Год назад

    जालना जिल्हा पाथरवाला या गावात ऑडर येईल का 4 टन

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      नाही..वाहतूक खर्च वाढेल

  • @popatmali7279
    @popatmali7279 2 года назад +2

    काय किमत आहे सर पन्नास किलो मध्ये किती किलो बसत सर

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 2 года назад +1

    या पॅकिंग पिशवी मोकळी कुठे मिळती

  • @akpathan8578
    @akpathan8578 2 года назад +1

    औरंगाबाद डिलीवरी पॉसिबल हो सकता है

  • @suhassisale1475
    @suhassisale1475 Год назад +1

    खुप महाग आहे

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад +1

      कॉस्ट इफेक्टिव आहे ..वापरुन बघा

  • @avinashshinde570
    @avinashshinde570 2 года назад +1

    Satara jilhyat delivery bhetel kay

    • @pradipkhedkar9756
      @pradipkhedkar9756 2 года назад

      ho bhetel परंतु order 10 tonn घ्या वाहतूक खर्च बराच कमी होईल .. ग्रुप मधे घेतले तर बरे पडेल तसे 3 tonn पर्यंत pick up मधे माल ये वून जाईल घरपोच

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 Год назад

    साहेब तुळजापूर la delevari करू shaktal ka

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      अंतर जास्त पडेल तरीदेखिल मेसेज करा

  • @bailgadisharyathlive4484
    @bailgadisharyathlive4484 2 года назад +1

    Kontha jhala ahe

  • @vinodsonwalkar9829
    @vinodsonwalkar9829 Год назад

    Kg kasa ahe

  • @jitupatil3456
    @jitupatil3456 Год назад

    पिलखोड ता.चाळीसगाव जिल्हा. जळगाव पोहच मिळेल का व रेट किती आहे

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      जळगांव ला नाही डेलिव्हरी होत

  • @tejaswinikadam-lo7ez
    @tejaswinikadam-lo7ez Год назад +2

    How to rate a murghas one kg and bag gross wet

  • @sumitgawade5537
    @sumitgawade5537 Год назад

    Wadebolhait pahijen

  • @gp-ll4uv
    @gp-ll4uv Год назад

    500kg bhetel ka

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Год назад

    शेतकऱ्यांकडून मका काय भावाने घेतात, तो शेतकऱ्यांला परवडते की नाही याबद्दल माहिती कोणीच देत नाही काय उपयोग व्हिडिओ बनवून!

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      मका २००० ते २३०० रुपये टन ने घेतला जातो ..९०-१०० दिवसात काढणी होते ..काढणीनंतर १० दिवसांनी पेमेंट शेतकर्याच्या अकाऊंट वरती जमा होते..सरासरी उत्पादन २०-२५ टन निघते ..शेतकर्यांना नक्की परवडते👍🤝

  • @harshalkhairnar962
    @harshalkhairnar962 Год назад +1

    काय किंमत आहे सर

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      व्हॉट्स अप ९५५२३७८७७१

  • @vikasdabhade537
    @vikasdabhade537 2 года назад

    SATARA Wai la delivery bhetel ka

  • @9405306477
    @9405306477 Год назад +2

    शेतकरी कडून मका काय भावाने घेता

  • @gorakshaichake7349
    @gorakshaichake7349 5 месяцев назад

    Kg ret kay

  • @mayurphapale4374
    @mayurphapale4374 2 года назад

    Shetkryakadun ky rate ni gheta makka

    • @pradipkhedkar9756
      @pradipkhedkar9756 2 года назад

      जवळील शेतकऱ्या ना २००० ते २१०० रुपये टन.. तोडणी व वाहतूक आपण करतो.. बीयाने क्रेडिट वरती दिले जाते व शेतकऱ्यां ना लागवडी पासून काढणी पर्यंत योग्य मार्ग दर्शन केले जाते जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन व कमीत कमी खर्च होईल.., 🙏🤝👍

  • @mohanbhaichaudhari3450
    @mohanbhaichaudhari3450 Год назад

    મોહનભાઈ સુરત માડવી ભાવપણજણાવો

  • @manishbehare2876
    @manishbehare2876 Год назад

    Nagpur la milel kay

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      नाही अंतर खूप जास्त आहे,वाहतूक खर्च वाढेल..

