Majha Katta With Vinod Nikole: महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार...विनोद निकोलेंसोबत 'माझा कट्टा'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #abpmajha #marathinews #mumbairain #marathinewslive #MajhaKatta #VinodNikole
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 1,3 тыс.

  • @prasadshahane4064
    @prasadshahane4064 2 года назад +211

    एबीपी माझा तुम्हाला धन्यवाद. असेच आमदार खासदार जनते समोर आणा. युवा पिढी ला प्रेरणा प्रेरित करतील. आमदार विनोदजीचा प्रवास अतिशय कठीण व खडतर आहे. सोप नाही इथपर्यंत पोहचने. पुनश्च धन्यवाद एबीपी माझा ला.

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 года назад

      Tyach barobar bhrastachari amdaar khasdaar he jantesamor aanave

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 2 года назад +84

    सदा सर्वकालीन श्रीमंत आमदार विनोद निकोले साहेब... आपल्या कार्य कर्तुत्वास लाख- लाख ,सलाम...

  • @girishmagar5891
    @girishmagar5891 2 года назад +173

    एबीपी माझा चे धन्यवाद.. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल वाल्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा अशा आमदारांची बातमी दाखवली पाहिजे..

    • @kriti8906
      @kriti8906 2 года назад +1

      योग्य बोललात आपण 🙏

    • @charandasdupare9052
      @charandasdupare9052 2 года назад +4

      @@kriti8906 in you in our

    • @abhijeetmaratha7688
      @abhijeetmaratha7688 2 года назад +1

      अशे आमदार आहेत कुठे
      गरीब आहे म्हणून निवडून देणार का?
      काय झाडी काय डोंगर काय हॉटेल वाले पण मूर्ख नाहीयेत

    • @kriti8906
      @kriti8906 2 года назад

      @@charandasdupare9052 ?

    • @achyutraocheke3763
      @achyutraocheke3763 2 года назад

      आता महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आहे ना ईडी ना सिबिआय ना भोंगा ना चालिसा ना राणे ना राणा ना सोमय्या कसं सगळं एकदम ओके च

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 2 года назад +42

    मा, आमदार निकोले साहेब, आपल्या सारखे गरीबीतुन पुढे आलेले आमदार गरीबांचे अजुन खुप काम करावे हीच अपेक्षा. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...👏👏👍

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 2 года назад +225

    खुप चांगले काम आमदार साहेबांचे आहे . महाराष्ट्राला अशा लोकांची गरज आहे . ना सत्तेचा लोभ ना पैशाचा लोभ जनतेची सेवा हाच वसा ...धन्यवाद साहेब 🙏🙏🙏

    • @dilipgambhirrao4496
      @dilipgambhirrao4496 2 года назад +3

      विधानसभा मधे असे सर्व आमदार असणे जरूरीचे आहे.

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 года назад

      @@dilipgambhirrao4496 kaame kaahi kelei naahi tari chalel pan aamdaar pahije

    • @panjabraohade7915
      @panjabraohade7915 2 года назад

      Àq

    • @jalindharbhagat4050
      @jalindharbhagat4050 Год назад

      Y

    • @vijaydube7893
      @vijaydube7893 Год назад

      Vere Nice Amdar Saheb Aysha Amdr Havat Maharastra la Bhrashchare Nako Ekda Amdar vhaya Aney Auveshbhar Pension Ghaya

  • @shubhamjanolkar6268
    @shubhamjanolkar6268 2 года назад +154

    हा पहिला आमदार आहे जो म्हणतोय की आम्हाला भरपूर पगार मिळतो... आणि त्यात मी समाधानी आहे..

  • @vivekjadhav9202
    @vivekjadhav9202 2 года назад +27

    खूप माणसे बघीतली पण एवढा साधा आणि सरळ माणूस बघीतला नाही एक गोष्ट शिकवल तत्व समोर पैशा काही चं नाही धन्यवाद साहेब 🙏 खरंच अभिमान वाटतो तूयचा🙏

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 2 года назад +123

    असे आमदार निवडून देणाऱ्या जनतेला सलाम. जनतेला त्यांच्या लायकीचे लोकप्रतिनिधी मिळतात. आदिवासी प्रामाणिक असतात. काम करणाऱ्या माणसाची कदर करतात. बाकी ठिकाणी पैसे मिळाल्याशिवाय मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नाही.

