Это видео недоступно.
Сожалеем об этом.

वर्षभर उत्पन्न देणारा मुरघास व्यवसाय | श्री. ज्ञानदेव आतकारी उद्योजक व प्रगतिशील शेतकरी | वंदे किसान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 авг 2021
  • कमीत कमी खर्चात जनावरांना सकस आहार पुरवीणारा मुरघासाचा व्यवसाय. ह्या व्यवसायातुन वर्षभर उत्पन्नाबरोबरच जनावरांना चांगल्या प्रतीचा आहार दिल्याचे समाधान देखील मिळते. तरुण उद्योजक व प्रगतिशील शेतकरी श्री. ज्ञानदेव आतकारी यांची यशोगाथा.
    #मुरघास_उत्पादन
    #मुरघास_निर्यात
    #मुरघास_बाजार
    #मुरघास_सीजन
    #मुरघास_फायदे
    #मुरघास_बँक
    #मुरघास_योजना
    #मुरघास_गटशेती
    #मुरघास_मागणी
    #मुरघास_परदेश
    #मुरघास_झटपट
    #मुरघास_महाराष्ट्र
    #मुरघास_मराठी
    #मुरघास_शासकीय_योजना
    #मुरघास_कर्ज
    #मुरघास_बँक_योजना
    #मुरघास_बँक_स्कीम
    #मुरघास_शासकीय_स्कीम
    #मुरघास_स्कीम
    Dnyandev Atkari is agri entrepreneur and progressive farmer from Pune district. He has completed his M.Sc Agri and worked with many organisations. After quitting his job he started his own startup 'Kukadi Crop Science Pvt. Ltd.' to produce silage. His startup got funded by Government of India under RKVY RAFTAR scheme.
    #Organic_Murghas
    #Murghas_Farming
    #Murghas_Export
    #Murghas_Farming
    #Murghas_Market
    #Murghas_Advice
    #Murghas_Pik_kas_ghyav
    #Murghas_tips
    #Murghas_profit
    #Murghas_Marathi
    #Murghas_Maharashtra
    #Murghas_niryat_Kaise_kare
    #Murghas_Govt_Scheme
    #Murghas_Bank_loan
    #vandekisan #kvk #narayangaon
    #Silage_Murghas
    #Silage_Farming
    #Silage_Export
    #Silage_Market
    #Silage_Advice
    #Silage_Pik_kas_ghyav
    #Silage_tips
    #Silage_profit
    #Silage_Marathi
    #Silage_Maharashtra
    #Silage_niryat_Kaise_kare
    #Silage_Govt_Scheme
    #Silage_Bank_loan
    #Maharashtra #yatra #यात्रा #प्रदर्शन #pradarshan #valu #bail #cow #junnar #sultanpur #bailgada #sharyat #बैलगाडीशर्यत #पंढरपूर #कार्तिकीवारी #माघवारी #kartikvaari #wari #आषाढीवारी #ashadivari #बैलजोडी #indiancow #farming #dairy #farmer #indian #ऊसशेती #खोडवाऊस #शासकीययोजना #शासकीययोजनांचीमाहिती #शासकीययोजना2020 #शासकीययोजना2021 #शेतकऱ्यांसाठीशासकीययोजना #शेळीपालन #शासकीययोजना #शेतकरी #शासकीययोजना #शासकीयअनुदानयोजना2020 #शासकीयअनुदानयोजना2021 #शासकीयअनुदानयोजना #शासकीयकर्जयोजना #Olympic #Olympic2021 #Loksabha #LoksabhaSession #Indianlifestyle #Indianpeople #ruralIndia #Americanlifestyle #Chinapeople #SaudiArabia #Indianfarmerslife #Goabeaches #Keralabackwater #Indiandairyfarms #Indiangoatfarms #Kashmir #tourism #travelling #holidays #holidaypackage #TajMahal #Delhi #Bombay #370#Covid #Covid19 #Indiantravelguide #Indiacheapcities #mahabaleshwar #holidayinIndia #Indiasugarcanefarmer #sugarcanefarming #gannakheti #amrudkikheti #angurkikheti #drumstickfarming #Indiancowmilk #Indiancattle #OrganicFarming #paanifoundation #naamfoundation #NABARD #पाणीफाउंडेशन #नामफाउंडेशन #नाबार्ड #लोकसभा #राज्यसभा #कृषीकायदा #कृषीकायदा२०२० #कृषीकायदा२०२१ #७१२ #७१२च्याबातम्या #आमचीमातीआमचीमाणसं #गावाकडच्याबातम्या #ऍग्रोवन #Agrowon #सातबाराच्याबातम्या #माझाशेतकरी #गावोगावीचोवीसतास #शेतीजगत #गावोगावी२४तास #मुरघास #मुरघासतयारकरण्याचीपद्धत #मुरघासमशीन #मुरघासकितीदिवसाततयारहोतो #मुरघासविक्री #मुरघासबनवण्याचीप्रक्रिया #मुरघासखड्डापद्धत #मुरघासविक्रीकेंद्र #मुरघासफायदे #मुरघासपैकिंगमशीन

