आपले व्हिडिओ तीन वर्षापासून पाहतो आपण खूप छान व्हिडिओ टाकतात खूप आवडतात सर या व्हिडिओमध्ये हे लॅप पैसे उपटण्याचे धंदे लावलेले यांनी पैसे वाल्याच्या गोष्टी असतात या सगळ्या हा व्हिडिओ नाही आवडला
आम्ही स्वतः खजूर चे बिया लाऊन रोप तयार केले. 5 वर्षात या वर्षी फुले लागली आहेत. या वर्षी खजूर येईल. शेतकऱ्यांनो एवढे महाग रोपे घेण्याची गरज नाही. उत्तम प्रती चे खजूर आणा, घरी खावा आणि बिया काढून घरी तयार करा रोपे.
कीमत खुपच जास्त आहे खूपच ह्या वयाच्या झाडाची किंमत 250-350 ठीक आहे ..... येवढ्या किमतीचे झाड आणि येवढं छोट झाड जर आम्ही लावलं तर चोरीला जायची शक्यता खूप जास्त आहे ...😂😂😂😂
आपले व्हिडिओ तीन वर्षापासून पाहतो आपण खूप छान व्हिडिओ टाकतात खूप आवडतात सर या व्हिडिओमध्ये हे लॅप पैसे उपटण्याचे धंदे लावलेले यांनी पैसे वाल्याच्या गोष्टी असतात या सगळ्या हा व्हिडिओ नाही आवडला
आम्ही स्वतः खजूर चे बिया लाऊन रोप तयार केले. 5 वर्षात या वर्षी फुले लागली आहेत. या वर्षी खजूर येईल. शेतकऱ्यांनो एवढे महाग रोपे घेण्याची गरज नाही. उत्तम प्रती चे खजूर आणा, घरी खावा आणि बिया काढून घरी तयार करा रोपे.
फोन नंबर द्या
खर का
बरोबर
Dhanyvad sir🙏
Amazing Revolution दादा.
मस्त माहिती घेतली दिपकभय्या
खुप छान माहिती दिली.
राम राम दिपक भाऊ लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
आपण दादा शेतकरी प्रशिक्षण दिले तर आम्हाला वाटते ती सुसंस्कृत क्रांती होईल असे वाटते.
Maharashtratlaa.
No1.
Video
🙏🚩
दीपक भाऊ खुपच भारी माहिती
आपली शेती आपली प्रयोगशाळा चॅनल च खुप खुप आभार. पण सर हे गॅरनटेड लॅब हाय कि नाही सांगा
रिप्लाय आला नाही अजून तर समजून घ्यायला पाहिजे.
लॅब चांगली आहे.. आम्ही 3-4 वर्षापासून इश्वेद बायोटेकचे केळी 🌱 रोप लागवड करतो(चिंचोली, यावल)... चांगली लॅब आहे..
खूप छान माहिती
Khup chan video
Good information👌
जय शिवराय
माझ्या पण घरी बी लावले होते मस्त उगावेला
Sindkhed Raja la yeun Sanjay Sir na 100% tyancha company la bhet denaar.
aani 5Ekkar saathi rope gheun jaanar.
6mahine vel laagel.
🙏🚩
दिपक भाऊ जशी रोपांची माहीती दिली तशी लागवड व उत्पादन तंत्राची ही माहीती द्या
1 नंबर विडिओ
नावे 👌
Good information
सर कृषी खात्यामार्फत अनुदानावर मिळतात का रोपे
मी संजय राठोड मी शेतकरी तुमच्या कंपनीकडून लिंबूचे रोपे आली होती चार वर्ष झाले तरीपण फळे लागली ही शेतकऱ्याची फसवणूक करत आहे टिशू
Jay shivaray
कोकणात खजूर उत्पादन होवू शकते का
Tissu cultre ch ka seeds ch Jada ka Nako seeds ch Jada na kajur yetat na
बार्शी मधे राजेंद्र देशमुख पंचावन्न रुपयांला खजूर रोप विकतात.
खूप छान आहे माझीझाड आता तीन वर्षांत चालू झाली आहे
वावा
Kolhapur gilyamadhe lagan karata yete ka
धन्यवाद
कीमत खुपच जास्त आहे खूपच ह्या वयाच्या झाडाची किंमत 250-350 ठीक आहे .....
येवढ्या किमतीचे झाड आणि येवढं छोट झाड जर आम्ही लावलं तर चोरीला जायची शक्यता खूप जास्त आहे ...😂😂😂😂
4===5कवंतल फेक
याची किंमत गुजरात मध्ये खूप कमी आहे
5 zhade sangli made bhettil ka
❤❤❤❤❤
M biya lavlya ahet. Te ugavla sudha.👌
माझी पण झाडे लावण्याची इच्छा आहे
सर हवामान लागवड पध्दत उत्पादन या विषयी सविस्तर माहिती हवी त्यासाठी व्हिडिओ पाठवा
🎉🎉
Sir ya lab cha Ek Aadha plot ka video taka
यासाठी जमीन कोणत्या स्वरूपाची लागते
👍
राजस्थान मधील शेतकरी लोकांना हेच रोप एक हजार रुपया ना मिळते हे लुटत आहे
Contact नंबर भेटेल का
राजस्थान मधील
Ho barobar ahe
राजस्थान मधील नर्सरी चा नंबर असेल तर पाठवा
One Namabar Wayal Sair Che Kam Ahe
रेट खूपच जास्त म्हणजे खूपच जास्त आहे
2000 rs in telangana 😊 perma tissue cultured plants
Part 02 welcome
हलक्या जमिनीत येते का
Address Sir
माझ्या घरी एक जाड़ लागल आहे ते कस वाढवायच
उन्हाळ्यात पाणी किती लागते
Rupa ki kimat kitni hai
Sar aap lakadi kaun se kaun se jaati hai
Today I check in Saudi Arabia in one nursery the give Indians 400 rupees I go personally in that nursery
Sent me mobile number
बांबू रोपे तयार आहे का
सर या खजुराच आयुष्य किती आहे
2 zade miltil ka
रोपाची किंमत किती रू. आहे
मोबाईल न द्या नर्सरी चा.
आपला संपर्क फोन नंबर मिळेल काय ?
लूटमार
सम्पर्क मिळेल का
जे कमवतात तेच कमवतात शेतकऱ्यांना लुटण्याचे च काम करतात
नर्सरी नंबर पाठवा सर
लॅब चा पूर्ण पत्ता सांगा
विदर्भात होते का
मुरमाड ,काळी, जमीन चालते म्हणे .फक्त पाणि जमा राहु नाही
What about kokan
No send karat ja sir please
कोणा वर च विश्वास नाही राहिला
सगळे लुटाय्जे काम करतात
बी लावा
बाकी नका नादी लागू
आम्हाला करके चे रोपे मिळतील का
Hote
हि कंपनी आमच्या गावात आहे
यांचा न प्लीज
परभणी ला आहेत 2000 रु नि आणले आहेत
Contact nambar dya
Aamha phone number dya
Parbhani madhe kute
कोकणात होईल का होत असेल तर आपला फोन नंबर पाठवा
पालघर जिल्ह्यात होईल का
आम्हाला रूपं मिळतील का
सहा महिन्यात खारकाचे झाड तयार होते
आपल्याकडे खजूर खूप उगतात एका वर्षामध्ये झोपतात परंतु त्याला खजूर येत नाही लवकर
दिपक भाऊ ओव्हकोड रोपं मिळतात का
लाऊ नका पले मारकीट पा मग लावा
He lutat
All that glitters is not Gold
Eshwant phone number dene
Number Send kara