मला अभिमान वाटतो मी तुमचा सुरवाती पासून sabscriber आहे.आणि मी तुमच्या अश्या update मुळे माझा फार्म सुरुळीत रित्या चालवत आहे .feeding,breeding,managment सगळेच super चालू आहे. मी तुमचा आभारी आहे sir 🙏
एचएफ गाई थंड वातावरणात आणि पावसाच्या भागात सुद्धा चांगला रिस्पॉन्स देतात, अति उष्ण भागामध्ये गाई जरा ट्रेस मध्ये राहतात पण थंड भागामध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स करतात
काळे सर कादे,शेवाळे आणि हानमोटे तात्या या व्यक्ती प्रेरणास्थान आहेत.
मला अभिमान वाटतो मी तुमचा सुरवाती पासून sabscriber आहे.आणि मी तुमच्या अश्या update मुळे माझा फार्म सुरुळीत रित्या चालवत आहे .feeding,breeding,managment सगळेच super चालू आहे.
मी तुमचा आभारी आहे sir 🙏
तात्या खूप हुशार माणूस आहेत....
श्री प्रशांत कादे साहेब खुप अभ्यासपुर्ण व्यक्तीमत्व आहे . खुप छान नियोजन आहे .
खूप अप्रतिम नियोजन आहे ❤
Thank you sir 🙏🏼
पंजाब हरियाणा तील जर्शी किंग प्रशांत कादे मालक एकदम मस्त माहिती दिली ❤❤❤ धन्यवाद ❤❤❤
चांगली माहिती दिली 👌🏻👌🏻🤝
खूप छान मुलाखत दिली अशीच माहिती देत जा 🎉
Sir sarv gai nchi mulakhat ghet ja tya mule shetkaryana gai kharedi kartana faida hoil
Mulakhat ghenare aani Denare doghe khup hushar aahet ❤
Magcha pan mi video bhagitala aata manegement ekdam mast aahe ,homote sir ekdam hussar
अनुभवी माणुस आहे 💯💯💯
छान माहिती
मस्त
खूप छान माहिती दिली सरांनी सर्व काही खरं सांगितले
Barobar aahe
छान माहिती दिली सर
छान माहिती सांगितली सर नमस्कार धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली
मस्त एकदम भारी
Great vedio sir ❤❤❤❤
Good work
Nice information
कडकच मिञा❤❤❤
Chan management ahe sir🙏🥰
जबरदस्त नियोजन
Khup chan mahiti dili
खुपच छान व्हिडिओ
खूप सुंदर वीङीओ. 👍👌👌
1no farm ahe siracha
Sar 1 gaela kiti kilo murgas pahije divvsala
खूप छान....kade सर
राम राम सर हुमन तथ्य यांचा वीडियो बनवा खूब छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
तुमचा व्हिडिओ गाई पालन करणाऱ्याठी खूप फायद्याचं ठरतंय
खुप छान माहिती
1 number abhi dada video lvkar bnvt ja ❤🔥👍👑
Aaj prt video pahtoy dada❤🔥
mast video ahe sir video continue upload kara sir
गजानन शेवाळे सारख शांत मागदर्शन कोणी करू शकत नाही
सर कराड भागातील मुलाखती घ्या जरा 🙏
WhatsApp ग्रुप वर एकाने पोस्ट टाकली आहे की यांनी फसवले आहे कालवड गाभण म्हणून दिली पण ती खाली निघाली अस केलं तर का व्हायचं
Sir maga sweet var video banava
Sir ple taynchya gai dhakva ani purn mahiti sanga kontya bread chi vagere
छान माहीती
राम राम सर
Sir yanchykade kalvdi sale sathi ahet ka,
1number ❤✌️💥
सर बायपास फँट आणि प्रोटिन कोणत्या कंपणीचे वापरावे
Good❤❤❤
Pahila video chi link taka
आज परत विडिओ बगतोय ❤🔥
1 no sir
प्रतेचक गाय चे detail mahate बनवा
सर दुसरा भाग send kara mast mahit aahe.. येक लिटर ला किती पशु खाद्य दिल् जाते ते पन विचारा...
👌👌👌👍
धन्यवाद
कोरेगाव येथील दूध उत्पादक विकास साळुंखे यांचा व्हिडिओ बनवा
👌👌👌
❤🔥
❤🔥👍
होय मी पण भेट दिली आहे
🔥💯
No send kara prashant sarancha
हे ठिकाण कुठ आहे सर
❤
❤👑👑
माझ्या 3 गाईचे दिवसाचे दुध ४५ ते 50 लीटर आहे
एवरेज योग्य आहे का
👍🏻👍🏻
चारा किती एकर मध्ये केलाव
नंबर पाठवा साहेब
,👏👏👏
Sir voice qwality thodi low aahe
❤👑🔝✌️💥
👑💯
Pahile peksha bharapur badal kela
गोळी पेंड रेट काय ❓
गायी दाखवा सर
दूध. धंदा करायचा असेल तर बुल पाहिजे
ह्या भावाचा तुम्ही व्हिडिओ केला होता पंजाब च्या गायी खरेदी बाबत व्हिडिओ झाला होता
सर थंड ठिकाणी hf गाई चा परफॉर्मन्स कसा आहे म्हणजे जास्त पावसाच ठिकाणी
एचएफ गाई थंड वातावरणात आणि पावसाच्या भागात सुद्धा चांगला रिस्पॉन्स देतात, अति उष्ण भागामध्ये गाई जरा ट्रेस मध्ये राहतात पण थंड भागामध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स करतात
💯👑❤🐄
मुरघासाची बॅग भरल्यापासून किती दिवसानंतर परफेक्ट वापरू शकतो..
60 दिवसांनी
पंजाब डेरी फार्म नाव काय आहे
Amchya kadchya gai parday fakt 10 12 ltr doodh detat sir
त्यासाठीच वंश सुधारण्यासाठी चांगल्या कांड्या वापरत जावा
🤩🐄⚡️
यातलं फावड कुठे मिळेल
गोठा structure दाखवा
सरांचा मोबाईल नंबर मिळेल का
🙏🙏👌👌
गायी वीकत मीळतील आपल्या कडे
No send kra sr
पहिल्या धुप्त्याला माझ्या गाईचं अंग बाहेर आलं नव्हतं पण दुसऱ्या धुप्त्याला गाईच्या माझं अंग बाहेर आलो होतो त्याला काही सल्ला आहे का तुमच्याकडून
Mala yancha number pahije
Miss मारन म्हणजे काय भाऊ
गाय गाभडली ती
अभिजित kale राम राम....
🙏🙏
मालकाचा mobile no द्या
Mobile nubar chukicha aahe kale sir
गाई कुटून आणल्या
पंजाब
फोन नंबर पाठवा
फोन नंबर सांगा
पंजाब/हरियाणा मधून गाई कोठून आणाव्यात contact number द्यावा
Mobile number patava tumcha