Это видео недоступно.
Сожалеем об этом.

30 म्हशींचा गोठा महिना लाखोंचा नफा | Murrah Buffalo Farm Pune | Dairy Farming Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 апр 2023
  • स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
    ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
    या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
    आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
    धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
    #greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas#dairyfarm #greatmaharashtra #buffalodairyfarm #murrahbuffalo #dairyfarming #म्हैसपालन #dairyfarminginindia #यशोगाथा #maharashtra #दुग्धव्यवसाय #agriculture #buffalofarm #ग्रेटमहाराष्ट्र #dairyfarmbusiness #buffalo #murrahbuffaloprice #buffalofarming #breakingnews #latesttechnology #motivationalvideo #बिझनेसमहाराष्ट्र #businessideas #murrahbuffalodairyfarm #पंढरपुरीम्हैस #murrahbuffalodairyfarminmaharashtra #shorts
    About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
    @GREATMAHARASHTRA

Комментарии • 38

  • @PrashantZINJURDE1212
    @PrashantZINJURDE1212 Год назад +6

    खरच जर एखाद्याला म्हशी चांगल्या आणि दुधा साठी जास्त अश्या म्हैस घ्याच्या असतील तर हरियाणा तील जिंद हा जिल्हा खूप चांगला आहे आणि महावीर भाई नैन असा एक माणूस आहे की तो कोणाला फसवत नाही आणि म्हैस जर चांगली असेल तरच ते घ्या बोलतात आणि खोटी म्हैस असेल तर तेच पहिले नको बोलतात हे त्याच्या बद्दल सांगितले पाहिजे खरच महावीर भाई एक चांगला माणूस आहे आणि जिंद मधील एक खूप चांगले नाव आहे आता पर्यंत 8 गाडी म्हैशी आल्यात सगळ्या चांगल्या लागल्यात एकदम भारी माणूस आहे फसवा नाही ❤

  • @tejaskolekar3418
    @tejaskolekar3418 Год назад +7

    एक नंबर विडिओ बनवला एक नंबर क्वालिटी च्या म्हशी देतात महावीर सर मी स्वतः सात ते आठ वर्षा पासून जिंद सिटी मधून म्हशी आणल्या आहे great job mahavir sir 🙏🏻

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 Год назад +5

    महावीर नयन डेअरी फार्म एक नंबर आहे चांगल्या म्हशी मिळतात येते

  • @pdfparthdairyfarm
    @pdfparthdairyfarm Год назад +12

    खरोखरच आम्ही पण महावीर नैन जिंद हरियाणा येथुन मु-हा म्हशी सलग 4-5 वर्षं झालेत ,एकदम खात्रीशीर,pure breed ,शेतक-याच्या गोठ्यातुन खरेदी करून घरापर्यंत पोहचण्यासाठी काळजी घेतली जाते

  • @pandurangalat5381
    @pandurangalat5381 Год назад +4

    लय भारी माहीती सांगीतली सर

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 Год назад +2

    खुप छान आहे नियोजनम्हशी पण खूप छान

  • @allgames005
    @allgames005 6 месяцев назад

    तुमचा प्रत्येक व्हिडीओ चांगला आहे ❤

  • @yogeshpatil-do8vl
    @yogeshpatil-do8vl Год назад +4

    मिलकिग मशीनने दुध काढतांना.विडिओ टाका भाऊ.ते पण मैशीचा गोठयाचा.

