इंपोर्टेड सिमन चे दिसणारे रिझल्ट,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 115

  • @abhidesai7792
    @abhidesai7792 2 года назад +30

    या सिमेनचा विक्री रेट किंमत किती आहे हेही सांगा म्हणजे सामान्य पशुपालकांना कळेल 💯

    • @B_e_e_dkar
      @B_e_e_dkar Год назад

      @user-jv4do1gl7j Beed district ya thikani milate ka Abs, Denmark , बायफ सिमेन्स

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 года назад +8

    अभिजीत सर प्रकाश शंकर इमडे सावे इमडेवाडी ता.सांगोला जि.सोलापूर या गोठ्याची मुलाखत घ्या.एकदम आधुनिक 120 गाईचा गोठा आहे.

  • @ShobhaShinde-w7c
    @ShobhaShinde-w7c 5 месяцев назад

    खुप छान कालवड तयार केली आहे 👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @Vinodh007
    @Vinodh007 2 года назад +18

    पशु खाद्य व चारा नियोजन चा विषयी सर चा व्हिडीओ बनवा

  • @rushikeshmore2460
    @rushikeshmore2460 2 года назад +3

    सरांचा खवा प्रकल्पाचा video बनवा
    खवा प्रकल्पा मध्ये jersey गायीचे महत्व सांगा

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 года назад +5

    मला हे सगळं अतिशय सुंदर दिसत आहे भविष्यात आपल्याकडे दुधाची निर्मिती अतिशय सुंदर होनार फक्त दर टीकून राहिले पाहिजे

  • @ravindrapatil3066
    @ravindrapatil3066 2 года назад +3

    सिमन कुठून मागवता.

  • @prashant_creations8
    @prashant_creations8 Год назад +1

    या सरांसारखे आपल्याला हवे ते सीमेन उपलब्ध नसल्यास कसे मिळवावे? कृपया सांगा मलाही ब्रीड वर असे काम करायचे आहे

  • @vaibhavpatekar5694
    @vaibhavpatekar5694 Год назад +1

    सर विनंती
    खूप चांगली माहिती आहे पण , जे माहिती देतात त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही...

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Год назад

    आवाज जोरात येईल असे व्हिडिओ बनवा.तयारीनिशी मुलाखत घ्या.

  • @sangramkamble3124
    @sangramkamble3124 2 года назад

    गाय सारखी रिपिट होत असेल तर परफेक्ट न्युट्रिशन म्हणजे फॉस्फरस आणि मिनलर . काय काय द्यावे ..

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Год назад

    हे सर्व सिमेन्स कुठे उपलब्ध आहेत माहिती द्यावी सर

  • @पशुपालनवसंवर्धन

    बैलपोळा सणाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

  • @ashokborate4407
    @ashokborate4407 Год назад

    इंप्रोटेड सिमेस वरती सविस्तर विडीओ बनवा क्रुपया सर

  • @siddheshwarhake6721
    @siddheshwarhake6721 Год назад

    सिमेनस हे कोणत्या डॉक्टर मिळते

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Год назад +1

    👌👌👌

  • @swapnilnikam4700
    @swapnilnikam4700 Год назад

    All videos sound not clear

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 года назад +1

    चाळीस लिटरची जी गाई रवत फिरला नाही तिला भरडा जास्त आणि ओली वैरण जास्त झाली आणि वाळली वैरण किंवा भुसा कमी पडला असेल

  • @sahilwagh4666
    @sahilwagh4666 2 года назад +1

    तुम्ही मागच्या वर्षी video बनवला होता

  • @sandeepshinde4352
    @sandeepshinde4352 2 года назад +1

    बार्शी तालुक्यातील गोठ्यातील व्हिडिओ बनवा

  • @surajdeshmukh6035
    @surajdeshmukh6035 2 месяца назад

    Conventional semen भरला तरर गाई ल vitana त्रास होतो का

  • @amolpawar7078
    @amolpawar7078 2 года назад

    साहेब मुक्त गोठा चांगला की बंधिस्थ गोठा चांगला?