Комментарии • 146

  • @Archana_Sandeep
    @Archana_Sandeep 3 года назад +13

    एकदम छान
    असेच काम करत राहा.
    आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y 3 года назад

      शुभेच्छा

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Год назад

    अत्यंत चांगली माहिती उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी विशेषतः गोट फार्म डेरी फार्म साठी खूपच फायदेशीर आहे कारण मुरघास हा एकदम भरून ठेवू शकतो आणि नंतर वापरू शकतो हे बाप फारच उपयुक्त आहे

  • @sachinbhalerao5832
    @sachinbhalerao5832 3 года назад +5

    श्री. आतकरी यांचा सखोल अभ्यास दिसून येतो.
    मुरघास उत्पादन हा सुद्धा एक शेतीपूरक व्यवसाय असु शकतो हे मला आज समजले. नाहीतर दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय असेच काही पुरक व्यवसाय माहिती होते.
    श्री. आतकरी यांनी जो विचार केला आहे की शेतीची input cost कमी करता आली तर नफ्याचे प्रमाण वाढवता येईल, तो नक्कीच सगळ्या शेतीविषयक लोकांनी विचार करण्यासारखा आहे.
    वंदे किसान

    • @dnyaneshatkari9528
      @dnyaneshatkari9528 3 года назад

      धन्यवाद

    • @nitnpatil
      @nitnpatil 3 года назад +1

      @@dnyaneshatkari9528 तुमचा खुप सखोल अभ्यास आहे मुरघास बद्दल.
      खुप छान माहिती मिळाली. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि तुम्ही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मुरघास बनवुन द्याल का?

  • @dhondirampatil2590
    @dhondirampatil2590 3 года назад +1

    खूप खूप छान असेच प्रयोग शेतकरयांनी करावे वंदे किसान आपला गाव आपली शेतीच आपली प्रगती जय किसान

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад +3

    एकदम छान आहे एक नंबर 👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯🙏🙏🙏🙏

  • @rupeshyshawantrao4744
    @rupeshyshawantrao4744 2 года назад +3

    khup changali mahiti dilit

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Год назад +1

    फार छान मार्गदर्शन आपण केलात ,

  • @rajendrakunde6704
    @rajendrakunde6704 3 года назад +2

    खूप छान नियोजन आहेत

  • @sandeepthakare5167
    @sandeepthakare5167 3 года назад +6

    मशीन व मुरघास बनवण्याची पद्धत चा व्हिडीओ बनवा. मशीन ची पण माहिती द्या.

  • @abhayjoshi8857
    @abhayjoshi8857 2 года назад +3

    Good better best information

  • @achutraochavan2510
    @achutraochavan2510 Год назад

    अती उत्तम

  • @ranjeethandal
    @ranjeethandal 3 года назад +6

    खुप छान माहिती दिली सर 👍👍

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 3 года назад +2

    Aatakaraje I see and hear your video and interview on moor grass production every day rate of grass kadaba dry grass fodder increases in all over india there is shortage of green grass fodder due to lack of the green grass yield of milk decreases and rate of milk increases small farmers are in trouble because they have no way to feed cattle on this background your solution to registr and start a grass crop company is very admirable this is need of hour my best wishes to your moor grass production

  • @vandekisan
    @vandekisan  3 года назад +6

    वंदे किसान !
    हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, ज्ञान दिल्याने वाढते !!
    तुमच्याकडे किंवा तुमच्या माहितीत चांगली यशोगाथा असेल तर अधिक माहितीसह vandekisan@gmail.com वर नक्की पाठवा, आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल.

