शेतकरी राजा shetkari raja
शेतकरी राजा shetkari raja
  • Видео 354
  • Просмотров 19 057 405

Видео

वार्षिक उत्पन्न 1 कोटी🤑😱शेळी पालनातून कमवत आहे भरघोस उत्पन्न🐐african boar goat farm
Просмотров 14 тыс.21 день назад
#africangoat #goatfarming #goat #goatsfarm #goats #बोकड #शेळी #शेळीपालन #शेळीबाजार #गोट #फार्म #आफ्रिकनबोअरगोटफार्म #maharashtra #shetkariraja #shetkari #शेतकरीराजा contact - Mahakali goat farm महाकाली गोट फार्म - बामणी ता. खानापूर शेतकरी - तेजस लेंगरे 919975484246 . . . . . . . . . . . . सूचना : सदर तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती पुरवणे ह्या हेतुने बनवलेला आहे. तुम्हाला कोणताह...
12 गुंठ्यात तेही अवघ्या 3 हजार रोपात 5 लाख 80 हजारांचे विक्रमी उत्पन्न/ढोबळी मिरची लागवड
Просмотров 14 тыс.Месяц назад
12 गुंठ्यात तेही अवघ्या 3 हजार रोपात 5 ला 80 हजारांचे विक्रमी उत्पन्न/ढोबळी मिरची लागवड
घेतली तर हीच मशीन घेणार।कन्हैया मिल्किंग मशीन। Kanhaiya milking machine।
Просмотров 2,2 тыс.2 месяца назад
घेतली तर हीच मशीन घेणार।कन्हैया मिल्किंग मशीन। Kanhaiya milking machine।
दुष्काळी भागात गोरे यांनी फुलवली सफरचंदाची बाग|🍎सफरचंद शेती|Apple Farming
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
दुष्काळी भागात गोरे यांनी फुलवली सफरचंदाची बाग|🍎सफरचंद शेती|Apple Farming
2 एकरात 40 टन आल!मागील 25 वर्षा पासुन करत आहेत आल्याची शेती।पहा कस आहे नियोजन। आल शेती 🫚
Просмотров 2,2 тыс.3 месяца назад
2 एकरात 40 टन आल!मागील 25 वर्षा पासुन करत आहेत आल्याची शेती।पहा कस आहे नियोजन। आल शेती 🫚
बीडच्या मातीत अमेरिकन अवोकॅडोचे उत्पादन।महाराष्ट्रातील पहिले अवोकॅडो उत्पादक शेतकरी।avocado farming
Просмотров 3,6 тыс.4 месяца назад
बीडच्या मातीत अमेरिकन अवोकॅडोचे उत्पादन।महाराष्ट्रातील पहिले अवोकॅडो उत्पादक शेतकरी।avocado farming
सांगोला तालुक्यातील सर्वात मोठा मुऱ्हा म्हशींचा गोठा।150 म्हशींचा गोठा।याला म्हणतात गोठा।
Просмотров 68 тыс.5 месяцев назад
सांगोला तालुक्यातील सर्वात मोठा मुऱ्हा म्हशींचा गोठा।150 म्हशींचा गोठा।याला म्हणतात गोठा।
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने खरेदी केल्या एका वेळी 10 गाई। बघा कसा आला त्यांना अनुभव
Просмотров 1,3 тыс.5 месяцев назад
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने खरेदी केल्या एका वेळी 10 गाई। बघा कसा आला त्यांना अनुभव
पहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राधे कृष्ण डेअरी फार्म वरील अनुभव।अश्या आहेत गाईंचा किंमती।
Просмотров 6615 месяцев назад
पहा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राधे कृष्ण डेअरी फार्म वरील अनुभव।अश्या आहेत गाईंचा किंमती।