    • @thelife5527
      @thelife5527 2 года назад +1

      he khara bolalat... all condition la janata responsible tharte ji jat,paisa pahun voting krt aste

    • @archanamemane6993
      @archanamemane6993 2 года назад +1

      Dhanyavad saheb tumhi adiwashi samajala khup chaglya prakare olakhata 🙏🙏🙏

    • @babuswami4545
      @babuswami4545 Год назад

      @@thelife5527 pp

    • @kvitthala
      @kvitthala Год назад +1

      Great

    • @tukaramdipake3091
      @tukaramdipake3091 Год назад

      महाराष्ट्रा तील प्रामाणिक,गरीब,पक्षनिष्ठ,मेहनती,ईमानदार,सर्वश्रेष्ठ व्यक्तीमत्व असलेला आमदार .माकप चे एकमेव आमदार,बीजेपी हटाओ देश बचाओ.

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 года назад +322

    असा आमदार आजच्या युगात पहायला भेटणे हे भाग्यच👌👍सलाम विनोदजी, अशीच गरिबांची कामे करत रहा👍, सदैव जमिनीवरच रहा🙏👍 भावी वाटचाल यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा

  • @ganeshh7845
    @ganeshh7845 2 года назад +48

    तिथली जनता हुशार सभ्य म्हणायची एवढ्या गरीब माणसाला निवडून दिलंय
    अशीच मानस हवीत

  • @d.d.solankepatil7788
    @d.d.solankepatil7788 2 года назад +108

    अशी माणसे महाराष्ट्र बदलतील!👌💐

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 2 года назад +14

    धनंदांडग्या आमदारांनी विनोद निकोले सारख्या आमदाराकडून धडा घ्यावा विनोदजीच्या साधेपणाल सलाम 🙏

  • @ubj7204
    @ubj7204 2 года назад +561

    मॅडम गरीब हा शब्द वापरू नका🙏 कर्तुत्वा पुढे पैशाची किंमत शून्य असते.

    • @ranikakamthe5551
      @ranikakamthe5551 2 года назад +8

      100%true

    • @rohinivale9401
      @rohinivale9401 2 года назад +13

      सर्वच गोष्टींना पैसे लागत नाही.माणसाजवळ पैसे नसताना तो प्रामाणिक राहून मोठे होवू शकतो.उदा.मा.आ.विनोदजी कोलते साहेब

    • @vishalkambale255
      @vishalkambale255 2 года назад +11

      खरं आहे पण जनतेला कळूद्या गरीब सुद्धा आमदार होऊ शकतो

    • @balasahebpawar580
      @balasahebpawar580 2 года назад +5

      श्रीमंत दिलदार राजा.

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 2 года назад +2

      Kai bhikharchot media ahe
      Garibi cha bajar mandu rahile
      60% bhartiya garib ahe

  • @mahatmajyotibaphulecollege5008
    @mahatmajyotibaphulecollege5008 2 года назад +8

    ABPमाझाला सलाम
    देशाला अशाच लोकप्रतिधीची गरज आहे.

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 2 года назад +67

    खूप छान sir, आम्हाला अभिमान आहे.. की आपण एक आदिवासी असून इतर सर्व समाजाला संदेश देण्याच काम केल 🙏जय आदिवासी जय जोहार ♥️

    • @user-dl7lq4dz1x
      @user-dl7lq4dz1x 2 года назад

      Nikole saheb Tumache manapasun Aabhinandan

    • @pralhad3691
      @pralhad3691 11 месяцев назад

      जय जोहार

  • @sk-gy4ij
    @sk-gy4ij 2 года назад +31

    सर तुमच मनोगत ऐकून ... तुमचा सार्थ अभिमान वाटला .... तूम्ही तुमचे विचार असेच ठेवा ... तुमचा अभिमान असाच राहील.... फक्त त्या बच्छुकडू सारखं नका करु ... दाखवायचं एक करायचं एक

