यशस्वी दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली : मुरघास | शहर सोडून गावाकडे सुरू केला स्वतःचा व्यवसाय |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 70

  • @Rohityadav-cs6fg
    @Rohityadav-cs6fg Год назад +1

    खुप मस्त मुझे नही पता था ऐसे कारणो की वजह से आप Emotional ho gaye नही तो आपके जैसा सही रिऐक्शन और कोई नही देता हे .
    Love you भाईसहाब❤

  • @milindzade2443
    @milindzade2443 2 года назад +2

    खूप सुंदर माहिती, योग्य आणि अनुभवातून आलेले शब्द ....त्याचबरोबर मेहनती सत्य, आपण पद्धतशीर बोललात त्यासाठी अभिनंदन.

  • @sanjajob857
    @sanjajob857 2 года назад +8

    एक नंबर कारण बरेच ग्रामीण भागात लोक असतात की त्यांना जमीन नसते पण एक दोन जनावरे असतात त्यांना मुरघास खूप उपयोगी आहे

  • @Janjire
    @Janjire Год назад

    Thanks ❤

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Год назад

    खूप छान माहिती आहे

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 2 года назад +2

    छान आहे हा विचार

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 2 года назад +2

    खूप छान

  • @adityasalpure6910
    @adityasalpure6910 2 года назад +3

    Nice

  • @8txj45
    @8txj45 2 года назад +5

    शेतकऱ्यांच्या तरूण मुलांनी शिकून असे उद्योग व्यवसाय करून स्वतःचा व सर्व शेतकरी बांधवांचा उद्धार करावा

  • @mangalkashid4808
    @mangalkashid4808 2 года назад +2

    Chan

  • @anuragomkar
    @anuragomkar 2 года назад +7

    हे खाद्य जर तुम्ही उघडल की लवकर संपवावा लागत नाहीतर खराब होत खाद्य ओला अस्त

  • @mh24..ganesh87
    @mh24..ganesh87 Год назад

    Per kg chi price kiti ani per quentel chi price kiti va te ghar pocha hoil ka transport cha kharcha kona kade

  • @vikaskadam5681
    @vikaskadam5681 2 года назад +3

    Rate vichrat ja...

  • @avinashnavale4795
    @avinashnavale4795 2 года назад +1

    आतकरी सर मुरघास बाबतीत अतिशय सुंदर माहिती दीदी धन्यवाद किंमत काय आहे

  • @vishwajitsatpute8836
    @vishwajitsatpute8836 2 года назад +4

    प्रति किलो किंमत किती आणि 1 टन आपल्याला पोहोच मिळेल काय

    • @ajaymali6618
      @ajaymali6618 Год назад

      Kute

    • @tusharpandhare45
      @tusharpandhare45 8 месяцев назад

      7 ते 8 रुपये प्रति किलो प्रमाणे आणि डिलिवरी चे अंतर दूर असेल तर आणखी वाढू शकते.

  • @hakerofindia7738
    @hakerofindia7738 2 года назад +7

    प्रति किलो किंमत किती आहे

    • @sagaramate
      @sagaramate 2 года назад +1

      Like ky krto rate sang na

  • @madhavlohakare4888
    @madhavlohakare4888 2 года назад +2

    1number Kam ahe mukya janawaracha asirwad milen

  • @paragkurjekar9719
    @paragkurjekar9719 2 года назад +1

    Kiti kimat ahe सर

  • @lakhandhane9497
    @lakhandhane9497 2 года назад +4

    प्रति किलो कसा दर आहे

  • @माधवचव्हाण-ङ7ट

    हिंगोली जिल्ह्यातीलपोचकरायला कीतीरुपये टन पडेल

  • @sheelaparkar1535
    @sheelaparkar1535 2 года назад +2

    10 ton hava asel tar rate Kay aahe

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 Год назад

    मुरघास एका टनाची किंमत काय आहे माल वाहतूक व्यवस्था काय पोहच केला जातोय का हे सांगा

