शेवगा शेती।या शेतकऱ्यांने केला नवीन वाण विकसित।1 झाडाला कलम करून तयार केले नवीन वणाचे 700 झाड।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2023
  • #shevga #drumsticks #शेतकरीराजा #shetkariraja
    _______________________________
    सूचना :
    सदर तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती पुरवणे ह्या हेतुने बनवलेला आहे. तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तो तुमच्या जबाबदारीवर करा. तुमची कोणतीही फसवणूक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद "शेतकरी राजा"
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शेतकरी राजा' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ______________________________________
    नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील चिकमहुद या गावातील श्री संदीप कदम या प्रयोगशील शेतकऱ्याला भेटण्यासाठी आलो आहोत। या शेतकऱ्याने आपल्या शेवग्याच्या शेतीमध्ये। एक नवीन वाण विकसित केला आहे। या वाणामुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार आहे। हा प्रयोग कशाप्रकारे यशस्वी झालेला आहे आणि या हा प्रयोग कशा प्रकारे केलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा।तसेच शेवगा शेती, शेवगा सेटिंग होण्यासाठी काय करावे, शेवगा लागवड, शेवगा यशोगाथा, टॉप कॉलिटी चे बियाणे, शेवगा बेणे मळा, शेवगा शेती माहिती, शेवगा पीडीएफ, शेवगा पाला शेती, शेवगा आधुनिक शेती, शेवगा पानगळ, शेवगा फुलगळ, शेवगा शेंगा ड्रॉपिंग, शेवगा छाटणी चे प्रकार, खरड छाटणी, लाईट छाटणी, शेवगा शेतीमधील समस्या, याबदल पण सविस्तर माहिती पाहणार आहोत..
    🌾
    drumstick farming
    drumstick farming in india
    drumstick farming profit
    #drumstickfarmingsuccessstory
    start drumstick farming
    moringa farming
    drumstick farming india
    drumstick
    drumstick tree farming
    profit in drumstick farming
    drumstick farming in bargarh
    drumstick farming undavalli
    drumstick cultivation
    farming
    #शेवगाशेती
    #शेवगालागवड
    #शेवगालागवडकशीकरावी
    #शेवगालागवडीसाठीयोग्यजमीनकोणती
    #शेवगालागवडीसाठीयोग्यबियाणेकोणते
    #शेवगाशेतीयशस्वीयशोगाथा
    #शेवगाशेतीपाणीनियोजन
    #शेवगाशेतीखतनियोजन
    #शेवगामार्केट
    #शेवगालागवडीसाठीयोग्यअंतर
    #शेवगालागवडरोपातीलअंतर
    #शेवगाबियाणे
    #शेवगारोपे
    #शेवगादर
    drumstick farming in paschim odisha
    drumstick farming,drumstick market,drumstick tree,drumstick growing,drumstick,drumstick price,growing drumstick,drumstick cultivation,how to grow drumstick plant,moringa farming,how to grow drumstick,how to grow drumstick seeds,munaga farming,moringa farming profit,how to grow moringa from seed,how to start,moringa cultivation,moringa,business ideas english,moringa growing,growing moringa,agritech,agriculture telugu,munaga sagu,grow moringa
    shevga bhaji recipe,shevga sheng masala curry,shevga sheng masala curry recipe,shevgyachya shenga chi amti,shevgyachya shenga chi bhaji,shevgyachya shenganchi bhaji,shevga chi bhaji kashi karavi,shevga masala recipe in marathi,how to make shevga bhaji in marathi,marathi food culture,how to make drumstick curry

Комментарии • 58

  • @shantiniketansalve6728
    @shantiniketansalve6728 6 месяцев назад +4

    अतिशय सुंदर माहिती जशी बोली तशी शेती आहे..... जोरात प्लॉट आहे भेट दिली मी स्वता व तीन एकरच शेवगा बी आणलं आहे 💐💐💐🤝🤝🤝🤝🤝

    • @siddhantjadhav9551
      @siddhantjadhav9551 5 месяцев назад

      Seed kay rate आहे?

    • @shantiniketansalve6728
      @shantiniketansalve6728 Месяц назад +1

      मी ही गेलतो उत्कृष्ट आहेत कदम साहेब

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts 2 месяца назад +1

    चांगली माहिती आहे

  • @user-vt7nl2bl1l
    @user-vt7nl2bl1l 4 месяца назад

    एक नंबर माहिती 🙏🙏🙏

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 8 месяцев назад +11

    तुमच्याकडून शेवग्याचे बी नेलेले चांगले उगवलेले आहेत......