  • @sanjaypardeshi494
    @sanjaypardeshi494 3 года назад +2

    Nice information

  • @Informative4u-ap
    @Informative4u-ap 3 года назад +5

    छान माहिती दिलीत. आपला संपर्क क्रमांक मिळाला तर अती उत्तम

  • @rajendraatkari2287
    @rajendraatkari2287 3 года назад +3

    Khupch bhari

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 3 года назад +2

    Nice 👌👌👌👌👌

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад +3

    गाव कोणतं आहे ते सांगा तुम्ही एकदम छान काम आहे 👌👌👌👌💯💯💯🙏🙏🙏

  • @jagdishpatil1000
    @jagdishpatil1000 2 года назад +9

    मला मुलघास च्या 20बॅग मिळेल का किंमत किती होईल

  • @suvarnsingpawar7048
    @suvarnsingpawar7048 3 года назад +1

    खूप छान माहिती सर

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 3 года назад +3

    👌

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 3 года назад +6

    सर आपण छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद💐
    मात्र 1000: एक टन मुरघास कसा मिळेल

    • @Royalking-yp5zc
      @Royalking-yp5zc 3 года назад

      Hi

    • @opgamer-ot9is
      @opgamer-ot9is 3 года назад

      @@Royalking-yp5zc mm

    • @vandekisan
      @vandekisan  2 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

    • @pravinkhodve
      @pravinkhodve 11 месяцев назад

      7000

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp 2 года назад +9

    सरकारचे जसे महत्वकांशी प्रकल्प आहेत तसे त्यांनी मालाला भावही महत्वकांक्षी द्यावा

    • @kunalchavan1992
      @kunalchavan1992 2 года назад

      तेवढेच सोडुन बोला सरकार जातीवंत नालायक आहे

  • @ananthardikar8313
    @ananthardikar8313 2 года назад +6

    कुठे मिळेल

  • @nileshkamble2593
    @nileshkamble2593 2 года назад

    #अभिमानास्पद 💐

  • @ajaysalunke1427
    @ajaysalunke1427 10 месяцев назад

    सर माहीती खुप छान दिली पन शतकेरला जर मुरघास तुमचे कडुन खरीदी करयचा आसेल तर कुट मिळेल ते सागा सर व नंबर पन सागा

  • @sunilmore3958
    @sunilmore3958 2 года назад +3

    1टन मुर घास किती रु किंमत आहे

  • @sachinbhondave1587
    @sachinbhondave1587 2 года назад +1

    Saswad Pune jawal milel ka murghas ? For goat only

  • @ramnathfulari241
    @ramnathfulari241 2 года назад +2

    कन्सल्टनसी मिळेल का

  • @umarinamdar8791
    @umarinamdar8791 3 года назад +2

    सर मुरघास चे रीकामे बँग 1 टनचे कुठे मिळतील

  • @nanajagtap6266
    @nanajagtap6266 3 года назад +5

    मुरघासाला उंदीर लागू नये म्हणून काय करावे

    • @dnyaneshatkari9528
      @dnyaneshatkari9528 3 года назад +2

      मुरघास साठवण करताना थप्पी मारताना कोपऱ्यात जागा रिकामी ठेवावी चिकट सापळे वापरावे
      मोकळ्या जागेत प्लेट मध्ये दूध ठेवल्यास मांजर तिकडे फिरतात आणि उंदीर नियंत्रण होते

    • @ravirajek
      @ravirajek 3 года назад +1

      आतकरे सर मला आपला प्रोजेक्ट बघायचा आहे आपला मोबाईल नंबर देता येईल का

  • @umarinamdar8791
    @umarinamdar8791 3 года назад +1

    सर मुरघास तयार करताना कोणते कल्चर वापरतात त्याची महिती द्यावी,मुरघासचे बँग नांदेड परभणी जिल्हयात मिळतील का

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад +1

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

    • @ygp57ff89
      @ygp57ff89 3 года назад

      @@vandekisan hi

  • @fromvillageanychallanges8541
    @fromvillageanychallanges8541 2 года назад

    Great sir 🙏🙏🙏

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 2 года назад +2

    एक गाय व एक म्हेस किती चारा दिवसातून द्यावा

    • @dnyaneshatkari9528
      @dnyaneshatkari9528 2 года назад

      20 किलो मुरघास प्रतिदिन

  • @vandekisan
    @vandekisan  3 года назад

    मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @LandlordGovernor
    @LandlordGovernor 3 года назад +5

    Your service is available in Belgaum sir

  • @sharadkurud9614
    @sharadkurud9614 2 года назад +1

    कोल्हापूर जिल्हा ला आहे का डिलर असेल तर फोन करा शरद कुरूद जोतिबा

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Год назад

    Cost per kg, & consumption per cow a day?