  • @pratikjagdalepatil1628
    @pratikjagdalepatil1628 4 месяца назад

    Chann माहिती

  • @sushilmahajan1398
    @sushilmahajan1398 Год назад +1

    Gret

  • @AmitJankar-pb9hx
    @AmitJankar-pb9hx Год назад +1

    🙏

  • @ankushshivale2404
    @ankushshivale2404 Год назад +2

    जींद शहरामधील सगळ्यात जास्त भरवशाचा मानुस म्हनजे महावीर नैन ❤

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 8 месяцев назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Год назад +11

    मला हिशोब नाही समजला.. 120 लिटर दूध ... 120*70=8400*30=2,52000 महिन्याचे.. होतात मग 45000 रू कशे होतात.. मला समजावून सांगावे

    • @kanhadairyfarm1212
      @kanhadairyfarm1212 Год назад

      Sir tyani 10 mhashi cha heshob sangitla to tyancha pashi 30 mhashi aahe

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Год назад +2

      Pan त्यांनी चालू किती दूध आहे. हे सांगितलं आहे.. 450000रू महिना मिळण्यासाठी किती दूध आहे वा किती पाहिजे हे नाही सांगितले

    • @jskdairyfarmpune9891
      @jskdairyfarmpune9891 9 месяцев назад

      Pls share contact of kanha dairy farm I want to visit

    • @ganeshwaghmode3837
      @ganeshwaghmode3837 5 месяцев назад

      हे गणित 10 म्हशींचे आहे,
      याला गुणिले 3 करा

  • @satishsarode4735
    @satishsarode4735 2 месяца назад

    ह्याच कारण मूळ दुधाचे भाव कमी झाले

  • @balasoindalkar6428
    @balasoindalkar6428 Год назад +2

    Survatila aanlelaya 10 mahshi गाभण rahilya aahet ka

  • @aniketshinde4814
    @aniketshinde4814 10 месяцев назад

    सर तुम्ही गोठ्यात फिरून मुलाखत घेत जावा म्हणजे आम्हला पण नवीन काय असेल तर दिसेल जेणेकरून आम्हला बदल करायला येईल

  • @sushilmahajan1398
    @sushilmahajan1398 Год назад +2

    Mahavir nain 1 no vyapari ahet

  • @rohanmarathe01
    @rohanmarathe01 Год назад +2

    जाफराबादी फार्म ची पण मुलाखत घ्या

  • @bhaubelote8504
    @bhaubelote8504 Год назад +3

    एका म्हशी साठी एक दिवसाला पन्नास किलो चारा नाही लागत‌ 30ते 35 किलो चारा खूप होतो

    • @vijaygaikwad6367
      @vijaygaikwad6367 9 месяцев назад

      Actually 20 kg cha lagto...and 5 to 7 kg khurak

  • @OptimusPrime-gt6ju
    @OptimusPrime-gt6ju Год назад +2

    हे दूध kuthe विकतात??

  • @Kanchan-pu8dc
    @Kanchan-pu8dc Год назад +5

    खरेच एवढे पैसे मिळतात का फ्रूफ दाखवा आम्ही ही करू इच्छितो हा वेवसाय

  • @allgames005
    @allgames005 6 месяцев назад

    सर तुम्ही असे प्रश्न विचारा,भांडवल कसा उभा करायचा, दुष्काळ भागात कसे नियोजन करावे,म्हशी आणायला भांडवल किती असावे, म्हशींचे दिवसभर खुराक,चारा, पाणी, कधी आणि किती द्यायचे,त्या़चे देखभाल करणे.....

  • @pramodjadhav4382
    @pramodjadhav4382 Год назад +2

    Dada harshal pawar cha number dya please

  • @naturesparking
    @naturesparking Год назад

    तुमच्या गोठ्यात कामासाठी कोणी हवा आहे का

  • @sandipchavan5964
    @sandipchavan5964 8 месяцев назад

    ३० वर्षे चे मशीवालदाखव

  • @kashinathdevkate6400
    @kashinathdevkate6400 Год назад +1

    पैसे नाहीत उदार देतात का खरच मला मदत करा मि म्हयणाला देतो

    • @dr.pallaviupadhye9925
      @dr.pallaviupadhye9925 Год назад +1

      हर्षल पवार दादांचा नंबर शेअर करा

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 Год назад

    फेक विडिओ टाकू नका