  • @JahangirRenavikar
    @JahangirRenavikar 6 месяцев назад +1

    Successful anndata. Scientists.

  • @balajishinde5030
    @balajishinde5030 8 месяцев назад +2

    मस्त संदीपबाबा

  • @thedeeptalkshow
    @thedeeptalkshow 8 месяцев назад +3

    तुमचे चॅनलच्या माध्यमातून खूप सुंदर आणि शेतकऱ्यांना भरपूर उपकुत माहिती दिली जाते.
    धन्यवाद

    • @shetkariraja882
      @shetkariraja882  8 месяцев назад +1

      धन्यवाद सर 😊🙏🏻

  • @maheshshinde574
    @maheshshinde574 8 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिलीत, स्प्रे शेडुल सांगा, किती दिवसाला, कोणते औषद मारावे, शेवगा पिकावर कोण कोणते रोग येतात आणि त्यावर कोणते औषध मारावे यावर व्हिडिओ बनवा

  • @dr.pravinsalunkhe9521
    @dr.pravinsalunkhe9521 7 месяцев назад +4

    याला म्हणतात प्रयोगशील शेतकरी. ❤

  • @anandthorat
    @anandthorat Месяц назад

    मुजिक एवढ्या जोरात लाऊ नका.हा सिनेमा नाही. क्षिक्षण आहे.

  • @sandeepchalke8770
    @sandeepchalke8770 7 месяцев назад +1

    very nice 😊🌹👌

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 8 месяцев назад

    Biyane kay bhav milel

  • @mohanpatil538
    @mohanpatil538 7 месяцев назад +8

    यांनी मला फसवले
    बोलतात एक अन् देतात एक

    • @user-lq5kg8jk6d
      @user-lq5kg8jk6d Месяц назад

      तुमचे गाव फोन न दया याची तक्रार करायची आहे पोलिस मधे त्याच्याच गावात

  • @user-su3ov7kd3x
    @user-su3ov7kd3x 22 дня назад

    हा मानुस फ

  • @yogeshramagadiramagadi1893
    @yogeshramagadiramagadi1893 8 месяцев назад +2

    How much price for seeds per kg

  • @user-rr1fc7qy7c
    @user-rr1fc7qy7c 6 месяцев назад +1

    Nartojan Making Land .Aggriculture Making Benifite.

  • @satishbiraris8904
    @satishbiraris8904 8 месяцев назад

    छान अतिशय सुंदर प्लॉट

  • @dipakghadage391
    @dipakghadage391 8 месяцев назад +2

  • @dnyaneshwarpariskar4798
    @dnyaneshwarpariskar4798 8 месяцев назад +2

    कलम कशी तयार केली ते दाखवा

  • @okkisan1019
    @okkisan1019 8 месяцев назад

    Hindi

  • @namdevkangane3044
    @namdevkangane3044 4 месяца назад

    Sir mala 250 gm biyane pahije

  • @johnsanfernandis9174
    @johnsanfernandis9174 8 месяцев назад +1

    Prise kai aahe seeds che

  • @ramdasmuluk7193
    @ramdasmuluk7193 7 месяцев назад

    कलम केलेल्या शेवग्याचे बीयाने मिळेल का हे पीक किती वर्षी पर्यंत चालते माही दयाल का कलम प्रयोग कसा करावा आपले कडे बी मिळतात कि हुंडी याची माहिती व सिजन सांगाल का

  • @ganeshpise8513
    @ganeshpise8513 8 месяцев назад +2

    प्लॉट छान आहे भेट दिली आहे

  • @tukarammore2484
    @tukarammore2484 7 месяцев назад

    तुमच्या कडे आल्यावर तुम्ही शिकवलं काय मि कोकणातील माणूस आहे

  • @tulshiramchavan7975
    @tulshiramchavan7975 8 месяцев назад +2

    Location send kara

  • @DilipBhosle-bi1hc
    @DilipBhosle-bi1hc 8 месяцев назад +1

    Sir aplyakade shevaga gutti kalma bhettil ka sanga

  • @bandub9652
    @bandub9652 8 месяцев назад

    Seed प्राइज seand

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 8 месяцев назад +1

    सर मी आपल्या फार्म हाऊस ला जरूर भेट देऊ पोपट चव्हाण पिंपरखेड आष्टी

  • @sarjeraojadhav6343
    @sarjeraojadhav6343 8 месяцев назад +1

    खुप चांगली माहिती मिळाली. शेतावर भेटण्यासाठी मी आपल्या ला फोन करून येईल.

