दुग्ध व्यवसायाच्या जोरावर बांधला २ कोटी रु चा बंगला, प्राजक्ता माळी ने दिली शेतकऱ्याला भेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 240

  • @diwakarw7833
    @diwakarw7833 Год назад +44

    फक्त बंगला,प्रगती दिसते कष्ट आणि संघर्ष किती असेल हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. सुंदर उपक्रम 👍🙏

  • @devyanipatil1005
    @devyanipatil1005 Год назад +36

    खुप छान माहिती दिली मामा... तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल...👌👌👏👏😊

    • @rajuwaghmare104
      @rajuwaghmare104 Год назад +2

      ओऔ😊😊😅औऔओ़़़़़ंंओव

    • @rajuwaghmare104
      @rajuwaghmare104 Год назад +1

      ध़़़़़़़ध़़ं़़़़ं़़ओओऔंंंं़ंओओ😊😊नौ😊औ

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Год назад +13

    इतर शेतकऱ्यांना आदर्श असे व्यक्तिमत्त्व पाटील साहेब,u r great

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 Год назад +7

    दादा तुमचे अगदी मनापासून धन्यवाद तु्म्ही स्टेप बाय स्टेप माहिती विचारल्या बद्दल धन्यवाद आणि काकाणी नी पन बारकाव्यासहित माहिती दिली त्या बद्दल त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद

  • @ganeshsapakal7836
    @ganeshsapakal7836 10 месяцев назад +3

    मुलाखत घेणारे sir खुप महत्वाचे प्रश्न विचारतात, त्यातुन खुप महत्त्वाची माहिती मिळाली thanks sir

  • @vijaykumarkhatal491
    @vijaykumarkhatal491 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली सर.. तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, सर ..👍🌹🌹

  • @dipakpimpre7704
    @dipakpimpre7704 Год назад +10

    आज पर्यंत जेवढे व्हिडिओ पाहिले त्यात हा व्हिडिओ रियल आहे ...डिटेल माहिती खरी आहे .

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 Год назад +9

    नवीन युवकां करीता प्रेरणा दायी माहिती....खुप मेहनती शेतकरी...अभिनंदन तुमचे..🥀

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Год назад +5

    खूप खूप स्मार्ट आहेत गुरुजी,आवडले आपल्याला, सरळ स्पस्ट बोलतात,माझ्या बाबांची आठवण झाली, धन्यवाद

  • @vithalpote8935
    @vithalpote8935 Год назад +16

    एक दम बरोबर आहे भाऊ साहेब जी चा फेंक काही ही नाही आज काही लोक एक मैश 20ते25लिटर दुध देते महनुन सागतात पण भाऊ साहेब यानि 15
    मैशी चे 60 लिटर दूध एक टाईम चे सागीत आहेत एक दम बरोबर आहे जय हिन्द जय महाराष्ट्र

    • @Asm96k
      @Asm96k 10 дней назад

      भावा मिक्स महिस आहे रे, फक्त मुरा महीस अस्ती तर जास्त आला असता, आणि त्याने बोले के ते जास्त लक्ष देत ny, tyne Jr जास्त लक्ष दिलं तर मग खूप इन्कम येईल.
      तरी ते more than 1lakh ruppe income ghetat.
      60/16 = 3 litr.
      Bhai मुरा माहिस minimum सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 देती.
      किमान 16 माहीस * 12 litr = 192 litr daily.
      192 * 60 =11520 daily.
      11520 * 31 = 357120.
      This is the income.
      तरी हे 60 रुपी ने रेत लावला ,
      आणि 38 महिस्स मध्ये 16 च पकडले
      V4 kara mg 38 mahis aste tr kiti rate ??

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Год назад +5

    बाकी सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांगत आहात धन्यवाद साहेब.

