दुध व्यवसाय समृध्द करण्यासाठी व शेतकरयांना जागृत करण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी व प्रत्येक अडचणींवर solution अशा प्रकारे आपली नक्कीच मदत होत आहे आपले खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन
सर माझा एक प्रश्न आहे की, या मुरघासाच्या बॅगा गोठ्यात जागा नसेल आणि आपण बाहेर मोकळ्या जागेत ठेवल्या तर याला उंदीर, घुस यांच्या पासून नुकसान होऊ शकतं का?
दुधाला दर असा रहिला तर विकत ६ दरआने सुधा परवाडतो पण दूध सरासरी १०लिटर दूध दिले पाहिजे एका गाई ने 👍👍 good work 👍👍👍
खूप चांगले काम करत आहात सर खूप चांगला आणि प्रामाणिक बिझनेस आहे तुमचा
खूप चांगला वावसाय आहे आमची साथ तुमच्या साठी आहे
तुम्हाला चांगले यश येणार आहे
5:39 निखिल भाऊ मुरघास कायभाव
दुध व्यवसाय समृध्द करण्यासाठी व शेतकरयांना जागृत करण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी व प्रत्येक अडचणींवर solution अशा प्रकारे आपली नक्कीच मदत होत आहे आपले खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन
🙏🙏🙏
@@nikhilnalawade7974 kipitap
नमस्कार सर आज खुपच भारी विषयावर व्हिडिओ बनवला आहे. निखिल भाऊंनी खुपच भारी माहिती दिली. धन्यवाद सर....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏
@@nikhilnalawade7974 धन्यवाद भाऊ खुपच भारी माहिती दिली तुम्ही...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमचे कॉलेजचे सिनिअर आहेत निखिल सर...,
मी ऐक वर्षा पासून यांचा मुरघास
वापरत आहे छान रिजल्ट आहे
Bag chi prize ky ahe
काय दर आहे ..
Co.no. द्या तुमचा
No send kara
भाव काय कुंटल आहे
भाऊ,,,कीती दिवस साठवणूक करु शकतो,, मूरघास ला बुरशी लागणार नाही का ,,,,,
ओला जर पॅकिंग केला तर फंगस डेव्हलप होत नाही का ? ओलावा कमी करून केलं तर पॅक केलं तर कसे होईल.
मुरघास तय्यार होण्यासाठी कमीत कमी 30 दिवस लागतात,तुमच्याकडे पॅकिंग होऊन 30 दिवस झालेले पाहिजेन तर माल बनलेला असेल.
to kay vichartoy@@dipakkarale421
Khup chan Nikhil Ashich pragati kar, khup khup shubhecha.
1 no. Bhari mahiti dili.
🙏🙏🙏
निखील भाऊं ला व्यवसायासाठी शुभेच्छा !!
अष्टदिप क्रिएशन धन्यवाद .
धन्यवाद शेवाळे साहेब 🙏
सर खूप छान माहिती दिली आपण पण सर मुरघास किती दिवस टिकते
सर माझा एक प्रश्न आहे की, या मुरघासाच्या बॅगा गोठ्यात जागा नसेल आणि आपण बाहेर मोकळ्या जागेत ठेवल्या तर याला उंदीर, घुस यांच्या पासून नुकसान होऊ शकतं का?
Bag chya line madhe gap thevycha, उनदारांना बॅग शेजारी लपता आलं नाही पाहिजेल
@@nikhilnalawade7974 99
shakto nahi hot
होतय भावा. एकदा बॅग भरून बांधली की झाल
ठेकुन चा खडु ओढा
Kilo cha bhaav kiti,1 bag 50 kg mag teachable rate kiti te pan saanga
मुरघास करण्यासाठी मक्का कशी टण विकत घेतात.?
8000 rs
@@armyofficial23q
@@armyofficial23 3000 Rs Ton rate aahe. Please re-check
Price jast aahe 3.5 -4 रुपयात उपलब्ध करा खूप चालेले दादा
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना एक नंबर माहित आहे
खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन भाऊ आपले जय शेतकरी राजा
Jai kisan Very Good Work keep it up God Bless You.
Nashik मध्ये मिऴेल का
रेट सांगावा
Khup Chan
Bakari he khau sakte kay
6 rupay kilo bara ahe
शेतकर्याला नाही परवडत हा murghas
का परवडत नाही सांगता येईल का
Parvadnysathi swatachi maka pahije ani ghari cutter varti murghas banva cost kami hoile
@@anandgore3275 6 par kg pardht nahi apan ghari banavlela 3 par kg padhto
brobr
Congratulations nikhilji
Phone lovlyaver uchlaycha nahi aani discretion madhe number dyaycha
मस्त काम आहे निखिल 🎉
Congratulations Nikhil Saheb
nikhil bhau kalyan panvel la maal paahije tar bhetnaar ka? kimmat kiti basnaar 1000kg cha ? transportation amt sodun?
खूप खूप अभिनंदन सर तुम्ही फार छान Videos बनवता सर
किंमत ६₹/kg ...50 kg chi bag... 6 x 50= 300₹ ek bag
6 rs kg ni gharpoch milto ka? Ka transport cha vegla?