    • @tusharpandhare45
      @tusharpandhare45 8 месяцев назад

      7 ते 8 रू. किलो प्रमाणे

  • @prafullvirkar4625
    @prafullvirkar4625 2 года назад +3

    शेतकऱ्यांकडून मका किती दराने खरेदी करता

  • @vinaysawantbhosale9995
    @vinaysawantbhosale9995 2 года назад +9

    प्रति टन दर काय आहे

  • @kondibadabhade4959
    @kondibadabhade4959 2 года назад +2

    मूर गास किमत एक किलो भाव सांगा माहिती खूपच छान

  • @ravigaikwad4389
    @ravigaikwad4389 2 года назад +2

    किंमत काय हाये येची

    • @tusharpandhare45
      @tusharpandhare45 8 месяцев назад

      7 ते 8 रुपये प्रति किलो प्रमाणे

  • @jayeshgoswami1387
    @jayeshgoswami1387 2 года назад +3

    Apla number dya murghas hava aahe

  • @swapnilmane1077
    @swapnilmane1077 Год назад

    No dya sir

  • @gundappakumbhar896
    @gundappakumbhar896 2 года назад +2

    1 टन मुर घास मिळेल का?

    • @gundappakumbhar896
      @gundappakumbhar896 2 года назад

      Omerga उस्मानाबाद शेल्यांसाठी

  • @kumargaikwad9455
    @kumargaikwad9455 2 года назад +6

    कीती रुपये किलो मुरघास ते तरी सांगा

  • @sanjaypawar2462
    @sanjaypawar2462 Год назад +1

    मूर घास पाहिजेत भाऊ फोन नंबर द्या

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Год назад +1

    मुलाखत घेणाराने मका काय भावाने घेतात तो शेतकऱ्यांना परवडते काय, परवडल तर शेतकरी पण मका लागवड करणार,ते काहीच माहीती घेतली नाही काय उपयोग व्हिडिओ करून!

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  Год назад

      एका व्हिडिओ मध्ये सगळ काही कव्हर करणे शक्य नसत सर . आपणास ते शक्य असेल तर स्वतः मुलाखत घायला सुरूवात करा .

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  Год назад

      आणि हो मी fact त्यांची सक्सेस story सांगितली आहे

  • @Someshgarade
    @Someshgarade Год назад

    शेतकऱ्यांचा घरी जाऊन मुरघास बनवून देता का तुम्ही

  • @chirag6666dadus
    @chirag6666dadus 2 года назад +1

    Dnydev sir cha no dy.

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 года назад +4

    7 hajar rupay tan

  • @kiranwagh5775
    @kiranwagh5775 Год назад

    मोबाईल नं द्या

  • @akashbhujbal7753
    @akashbhujbal7753 Год назад

    Selya khau shakatat ka

  • @sachinponde1623
    @sachinponde1623 2 года назад +1

    कसा किलो मिळेल

  • @dattapagare189
    @dattapagare189 2 года назад +3

    आनखी एक विङीओ बनवुन काय कीलो विकत , काय टन देता ते जावून घ्या ते कवर करा

  • @gopalpendharkar5107
    @gopalpendharkar5107 Год назад

    सर फोन नंबर द्याना

  • @gajendrapatil8016
    @gajendrapatil8016 Год назад

    तुमचा फोन नंबर

  • @rajeshmore1733
    @rajeshmore1733 Год назад

    सर तुमहचा फोन नंबर पाठवा आम्हाला मिळेल

  • @bharthikadam5351
    @bharthikadam5351 Год назад +1

    मोबाईल नंबर दया

  • @kirandheb9772
    @kirandheb9772 Год назад

    मला मूरघास भेटल का contact number bhetal ka

  • @ankushnirmal72
    @ankushnirmal72 2 года назад +2

    Nice