शेतीमाल, भाजीपाला वर प्रक्रिया उद्योग, शेतकरी ला आणि ग्राहक ना हि लाभ दायक आणि तो व्यवसाय प्रत्यक्ष सुरु करुन, ग्रामीण महिला ना रोजगार देणाऱ्या, वंदना ताई चे खूपखूप कौतुक 😊अभिनंदन 🎉तुमची सतत भरभराट होत रहो, हि शुभेच्छा 🎉
Most of the discouraging comments come from people who dont want common villagers to earn and progress, that will make them rise. That is the biggest problem in our country.
यांना खूप शुभेच्छा पण खाद्य पदार्थ बनवताना येवढे दागिने बांगड्या टिकली लाऊ नये हे अन्न आणि औषधी कायद्या विरुद्ध आहे आणि बांगड्या टिकली वस्तूत पडू शकतात
Tumhi chavdi mdhe trening gheu shkta , trening, manegement, marketing most important. Businesses knowledge chi garj asel tr me deu shkto,plus mainus point important astat tyaca study mhtwaca ahe.
भाऊ तुम्हाला मीठ कसं बनतं माहित नाही का समुद्राचे पाणी डिहायड्रेट केल्यानंतर खाली मीठ शिल्लक राहतं तसंच भाजीपाला डीहायड्रेट केला तर त्यातले कोणतेही घटक कमी होत नाहीत
Manufacturing business not a jok..video bghayla chan watta. Kuthlapn businesses start krayca tr planing, knowledge, marketing, manegement,plus mainus point he srv study Krna mhtwac ahe.businesses location most important kup mhtwachya goshti ahet hya.
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
शेतीमाल, भाजीपाला वर प्रक्रिया उद्योग, शेतकरी ला आणि ग्राहक ना हि लाभ दायक आणि तो व्यवसाय प्रत्यक्ष सुरु करुन, ग्रामीण महिला ना रोजगार देणाऱ्या, वंदना ताई चे खूपखूप कौतुक 😊अभिनंदन 🎉तुमची सतत भरभराट होत रहो, हि शुभेच्छा 🎉
महिलांनी चूल आणि मूल न करता आज पुरुषांच्या बरोबरीने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवणे हीच काळाची गरज आहे.
ठेवत च आहे की पुरुषांना बांगड्या द्या घेऊन अन् महिलांना मोफत सुविधा द्या
छान मुलाखत घेतली.
एखाद्या भाजी ची सुरुवात ते पुर्ण पावडर करण्या पर्यंत दाखवले पाहिजे होते.
ताईच्या उद्योगाला शुभेच्छा.
अभिनंदन
खुप सुंदर माहिती, interview खुप छान् घेतला, 👍💐
मशीन विकणारे फक्त व्यवसायाचे फायदे सांगतात पण या ताईंनी खरी आणि पूर्ण माहिती सांगितली
धन्यवाद
Hi send your contact
Hi send send your contact
ताई तुम्ही खूपच साध्या व प्रामाणिक आहात. तुम्ही सर्व माहिती प्रामाणिक पणे दिली तुमचे शतशाह आभार
खूप छान ताई तुमची इच्याशकिती तुमचा कडून शिकण्या सारखे बरेच काही आहे धन्यवाद ताई
खूप छान व्यवसाय आहे 👌🏻🙏
बरोबर आहे केल्याने होते रे केलेच पाहिजे 🙏
खूपच छान ताई धन्यवाद😊
बरोबर आहे खूप छान
खुप छान आहे.आपण हे उचललेल पाऊल पुढे चांगले दिवस येतील.
Best informative video for Farmer
Ya mazya kaku aahet mazya gavcha aahe. We proud of you
खूप छान काम आहे ताईचा
🎉 कुठल गाव
🎉भेट द्यायची आहे पत्ता सांगा
Address dya tai
Nhi tr contact number dya
रानभाज्या ची पावडर बनवली तर आणखी सर्वोत्तम प्रगती होईल
असे उद्योग वाढले पाहीजे त.सर्वांना सहृदय शुभेच्छा
असे उद्योजक गावोगाव व्हावेत जेणे करून शेतकरी आनंदी होईल अन्नाची नासाडी होणार नाही🚩 आपला देश शेतीप्रधान आहे
अश्या उद्योजक मराठी महिलांना मानाचा मुजरा ..👍👍
😂
@@SuperVikramsinh thnq so much 🥰
अभिनंदन ताई!!आपल्याला मनापासून सुबेच्याया
Marketing baddal pan sangayache
खुप छान माहिती दिली ताई
Mast ahe business
This is real Women Empowerment ❤
What is not real empowerment
❤खुपंछान
शेतकर्यांसाठी अतिशय चांगला उद्योग.