  • @Axeeeeeeeeeeeeee
    @Axeeeeeeeeeeeeee Год назад +25

    गरीब शेतकऱ्यानी आदर्श घ्यावा. बैलगाडा शर्यतीच्या नादाला लागून आहे ती जमीन विकायची वेळ आणू नका. आमच्या गावातील ३-४ शेतकरी वरती बैलगाडा शर्यतीमुळे अशी दयनीय अवस्था झाली आहे. लवकर शहाणे व्हा. गरीबाचा खेळ राहिला नाही तो आता.

    • @hindu78888
      @hindu78888 Год назад +1

      ये हुई ना बात कड़क भाउ पटण आपले 💪🏻💯💯💯💯💯💯😝👌

  • @SaradDhakne
    @SaradDhakne 5 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिली आहे

  • @sanjaypanure1104
    @sanjaypanure1104 9 дней назад +1

    एक नंबर अनुभव आहे सरान 7:40

  • @samadhangaikar5304
    @samadhangaikar5304 Год назад +35

    एक नंबर अनुभव आहे सरांना ❤

  • @shekharkadam167
    @shekharkadam167 Год назад +12

    एवढे व्हिडीओ बघितले , पण यांच्या सारखी अचूक माहिती कुठं मिळाली नाही , पर्फेक्ट नियोजन , करेक्ट कार्यक्रम , ,, भारी वाटलं साहेब

  • @balbhimpawar1658
    @balbhimpawar1658 Год назад +6

    भाऊ तुम्ही एकदम मुख्य माहिती सांगितली मी पण शेळीपालन केलेला आहे लाजत नाही

  • @milindd8309
    @milindd8309 Год назад +4

    He is a very clever man ,he applies very good philosophy,very honest, there are lots of educated people, but he is educated and smart business man. One day he will be a very rich man, I live in USA and what I am trying to tell you is in USA we live on credit economy, you only grow financially by using some one’s money, that is bank, as long you have a product and little brain for calculation, you will never loose money. Good luck.🙏🏿

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 Год назад +2

    खरचं खूपचं छान खरी माहिती सांगितली धन्यवाद सर 🙏🙏

  • @anitaahire-kw4qs
    @anitaahire-kw4qs Год назад +1

    एक नंबर सर, तुम्ही व्हिडीओ मुलाखत घेतली 👌🏼👌🏼👌🏼

  • @vijaydahifale4750
    @vijaydahifale4750 8 месяцев назад +1

    khupch chyan mahiti dili sir
    dhanda premane kela pahijet tarac saksesh hotto
    dhanyawad

  • @eknathvankar4368
    @eknathvankar4368 Год назад +10

    शेतकऱ्याच्या मुलाविषय खूप छान बोललात मुलींच्या आई च्या अपेक्षा वाढलेत

  • @nogedrahumae792
    @nogedrahumae792 Год назад +9

    Best interview
    Man of business
    Words of experience

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 Год назад +6

    Super 👍information🙏

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Год назад +3

    प्रश्न खूप छान विचारले व उत्तर ही तेवढे च समाधान कारक दिले

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Год назад +4

    छान माहिती दिली सर आपण
    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 Год назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे

  • @nareshhatkar2944
    @nareshhatkar2944 Год назад +1

    Your word amazing to promoted milk bussines

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 Год назад +8

    Agriculture शेती व्यवसाय हा उत्पन्न करा पासुन अलिप्त आहे असे वाटत होते. पाटील भाऊ तर इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. 😅

  • @vaijnathingle9163
    @vaijnathingle9163 Год назад +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @swapnilmhatre6130
    @swapnilmhatre6130 Год назад +3