  • @swapniljewale2521
    @swapniljewale2521 2 года назад +61

    लाल सलाम कॉम्रेड , ABP माझा ला माझा साष्टांग नमस्कार , डाव्या विचरण्याच्या लोकांना बोलवल्या बद्दल आभार आणि धन्यवाद ,

  • @gurusapre8523
    @gurusapre8523 2 года назад +9

    एक आदिवासी लाख आदिवासी🔥🔥

  • @hemantwaghmode3286
    @hemantwaghmode3286 2 года назад +161

    कष्टकरी व सर्वसामान्य भागात जर एक लाख रुपये खर्च आमदार होत असतील तर शहरी शिक्षित मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपये एवढे पैसे का लागतात खरी लोकशाही कोणाला कळाली सर्वसामान्य कष्ट कर यांन

  • @amitpagi62
    @amitpagi62 Год назад +6

    धन्यवाद ... विनोदजी असेच .Adhiwasi .समाजासाठी मदत करणारे !आणि संघर्ष करणारे ... जोहार... .. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...

  • @rohitdabe4659
    @rohitdabe4659 2 года назад +388

    ते बचू कडू हवेतच गेलं, पण विनोदजींचे पाय जमिनीवरच आहेत आणि ते कायम राहतील!खूपच छान काम करत आहेत विनोद साहेब.

    • @RajuRamsingchavan
      @RajuRamsingchavan 2 года назад +6

      ग्रेट

    • @rajendrapandule4021
      @rajendrapandule4021 2 года назад

      ़़़़ध़़़धध़धधधधधधधधध़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ध़़़़़़़़़़़़़़़़़़धध़़़ध़़ध़धध़़़़़़़़ध़़़ध़़

    • @tommythomsen2507
      @tommythomsen2507 2 года назад

      Communism done correctly looks like this.

    • @balasahebpawar580
      @balasahebpawar580 2 года назад +1

      अचुक तिरकमाण.

    • @sitarammohite738
      @sitarammohite738 2 года назад

      70bogjhjjgfht
      cbl
      MOGFYFUGHHNGVVVLLIUYLQRUIOP
      808RSS
      SLLSWLLLFHJLP
      EUPPO22P3580RIIIIII88Ptuuujjjjjjooxoopo888jouu

  • @जयशिवराय-ल9प
    @जयशिवराय-ल9प 2 года назад +30

    महाराष्ट्रात तुमच्यासारखे आमदार असले तर पुरा महाराष्ट्राचा कल्याण होईल निकोले साहेब मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 2 года назад +11

    आणि याच लाल सलाम म्हणणाऱ्या सर्वसामान्य कॉम्रेड ना मोदिभक्त आणि स्वयंघोषित देशभक्त आंदोलनजीवी, नक्षलवादी घोषित करतात...
    लाल सलाम आमदार साहेब..👍

  • @samyeole
    @samyeole 2 года назад +8

    खरंच प्रत्येक आमदाराने, राजकारणी लोकांनी या माणसाचा आदर्श घ्यावा असं व्यक्तित्व आहे! हुबेहुब आर आर आबांसारखं वागणं बोलणं वाटलं♥️

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 2 года назад +4

    प्रमाणिक,संघर्षशील , निरपेक्ष नेता!ग्रेट भेट....प्रणाम! 🙏 असे विविध प्रेरणादायी हिरे आपण समोर आणता ...माझाला शतदा धन्यवाद! 🙏

  • @RahulOstwal
    @RahulOstwal 2 года назад +27

    खूपच छान माझा कट्टा अशाच लोकांना आणत जा

  • @svdorak1002
    @svdorak1002 2 года назад +103

    Thanks to ABP Maza for bringing this man for the interview.

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 2 года назад +5

    आमदार साहेबांना हाथ जोडून नमस्कार. व मानाचा जय भीम.
    आमदार साहेबांनी जीवनाचा प्रवास खुपच कठीण परिस्थितीत पार केला आहे. त्यांना आयुष्यात नेहमीच यश व सुख प्राप्त होओ. हिच ईश्वरा चरणी प्रार्थना.