या फार्म वर भेटतात तुम्हाला खात्रीशीर व टॉप क्वालिटी च्या गाई। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केल्या गाई
Просмотров 8375 месяцев назад
या फार्म वर भेटतात तुम्हाला खात्रीशीर व टॉप क्वालिटी च्या गाई। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केल्या गाई
केळी लागवड।या शेतकऱ्याने केला नवीन प्रयोग।बांधणी न करता।6 महीन्यात केली 💯 वेन।40 इंचापर्यंत बुंधा।
Просмотров 24 тыс.5 месяцев назад
केळी लागवड।या शेतकऱ्याने केला नवीन प्रयोग।बांधणी न करता।6 महीन्यात केली 💯 वेन।40 इंचापर्यंत बुंधा।
पुणे मधील शेतकऱ्यांना असा आला अनुभव।खरेदी केल्या राधे कृष्ण डेअरी फार्म वरील गाई।टॉप क्वालिटी ची गाई
Просмотров 1,6 тыс.6 месяцев назад
पुणे मधील शेतकऱ्यांना असा आला अनुभव।खरेदी केल्या राधे कृष्ण डेअरी फार्म वरील गाई।टॉप क्वालिटी ची गाई
4 लाख 90 हजाराला 7 कालवडी।विक्री साठी उपलब्ध।राधे कृष्ण डेअरी फार्म।
Просмотров 1,5 тыс.6 месяцев назад
4 ला 90 हजाराला 7 कालवडी।विक्री साठी उपलब्ध।राधे कृष्ण डेअरी फार्म।
क्रिकेटचा नाद सोडून झाला यशस्वी उद्योजक।24 वर्षाचा तरुण कमवतोय महिना लाखो रुपये।म्हैस पालन व्यवसाय
Просмотров 35 тыс.6 месяцев назад
क्रिकेटचा नाद सोडून झाला यशस्वी उद्योजक।24 वर्षाचा तरुण कमवतोय महिना लाखो रुपये।म्हैस पालन व्यवसाय
गाई व म्हशीसाठी स्वस्तातली व दर्जेदार मिल्किंग मशीन। पशुधन मिल्किंग मशीन।pashudhan milking machine
Просмотров 7 тыс.7 месяцев назад
गाई व म्हशीसाठी स्वस्तातली व दर्जेदार मिल्किंग मशीन। पशुधन मिल्किंग मशीन।pashudhan milking machine
शेवगा शेती।या शेतकऱ्यांने केला नवीन वाण विकसित।1 झाडाला कलम करून तयार केले नवीन वणाचे 700 झाड।
Просмотров 51 тыс.7 месяцев назад
शेवगा शेती।या शेतकऱ्यांने केला नवीन वाण विकसित।1 झाडाला कलम करून तयार केले नवीन वणाचे 700 झाड।
57 गाईंचा गोठा सांभाळणारी महिला।रोजच 400 लिटर दूध।35 गाई गोठ्यात तयार केल्या।
Просмотров 35 тыс.8 месяцев назад
57 गाईंचा गोठा सांभाळणारी महिला।रोजच 400 लिटर दूध।35 गाई गोठ्यात तयार केल्या।
महिला असून सांभाळते 57 गाईंचा गोठा।फक्त 18 गाई मद्ये 400 लिटर दूध।official trailer।hf cow farming
Просмотров 4,5 тыс.8 месяцев назад
महिला असून सांभाळते 57 गाईंचा गोठा।फक्त 18 गाई मद्ये 400 लिटर दूध।official trailer।hf cow farming
एकावेळी 9 गाई खरेदी केल्या।इंदापूर व माळशिरस मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गाई।top Quality HF cow
Просмотров 2,9 тыс.8 месяцев назад
एकावेळी 9 गाई खरेदी केल्या।इंदापूर व माळशिरस मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गाई।top Quality HF cow
🔶🐄टॉप कॉलिटीच्या गाईची खरेदी।कोल्हापूर सांगली मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गाई।