मी स्वतः गेल्या 12 वर्षांपासून या व्यवसायात आहे, या महिलेने बऱ्याच गोष्टी खोट्या सांगितल्या आहेत
@surendrashinde4514 problems kay kay alet krupya sangave tumcha anubav kami yeil
@@surendrashinde4514 काय खोटं आहे आम्हाला ही कळू द्या भाऊ
@@surendrashinde4514tumcha contact number dya
@@surendrashinde4514 माहिती द्या सर थोडी
पावडर तयार करणे सोपे आहे पण मार्केट मीळवने अवघड आहे
पावडर तयार करून मागील तीन ते चार वर्षांपासून टेकाळे मॅडम व्यावसाय करत आहेत
Proud of you tai❤
खरच खूप छान आहे ही माहिती
Production is easy, but it is very difficult to sell in market. Give market, everyone can do this business
Khupach Chan Vandana Tai ❤
Most of the discouraging comments come from people who dont want common villagers to earn and progress, that will make them rise. That is the biggest problem in our country.
Very Very nice 👌 👍
Asacha udyog prtyek shetkryane suru kela tr nakkich fayda hoiel
Different vegetables drying temperature may be different
It is very easy and profitable....
खुप खुप सुंदर आहे ताई
खूप छान
Shree Swami Samarth
❤ very good information ❤❤
Chan bolalya tai
Sister do NEEM powder.And mix it Jwari Gahu Bajra ex...and save store it one year..
9:02 chav Ani ghatak bulk Kami hot nahi ❤❤❤
Thank you Sir 🙏🙏🙏
अभिनंदन!
Khup chan🎉
Hi send your number
Good
छान ताई सगळ्याणीच ऊदोग केला पाहिजे..
Pls add subtitles. Good info but cant understand
अभिनंदन माऊली,, टेकाळे महाराज बरटाळा ता, मेहकर जिल्हा बुलढाणा
👌👌👍
Great work
गुड 🎉
Solar dryers are economical . We can use atleast 300 days / year . Quality of the dried food remains better than electric dehydration .
Making process दाखवली पण विकायच कुठे आणि कसं ते पण सांगा.
Setup टाकणं, process करणं जमू शकत, पण sales आणि marketing नसेल तर कसं?
टेकाळे मॅडमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा मार्केटिंग बद्दल ते आपल्याला अधिक माहिती सांगतील
तुमी प्रॉडट तयार करून दुकान,हॉटेल, अमेझॉन,फ्लिपकार्ड या ठिकाणी विकू शकता..
Ek suggestion deu ka.. 1 yer kamit kmi businesses manegement Ani 4,6mahine practical knowledge ghetlyashivay business start krayla nko
kiti divas pawdar vapru shakto
Good udyog
Hi send your photo number
मावशी व्हिडिओ बरोबर या बायकांवर पण लक्ष द्या. तुमच लक्ष नाही म्हणून लई कामचुकारपना कराय लागल्यात बगा
Very nice
Better speek Hindi language all are understand easily, please make Hindi language once
Nusta swaad milel pan paushtik tattva nasnaar hyat,kadhihi mansane taze ann khave
machine chi kimmat kiti aahe....???
मला मसाला च्या पावडर बनविण्यासाठी मशीन हवी आहे ती कुठे मिळते ते सांगा
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे
🙏
kimat kiti ahe mashinchi
Pan dehydration machine use karnya peksha,naturally sunlight madhye dry karun ghetle tar? Will save electricity as well,naahi kaa??
Drying with Sunlight will be time consuming and vegetables will get spoiled after some time.
Onion powder sell karnya sathi help pahije
7972657986 संपर्क करा
या मशिनी कुठे मिळतात आमचा हि बचत गट आहे आमच्या येथे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला होत या बद्दल अजून माहिती मिळेल का
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे
लसूण पाकळ्या पासून लसूण पावडर ही तयार करा.
❤❤❤❤❤❤
यांना खूप शुभेच्छा पण खाद्य पदार्थ बनवताना येवढे दागिने बांगड्या टिकली लाऊ नये हे अन्न आणि औषधी कायद्या विरुद्ध आहे आणि बांगड्या टिकली वस्तूत पडू शकतात
ट्रेनिंग कुठे मीळेल ताई आणि मशीन कुठे मीळेल तुम्हाला देवू शकता का ट्रेनिंग मेहकर वरुन कीती लांब आहे तुमचे गाव
Tumhi chavdi mdhe trening gheu shkta , trening, manegement, marketing most important. Businesses knowledge chi garj asel tr me deu shkto,plus mainus point important astat tyaca study mhtwaca ahe.