  • @suniltandel8854
    @suniltandel8854 18 дней назад

    असा गरीब कुटुंब मधुन आले आहे तरी साधे सरल व्यक्तिमत्व सलाम तुला abp mazache धन्यवाद

  • @rajendrajadhav7014
    @rajendrajadhav7014 18 дней назад +1

    देशातील पहिला सर्वात श्रीमंत आमदार
    साहेब तुम्हाला माझा नमस्कार!

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 2 года назад +24

    ग्रेट व्यक्तिमत्व ,👌👌👍
    आदर्श घ्यायला हवा सध्याच्या राजकारण्यानी

  • @diprajjadhavvlogs
    @diprajjadhavvlogs 2 года назад +5

    आमदार साहेबांची बसण्याची पद्धत आणि abp माझा चा रिपोर्टरची पद्धत बघा... जसा काय हाच आमदार आहे.. 🤔🤔

  • @priyankachaitanya2936
    @priyankachaitanya2936 2 года назад +81

    Maza katha... today's interview was the best 👍👍need of today's reality of how clean and clear attitude one must have....even in politics...

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 года назад +1

      हेईमनदर ऐकदीवसजानारहेलबाडसूदाजानरचकूणीच आमरनाहीतकोटिवरखानारेतडफडुनजाणारव आसलैसतेवादीनतडफडताआनदानेजानारकारणपापदरीनाही

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 года назад

      गणपतरावदेशमुखनीशकमशेवाकरुनक्षतेदेवज्ञमानसहोतैकितीतरीवषर्षत्यानाकोनतनेतपाडशकलानाहवाटत

  • @Onlyedits863
    @Onlyedits863 2 года назад +28

    यांच्या मतदारांचे आभार मानायला पाहिजेत, यांच्याविरोधात श्रीमंत उमेदवार असतील त्याच्याऐवजी यांना निवडून दिले.

  • @rakeshjadhav3422
    @rakeshjadhav3422 2 года назад +21

    खूप छान असं आमदार होयला पाहिजेत.

  • @sandeeppawale1112
    @sandeeppawale1112 2 года назад +10

    Hatts off to you...and the Sensible Voters as well..👍👍

  • @vaibhavthorat7108
    @vaibhavthorat7108 2 года назад +28

    Great amdar
    अश्या सामान्य आमदर ची महाराष्ट्राला गरज आहे

  • @aatmaram1555
    @aatmaram1555 2 года назад +6

    वास्ततुती माहिती सांगितले बदल अभिनंदन साहेब

  • @sameerrajurkar6045
    @sameerrajurkar6045 2 года назад +106

    Hats off to Vinodji 👍👍👍

    • @kkreddy1455
      @kkreddy1455 2 года назад

      Hats off

    • @arunbansode6478
      @arunbansode6478 2 года назад

      Vinod ji tumchya Kamala maza salam....asa MLA all India madhy bhetla nahi...

  • @umakantdeshmukh3561
    @umakantdeshmukh3561 9 месяцев назад +1

    माझा कट्ट्याचं अभिनंदन अशाच आदर्श लोकांमुळे देश बदलू शकतो तुमच्या कार्याला शुभेच्छा

  • @bhimraotalware4840
    @bhimraotalware4840 2 года назад +84

    Great! Very simple person & ideal politician. We require many more of him.

    • @shirindeshmukh8449
      @shirindeshmukh8449 2 года назад +4

      Vinodji you are really Great , very simple person , God bless you

    • @rahulpatil3096
      @rahulpatil3096 2 года назад

      पैशाने गरीब म्हणा.

    • @sukhipaji9499
      @sukhipaji9499 2 года назад

      50 हजार पेन्शन आहे महिन्याला आजीवन

    • @kalyankelkarsanjivanikelka3876
      @kalyankelkarsanjivanikelka3876 Год назад

      आमदार विनोदजी,
      आपल्या सारखे आमदारांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे.

