MLA Vinod Nikole | डहाणू शहरातील नाकाबंदीवरुन आमदार विनोद निकोले भररस्त्यात पोलिसांवर संतापले
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- महाराष्ट्रात सर्वात गरीब आमदार म्हणून ओळख असलेले डहाणूचे माकपाचे आमदार विनोद निकोले यांच आज भर रस्त्यात आक्रमक रूप पाहायला मिळालं . डहाणू शहरातील मुख्य चौकात पंधरा ते वीस पोलिसांकडून रोज कारवाई करण्यासाठी नाकाबंदी केली जात असून यामुळे मुख्य शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते . त्यामुळे ही कारवाई मुख्य चौकात न करता तपासणी नाक्यांवर करण्यात यावी अशी मागणी विनोद निकोले यांनी डहाणूचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली होती . मात्र तरीदेखील डहाणू पोलिसांकडून ही कारवाई मुख्य चौकातच केली जात असल्याने आक्रमक झालेल्या विनोद निकोले यांनी आज भर रस्त्यात पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं . उद्यापासून जर याच ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली तर दोन हजार लोक घेऊन पोलीस स्टेशनच्या आत मध्ये बसून जाईन असा इशारा त्यावेळी निकोले यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला .
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#Dahanu #Police #MLAVinodNikole #Maharashtra #Traffic #CheckPoint
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
आमदार साहेब, १ नंबर 🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रत्येक् आमदार असा असला पाहीजे.💯🙏
साहेब हे फक्त पैसे कमावतात, शंभर दोनशे पाचशे रुपये घेतात
कागदपत्र ok ठेवा नियम मोडू नका त्यांचा बाप पण तुमच्या कडे पैसे मागू शकणार नाही
जय जोहर जय आदिवासी
पब्लिसिटी स्टंट.... पोलिसांना नाका बंदी कुठे लावायची हे आमदार खासदार सांगणार???
आमदार नाय सांगणार कोण सागेल गरिबाचे पैसे लुडतात ते
शहराबद्दल माहिती नसेल तर उगाच बडबड नका करू....
खरे चोर कोण लुटारू हे जनतेला माहिती आहे 1 नंबर निकोले आमदार साहेब 👍👍
🔥🔥
आमदार असावं तर असं. 👍🏻
खुप छान भाऊ
Nice One Man Show
डहाणू मतदान शेत्रातल कोणी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी
We salute the action taken by Vinodji Nicole. Neta ho to aisa.
मस्त असा आमदार पहिजे
❤❤
नाकाबंदी मुळे यांना काय त्रास होत असेल..... त्रास तर अवैध धंदेवालेना पाहिजे
निकोले sir तुमच बरोबर आहे
आमदार ला हप्ता भेटत नसेल
Amdar saheb 1number👍
Ekach saheb Nikole saheb
असा आमदार पाहिजे 🙏🌹🚩🚩🚩
निकोले साहेबापासुन इतर आमदारांनी शिकावे
Dasing amdar jay johar
पोलीस तुमच्या घरचे नोकरच आहेत ,तुमचा मनमानी कारभार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की, तेच जबाबदार 😢
फुकट काम करतात का सरकार कडून पगार भेटतो ना त लोकांची सेवा चांगली करा फुकट 100.200 का घेतात गाडीचे पेपर क्लेर हेल्मेट लायसन असून पयसे मागतात तुम्ही लोकांना पोसतात का हफ्ते घेतात चारोटी टोलवर खानिवडा टोलवर पण हेच वसुली चालू आहे काळ्या काचा नको पोलिसांनाच्या गाडीला काळ्या काचा चालतात का आणि पोलिसांना हेल्मेट नसलं तरी चालत पोलिच्या गाडीचा इन्शुर्स नसला त चालत का नियम सर्वांना सारखे
हा . डहानूतील पी. एस. आय.संखे अती
उर्मट असून. याला असाच दाबत ठेवा निकोले
साहेब.
Sankhe saun palghar madhe posting kashala jayivaad karayla ka??
