UPSC सोडून करतोय दुग्ध व्यवसाय ! मराठवाड्यातील तरुणाची यशोगाथा |
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2022
- स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
#greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
@GREATMAHARASHTRA Хобби
भाऊचे विचार भारी आहेत...ग्रेट... खूप शुभेच्छा
O
आणि शेवटी गायीचे वय झाल्यावर त्या गायीला सुद्धा विकावं लागतं आणि गायीची इच्छा जरी आसली जगायची तरी ती जगु शकत नाही बरोबर आहे की नाही
एकदम बरोबर 👍🏻
Kharch bhau khup chan vichar ahy
पण पर्याय नाही 😔
Mala vatt ki gayoch vay hot all ki ticha feed v miniral kami ny kel fahije ya mi gay mhatari jhali tri tichi body cangly Pakistan dhastpust rahil ,pan dhudha Kimi hote tar tiche dudha nkadhata changly kalwadi milaltil
Ass karun gay khup kivaa jastit jast life jagati v tichy fasun kalawadinchy rupat nafaa suddha milel🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या महाराष्ट्र मध्ये गाईना चांगले सिमेस दिले पाहिजे
Mi red होस्टन सिमन शोधत आहे पन पूर्ण महाराष्ट्र भर शोधुन नाही सापडल नाही
महाराष्ट्रात लोक आत्ता जागृत होत आहेत परंतु Wws सारखे महागडे सिमन ठेवने खुप Risky वाटते कारण खुप महाग भेटते जवळ जवळ ७ हजार रुपयांपर्यंत सुद्धा एक सिमनची कांडी जाते .sutton ,pasat ,frazzlend,rager- red सारखे Inported semen .
@@vaibhavmahale661 क्क1
@@Rohityadav-cs6fg क
@@vaibhavmahale661 mla pn pahije
खुप छान व्हिडिओ आहे.
ग्रेट महाराष्ट्र आणि भाऊला पुढील वाचालीसाठी शुभेच्छा.
भारी वाट ली मु लाख तपुढि ल वाटचा ली साठी शुभेच्छा दोघानाही💐💐💐💐🌷🌷
भावा तुझ्या जिद्दीला सलाम
खूपच छान मुलाखत संपूर्ण माहिती मिळाली शेतकऱ्यांसाठी
जिद्द व चिकाटी चे उत्तम उदाहरण छान माहिती दिली
आज हा फॉर्म बघितला खूप छान आहे.
खुप छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद 🙏🙏
खूपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great knowledge and great experience
Please train youths
Khupach mst mahiti vicharli bhau tummi asech video banvt raha thank u so much .......🥰❤🙏🏻
खुप छान माहिती👌👌
खुप छान माहीती आहे भाऊ एकच नंबर
आतिशय छान सुंदर आहे खुपच छान
हार्दिक अभिनंदन
Great knowledge
Late.
Great Interview
Great work
खूप छान माहिती 👌👌👌👌
त्यांचा पूर्ण पत्ता सांगा म्हणजे लोकांना तिथे जाऊन चांगली माहिती घेता येईल
तंञशुध्द माहिती great
खूपच छान
अगदी बरोबर
एकच नंबर... भाऊ...👌👌
भाऊ एकदम ग्रेट आहे 👍
खूप छान माहिती
Very very good
Great 👍
So super mi pn yach vicharni gota tayar kela
खूब छान दादा
विचार भारी आहे भाऊ तुमचे
1 no.
माहिती ❤
Khup kamachi mahiti milali sir
खरं खुप छान
Very great
Super
Mast,
Very nice 👌
Nice
Super information
एक च वादा रोहन दादा ....👌👌👌
खुप छान भावा😎🙌👌👌
Lay bhari Dada. 1 no
दादा तुम्ही मुलाखती चांगल्या घेता पण मुलाखत घेत असताना तुम्ही एका खुर्चीत बसून मुलाखत घेऊ नका.त्या फार्म मध्ये फिरत मुलाखत घ्या म्हणजे बघणाऱ्याना तो फार्म बघता येईल आणि तिथली जानवर बागता येतील.
ते कोणत्या जनावरांना काय फिडिंग देतात , ब्रिडिंग साठी कोणते सिमेन वापरतात, सीमेन कसे उपलब्ध होते व ते लोक वासर कशी तयार करतात.ही माहिती विचार उगाच नको त्या माहितीत व्हिडिओ मोठा व्हायला नको
👍
👍
👍
बरोबर आहे भाऊ तुमचं
👍👍
मुलगी हा मुद्दा. खराच आहे
UPSC सोडुन म्हणजे UPSC आभ्यास सोडुन.