  • @MANYAD_INSTITUTION
    @MANYAD_INSTITUTION 2 года назад +20

    I want to congratulate the voters of your constituency who choose you by ignoring money and muscle power 🥳🥳

  • @vilasnimborkar3513
    @vilasnimborkar3513 2 года назад +2

    अशा आमदारांची राज्याला गरज आहे पण स्वार्थामुळे लोक अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडून देत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे.
    धन्यवाद आमदार साहेब.

  • @vikasmore3768
    @vikasmore3768 2 года назад +8

    अशा आमदाराची आज महाराष्ट्राला गरज आहे ,जो लोकांना श्रीमंत करेल.... आणि लोकांना..... एकनिष्ठ सैनिक काय .सांगेल .,.... नाहीतर आता पदासाठी रोज बाप बदलणाऱ्या अवलादी ना गरिबांच् कुट काय पडलाय......

  • @ravikam11
    @ravikam11 2 года назад +30

    आपण राजकारण्यांना व त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या राजकारणाला नावे ठेवतो. परंतु हेच राजकारणी आपणच निवडून देत असतो. लोकांनी ठरवले तर विनोद निकोले सारखे आमदार निवडून येऊ शकतात. लोकांना त्यांच्या लायकीनुसारच राज्यकर्ते मिळतात. प्रामाणिक लोकच प्रामाणिक उमेदवाराला निवडून आणू शकतात.

    • @ashishkamble2955
      @ashishkamble2955 2 года назад +1

      अगदी बरोबर सर.....मी आपलाच एक विद्यार्थी👍🙏

  • @kalurammengal9410
    @kalurammengal9410 2 года назад

    साहेब सलाम तुमच्या कार्याला .तुमच्या सारख्या तडफदार सच्या आमदारांची खरोखरच गरज आज आपल्या आदिवासी तरुणांना आहे.आज तुमच्यासारखे आदिवासी तरुण खूप कमी आहेत जे निःस्वार्थी पणे समाजाची सेवा करतात. या चकमकी दुनियेला न भुलता आहे त्यात समाधान मानून निव्वळ समाजासाठी काम करायचं .आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत. साहेब खरोखर तुम्ही सर्वसामान्य जनतेचा आरसा आहात.आदिवासी समाजाचा मानबिंदू आहात.
    मी या द्वारे आवर्जून मिडीयाला सांगू शकतो की तुम्ही अशा आमदाराची जीवन गाथा ,संघर्षाची ,कहाणी समाजासमोर आना,कारण समाजाला त्याची खूप गरज आहे. सलाम कॉम.विनोद निकोले सर

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 года назад +15

    हेच ते देवाचे दूत... देवानेच पाठवलेला माणूस..देवमाणूस.. ..सलाम सलाम.. !!!!!

  • @SURAJMHATREsm
    @SURAJMHATREsm 15 дней назад

    आगरी समाज कडून तुम्हाला सलाम......... पुढील वाटचालीस शुभेच्छा आमदार साहेब

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 года назад +6

    खुप छान कर्म तसं फळ धन्यवाद आमदार विनोद निकोले साहेब महाराष्टु बांधणी करण्यात वेळ द्यावा खुप चांगले कार्य होईल चळवळ उभी राहील आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे . आम्ही तुमचे बरोबर आहे .

  • @abhijeetdeshmukh9280
    @abhijeetdeshmukh9280 2 года назад +15

    महाराष्ट्र ला आशाच मानसाची गरज आहे

  • @ganeshshinde8894
    @ganeshshinde8894 2 года назад +2

    अशी विचारधारा जोपासायला खुप मोठं सामर्थ्य लागतं. लाल सलाम साहेब

  • @sayyedanis6500
    @sayyedanis6500 2 года назад +8

    आपले धन्यवाद आपण योग्य मानसाला आपल्या चँनलवर बोलुन न्याय दिला...चळवळीतील मानसाना असच फोकस आपला राहु दया..