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 2 года назад +2

    तुम्ही राव खूप हळूच बोलताय त्या मुळे माहिती चांगली असूनही स्पष्ट ऐकायला येत नाही,
    म्हणून थोडं मोठ्याने बोला साहेब.

  • @tatyasahebshendage4448
    @tatyasahebshendage4448 2 года назад +1

    सर मी पण उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे पण तुमचा मो न द्या पिल्ज 🙏🙏🙏 पंजाब वरुन गाय आतना घ्यायची काळजी

  • @kiranjadhav2649
    @kiranjadhav2649 2 года назад

    Kharr kharr hotoy aavaj

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 2 года назад

    Semen kothe milel

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 2 года назад

    जर्सी व एच एफ गाय कशी ओळखावी

  • @Sumit11889
    @Sumit11889 Год назад

    Sound quality not good

  • @yuvrajugale1073
    @yuvrajugale1073 Год назад

    सेमेन् रेट टाका सर
    सेमेन् कुठे मिळतेय

  • @nihalmansuri7209
    @nihalmansuri7209 2 года назад

    Gay janlya nantar kiti divsat lagvadila yete

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Год назад +1

    गोठा मालकाचा नंबर द्या प्लिज

  • @vijaysokande8316
    @vijaysokande8316 Год назад

    सर 23 लिटरच्या गाईला कोणते semen वापरावे...
    Hf गाय आहेत..
    तसेच कीती लिटरच्या गाईला कोणते semen वापरावे...

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  Год назад

      Denmark, किंवा abs चे वापरा आणि बजेट असेल तर wws चे

    • @vijaysokande8316
      @vijaysokande8316 Год назад

      @@आपलाशेतकरीमित्र bull कोणता वापरावा...

    • @vijaysokande8316
      @vijaysokande8316 Год назад

      @@आपलाशेतकरीमित्र wws किंवा abs चा bull कोणता वापरावा..

  • @sakharamapune9876
    @sakharamapune9876 2 года назад

    खुराख काय

  • @b.fderifarmtavrjkheda5674
    @b.fderifarmtavrjkheda5674 2 года назад

    पिशवीचा प्रोबलम आहेत तर काय करावा

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 2 года назад +1

    रेट आणि उपलब्धता कशी होईल हे सांगता येईल का❓

  • @sahilwagh4666
    @sahilwagh4666 2 года назад

    त्यानी Jersey kalwadi la lemanhead bull use kela hota na

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад

      बहुतेक रिपीट झाली असेल

    • @shewaledairyfarm1215
      @shewaledairyfarm1215 2 года назад +2

      3-4 महिन्याने परत माज केला असे २ वेळा घडले त्यामुळे वेळ गेला आता परत २१०३५ ने गाभण राहिली आहे .

