कृत्रिम रेतनासाठी सीमेन कसं बनवलं जाते ! Genus Breeding ABS India Comapny Tour । Great Maharashtra
HTML-код
- Опубликовано: 14 дек 2022
- स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
#greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
@GREATMAHARASHTRA Хобби
सर ए बी एस कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल तर आमच्यासारख्या नवीन दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना खूप मदत होईल असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या सर प्लीज
अतिशय दुर्मिळ,महत्त्वाची माहिती दिली आपण... धन्यवाद..
Hatsoff to this Dr. He had explained everything in detail. Have more questions hope abs themself setup their own channel for QnA
खूप सुंदर माहिती दिली आहे.
यामुळे शेतकरी वर्गाला नवीन मार्गदर्शन मिळेल.
पद्धतशीर माहीती दिली आहे. धन्यवाद 👍🏻
धन्यवाद सर, खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली. 🙏🏻🚩
सिमेंन ची स्ट्रा कांडी विकत घ्यायची असेल तर काय प्रोसेस असेल किंमत काय असेल व कोणत्या दिवशी उपलब्ध झालेले असेल
खुप छान माहिती दिली सर great work
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 💐🙏
Doctor sahab Apne bahut Achcha Jankari de diya Hamare Sabhi Pashu Palak bandhav ko
Doctor साहेब आपले खूप खूप आभार खूप छान माहिती दिलीत भाग १,भाग२
खूप छान माहिती मिळते दादा आपल्या चॅनल द्वारे पण जे तुम्ही दाखवता त्याची प्राईज त्याचे ठिकाण कोठून उपलब्ध होईल हे पण माहिती देत जावा
खूप छान माहिती, मी सुध्दा या संस्थेमध्ये काम केले आहे. राहुल गुप्ता सर आणि तुषार शर्मा सर यांना धन्यवाद, त्यांनी मला काम करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
राहुल व्हनकडे. 🙂🙂
एक नंबर माहिती भेटली सर 🙏🙏🙏
धन्यवाद. फारच छान.
खुप छान आभारी आहे
माहिती फारच छान.
Good work ABS
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार सीमन कुठ मिळते सर सांगा
Very important knowledge. Thanks
nice informetion sir
खूप छान माहिती
मस्त माहिती
Best mahiti dili
Dear sir
Jya bandhvankade hirva chara uplabdh hot nhi te mhashi palan kru shaktat ky
सर्व माहिती छान आहे .. पण हे सिमेन्स कुठून व कसे शेतकरी बांधवांना मिळेल आणि त्याची किंमत अंदाजे तरी सांगायला हवी होती ..शेतकरी घेऊ शकतात का डॉक्टर मार्फत मिळते हे सुद्धा सांगा ??
Great 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Dr sir hat's of you 🎉❤
Great 👍👍
Great 👍
Nice information
Good werk A B S
सर खुप छान माहीती सागीतली इसार मधील थेडे वळु आणा अस मला वाटत
Thank you sir 🙏🏻🤍
Ani hf cha changla jasta dudh denari gay tayar karnyasathi hf cha konta semen waparla jate plz reply
धन्यवाद डॉक्टर सुंदर माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद 🙏🏻
Gharchya bullchi genom testing karta yeil ka........
सर आयशर या जातीच्या वळूच सीमन आपल्याकडे मिळते का किंवा उपलब्ध आहे का
Mast 💫
खुप चंगली माहिती दिली आहे।
👍👍
Mast
Sir तुम्ही सर्व बुल पाहून त्यांच्या पासून तयार होणारी कालवड किती दूध देऊ शकते हे विचारायला पाहिजे होत .म्हणजे शेतकऱ्याला कोणत्या गाई साठी कुठला bul वापरायचा ते कळलं असतं
ABS che bulls aani bulls cya rahayachi vyavasta dakhavayala havi hoti ya sobat...
Pandarpuri reda ch siman tyar kra manun sanga karn maharashtra ani karnataka madhe yachi bharpur magnificent ahe
एका स्ट्रॉ ची किंमत 1600 रु आहे ती कमी व्हावी ..
🙏🙏🙏
Mast ❤❤❤❤
ग्रेट महाराष्ट्र तुम्ही त्यांच्याशी ही चर्चा करा की खिल्लार च ही सीमेन त्यान्च्यामार्फत मार्केट मध्ये येईल
🙏🙏
पशुपालक शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे पण तुम्ही त्यांना काहीच प्रश्न नाही केले.
नकली सिमेन मार्केट मध्ये कस येत?
Hf मध्ये कोणता बुल्ल आता चांगला आहे?
क्रॉस ब्रीडींग मध्ये कोणत सीमेन वापरावे?