  • @akshaykavya3013
    @akshaykavya3013 2 года назад +31

    Speechless 🙏

  • @jakimulekar7219
    @jakimulekar7219 2 года назад +2

    डहाणू चे आमदार आदरणीय विनोदजी निकोले साहेब मनापासून धन्यवाद जनतेची सेवा अशी घडो हिच साई बाबांच्या चरणी प्रार्थना अर्पण

  • @shrikantdeshmukh1584
    @shrikantdeshmukh1584 2 года назад +54

    Salute sir for ur work & dedication 👏

  • @vinodmeghwali9901
    @vinodmeghwali9901 Год назад +1

    Sir......your good work.....very Nice..

  • @Tkmugawe
    @Tkmugawe 2 года назад +6

    खूप छान विश्लेषण केले आहे , असेच interview घेत जा.....

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 2 года назад +2

    अप्रतिम,, तुमच्या कार्याला त्रिवार वंदन मानाचा मुजरा

  • @dadasahebmahadevdoke3872
    @dadasahebmahadevdoke3872 2 года назад +5

    आजच्या भ्रष्ट लोकशाहीमध्ये असे आमदार होणे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचे जिवंत उदाहरण आहे आमदार विनोद जी निकोली साहेब खरंच तुम्ही आमच्यासाठी एक श्रीमंत आमदार आहात तुमचा आदर्श घेऊन जर आज नवीन तरुण पिढीने मतदान करताना सदसद विवेक बुद्धीने मतदान करताना करोडपती आमदारांना घरी पाठवण्याची गरज आहे आणि जर आपल्यासारखे आमदार झाले तर खरंच महाराष्ट्राचे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही

  • @harshdhanwandhekar7958
    @harshdhanwandhekar7958 2 года назад +6

    तुम्हाला ऐकुण आज आर आर आबांची आठवण झाली खुप स्वच्छ साधे व्यक्तिमत्व

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 2 года назад +10

    आमचे लोकशाही मधले खरे हिरो

  • @vinaykrushnakamble4188
    @vinaykrushnakamble4188 2 года назад +1

    सर सर्व प्रथम आपणास खूप खूप शुभेच्छा आणि आपले अभिनंदन
    आपण जे काम करत आहात असेच प्रामाणिक वागणारे खरे राजकारणी लोक तयार होण्याची नितांत आवश्यकता आहे राजकारणात
    तुम्ही बाबासाहेबांचं उदा . दिलं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ......
    तो गुरगुरल......
    खरोखर बाबासाहबांनी सुद्धा
    हेच सागितलं जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा मला शासन करता जमात बनायचं आहे त्याशिवाय समाजाला गत्यंतरच नाहीं
    आपण एक निषटपने काम करत आहात असेच पुढारी समोर येण्याची नितांत आवश्यकता आहे.......

  • @sudhirghatalofficial9972
    @sudhirghatalofficial9972 2 года назад +3

    खूप छान संवाद👌

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 года назад +13

    ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे तत्व घेऊन स्वर्गीय बापूजी साळुंखे सरांच्या विद्यार्थ्यांने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले

  • @dattatrayshinde213
    @dattatrayshinde213 2 года назад +8

    Excellent work

  • @dj_IMP
    @dj_IMP 2 года назад +14

    आजपर्यंत श्रीमंताची लोकशाही समजली इथून पुढे गरीबाचे राज्य हवे

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 6 месяцев назад

    एका कॉम्रेड कडून...दुसऱ्या कॉम्रेड लां जय जय महाराष्ट्र जय भारत....❤❤❤❤सलाम सर..तुमच्या कर्तुत्वाला❤❤

  • @rahulkotawade4296
    @rahulkotawade4296 2 года назад +58

    He is just fantastic man

    • @sonalidalvi5539
      @sonalidalvi5539 Год назад +1

      अतिशय सुंदर आमदार साहेब

    • @sonalidalvi5539
      @sonalidalvi5539 Год назад +1

      भाऊसाहेब सोनवणे उप सरपंच शाहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Год назад +2

    समाधानी आमदार साहेब आहे अशी लोक झाले पाहिजेत कोटिया धीश नाही

  • @harshrajpendhari9628
    @harshrajpendhari9628 2 года назад +9

    आशेचा किरण...लवकरच अशी अनेक माणसे राजकारणात येवोत

  • @amolkumbhkarna1974
    @amolkumbhkarna1974 2 года назад +2

    आर आर आबा चिं आठवण झाली... 👏👏😇

  • @rampatil6005
    @rampatil6005 2 года назад +10

    असा आमदार पुन्हा कोणी नाही

  • @atmatejschoolwada
    @atmatejschoolwada Год назад +5

    तरुणांना विचार करायला लावणारे व्यक्तिमत्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @karunamore684
    @karunamore684 2 года назад +8

    महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सर्व सदस्यांनी ही मुलाखत पाहावी आणि या विचारधाराने काम करायला सुरूवात करावी अन्यथा भविष्यात फार अवघड होईल राव....