  • @pratapmore3788
    @pratapmore3788 3 года назад +3

    सांगली जिल्हा मध्ये काय व्यवस्था आहे?

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

    • @ishwarbhosale1084
      @ishwarbhosale1084 2 года назад

      कराडला मोरगासकसामिळेलसळसागासर

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d 11 месяцев назад

    बुलढाना मिलेल का सर

  • @Shekhar_Mali86
    @Shekhar_Mali86 3 года назад +3

    सर जळगांव जिल्हयात सर्विस आहे का असेल तर जरूर कळवा ही विनंती

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

    • @pravindongre1206
      @pravindongre1206 3 года назад +1

      @@vandekisan sir kiti rs kg ahe murgas

  • @dinkarsuradkar7451
    @dinkarsuradkar7451 Год назад

    बुलढाणा मिळेल का सर

  • @yashkashid8934
    @yashkashid8934 2 года назад +1

    कुठे आहे हा फार्म

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 2 года назад +3

    मुरघासचा भाव नाही सांगितला पण

  • @ROHINIKANDALKAR-xs4mp
    @ROHINIKANDALKAR-xs4mp 11 месяцев назад

    मुरघास मि‌ळेल का नासिकल

  • @DaulatbhangareDaulatbhan-me9zt

    मुरघास मिळेल का sir

  • @pankajpatil9303
    @pankajpatil9303 3 года назад

    सर व्हिडिओ तर खुपच छान आहे पण यामध्ये यांचा काँन्टेक्ट नंबर मिळाला तर लोक, सर्वसामान्य शेतकरी त्याच्याशी संपर्क करु शकतो, फोन नंबर तेवढा द्या प्लिज...

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад +1

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @rahulpatil8539
    @rahulpatil8539 Год назад

    Rate kiti aahe baghcha

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 3 года назад +2

    खरेदी कसा करायचा sir number day 🙏🙏🙏

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      Shri. Dnyandeo Atkari 97014 72008

  • @bhanudaschandgude9111
    @bhanudaschandgude9111 3 года назад +2

    घरपोच साठी हजार किलो चा रेट काय आहे भाऊ

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 2 года назад +2

    मुरघास बारा महिने देता येतो का

  • @vaijnathghutthe3237
    @vaijnathghutthe3237 3 года назад +1

    हिंगोली जिल्ह्यात सर्विस मिळेल काय ?

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @sahiljadhav9710
    @sahiljadhav9710 3 года назад +3

    Murghas usachya vadyacha banvla tar chaltoka

    • @omsai8325
      @omsai8325 3 года назад

      Ho

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад +1

      मुरघासच्या अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @santoshsakale5279
    @santoshsakale5279 3 года назад +4

    नाशिक जिल्ह्यात सर्व्हिस आहे का

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @sunilmulay2676
    @sunilmulay2676 3 года назад +2

    मुर घास घरी बनवू शकतो का

  • @yashkashid8934
    @yashkashid8934 2 года назад +3

    Location

    • @dnyaneshatkari9528
      @dnyaneshatkari9528 2 года назад

      मुक्काम पोस्ट सुलतानपूर बोरी बु ता जुन्नर जिल्हा पुणे 412411

    • @yashkashid8934
      @yashkashid8934 2 года назад

      @@dnyaneshatkari9528 mi call kelta tumhala

  • @ajayrite6862
    @ajayrite6862 3 года назад +2

    Satara madhe aahe aahe

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

    • @jayawntbarge1713
      @jayawntbarge1713 Год назад

      @@vandekisan सातारा मध्ये कसा टन मिळते

  • @amolpol7412
    @amolpol7412 Год назад

    विकत मिळेल का

  • @sangeetatarate5375
    @sangeetatarate5375 2 года назад +1

    Murghas means what

  • @reagandsouza6698
    @reagandsouza6698 3 года назад +2

    सर मुरघास तयार पाहिजे एक टन कितीला पडेल

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад +1

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Год назад

    Cont no.bulk mdhe order dyaychi

  • @gviihang
    @gviihang Год назад

    आतकरी यांचा नंबर मिळेल का?