प्रत्येक बुल्स च्या सिमेन्स किंमती किती आहेत?
सिमेन स्ट्रॉ ची शेतकऱ्याने काळजी कशी घ्यावी?
हा मुलाखत घेणारा मूर्ख आहे त्याला काही अक्कल नाही मुलाखत घेयची दुसरे व्हिडियो पाहिले तर लगेच कळतय हा अगोदर सांगतो या गोठा मालक शेनातून पैसा कमावतो पुन्हा सांगतो यांना दुधातून पैसा मिळतो नाही यांना कालवडीतून पैसा जास्त मिळतो अरे मूर्ख माणसं एकदाच सांग त्यांना पैसा कशातून मिळतो ते पैसे कमविण्यासाठी काही पण सल्ले देतोय हा.
Abs cha semen nagpur vidarbhat kuthe bhetate plz highlight and comment plz
👏👏👏👏👏
Doctor sahab Apne bahut Achcha kam Kiya aur Aise kam aap Aage badhate Rahen lekin Mere yah Kuchh Mein yah Jo dekhne bad Ek Dil Mein Baat I ki yah jo aap Siemens available kar rahe to uska price Bhi Agar usmein maintain Karte to bahut Achcha rahata Kyunki yah Jo bich wale log Hote doctor uska price set kar Banda usse bahut jyada Lete Hain To Agar Hamen pata chal Jata aapke video ke Madhyam Se To vah Hamen liye aur acchi baat ho jata
खुप छान माहीती पन किंमत किती आहे 1 सीमेनसचे
Rs. 290 pasun 9000 paryant ahet
9000 सिमेन ची कालवड किंवा गाय किती दुध देनार
सिमेन खरेदी कोठुन करायचे
सर सिमेन बुलढाणा जिल्हा मध्यमे कुठे मिळेल
Mala Bahubali che seemen paijel ma kasa gheycha
Abs company ki Siemens mangaane ki procedure
Record of bulls
Semen Processing, Breeding, housings पण कसे असावे.
शेतकऱ्यांसाठी जागरूक तेचा
संदेश या पार्ट २ भागातून मिळाला.
यातून आधुनिक विचारांची जोपासना केली जाईल..
पण किंमत खूप आहे..
मी स्वतः HF मध्ये Brute आणि snowman वापरले आहे.
Uniqoe no varun kas olkhaych te sanga
Next video show one by one bull or detail
ABS चा sale office कुठे आहे.
Ok
🐄👌🚩💯
We the farmers do the Smart work...............not hard work
I could see Kankrej bull statue in backdrop of the end part of video but nothing in real ..???
Dealer baddal mahiti dyal ka dada
आपल्याला एबीस शॉट सिमेंण पाहिजे
ABS च्या BULLS चे विडिओ दाखवा
Sagl kharay dada pn tyanch seimen amchyakde milat nahi nah
सिमन ची किंमत किती आहे
पंडरपुरी सिमन आहेत का
सर ब्रिड ईंमरुमेंट व आपल्या कड़े आहेत त्याच गायिंन साठी बुल सिमेन सिलेक्शन या विषयि अजुन माहीती पाहीजे होती
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 💐💐🙏
Very jaob
सर बाइफ मध्ये तर कुणालाही लॅब मध्ये येऊन देत नाहीत .
खिल्लार वळु चे सिमेन भेटेल का
कंसीव रेट सबसे बेस्ट
Most Important what is the price of hf semen
Chhan mahiti Dili
त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे
Address sanga na
Girlando bull nahi ka aata tyncha
Got any ship simankan Pixie mein
See all bull of abs india
या पासून तयार झालेली गाय किती लीटर दूध देते
45ltr
Khillar valu pan dakhva
Last video
सर तुमचा नंबर पाहिजे खुप माहिती आहे
तुमचा नंबर पाहिजे
Bhava call number milel ka
सर कांकरेज सिमेन पाहिजे
Kankrej cow ahe vikayla pahije aslyas sanga
@@jmsworld9808 कुठे आहे
@@suhasthorat1300 Daund maddhe
ABS हे ऑफिस कूठे आहे। एड्रेस मिलैल का। किवा कॉन्टैक्ट भेटेल का
Vakdevadi , pune.
@@sagarbodake3566 भावा सांगलीत आहे भिलवडी वाकडेवडी जवळ
वाकडेवाडी पुणे फोन नंबर द्या
पुणे वाकडेवाडी फोन नंबर द्या
Abs semen sold their at lab
1700 रुपये सध्या मला, Rodeo bull. Sex सिमेन मिळाले याची खरी किंमत किती आहे माहीत नाही
Contact number kya hai
Mast