  • @amitdudhal9105
    @amitdudhal9105 2 года назад +3

    साहेब पत्ता सांगा

    • @pradipkhedkar9756
      @pradipkhedkar9756 2 года назад

      मुक्काम पोस्ट करंदी, तालुका शिरूर, शिक्रापूर जवळ, पुणे

  • @harshalkhairnar962
    @harshalkhairnar962 2 года назад +18

    का किंमत आहे k.g. चा

    • @prathmeshthavare2161
      @prathmeshthavare2161 2 года назад +4

      ६ रूपये

    • @pradipkhedkar9756
      @pradipkhedkar9756 2 года назад

      सध्या टं चा ई मुळे रुपये ६.५ किलो झाला आहे.. चिका तील कणसाच्या मक्याचा गुणवत्ता पूर्ण मूरघास..

    • @prasadchavan4949
      @prasadchavan4949 Год назад

      @@prathmeshthavare2161 घरपोच ना

    • @ALLINONE-jk2sh
      @ALLINONE-jk2sh Год назад

      Parvadat nai dada

  • @nileshnemade6944
    @nileshnemade6944 Год назад +1

    रावेर तालुक्यात काय रेट मिळेल

    • @nileshnemade6944
      @nileshnemade6944 Год назад

      2/3 टन पाहिजे आहे

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      व्हॉट्स अप वरती आपले गूगल लोकेशन पाठवा

  • @gajanandesai9134
    @gajanandesai9134 Год назад +1

    किमत किती आहे

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      सध्या ७ रुपये जागेवरती चालू आहे

  • @shekharanbhule9531
    @shekharanbhule9531 2 года назад

    Sheli sathi chalta ka murghas

    • @pradipkhedkar9756
      @pradipkhedkar9756 2 года назад

      हो चालतो.. १ किलो दिवसाला.. छोट्या पिलाना/करडां ना देणे टाळा..
      या साठी आई गोट फार्म, सविंदने प्रो प्रा नरवडे यांसंपर्क करा

  • @akpathan8578
    @akpathan8578 2 года назад

    बकरियों के लिए चाहिए करिया खाती है क्या ट्रायल के लिए एक कुंटल लेना था

  • @Preethanjra36
    @Preethanjra36 Месяц назад

    Mere pass silage chopper haa

  • @arvinddhanavade5910
    @arvinddhanavade5910 Год назад

    Price/kg kiti

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      सध्या ७ रुपये किलो आहे

  • @milindbhandari8871
    @milindbhandari8871 2 года назад +1

    मक्याच बीयान कोणत टाकतात

  • @namdevkolekar9570
    @namdevkolekar9570 Год назад +1

    Ky cost aahe 1 tone

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      जागेवरील ६५०० ते ७००० रुपये टन आहे,वाहतूक खर्च वगळता

  • @ganeshshejul8633
    @ganeshshejul8633 Год назад

    Pirce 1000 kg

  • @Pramod_farmer
    @Pramod_farmer 2 года назад

    Farmer kadun Kay tone ghetale hate

    • @pradipkhedkar9756
      @pradipkhedkar9756 2 года назад

      Contract farming with farmers..Rate 2000-2200 Depends on distance

  • @tusharpise-du5ud
    @tusharpise-du5ud Год назад

    Bag ahh ka emtey

  • @pramodchavan7976
    @pramodchavan7976 2 года назад

    आता काय दर आहे

  • @ganeshmohite1698
    @ganeshmohite1698 Год назад

    कॉल उचलत जा

    • @pradiipkhedkar3768
      @pradiipkhedkar3768 Год назад

      शक्यतो व्हॉट्स अप मेसेज करत जाणे..आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल..कामाचा लोड आणि सतत फिरती त्यामुळे कॉल घेण्यास विलंब होतो..दिलगिरी व्यक्त करतो

  • @sardarcheke6631
    @sardarcheke6631 2 года назад

    मक्याचा वान कोणता आहे

    • @madhavdeshmukh1646
      @madhavdeshmukh1646 2 года назад

      पत्ता नगर लl पोहोच देणार काय व काय किंमत आहे

    • @priyankashealke8010
      @priyankashealke8010 Год назад

      सर किती बॅग घ्यावी लागतील तेव्हा तुम्ही पोहोच देतात