    • @sharadmuthe9429
      @sharadmuthe9429 2 месяца назад

      हा संदीप कदम याच्या पासून सावधान रहा विनंती आहे
      फसवतो हा याच्याकडून बियाणे घेऊ नका मी मागितले होते उतरले नाही नंतर फ़ोन पण उचलत नाही माझे खूप नुकसान झाले याच्या मुळे

  • @sharadmuthe9429
    @sharadmuthe9429 2 месяца назад

    हा संदीप कदम याच्या पासून सावधान रहा विनंती आहे
    फसवतो हा याच्याकडून बियाणे घेऊ नका मी मागितले होते उतरले नाही नंतर फ़ोन पण उचलत नाही माझे खूप नुकसान झाले याच्या मुळे
    याच्यावर कोणीतरी गुन्हा दाखल करायला पाहिजे

  • @sharadmuthe9429
    @sharadmuthe9429 2 месяца назад

    हा संदीप कदम याच्या पासून सावधान रहा विनंती आहे
    फसवतो हा याच्याकडून बियाणे घेऊ नका मी मागितले होते उतरले नाही नंतर फ़ोन पण उचलत नाही माझे खूप नुकसान झाले याच्या मुळे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 8 месяцев назад +1

    फोन नंबर व पत्ता मिळेल का

    • @sharadmuthe9429
      @sharadmuthe9429 2 месяца назад

      हा संदीप कदम याच्या पासून सावधान रहा विनंती आहे
      फसवतो हा याच्याकडून बियाणे घेऊ नका मी मागितले होते उतरले नाही नंतर फ़ोन पण उचलत नाही माझे खूप नुकसान झाले याच्या मुळे

  • @keshavtakale8252
    @keshavtakale8252 2 месяца назад

    याच्या कडून मी शेवग्याचे बियाणे आणले होते.. एक पण बी उगवली नाही.. हा लोकांना फसवतो

  • @PravinDangat-oj4ep
    @PravinDangat-oj4ep 29 дней назад

    Fraud manus

  • @keshavtakale8252
    @keshavtakale8252 2 месяца назад

    हा माणूस बोगस खराब बियाणे विकून लोकांना फसवतो..

    • @sheti_shivay_maja_nahi
      @sheti_shivay_maja_nahi 28 дней назад

      मादरचोत तुला स्वस्तात बिया देण्यात म्हणून सांडू नको आढळून केळ खाऊ नको

  • @dipakjadhav6197
    @dipakjadhav6197 Месяц назад

    हा माणूस शेतकरी राजाला फसवतो आहे मला फसवल आहे विचारणा केली असता माझा मो नंबर ब्लॉक केला आहे अनेक शेतकरी आहेत त्यांना फसवल आहे

    • @sheti_shivay_maja_nahi
      @sheti_shivay_maja_nahi 28 дней назад

      शेतकऱ्याची औलाद आहे का रे तू बारा बारा पंधरा पंधरा महिने बियाणे घरात ठेवून लावतात का तुला लाज वाटायची कमेंट अशी चुकीच्या कमेंट करायला कमेंट करताना मोबाईल नंबर टाकत जा

  • @ravindradudhade3168
    @ravindradudhade3168 8 месяцев назад +2

    Contact number plz sir, mala lagwad karaychi aahe

    • @shetkariraja882
      @shetkariraja882  8 месяцев назад

      व्हिडीओ मद्ये नंबर आहे सर

  • @sharadmuthe9429
    @sharadmuthe9429 2 месяца назад

    हा संदीप कदम याच्या पासून सावधान रहा विनंती आहे
    फसवतो हा याच्याकडून बियाणे घेऊ नका मी मागितले होते उतरले नाही नंतर फ़ोन पण उचलत नाही माझे खूप नुकसान झाले याच्या मुळे

    • @sheti_shivay_maja_nahi
      @sheti_shivay_maja_nahi 28 дней назад

      लगा शेतकरी जातीला कलंक आहे 2 फ्ट खोलला येतो का नारळ आहे काय रे मातीमध्ये शेवग्याची बिया 2 इन मातीमध्ये लावावे लागतात 2 फ्ट नाही