Просмотров 1,4 тыс.8 месяцев назад
🔶🐄टॉप कॉलिटीच्या गाईची खरेदी।कोल्हापूर सांगली मधील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या गाई।
🔶🐄35 लिटर दूध देणाऱ्या गाईची किंमत फक्त 80 हजार।या फार्म वर भेटतात कमी किमतीत Top quality च्या गाई।
Просмотров 2,8 тыс.8 месяцев назад
🔶🐄35 लिटर दूध देणाऱ्या गाईची किंमत फक्त 80 हजार।या फार्म वर भेटतात कमी किमतीत Top quality च्या गाई।
🔶57 गाईंसाठी 250 टन मुरघास।6 ते 7 महिन्याचा केला मुरघास।चारा नियोजन।मुरघास साठी खड्डा पद्धत
Просмотров 61 тыс.8 месяцев назад
🔶57 गाईंसाठी 250 टन मुरघास।6 ते 7 महिन्याचा केला मुरघास।चारा नियोजन।मुरघास साठी खड्डा पद्धत
🔶8 गाईंची 7 लाखात विक्री।50 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई।top Quality HF cow/top breed
Просмотров 2,2 тыс.8 месяцев назад
🔶8 गाईंची 7 लाखात विक्री।50 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई।top Quality HF cow/top breed
🔶दुसऱ्या वेताला 58 लिटर दूध देणारी गाई।हरियाणा मधील टॉप क्वालिटीची गाई।विक्री साठी उपलब्ध।Top semon
Просмотров 1,9 тыс.8 месяцев назад
🔶दुसऱ्या वेताला 58 लिटर दूध देणारी गाई।हरियाणा मधील टॉप क्वालिटीची गाई।विक्री साठी उपलब्ध।Top semon
🔶पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम पाहिलं।4 वर्षात केल्या 45 गाई।रोजचं 400 लिटर दूध।बंदिस्त गोठा
Просмотров 13 тыс.9 месяцев назад
🔶पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम पाहिलं।4 वर्षात केल्या 45 गाई।रोजचं 400 लिटर दूध।बंदिस्त गोठा
🔶एकाच वेळी केल्या 5 गाईंची खरेदी।हरियाणातील गाई सांगोल्यात केल्या सेट।25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या गाई
Просмотров 11 тыс.9 месяцев назад
🔶एकाच वेळी केल्या 5 गाईंची खरेदी।हरियाणातील गाई सांगोल्यात केल्या सेट।25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या गाई
🔶सांगोलाच्या शेतकऱ्याने केले धाडस।हरियाणातून घेतल्या 13 गाई।सुरू केला दुग्ध व्यवसाय।टॉप क्वालिटी गाई
Просмотров 19 тыс.9 месяцев назад
🔶सांगोलाच्या शेतकऱ्याने केले धाडस।हरियाणातून घेतल्या 13 गाई।सुरू केला दुग्ध व्यवसाय।टॉप क्वालिटी गाई
🔶या शेतकऱ्यांनी खरेदी केल्या हरियाणा मधील 10 गाई।30-35 लिटर दूध देणाऱ्या गाई,विक्री साठी उपलब्ध।
Просмотров 1,4 тыс.9 месяцев назад
🔶या शेतकऱ्यांनी खरेदी केल्या हरियाणा मधील 10 गाई।30-35 लिटर दूध देणाऱ्या गाई,विक्री साठी उपलब्ध।
🔶M.SC झालेला तरुण करतोय म्हैस पालन।15 म्हशींचा गोठा।महिना कमवतोय 1 लाखाच्या वर नफा।मुरा म्हैस पालन
Просмотров 146 тыс.9 месяцев назад
🔶M.SC झालेला तरुण करतोय म्हैस पालन।15 म्हशींचा गोठा।महिना कमवतोय 1 लाखाच्या वर नफा।मुरा म्हैस पालन

