खजूर लागवड रोपांचा भाव जास्त का व जाती प्रक्रिया उद्योग लागवडची भविष्य काय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 54

  • @sandippatil8265
    @sandippatil8265 5 месяцев назад +6

    बुणगे साहेब खूप छान माहिती मिळते आम्हा शेतकऱ्यांना तुमच्यामुळे .तुमचा channel subcribe केला आहे नेहमी व्हिडिओ बघतो तुमचे .खजूर शेती नवीन प्रयोग म्हणून छान आहे पण त्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे व इतर माल खरेदी करतात तसे व्यापारी बागेत आले पाहिजेत खरेदी साठी.मोठ्या प्रमावर पिकलेला माल स्टॉल लावून रोडवर विकण शक्य नाही.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 5 месяцев назад +4

    राम राम दीपक भाऊ खूपच भारी व्हिडिओ बनवला खजुर‌ लागवडी विषयी. मी आजच ₹200 किलोनी हे खजुर आणली आहे वैजापूर वरून एकाच ठिकाणी होती विकायला.धन्यवाद भाऊ...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shesheraohulgunde6914
    @shesheraohulgunde6914 5 месяцев назад +1

    खूपच छान व्हिडिओ बनला आणि शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जी मेहनत तुम्ही घेतली त्यासाठी खूप खूप धन्यवाद,,
    आणि असेच काम तुम्ही करत राहावं यासाठी शुभेच्या पण देतो.❤

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 5 месяцев назад +1

    छान माहिती दिली सर धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻👌🏻

  • @Thekingoffitnessmodeling20
    @Thekingoffitnessmodeling20 5 месяцев назад

    Maharashtraatla.........
    No1 video
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 5 месяцев назад +1

    This man is very polite....

  • @rambhaukalbande1913
    @rambhaukalbande1913 5 месяцев назад +2

    लागवड कधी करावी कोनत्या महीन्यात करावी हे सांगीतले नाही माहीती खूप चांगली दिल्याबद्दल धन्यवाद,,, राम राम,,,,

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 5 месяцев назад

    धन्यवाद सर खुप सुंदर विचार धन्यवाद

  • @सतिशजोगपेटे-प5ब
    @सतिशजोगपेटे-प5ब 5 месяцев назад

    धन्यवाद सर अतिशय उत्तम माहिती दिली अभिनंदन सर पुढील वाटचालीसाठी

  • @सतिशजोगपेटे-प5ब
    @सतिशजोगपेटे-प5ब 5 месяцев назад +6

    सर खरिक कशी बनवावी या बद्दल ऐक व्हिडिओ बनवा

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 5 месяцев назад

    ऐक नंबर माहीती सांगितली आहे सर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Thekingoffitnessmodeling20
    @Thekingoffitnessmodeling20 5 месяцев назад

    Sindkhed Raja la yeun Sanjay Sir na 100% tyancha company la bhet denaar.
    aani 5Ekkar saathi rope gheun jaanar.
    6mahine vel laagel.
    🙏🚩

  • @digambarkadam5355
    @digambarkadam5355 3 месяца назад

    आपली खजूर शेती ची माहिती ऐकली. छान आहे.
    मी आपली भेट घेऊ इच्छितो.
    मला खजूर शेती करायची आहे.
    आता रोपे मिळतील का ?

  • @GajananBalande
    @GajananBalande 4 месяца назад

    ❤ Very nice sir

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g 5 месяцев назад

    सर खुप छान माहिती दिली खजुराची रोपांची किंमत किती आहे ‌तिसांगा

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 5 месяцев назад +4

    कमीत कमी ४-५ रोपे मिळू शकतील काय ?

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 5 месяцев назад

    खुप खुप छान माहिती सर

  • @sandeepchalke8770
    @sandeepchalke8770 5 месяцев назад

    🙏🌹👌very beautiful

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again 5 месяцев назад

    Tissue Culture Plants get Disease fast, This is the Big Problem with Tissue Culture Plants, Secondly they are Very Expensive, Seed Germination is always the Best Option, It is Slow but Best option.

  • @navnathrode4096
    @navnathrode4096 5 месяцев назад

    Very good information.

  • @hanumaningale7496
    @hanumaningale7496 5 месяцев назад +1

    Sir.....खूप छान माहिती दिली....🙏

  • @vijaysartape4648
    @vijaysartape4648 27 дней назад

    Male female दोन्ही का लागण करावी लागते हे करण सांगितले नाही

  • @shantarambhawari7923
    @shantarambhawari7923 5 месяцев назад

    सर भातं खाचराची जमिनीत येऊ शकते का

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 5 месяцев назад

    ड्रेगन + खजुर बागेचा व्हिडीवो पाठवा

  • @pundliksawant4306
    @pundliksawant4306 5 месяцев назад

    Ghat mathyavar yeushakate ka ?sir. Dist _ kolhapur Tal - Chandgad

  • @gopaldeshmukh9977
    @gopaldeshmukh9977 5 месяцев назад

    Kharpan pattya madhe yeel ka

  • @panjabraopatil9538
    @panjabraopatil9538 5 месяцев назад

    आसाराम भाऊ खजुरा साठी बाजारपेठ कुठ आहे.

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 4 месяца назад

    सर खजूर रोपा वर अनुदान मिळणार का

  • @sachinkharat4616
    @sachinkharat4616 5 месяцев назад

    सर काळी ची शेती आहे. खजूर शेती करता येईल का.

  • @pundliksawant4306
    @pundliksawant4306 5 месяцев назад

    Sir please. Cost per plant ? 🙏🙏

  • @muktabhauwadekar1225
    @muktabhauwadekar1225 5 месяцев назад

    महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात फळ काढण्यात येते

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 5 месяцев назад

    सर खजूर +ड्रायगन चा विडिओ असेल तर दाखवा, आपल ड्रायगन फ्रुट आहे

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 5 месяцев назад

    सर ऐका रोपाची किंमत किती आहे

  • @narayanwankhede7525
    @narayanwankhede7525 3 месяца назад

    रोप ची किंमत किती

  • @MurlidherKhandagale
    @MurlidherKhandagale 4 месяца назад

    खजूर रोप काय भाव मिलते

  • @umeshchavan8769
    @umeshchavan8769 5 месяцев назад

    पत्ता पाठवा सर

  • @nishantbhende3778
    @nishantbhende3778 5 месяцев назад

    Bhau chandan rop kute miltil nagpur madhe

  • @Zatka440
    @Zatka440 5 месяцев назад +1

    Sab kuch kajur main hai to baki fruit froad ahie ka????????❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 месяцев назад

      प्रत्येकाला प्रत्येक पिक जमत अस नाही फळबाग व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापन ज्या पिकांचे जमेल तेच पिक शेतकऱ्यांनी करावे.

  • @VinodPatil-ji7fe
    @VinodPatil-ji7fe 5 месяцев назад +1

    एक एकर क्षेत्रावर किती झाडे बसतात

    • @yogeshpatilwaghwagh1514
      @yogeshpatilwaghwagh1514 5 месяцев назад

      20 bay 20 gunily400 scar fit 43560/400=108 zade B'stha, karun bagaa bhau 🙏

  • @subhashhirapure7029
    @subhashhirapure7029 5 месяцев назад

    रोपाची किंमत काय आहे साहेब अंदाजे