प्र शिक्षण कुठे घेतलं होते ते सांगा तयार करून माल कुठे विकासाची
Yewdh tension nka gheu .yamdhe yewdh Kay nahi trening. knowledge, manegement, marketing most important...
चुकीचं आहे... भाजीपाला सुकवला तर त्याच्या मधले घटक कमी होतातच..पण ठीक आहे बाकीचे chemical युक्त खाण्यापेक्षा चांगल आहे
नाही... हे प्रूव झाले आहे... कुठलेही घटक कमी होत नाही..
भाऊ तुम्हाला मीठ कसं बनतं माहित नाही का समुद्राचे पाणी डिहायड्रेट केल्यानंतर खाली मीठ शिल्लक राहतं तसंच भाजीपाला डीहायड्रेट केला तर त्यातले कोणतेही घटक कमी होत नाहीत
@@benoted725 मग तुम्ही बाजारातून ताज्या भाज्या का आणतात... सुकलेल्या खात जा की...
होऊ दे शंका काढू नये शेतकर्याला प्रोत्साहन द्या
तुझ्या आय चां दाना हाणला तुझ्या , सर्व जगात आता हेच चालू आहे , लोक chyutye नाहीत, हे वापरायला
Kon vikt घेईल हे प्रोडक्ट बनविले तर
मशीन ची प्राइस किती आहे
Taste madhe kahi change hoto ka
हिरवी मिरची पावडर बनवा
🎉
या मधे टौमॕटो व काकडीचे काय केले. पावडर केली की काप तसेच ठेवले.
सर्व प्रकारच्या पालेभाज्या टोमॅटो कांदा यांची पावडर करून ती विक्री केली जाते
Ashi machine kuthe milel Ani tyachi kimat kiti ahe
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा
Kimat sanga
Nice pn marketing badal pn details sangayla hava hota
Manufacturing business not a jok..video bghayla chan watta. Kuthlapn businesses start krayca tr planing, knowledge, marketing, manegement,plus mainus point he srv study Krna mhtwac ahe.businesses location most important kup mhtwachya goshti ahet hya.
Hi send your phone numbar
या सर्व गोष्टीला भांडवल किती लागले ताई तुमचं
Machine price sangayala pahije hoti
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करा
Mashanari kuthun aanli address sanga
मशीन किंमत किती आहे
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा
कांदा पावडर काय भाव आहे
ताई मला पण करायचा आहे ह वेवसाय माहिती हवीआहे मला आणि मशीन कुठे मीळेल कीमत कीती आहे
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा
नाही मीळाला न ताई नं शोधला मी
पावडरला मार्केट कुठे आहे जास्त प्रमाणात
तिथे माश्या खूप आहेत..आधी त्यांचा बंदोबस्त करावा..😮😮😮😮😮😮😮
उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रा ग्रामीण भागात
उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे माशा सर्वत्र आढळून येतात
कोणकोणते licence ह्या उद्योगाला लागतात ?
व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क करा
कीती वा फ्री असता ताई तुम्ही आज फोनकेला तर तुम्ही ट्रेनिंग मधे आहेत बोलल्या
Aho pan vikayach kuth😊
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
Marketing is not easy
प्रक्रिया केले अन्न म्हणजे कॅन्सर डायबेटिस सारख्या रोगांना आमंत्रण.
Lol 😂daru cigarette smoking karnare Cancer badal boltat how funny 🤣 yah ulat dehydrated vegetable more organic , healthy.
दोन्ही नं एकच आहे ताई आणि तो चायनलचा नं आहे तुम्ही दिलेला नं लावला युट्युब वरचा तो ऊचलला नाही तुम्ही
ताई सकाळी कॉल करा
Bhaji cha vapar kada karaycha?
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा
Hii ghetli ka machine tumhi
ऑर्डर कोठे मिळते ते सांगा खोटे बोलुन विडिओ करू नका
वंदना टेकाळे या ग्रामीण भागात व्यवसाय करून त्यांनी स्वतःचे मार्केट शोधला आहे.
मशीन ची किंमत किती
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा
मशीन price
व्हिडिओमध्ये नंबर दिले आहे कॉन्टॅक्ट करा