बीडच्या मातीत अमेरिकन अवोकॅडोचे उत्पादन।महाराष्ट्रातील पहिले अवोकॅडो उत्पादक शेतकरी।avocado farming
HTML-код
- Опубликовано: 21 фев 2024
- #avocado #avocadofarming #avocadofruit #शेतकरीराजा #प्रयोगशीलशेतकरी
___________________________________
बीड जिल्ह्यातील शिवणी येथील प्रयोगशील शेतकरी परमेश्वर थोरात यांनी महाराष्ट्रात प्रथमच एवोकॅडो फळाची लागवड केली आहे. २०१८ मध्ये त्यांनी कर्नाटकातील बेंगलोर येथील हरिहाली विद्यापीठातून एवोकॅडो फळाची 50 रोपे आणली होती. त्या रोपांपासून त्यांनी कलमे तयार करीत आतापर्यंत ४०० ते ५०० रोपे तयार केली आहेत. सध्या त्यांनी त्यांच्या शेतात १५० रोपांची एवोकॅडो बाग लावलेली आहे.
___________________________________
सूचना :
सदर तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती पुरवणे ह्या हेतुने बनवलेला आहे. तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तो तुमच्या जबाबदारीवर करा. तुमची कोणतीही फसवणूक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद "शेतकरी राजा"
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शेतकरी राजा' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
______________________________________
Khup c chgli mahit ..pahilyda evdi info milali❤
चांगली माहिती
छान माहिती 👏👏
🙏🏻😊
मस्त सर 🙌🏻
Bagal sir good job
Very good video sir
Very good❤
माहिती मिळाली पण रोप मिळेल का तुमचा नंबर द्या
👍👍👍👍👍
कोणती variety आहे ?
Hii
थोरात साहेबांचा मोबाईल मिळेल का ?
परमेश्वर थोरात साहेबाचा फोन नंबर मिळेल का
फल जीवन सत्व गो डी अम्ब्या प्रमाण अस्टे का.. बाजार भाव.. प्रति झाड़ उत्पन्न.. 35kgsx200 rs nag
140x200...28000rs
35x 4..140,fale x 200rs
2800xyekari900rope..
252000...2.5.lakh rs
Mo no problem 😢mo no saga
थोरात भाऊ आपला पत्ता व मोबाईल नंबर मिळेल काय
सर नंबर मिळेल का
फर्मर ची माहिती द्या मोबाईल नंबर
Yancha Number dya ple
Number mile ka
रोप मिळेल का तुमचा नंबर द्या .
शेतकऱ्याचा नंबर भेटेल का
थोरात सर चा मो. नं द्या
Mob no send kara
Nuste dakhvu naka