    खूप चांगली माहिती दिली sir❤

  • @shantarampatil2304
    @shantarampatil2304 Год назад +6

    सर पहिले youtube चैनल आहे की सगळं विचारतात ग्रेट जॉब भाऊ

  • @dhananjaypatil8656
    @dhananjaypatil8656 Год назад +7

    तात्यासाहेब एकदम मस्त💐👍

  • @dnyaneshwarsatao2798
    @dnyaneshwarsatao2798 Год назад +3

    धन्यवाद ताई मनोबल वाढविला

  • @bgmiclutchs3968
    @bgmiclutchs3968 Год назад +2

    Congratulations Patil shaheb Real framar

  • @sandeepdak5247
    @sandeepdak5247 Год назад +1

    Dhanyvad sir great margdarshan

  • @shankarpatil1927
    @shankarpatil1927 Год назад +5

    खूप छान माहिती दिली सरांनी अशी माहिती कोणी दिली नाही

  • @lambotharn3147
    @lambotharn3147 Год назад +3

    One of the best video sir...

  • @harshadapatil9847
    @harshadapatil9847 Год назад +22

    My Father💪❤️

  • @rohitdomale6051
    @rohitdomale6051 Год назад +6

    छान आहे सर👌👌👌

  • @sanjayavhad4135
    @sanjayavhad4135 Год назад +5

    Great interview

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Год назад +2

    हा बंगला kastsacha nasel dararoj किती शेतकरी atmhattya करतात yacha सुद्धा विचार बंगला ekane bandhala hajaro atmhattya hotataiyt

  • @sagarbankar9556
    @sagarbankar9556 Год назад +1

    Khup chan mahiti Dili sarani 🙏

  • @rohanmarathe01
    @rohanmarathe01 Год назад +6

    भाऊ मुलाखत 1 नंबर आहे......पण म्हशींचा गोठा,बनावट आणि म्हशी हे पण दाखवत जा....जेणे करून म्हशी बद्दल knoledge येईल👍☺️ thnq❤

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Год назад +1

    मस्त अनुभव सांगितलाय.

  • @VajanathRaner
    @VajanathRaner 26 дней назад +1

    एखादी म्हैस मेली तर काय करायचं
    इन्सुलेशन निघत नाही बंद झालेला आहे सध्या

  • @milindzade2443
    @milindzade2443 Год назад +2

    परखड माहिती ...योग्य.

  • @sadananddombe9216
    @sadananddombe9216 Год назад +1

    Sir khup chan mahiti dili pn jya mhashi video mdhe dist aahet. Tyana ajun changla khurak dya. Changl khau ghala nkkich tumchya utpnnat bhr pdel

  • @markaskasbe9079
    @markaskasbe9079 3 месяца назад +1

    Nice video 👍

  • @raismujawar7173
    @raismujawar7173 Год назад +1

    True information/

  • @AjayKumbhar-ci8xp
    @AjayKumbhar-ci8xp Месяц назад +1

    एक नंबर

  • @nandinirathod2799
    @nandinirathod2799 3 месяца назад +1

    Good sir

  • @jagdishrajput7677
    @jagdishrajput7677 Год назад +3

    वाडे गावाचे आदर्श शेतकरी राजु तात्या पाटील कृषीभुषण मोठे केळी बागयतदार व दुग्ध व्यवसायात प्रगती पथावर चालु आहे.

  • @ShivajiChormule
    @ShivajiChormule Год назад +4

    अगदी बरोबर बोललात स्वतः कष्ट करणाऱ्या पेक्षा नियोजन करा कातर स्वता कष्ट केल्याने माणूस थकतो व विचार करण्याची क्षमता कमी होते मझ ही हीच मत आहे

  • @VasantShewale-s1u
    @VasantShewale-s1u 23 дня назад +1

    नमस्कार शेतकरी बंन्धु शेतकरी माणुस पेपरल बातामी टि व्ही वर आपली मुलखत होती म्हणून शेतकरी भावा सत्य सांगणे ही विनंती आहे मुलाखत घेतली काहीही बोलत असतो

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  23 дня назад

      साहेब माझ्या चॅनल वरचे इतर विडिओ बघा. मी सत्य मुलाखत घेतो. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.