    • @onkarwagaj8163
      @onkarwagaj8163 2 года назад

      @@shewaledairyfarm1215 सर सिमेन कशात आणता

    • @sagarshelake3393
      @sagarshelake3393 2 года назад

      @@shewaledairyfarm1215 सर नं दया

    • @wamangaikwad2810
      @wamangaikwad2810 Год назад +1

      @@onkarwagaj8163 कंटेनर मध्ये

  • @यादवमारापुर
    @यादवमारापुर 2 года назад

    सर विडीयो quality व आवाज व्यवस्थित करा

  • @Rajvhanmane8148
    @Rajvhanmane8148 2 года назад

    Kimat kiti

  • @pavandhawle9104
    @pavandhawle9104 2 года назад

    Yevde shiman anle kudun

  • @mayurvibhute3231
    @mayurvibhute3231 2 года назад +1

    👍🔥👍🔥

  • @santoshzende3296
    @santoshzende3296 2 года назад

    Yanchya feedingvar mahiti ghya

  • @BhausahebTipale
    @BhausahebTipale Год назад

    Sevale yancha mob no milel ka sir

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 2 года назад +1

    1नंबर

  • @kantilalbhosale2435
    @kantilalbhosale2435 2 года назад

    👍👍

  • @ayushwakchaure3505
    @ayushwakchaure3505 2 года назад

    1 no sir

  • @pavan_patil_
    @pavan_patil_ 2 года назад +2

    ते सिमन कुठून उपलब्ध करतात 🙏🙏🙏🙏

  • @sahilwagh4666
    @sahilwagh4666 2 года назад

    तीला आता sag Denmark 21035 bull use kela te

  • @santoshpatil7383
    @santoshpatil7383 2 года назад

    सर गाई विकत पाहिजे मिळेल का तुमच्या कडे.

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 2 года назад

    वेट वाढू नये म्हणून मग काय केले तुम्ही

  • @ओमसाईडेरीफार्मराजापूर

    माशी साठी काय उपाय योजना केली आहे

  • @sandipthorat6538
    @sandipthorat6538 2 года назад

    Hello

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 2 года назад +1

    देशी खिलार पाळा 1 तरी

  • @vishalnavgire7490
    @vishalnavgire7490 2 года назад

    सिमेंनची कांडी किती रुपयाला मिळते यांच्याकडे

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 2 года назад

    एक तर तुम्ही बोला नाहीतर त्याना बोलु द्या.

  • @vijaythorwat
    @vijaythorwat 2 года назад

    Sur semen kutun ghaycha

  • @vishalbhau1738
    @vishalbhau1738 2 года назад

    परत जाऊन 1 सविस्तर विडिओ बनवा ब्रीडिंग वरती

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад

      आपण आता येडे सरांकडे जाण्यासाठी प्रयत्न करू 🙏🙏आशा करतो ते आपल्याला सहकार्य करतील

    • @vishalbhau1738
      @vishalbhau1738 2 года назад

      @@आपलाशेतकरीमित्र number deu ka tyancha ka ahe number

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад

      शेवाळे सरना घेऊन जायचंय त्यांनी पण कधी तिथे भेट दिली नाही

    • @vishalbhau1738
      @vishalbhau1738 2 года назад

      @@आपलाशेतकरीमित्र हो आणी ते ओळखतात एका मेकांना आणी येडे सरांकडे आल्यावर मेमाणे राहुल चौफुला त्यांच्या पण फार्म वर भेट द्या नकी 👍

    • @vishalbhau1738
      @vishalbhau1738 2 года назад +1

      @@आपलाशेतकरीमित्र plz reply dya 6/10/2022 ला संद्याकाळी ai केली आणी तिने परत दुसऱ्या दिवशी सोट टाकला मग 7/10/2022 ला परत 12 वाजता ai केली आणी मग 3 तासाने लाल बळास पडला गाई गाभ राहील का रिप्लाय द्या प्लीज 🙏

  • @sohanchormale5615
    @sohanchormale5615 2 года назад

    Makacha number patva

  • @vishwasavhad8785
    @vishwasavhad8785 2 года назад +1

    मालकाचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @bharatugade1840
    @bharatugade1840 2 года назад

    सर गायी आहेत का विकायला

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 2 года назад

    इतका छान व्हिडिओ पण आवाज नाहि

  • @pavandhawle9104
    @pavandhawle9104 2 года назад

    Mobile namber saga ja

  • @tejaspatil267
    @tejaspatil267 Год назад

    Kuthla video aahe

  • @siddheshwarhake6721
    @siddheshwarhake6721 Год назад

    सिमेनस हे कोणत्या डॉक्टर मिळते

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Год назад

    गोठा मालकाचा नंबर द्या

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 года назад

    👌👌👌

  • @vijaythorwat
    @vijaythorwat 2 года назад

    Sur semen kutun ghaycha