Комментарии

  • @hanumanparande9503
    @hanumanparande9503 2 часа назад

    Send U r Farm location n mob no

  • @hanumanparande9503
    @hanumanparande9503 2 часа назад

    Send U r Farm location n mob no

  • @hanumanparande9503
    @hanumanparande9503 2 часа назад

    Mob no send kara Nuste dakhvu naka

  • @ganeshagro88
    @ganeshagro88 14 часов назад

    कर्ज काढून एक गाय घेऊन दुग्ध व्यवसाय परवडतो का.. ते पण विकतचा चारा आणून

  • @dhanarajhadole1968
    @dhanarajhadole1968 День назад

    Khup Chan

  • @udaymore1083
    @udaymore1083 День назад

    Kiti kharaab manse re tumhi. Konala hakka nahiye ki thodya swartha sathi nishpaap janavarachi hatya karayla . 🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐 .disgusting.

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 2 дня назад

    5 लाख 50 हजार 😂😂😂😂😂😂😂😂😂 जरा कमीच सांगितले राव 😂😂😂😂 असे नाही वाटत का 😂😂😂

  • @yogeshkandekar7402
    @yogeshkandekar7402 2 дня назад

    खूप फेकू राहिले भाऊ

  • @vikramgaganmale9335
    @vikramgaganmale9335 2 дня назад

    1 number sir ❤❤❤❤❤

  • @ravidevkardevkar1428
    @ravidevkardevkar1428 2 дня назад

    Nice

  • @shambhurajeparase4388
    @shambhurajeparase4388 2 дня назад

    खुप छान माहिती दिली आहे आपले मनापासून धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕 अरूण मालक

  • @PravinDangat-oj4ep
    @PravinDangat-oj4ep 3 дня назад

    Fraud manus

  • @gajananpandhare7166
    @gajananpandhare7166 3 дня назад

    सर कोणती व्हरायटी निवडायला पाहिजे

  • @apgargade3550
    @apgargade3550 3 дня назад

    केशर आंबा बाग लागवड माहिती @Keshar Mango Plantation information. ruclips.net/video/wB-JQA2EapY/видео.htmlsi=0dQtb4eA37Azv6Da

  • @SantoshPatil-ov7ox
    @SantoshPatil-ov7ox 3 дня назад

    80kg ch बोकड देतो 50 हजारात घेतो का

  • @pramodjondhale381
    @pramodjondhale381 4 дня назад

    जीवाशी धंधा करायलाच नको

  • @Wireless_199
    @Wireless_199 4 дня назад

    Gpe xhutya fsvtoys ka shetkryanna

  • @sanjayjadhav4669
    @sanjayjadhav4669 4 дня назад

    Vhryti monti ahe

  • @समूद्रगूप्तपाटील

    Fake price ahe.

  • @SanjayChougale-nd1np
    @SanjayChougale-nd1np 5 дней назад

    मटन कसं किलो आहे?

  • @sanketshinde1706
    @sanketshinde1706 5 дней назад

    छान माहिती सांगितली

  • @ajaygaikwad7480
    @ajaygaikwad7480 5 дней назад

    Shetkari lokana fasu nako

  • @KaryappaKhilari
    @KaryappaKhilari 5 дней назад

    सर अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे

  • @VishalGaykwad-fs5mw
    @VishalGaykwad-fs5mw 5 дней назад

    फोकलत आहे

  • @pankajmandavkar8850
    @pankajmandavkar8850 5 дней назад

    Tuya bolayala Devdas banav. Mar daala😂😂😂😂

  • @shivajiyamgar8850
    @shivajiyamgar8850 5 дней назад

    Mast mahiti

  • @sauravjoshi9470
    @sauravjoshi9470 5 дней назад

    5000rs किलो कुठं विकतय ते पण सांगा

  • @Allinone-ht2ko
    @Allinone-ht2ko 6 дней назад

    Yanchya nadi lagu nka koni...