5000 ton×6000 = 3 cr
मुरघास हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभलेलं वरदानच आहे
साहेब जागेवर काय रेट मिळेल
6रू
Congratulation nikhil fr ur bright future
Thanks🙏
@@nikhilnalawade7974 bhau 50 kg chi bag ky rate padti par bag
शेतकऱ्यांकडून मका कोणत्या भावाने घेतात आणी ते शेतकऱ्यांना परवडते काय? हे कोणताच मुलाखत घेणाराला गरज पडत नाही काय, काय ऊपयोग व्हिडिओ चा !!
Sir me govyatun aahe ethe kiti pricela murghar milto?
खुप खुप छान आहे शुभेच्छा
1 bag Price sanga
Sir, यवतमाळ side la आपली गाडी येत असते का
निखिल खूप छान काम केलंत काही मुलांनाही रोजगार मिळाला
Saheb🙏
दिवसाला किती kg, हा मुरघास गाईला दिला पाहिजे...?
सकाळी 15k g
भाऊ छान धंदा आहे गाव.तालुका कुठला वकार भावाने देत असता
दादा 1 बॅग काय rate ने पडते reply nkii dya
Rete kalayla pahije
6 /kg
शेतकऱ्याने शेती शी निगडित व्यवसाय केला पाहिजे स्वतः chya मालाचा दर स्वतः ठेवायचा
Nikhil bhaiya beed madhe 20tone payje hota kay prise hoil total?
हेच भाव एखाद्या ब्रॅन्डेड कंपनीचा असता तर शेतकर्याना परवडेल असं विचारलं नसतं
एका ब्यागची किंमत किती आहे
360जागेवर
आमच्या गावामध्ये पण कालच घेतली आहे असली मशीन डोरलेवाडी (बारामती)
Konty co.ahe
Contact no patva ki tyancha
No taka तुमचा
Ks kg ahe ani ghri deta
Congratulations dada
सातारा मध्ये कशी ब्याग पोच मिळेल
खुप छान माहिती मिळाली 👍👍
🙏🙏🙏
N omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira
हे चारा शेळी साठी चालतो का
Congratulations eka bagechi price kite
6/kg
भाऊ त्या मशीन वर व्हिडिओ बनवा
Dada 3-4 divasacya murghas madhe kay problem asato
आपणास खुप खुप धन्यवाद
भाऊ, याची किंमत काय आहे, आणि याचे फायदे काय आहेत
सर चारा काय किलो विकला जात आहे म्हणजे आमच्या म्हशीच्या गोठ्यावर मागवण्यासाठी
छान व्यवसाय निवडला
Nalavday Sahyeb ch prosecution very good ahey 👌👌👌
अशी बग कुट मिळते आणि ते काय किलो आहे मूरघास
Congratulations Nikhil 💐💐💐
Kiti kharch yetoy sglya gostila
Local courier barobar tumhi jar tie up kele tar lahan farmar la khup fayada hoil order sathi karana private transport nahi parvad
Very nice.
Hi sir thumhi eka bag cha rate nahi vicharla plz tevda sanga
Murgas sobta mak chuni ghe mantoy adaunk karto
Great going 👏
Bharagos Yash milu dhe bappa best of luck pattha
शेतकरयांकडून मका कशी घेता विकत....
नमस्कार सर मि भगवान बांगर एक दूध उत्पादक शेतकरी आहे मला मुरघास घ्यायचा आहे
घरपोच सेवा आहे का अन कस किलो आहे
पुरंदर मध्ये मिळेल का ..?
Ex-Factory-6/kg.
Delivore rate quantity var depend ahe
Ardhavat interview ,main question vicharalech nahi
हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🌹🌹ो
Ha Chara kiti Divas Chgla Rahto
दादा पोच की जागेवर 6 kg ने
आपण मेघा स्वीट कडवळ विकत घेता का? घेत असाल तर काय रेटनी घेनार
एकर प्लॉट कसा घेता
अलिबाग मध्ये उपलब्द होईल का
कसा किलो आहे
Machine kontya company chi ahe
Good good 👍
Sir nagpur la delivery milel ka
Goat saadi used karta yete ka plz kalwa we will contact you
Karu sakta
No ..... goat khup selective astey chara baddhal.
निखिल सर 12 महिने उपलब्ध असतो ना
किती रूपये किलो आहे
Kimmat KY yeka bagchi
Jalgaon jilhyat bhetl ka
Nice job..👍👍👍
Nikhil sheth 20 tone payje proper beed la kiti cost lagel total ? Naki sanga
120000 Gharpoch
Ratnagiri Chiplun madhe milel ka
टनाचा दर काय आहे
काय भारी व्हिडिओ आहे राव... एक न सर...,✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🏂
🙏🙏🙏
Rate kiti aahe par k g
Ek Bayg kiti la yete
अभिनंदन साहेब 💐💐💐
Ek ton silage chi kimmt kiti ahe
Kup chan👌👌
Kiti price ahe 1bag chi
हनुमंत चव्हाण पाच एकर मका देणे आहे