  • @bashirshaikh5350
    @bashirshaikh5350 Год назад +1

    Sir is a great

  • @pritampatil8348
    @pritampatil8348 Год назад +1

    Khup chhan mulakhat dada

  • @AvinashPatil-yz5em
    @AvinashPatil-yz5em Год назад +79

    इतके पैसे मिळतात या दूध ध दयात मग मुलाला मास्तर का के ले?

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Год назад +42

      त्यांनी त्यांच्या मुलाला स्वातंत्र्य दिल आहे,हव ते कर म्हणून,मी त्यांच्या घरी जाऊंन भेटलो आहे,बाप दुग्ध व्यवसाय करेल म्हणून मुलाने ही हाच व्यवसाय केला पाहिजे अस काही नसते साहेब

    • @engineersfarming8249
      @engineersfarming8249 Год назад

      Great 👍

    • @dipakchormal6752
      @dipakchormal6752 Год назад

      Shetkryane sheti karu nahi tar,
      Shahratil mulani sheti karavi

    • @swapanalidudhal7746
      @swapanalidudhal7746 Год назад

      L

    • @sunilmane6004
      @sunilmane6004 Год назад +6

      तुझी का जळाली

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Год назад +7

    जिद्द असेल तर या जगात अशक्य काहीच नाही

  • @adharmali4749
    @adharmali4749 Год назад +1

    छान मुलाखत तात्या..

  • @rg9377
    @rg9377 Год назад +1

    Manus bhari ahe👍

  • @sudhirbagul4240
    @sudhirbagul4240 2 месяца назад +1

    Best

  • @dhanrajjibhakate693
    @dhanrajjibhakate693 Год назад +1

    Very good no water in milk

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 Год назад +3

    कष्ट हेच खरे भांडवल

  • @pritampatil8348
    @pritampatil8348 Год назад +1

    Asech kam karat raha

  • @vilaskhanvilkar1313
    @vilaskhanvilkar1313 Год назад +3

    Mast question ahet lay bhari feed chara Kay d'etat Ani mhashi cha shooting Kara video ek number mi pahila youtubwala pahila ki ashi proper interview gheto Jane lokana fayda hoil khup chan

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Год назад +1

      धन्यवाद साहेब, अझुन खुप चांगला माहितीपुर्ण वीडियो बनवायचे आहेत

    • @prashantswami5192
      @prashantswami5192 Год назад +1

      @@Indianagriculturetour
      Patil ...adhi cienmetic sots taka ...

    • @vilaskhanvilkar1313
      @vilaskhanvilkar1313 Год назад +1

      Vagar palna varti pan video banva

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Год назад +1

      @@vilaskhanvilkar1313मि तेच शोधायचा प्रयत्न करतोय साहेब,पण जवळपास कुणीही नाही वगार पालन करणारे,भेटल तर नक्की विडिओ बनवेल

  • @asmikurkude6672
    @asmikurkude6672 Год назад +4

    हे असते शिकलेले आणि अडण्यातल फरक नुस्त शेती ही गाडवा सारखी करून शेतकरी कधीच सुकी होऊ शकत नाही
    शेती ही यांचा सारखी च डोकं लाऊन करायला पैजे

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 Год назад +2

    Dhanyevad sir

  • @GaneshYadav-vz7hc
    @GaneshYadav-vz7hc Год назад +1

    Abhinandan sir

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад +5

    सुपारी वर प्राजु कुठ पण येते

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Год назад +3

    जय जवान जय किसान

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Год назад +1

    प्राजक्ता चांगला उपक्रम

  • @kedarbukke4675
    @kedarbukke4675 Год назад +7

    Amazing Man 🙏

  • @sagarmarkad8710
    @sagarmarkad8710 Год назад +2

    मस्त👍

  • @virendrakhairnar707
    @virendrakhairnar707 Год назад +3

    Very nice suggestion given. Thank you sir!