  • @vivekgulhane9337
    @vivekgulhane9337 6 дней назад

    थोरात भाऊ आपला पत्ता व मोबाईल नंबर मिळेल काय

  • @PratikShinde-go8eh
    @PratikShinde-go8eh 6 дней назад

    साहेब जर 12 लाखला मागनी झाली असती तर तुमिच नाही, कोणत्या पन व्यापार्याने बोकड दिला असता, व्यवसाय चांगलाच आहे त्याबद्धल दुमत नाही , पन आपल्या जहीराती साठी, मार्केटिंग साठी किम्मत वाढवून तुम्ही नवीन व्यावसायात उतरनार्याची किव्हा जनतेची फसवनुक करु नका , आनी हे पन सांगत जा ट्रेनिंग मधे माल कूट आनी कितिला विकला जातोय. आनी हे पन सांगत जा की तुमच मेन उत्पन्न हे ट्रेनिंग फी मधून आहे नवीन व्यवसाय करणार्यानी ट्रेनिंग सेंटर चालु केले तरच तुमच्या सारखे सोन घालायला भेटेल 😅

  • @ramchandrasargar4101
    @ramchandrasargar4101 6 дней назад

    यामध्ये आपण घेतलेल्या शेळ्या 250 रू किलो ने जात नाहीत.आणि हे 2000 रू ने विकतात

  • @justchill3900
    @justchill3900 6 дней назад

    Prasad dadancha contact number dya plz...thode margdarshan have hote...

  • @SureshKhodve-p5y
    @SureshKhodve-p5y 7 дней назад

    आता कापून खा घरी 😂😂😂😂

  • @baburaosuttewala
    @baburaosuttewala 7 дней назад

    12 lac nepali rupee

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 7 дней назад

    Yachapasun tayar jhalele bokad bakarya cutting la jatat ki palayla ani mg cutting la jat asel tr button 700 to 800 kg

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 7 дней назад

    30kg bokad 550000 konala yeda krty

  • @basavarajjawale8714
    @basavarajjawale8714 7 дней назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @user-xg9sw9ln6l
    @user-xg9sw9ln6l 7 дней назад

    🎉🎉🎉

  • @Anupzope.com.
    @Anupzope.com. 7 дней назад

    Not promoted non veg be vegan

  • @devalengre5524
    @devalengre5524 8 дней назад

    Number dya sir

  • @SushantsitaramMisal
    @SushantsitaramMisal 8 дней назад

    कसे विकतात कीलो

  • @samadhankolekar1002
    @samadhankolekar1002 8 дней назад

    Vnr nt 77

  • @pankajshinde6372
    @pankajshinde6372 8 дней назад

    Hi phkt jahirat karat ahe, kaslehi bokad asle tri te 600 rs kile ne janar ahe..scam kadaknath, emu, sheli palan

  • @anandnavalage8379
    @anandnavalage8379 8 дней назад

    आईआईआईआईआई

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 8 дней назад

    40,000 देता का 😊

  • @user-nz3ns5re8u
    @user-nz3ns5re8u 8 дней назад

    त्या हिशेबाने १२० किलो चा आहे.करा हिशोब.१ लाख च्या वरती येऊ शकत नाही.तो बोकड्या मांस.४५ ते ५५ किलो भरणे.

  • @sharukhqureshi1215
    @sharukhqureshi1215 8 дней назад

    30.000 la deto mi

  • @SachinNale-un8ou
    @SachinNale-un8ou 8 дней назад

    👌

  • @user-nz3ns5re8u
    @user-nz3ns5re8u 8 дней назад

    यांचे मांस ६० किलो भरणे.तुम्हीच हिशोब करा किती रुपये पर्यंत असेल.

  • @user-nz3ns5re8u
    @user-nz3ns5re8u 8 дней назад

    अरे हा खोटे बोलतो आपल्या शेतकरी मित्राला वेड्यात काढतो.त्याची किंमत जास्तीत जास्त 35 ते40 हजार आसु शकते.मी खरेदी विक्री करतो.