भारतात जर वर्षी 10लाख मुले बसतात.
त्यातील हजार सिलेक्ट होतात.
UPSC चे devaluation करू नका. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.
सर बरोबर आहे परंतु आजकाल सर्व मुलांना त्या हजारात बसायचं आहे परंतु शेतीकडे कोणाला वळायचं नाही. तरुण मुलाने शेतीकडे वळाले पाहिजे भविष्य यामध्ये आहे. शेतीतील तरच आपण जगू शकेल नाहीतर अन्नाविना मरेल...
तरुण शेती जोडधंद्याकडे वळाले पाहिजेत हाच आमचा हेतू आहे...
भाउ कडक आपला शेजारी
खुप छान सर 👆👍🙏🏼
Ek no
Nice dear Roha... 👍
दादा तुझे विचार लय भारी हाय लोकांचे काय करायचो नसतो पुधील वाटचाली साठी शुभेच्छा
सर जुन्या माणसाचा असं म्हणणं आहे की ह्या गाई आमचा इकडच्या वातावरणात टिकत नाहीत बीड जिल्हा, परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्हा ईकड ह्या गाई जास्त दिवस जगत नाहीत किती ही त्यांची काळजी घ्या पण वातावरण सुट होत नाही हे कितपट खरं आहे कोणी सांगिल का
सांगलि ला या😂😂😂😂
Very nice bhau ❤
Great sir
छान माहिती दिली
Chan ahe farm
महत्त्वाचा मुद्दा सांगितला की भांडवल पाहिजे भरपूर.
Mst bhava
मस्त लवकरच भेट देण्यात येईल
Great Nice Information 👍
No 1
भावा, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
1nabr sir
Chaan
1 no dada
शेळी पालन चे पण व्हिडिओ बनवा भाऊ
सुपर
very nice cow
Very beautiful knowledge sir 👌
Mast bro
Vnice
प्लीज यांचा नंबर सांगा आम्हाला यांच्या फार्म वरती भेट देण्यासाठी जायचं आहे अ🙏
खरखर आवाज येत आहे आवजची किलीयर करा
Paus chalu ahe tyacha ahe Aavaj
भाऊ ला भेटायचे आहे . खूप छान माहिती दिले बदल धन्यवाद नंबर भेटन का
भाऊ धाराशिव मना
👌👌👌
रडत बसायचं नाही लढत राहायचं
👌👌👌👌👌
Prattek gayich dudh, ticha chara, kalvad, ticha khadya yavar deep conversations kra
sir shed la purn khrch kiti ala v kiti jaget farm ahe ?
Next time please ask total profit in day and in month also and how much cost does it gets for construction of shead as well as the cow and transport please ask next time
👌👌🐄
हा धंदा चांगला आहे पण गायीला झालेले खोंड करायचं काय शेवटी विकावच लागनार ना आणि त्या खोंडाची इच्छा जरी आसली जगायची तरी ते जगु शकत नाही हे थांबलं पाहिजे कुठे तरी
Tu matan khato ka
Sexceal semen cha vapar kra mel hotach nahi
तुम्ही फक्त बंदच करा मग सरकार का वीकत घेत नाय गाई बैल शेतकऱ्या पासून त्याला ही अडचण असते मी बोलत नाय कापायला द्या
खरंच दादा खूप मोठी गोष्ट आहे ही
त्या खोंड ना गोषालेत दान करावे... त्यामुळं त्याला जीवदान पण मिळेल आणि आपल्या कडून पाप पण होणार नाही...
Panjab madhe gaincha dudhajaret jast ahe amchat kami ahe he pan jast huyay pajhe m setkaryanna purvadal karan magai mul sagal vadal dudha
👑👑Only शेतकरी ब्रँड 👑👑
🙌
UPSC sodun , UPSC cha Abhyas sodun as title liha.
Bhau shed banvayla kiti kharch alay
Dada bhrapur video banana maheti chagal bharat.
Bhau he gav aaljapur javal aahe ka please sanga
👌👌👌👌
एक नंबर मॅनेजमेंट
💯
कालवडी विकण्यात आहेत का
छान. तुम्ही गाई विकता काय
👍🏻
सातार चा आहे
Amhla dairy farm Aurangabad la chalu karuchy pn kamgar baddal madat karu shktat ka bhavu tumhi
चारा नियोजन कसं आहे
भाऊ तुझ्या धंद्यात यश मिळो