  • @avinashkhetmalis2056
    @avinashkhetmalis2056 Год назад +1

    दुधामध्ये मिसळ किती केली आहे ते सांगा पाहू

  • @punamdeore2403
    @punamdeore2403 Год назад +1

    Khup छान तात्या साहेब

  • @paygondapatil9790
    @paygondapatil9790 Год назад +5

    हे अस पहिला मुलीना सांगायला पाहिजे त्या जर डेअरी फार्म र शी लग्न करणार असल्या स आपण लगेच तबेला टाकू
    माझा गोठा होता अकरा जनावरे होती खूप चांगली कमाई होती पण शेण काढणारा मुलगा मुलींना नवरा म्हणून नको असतो

  • @scholaracademy24
    @scholaracademy24 10 месяцев назад +1

    CHHAN ! Mulakhat

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Год назад +4

    अहो पाटील साहेब गायीच्या mutrala गोमूत्र म्हणतात. म्हशीच्या mutrala गोमूत्र कसे काय म्हणता?

  • @pravinghule5370
    @pravinghule5370 9 месяцев назад +2

    Rate of interest jast dikay tumhala.7.50 lakh la 27k emi jast ahet

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Год назад +1

    It is become possible because their service of wife and son

  • @RahulPatil-ht5he
    @RahulPatil-ht5he Год назад +1

    Nice

  • @deepakkadam4858
    @deepakkadam4858 Год назад +1

    Good job

  • @VasantShewale-s1u
    @VasantShewale-s1u 23 дня назад +1

    दुध धंदयामधे काहीही खर्च वजा जाता फक्त शेतकरी बंन्धु शिल्लक राहते फक्त शेण मी सुद्धा दुध व्यवसाय केले आहे भावा नमस्कार

  • @mukeshpatil8080
    @mukeshpatil8080 Год назад +5

    So many farmers started milk production but after starting some farmer are started alcohol drinking also that why they can go to loss.

  • @loksangharshnews2185
    @loksangharshnews2185 Год назад +1

    Good

  • @prashantchaudhari2952
    @prashantchaudhari2952 Год назад +1

    लय भारी मुलाकत आहे

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour  Год назад +1

      धन्यवाद साहेब

    • @somnathdhangar8560
      @somnathdhangar8560 Год назад

      @@Indianagriculturetour Bhau tyach bhagat maza goat farm ahe Shaurya Goat Farm तुम्ही youtube वर शोधू शकता 🙏

    • @vinayakjethe6243
      @vinayakjethe6243 Год назад +1

      तुमची माहिती अनमोल भाऊ धनवाद

  • @bhushanpatil9744
    @bhushanpatil9744 Год назад +1

    Very good

  • @santoshpawar7202
    @santoshpawar7202 Год назад +8

    प्राजक्ता कुट हाय..... काय मशीवर बसलीय.... 😄

  • @gorakhmandal5890
    @gorakhmandal5890 Год назад +1

    खूप छान

  • @rsgharge338
    @rsgharge338 Год назад +1

    वन मॅन आर्मी... प्रवास एका सुशिक्षित तांत्रिक बळीराजाचा..

  • @rahulsuralkar1081
    @rahulsuralkar1081 11 месяцев назад +1

    Jay khandesh

  • @nitindhanrale7377
    @nitindhanrale7377 Год назад +1

    Mast

  • @RameshPhad-jl9jy
    @RameshPhad-jl9jy Год назад +1

    Great

  • @bhanudasdongare4399
    @bhanudasdongare4399 Месяц назад +2

    आज मीतीस कोणालाही दूध धंदा परवडत नाही

  • @dipakpimpre7704
    @dipakpimpre7704 Год назад +1

    ग्रेट .....🎉

  • @navnathmali8737
    @navnathmali8737 Год назад +1

    No1

  • @pavansonavane6787
    @pavansonavane6787 Год назад +1

  • @myyoutube7198
    @myyoutube7198 10 месяцев назад +1

    edit kashale karat bhau