वार्षिक उत्पन्न 1 कोटी🤑😱शेळी पालनातून कमवत आहे भरघोस उत्पन्न🐐african boar goat farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #africangoat #goatfarming #goat #goatsfarm #goats #बोकड #शेळी #शेळीपालन #शेळीबाजार #गोट #फार्म #आफ्रिकनबोअरगोटफार्म #maharashtra #shetkariraja #shetkari #शेतकरीराजा
    ______________________________________
    contact -
    Mahakali goat farm
    महाकाली गोट फार्म - बामणी ता. खानापूर
    शेतकरी - तेजस लेंगरे
    +919975484246
    ______________________________________
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    सूचना :
    सदर तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती पुरवणे ह्या हेतुने बनवलेला आहे. तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तो तुमच्या जबाबदारीवर करा. तुमची कोणतीही फसवणूक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद "शेतकरी राजा"
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शेतकरी राजा' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ______________________________________

Комментарии • 21

  • @Userabj001
    @Userabj001 3 месяца назад +3

    मालक मस्त विचार 👌👌. ज्या गोष्टी मूळ तुम्ही ईथे पर्यंत पोचला. त्या गोष्टी बद्दल तुम्ही खूप कृतज्ञ आहात. तुमचे विचार अणि ethics तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील. 🙏🙏👍👍👍👌👌👌

  • @PratikShinde-go8eh
    @PratikShinde-go8eh 3 месяца назад +5

    साहेब जर 12 लाखला मागनी झाली असती तर तुमिच नाही, कोणत्या पन व्यापार्याने बोकड दिला असता, व्यवसाय चांगलाच आहे त्याबद्धल दुमत नाही , पन आपल्या जहीराती साठी, मार्केटिंग साठी किम्मत वाढवून तुम्ही नवीन व्यावसायात उतरनार्याची किव्हा जनतेची फसवनुक करु नका , आनी हे पन सांगत जा ट्रेनिंग मधे माल कूट आनी कितिला विकला जातोय. आनी हे पन सांगत जा की तुमच मेन उत्पन्न हे ट्रेनिंग फी मधून आहे नवीन व्यवसाय करणार्यानी ट्रेनिंग सेंटर चालु केले तरच तुमच्या सारखे सोन घालायला भेटेल 😅

  • @akshaynikam7201
    @akshaynikam7201 3 месяца назад +5

    इमू ,कडकनाथ ...यानंतर यांचाच नंबर आहे ....

  • @nitinmude6171
    @nitinmude6171 3 месяца назад +2

    Most valuable information and video for Farmer..... Thanku Sandy

  • @rajugayri7051
    @rajugayri7051 3 месяца назад +10

    विचार करून फार्म करवा. नुस्ता वीडियो पाहुन करू नका

  • @sachinlendve7683
    @sachinlendve7683 3 месяца назад +1

    👌👌

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 3 месяца назад

    Sir,
    Fee kiti aahe. Rahnyachi v, khanyachi milun?

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 3 месяца назад +1

    Saheb yavdya kimmt kasi kay hoto kashasathi kon kharedi kartat??

  • @hitmovies202
    @hitmovies202 3 месяца назад +2

    Dada gelya barcha video kay delite kela bokad plane cha

  • @rokadatrader4221
    @rokadatrader4221 Месяц назад

    2000 rate kami vatatoy. export kela tar 20000 bhetal.💥💥

  • @ramchandrasargar4101
    @ramchandrasargar4101 3 месяца назад

    यामध्ये आपण घेतलेल्या शेळ्या 250 रू किलो ने जात नाहीत.आणि हे 2000 रू ने विकतात

  • @amirulhasan6135
    @amirulhasan6135 3 месяца назад +1

    Location??

  • @BhaiyyaRangar
    @BhaiyyaRangar 3 месяца назад

    Tumcha no dya sir 0:45

  • @BhaiyyaRangar
    @BhaiyyaRangar 3 месяца назад

    Tumcha no dya sir

  • @akshaywasaokar550
    @akshaywasaokar550 3 месяца назад

    Cl number