    • @laxmikantparkar4053
      @laxmikantparkar4053 2 года назад

      जोपर्यंत काही चाणक्य नेते राजकारणात आहेत तोपर्यंत हे अशक्य आहे असे वाटते.
      तरीही आशा करतो की असे आमदार जर महाराष्ट्रात तयार झाले तर महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्य आहे.

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 2 года назад +18

    विनोदजी आमचे डहाणूचे आमदार आहेत. तळागाळातील लोकांसाठी काम करणारा लढवय्या माणूस! अशी माणस जर राजकारणात आली तर देशाच चित्र नक्कीच बदलून जाईल.

  • @yuvrajsangle5142
    @yuvrajsangle5142 2 года назад +8

    असे 50 आमदार झाले तरी महाराष्ट्र खूप पुढे जाईल

  • @dnyaneshm.m.8313
    @dnyaneshm.m.8313 7 месяцев назад

    Great comrade!! अशे आमदार निवडून येत आहेत त्या सर्व मतदारांचे अभिनंदन!
    नाहीतर कोणी मराठा कोणी मराठेत्तर कोणी घराणेशाही अशेच सर्व आमदार आहेत त्यात पळवापळवीचं घाणेरडं राजकारण!
    आपल्या देशाला आज सर्वात जास्त गरज असलेली विचारधारा. गरीब आणि श्रीमंत अशेच दोन वर्ग आहेत ज्यात श्रीमंत वर्ग हा गरीब वर्गाचे शोषण करण्यात आनंद मानतो(अपवाद असतात). आता गरज आहे गरीब लोकांनी सूत्र हातात घेण्याची.
    अश्या लोकांना राजकीय क्षेत्रात येऊन काम करत आहेत त्या बद्दल खूप छान वाटलं! समतावादी साम्यवादी प्रेरणादायी नेतृत्व!लाल सलाम!♥️

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 2 года назад +10

    Nice ase amdar asle pahije

  • @sudhirchaure4185
    @sudhirchaure4185 11 месяцев назад

    खुप प्रेरणादायी संघर्ष आहे साहेबांनाचा..❤❤❤

  • @vivekjadhav9202
    @vivekjadhav9202 2 года назад +13

    काय ती झाडी काय ती डोगर पेक्षाही १०००% पट चांगला माणूस abp maza la एक विनंती आहे फालतू लोक अन्य पेक्षा असे लोक समझ्या समोर आणा 🙏 समाझ्या ल काही तर शिकायला मिळाले

  • @sairajchavan8180
    @sairajchavan8180 2 года назад +1

    YES proud to have You as New Leader of New MAHARASHTRA, Two lines from the bottom of our heart as a citizen of INDIA for you ...
    इंक्लाभ Laya Hai इंक्लाब laoge ....Combrade Vinod Nikole Humari Icha Hai Delhi tak Jaaoge Delhi tak Jaaoge... inqilab laooge

  • @krushnajadhav7001
    @krushnajadhav7001 2 года назад +2

    गरीबी ची जाणिव असलेला पहिले आमदार, गणपतराव गायकवाड़, आणि दूसरे आमदार विनोद साहेब , आपल्याला पुढील वाटचालीसाठी निर्मळ शुभेच्छा

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 2 года назад +2

    HEARTLY SALUTE SIRJI. THANKS TO ABP MAZA.