  • @sharadkurud9614
    @sharadkurud9614 2 года назад +2

    काय दर टना चा

  • @shreyasshetye2703
    @shreyasshetye2703 3 года назад +2

    Sir tumacha mobile number milel ka murghas hava ahe

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      Shri. Dnyandeo Atkari 97014 72008

  • @pramodtarmale515
    @pramodtarmale515 3 года назад +2

    Contract no Daya. शेतकऱ्याचा

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      Shri. Dnyandeo Atkari 97014 72008

  • @bhaskarthavare1450
    @bhaskarthavare1450 3 года назад +3

    शेळ्यांना किती प्रमाणात मुरघास द्यावा

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад +1

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

    • @dnyaneshatkari9528
      @dnyaneshatkari9528 3 года назад +1

      2.5 ते 3 किलो प्रति दिन

  • @sharadkurud9614
    @sharadkurud9614 2 года назад +1

    नबंर पाठवा

  • @bajiraokamble1147
    @bajiraokamble1147 3 года назад +2

    मुरघास कूठे मिळेल

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @ganeshkhedkar9985
    @ganeshkhedkar9985 Год назад

    कसा किलो भेटेल मुरघास

  • @umeshpatil600
    @umeshpatil600 3 года назад +1

    सर आपल्या कंपनी ला मला भेट घेणार असून मला आपला पत्ता व मोबाईल द्या

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @sanjaygavasane4560
    @sanjaygavasane4560 2 года назад +1

    Sir khoop Chan mahiti dili tumacha contact number Milen ka?

  • @vaibhavchaudhari4303
    @vaibhavchaudhari4303 Год назад

    चारा कसा किलो ने विकता हे नाही सांगितलं. (मुरघास)

  • @vishaltandale.1212
    @vishaltandale.1212 Год назад

    सर पता सांगा ?

  • @navnathganje7465
    @navnathganje7465 3 года назад +4

    नंबर सांगा तुमचा

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      Shri. Dnyandeo Atkari 97014 72008

  • @vinodmayekar2735
    @vinodmayekar2735 11 месяцев назад

    Fone no dya

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 3 года назад +3

    मुरघास कय दराने विक्री करता.

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @sutarramesh82
    @sutarramesh82 Год назад

    Contact no milel ka

  • @santoshpatil7383
    @santoshpatil7383 3 года назад +1

    👍 मला contact no. मिळेल का तुमचा.

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @wagmarerajendra5665
    @wagmarerajendra5665 3 года назад +1

    Mob no mur gas kaKa dya.

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      Shri. Dnyandeo Atkari 97014 72008

  • @abhijitmetil5106
    @abhijitmetil5106 2 года назад

    आपला नंबर द्या साहेब

  • @pankajjadhav2832
    @pankajjadhav2832 3 года назад +1

    तेचा नंबर द्या

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      Shri. Dnyandeo Atkari 97014 72008

  • @akashraykar9831
    @akashraykar9831 3 года назад +1

    नंबर द्या

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @rahuldhekne4750
    @rahuldhekne4750 3 года назад +1

    Aatkari sirach no dy

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

    • @avinashnavale4795
      @avinashnavale4795 3 года назад

      मुरघास चि किंमत काय आहे कंपनी चा पत्ता व मोबाईल नंबर द्या चेअरमन अविनाश नवले नवलेवाडी दुध संस्था नवलेवाडी पिंपरी पेंढार

  • @kiranjagtap3239
    @kiranjagtap3239 Год назад

    यांचा फोन नंबर सांगा

  • @kishordeole858
    @kishordeole858 3 года назад

    Sir Tumcha mobael no sagaa

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      मुरघास खरेदीसाठी किंवा अधिक माहितीसाठी श्री. ज्ञानदेव आतकरी यांच्याशी संपर्क साधावा 97014 72008

  • @navnathganje7465
    @navnathganje7465 3 года назад +2

    नंबर सांगा तुमचा

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      Shri. Dnyandeo Atkari 97014 72008

  • @shreyasshetye2703
    @shreyasshetye2703 3 года назад

    Sir tumacha mobile number milel ka murghas hava ahe

    • @vandekisan
      @vandekisan  3 года назад

      Shri. Dnyandeo Atkari 97014 72008