आपली एकी नाय म्हणून हे बाहेरून येऊन आपल्याला त्रास देतात आपण स्थानिक असून पुण्यात साताऱ्यात ह्यांना कोण मानत नाय आपल्या पालघर जिल्यात्त फक्त हे गरिबांना त्रास देतात
निकोले साहेबाचा इतर आमदारांनी पण धड्डा घ्यावा.लोकांसाठी धावुन आले
Kharokhar khupach chaan saheb kam kartat
Silvasa varun yenrai daru ch bagha ti थांबवता येते का ते बघा फालतू इथे शहरात स्टंट करून publicity nka करू...लोक येडी नाही राहिली आत्ता...... कदाचित त्यांच्याच साठी पोलिसांनी नाकाबंदी नव्हती ना लावली जी उठवायला आमदारांना यायला लागलं 😂😂
👌👌👍👍
आमदार असावा तर अशा नाही तर बाकी आदिवासी आमदार फक्त खिसे बरण्यापूर्ती बस निवडून आले का दिसत पण नाही.
Nice😂
एक तुमचा अभिमान आहे आमदार साहेब की तुम्ही रस्त्यावर उतरून या पोलिसांना धडा
Best
१ number saheb
हे बॅरिकेड नाही, तर कुठला दुसराच संताप आमदार काढतायेत, हे नक्की, हे अधिकाऱ्याला ही माहीत आहे
He Kon sangnar.. Unathoriesd Zopadya, encroachment नाही disat
आमदार तुम्ही सांगणार का नाकाबंदी कुठे करायची
हो
Tu lappu tu snaganr...
Ksa re ardhwat tu
निकोले ला हफ्ता भेटत नसेल
हे काय तु बोलतो
तुला समजायला पाहिजे
डहाणू मधे येऊन बघ nikole ची पॉवर
Are gadhava..
garibancha aamdaar aahe.. paise watata nivdun aalela.... aata pn 7 lac mdhe ghar bnadhal tyane 7 cr nhi
1 no. आमदार निकोले साहेब...... सलाम साहेब..."Gabbar is back..!"खूप छान आमदार साहेब.....!
लाल सलाम आमदार साहेब
लाल सलाम साहेब
Ek No...आमदार साहेब 💯💯
निकोले साहेब
असा आमदार पाहिजे
डहाणू सारख्या लहान शहरात नाकाबंदी लावण्याचा उद्देश च अजून कळलं नाही.... फालतुगिरी
वर्दी वाल्यांची गुंडागर्दी मस्त जिरवली
Aamdar jindabad
पोलीसा साना हाप्ते कमी पडले कि त्रास देणार
🔥🔥🔥
लाल सलाम इन्कलाब जिंदाबाद
आमदार निकोले पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी रस्त्यावर उतरले........ शेवटचं वर्ष आहे करा करा road show करा
लाल सलाम कॉम्रेड!
Nikole saheb जय आदिवासी
Kharch khup chan masti utarvli rastyavar... Great 👍
1nabhr
Jayadivashi
Lal salam ❤
आज राजकारण हे घर खाचा खाच ठे 1:2 1:23 1:23 1:23 3 1:23 प्पवायची 1:23
लाल सलाम निकोले साहेब
Great saheb
लाल सलाम ❤❤❤❤❤
Chandu gorat
गरिबांचा आमदार
Vinid saheb 👍
प्रत्येक आमदाराने असाच पोलिसांवर वचक ठेवला पाहिजे जनतेची नोकर आहे
यांना लोंक मत देता तरी कशी 😅
त्या माणसाचा इतिहास पहायच असेल तर त्याच नाव टाकून search कर मग कळेल...
आणि तुम्ही भिकारी निवडून देत , खरे लोक तिकडील आहेत जे योग्य माणूस दिला आहे
Are Raju to nav sarkha ch Raju aahe...
Bichara Raju ...
Ks kaam krto te bgh... paise n deta sabhela andolana gardi jmte.... Ami dusrya mtdar sngha mdhil aahe jithe cpm nhi pn ... ithe Dahanu talasari jwhar cpm is powerful..
Chedu nka... Li lal salam wali lok you tube nhi rastyavr yewun bolatat mnun tu wahcla aahes....
1 number saheb