  • @jaymaharashtra9920
    @jaymaharashtra9920 2 года назад +1

    Good ABP majha
    जय मनसे

  • @abhijeetkhale8934
    @abhijeetkhale8934 Год назад

    विनोद निकोलस नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आयडॉल आहेत. धर्म, जात , पैसा यांचा वापर करणारे राजकारणी पक्ष एका बाजूला आणि फक्त लोकांचा विचार करणारे विनोद निकोलस एका बाजूला. सलाम अशा व्यक्तिमत्त्वा ला.

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns 2 года назад +28

    Salute to honest MLA Vinod Nikolje

  • @prakashbhutange3004
    @prakashbhutange3004 2 года назад +13

    बच्चू कडू सुद्धा , आधी असेच होते !!!!
    तुम्ही मात्र जसे आहात पुढे तसेच रहा , ती झाडी , ती डोंगर , ती हाटील , ती खोकी या मोहात
    पडू नका म्हणजे मिळवलं समजा !!!

  • @13DikshitDhurve
    @13DikshitDhurve 2 года назад +16

    Great कट्टा

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 2 года назад +1

    बहुसंख्य आमदार व खासदार हे अशाच गरीब व बहुजन समाजातून झाले पाहिजेत तेव्हाच गरीब बहुजन व सामान्य जनतेचा विकास होईल ,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय पेरियार रामस्वामी, जय कांशीराम जी, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,

  • @ashokwaghmare9164
    @ashokwaghmare9164 2 года назад +8

    ग्रेट आमदार

  • @kalpanasawaleavachar9037
    @kalpanasawaleavachar9037 Год назад +1

    🙏Thanks ABP MAJHA to INTRODUCE this type OF MLA

  • @babaeditss7702
    @babaeditss7702 2 года назад +7

    Hat's off ✨🙌🏻

  • @kashinathjople157
    @kashinathjople157 2 года назад +7

    साधा माणूस माणसातिल देव

  • @युवासेना-ल
    @युवासेना-ल 2 года назад +2

    अश्या लोकांना मोठं बनवा ,हेंच खरे नेते आहेत नाहीतर बंडखोरी करणारे नेते.

  • @aniketdahiwal9112
    @aniketdahiwal9112 2 года назад +2

    प्रेरणादायी 🙏🏻🙏🏻

  • @vishwjeetpawar2134
    @vishwjeetpawar2134 2 года назад +3

    लोकांचा मनातील राजा माणूस 💫🙌

  • @Joyabjy
    @Joyabjy 2 года назад +1

    सलाम तुमच्या कार्याला....

  • @gurudev3253
    @gurudev3253 2 года назад +1

    खूप मस्त.ABP माझा छे खूप खूप आभार. कि लोकमध्ये जो सभ्रम आहे कि पैसे असतील तरच राजकारणात यावं. हा नियम खोडून काढला. आणि विनोद जी खरोखर तुमच्या बद्दल अभिमान वाटला.

  • @Shubh_Unde
    @Shubh_Unde 2 года назад +37

    Inspirational 👍

    • @ramchandrakadam9688
      @ramchandrakadam9688 2 года назад

      अरे डाहाणू , तलासरी वगैरे आदिवासी बहुल भागात मी स्वतः अशाच आश्रमशाळेत चाळीस वर्षांपूर्वी काम केलेय.
      तेव्हा तेथे फक्त कम्युनिष्टांचीच सत्ता होती. ते लोक स्थानिक लोकांना शिकूच देत नव्हते. ते शिकले तर आपले दुकान बंद होईल ही सर्वांनाच भिती होती . मग तेथील राखीव जागेवर गुजराथी धनदांडगे आपल्या मताने वागणारया एखाद्याला आपलं प्यादं बनवून निवडणुकीला उभे करायचे व निवडून ुैशावर आणायचे. पुढे त्याचा वापर करून फक्त आपला स्वार्थ साधायचे.
      आज त्यात फार फरक पडला नाही. काही थोडेफार शिकले त्यांना वापरून घेत आहेत.

  • @ambadasparve7440
    @ambadasparve7440 2 года назад +1

    मा आमदार साहेब आपले विचार खुप प्रेरणा दायी आहेत आजच्या राजकारण्यांनी आपल्या कडून काही तरी बोध घ्यावा