सदरील व्हिडिओ बनवताना मी प्रत्यक्ष हजर होतो... गजानन दादांचं अचूक मार्गदर्शन आणि काळे साहेबांची प्रश्न विचाण्याची चाणाक्ष बुद्धी खरच कौतुकास्पद आहे.. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करण्यापेक्षा नावीन्यपूर्ण शेती केली पाहिजे
Hii sir yancha farm madhil feed breed ani manegement baddal ekach video madhe mahiti bhetel ka thod lahan kalvadi pasun ti gay houn yeyi paryent kashi balgavi ya paryent
हिट वर येत नाही याचे कारण त्या गाईला प्रोटीन मिळत असेल पण एनर्जी कमी पडते म्हणून प्रोटीन आणि एनर्जी चा समतोल हवा तुमचं म्हणणं बरोबर आहे समतोल खाद्य मिळायला पाहिजे
@@आपलाशेतकरीमित्र stimvet 21 चा totavet bolas पेक्षा जास्त रिजल्ट आहे का . आणि एक प्रश्न .. ५ वर्षाची रेडी आहे माजावर येते .परंतू बिजांड एकदम लहान आहे. त्यासाठी काही ट्रेटमेंट करावे . मार्गदर्शन करावे हि विनंती .काळे साहेब ... ❤️❤️
साहेब कुठल्या जिल्ह्याचा उल्लेख करू नका इकडे सांगली कोल्हापूर मध्ये आधुनिक पद्धतीने गाई पालन करणारे भरपूर आहेत गोकुळ दूध अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कुणाच्या भावना दुखावतील असं बोलू नका
पाटील साहेब , असं दुखावण्याचा हेतु नव्हता . कोल्हापुरचे श्री .अरविंद पाटील साहेब , सातारा चे संतोष पाटील चिलेवाडीकर हे आमचे मित्र व मार्गदर्शक आहेत . तुमच्या भागात जास्त प्रमाणात ऊस वाढे , हत्ती गवत वापरतात म्हणुन मी तसं बोललो . जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो . धन्यवाद , सर .
त्यांना हे पण विचारत जा, कीं गाईला जर वासरू झाले तर त्याचे काय करता, ह्या धंद्या मागची क्रूरता पण दाखवा लोकांना साहेब फक्त पैसा आणि किती नफा हे नका दाखवू. 😡
धाराशिव असा उल्लेख केल्याबददल मनापासून आभार
गोठ्याला भेट देऊन खूप छान वाटलं..आणि काळे साहेब तुम्ही चॅनेल च्या माध्यमातून जी संकल्पना मांडली त्यामुळे आम्ही येऊ शकलो..धन्यवाद🙏 (कर्जतकर-नगर)
अशीच माहीती पोहचवा महाराष्ट्र 1No ला आला पाहिजे ब्रीडींगसाठी 1No video
सर तुमचं ज्ञान चांगला आहे तुमचं नियोजन चांगल आहे आपण सगळे एकच आहोत तुमची माणसं पण चांगली आहात एखादेवेळी चूक होते तेवढी टाळा
सदरील व्हिडिओ बनवताना मी प्रत्यक्ष हजर होतो... गजानन दादांचं अचूक मार्गदर्शन आणि काळे साहेबांची प्रश्न विचाण्याची चाणाक्ष बुद्धी खरच कौतुकास्पद आहे.. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करण्यापेक्षा नावीन्यपूर्ण शेती केली पाहिजे
शेवाळे सर यांनी सुरवातीलाच शेतकऱ्यांची मानसिकता सांगितली 200 च भरा 250 कशे ही परिस्थिती आहे खरंच🙏🏻
सरांनी सांगितलेली माहिती शंभर टक्के खरी आहे
एकदम छान व्हिडीओ आहे
खूप दिवसा पासून या विडिओ ची वाट पाहत होतो ❤👍
सलाम कार्याला 🙏
एक नंबर काळे साहेब
काळे सर मनापासून धन्यवाद
एकदम छान माहिती सांगितली शेतकरी दादाणी
काळे सर खुप माहितीपुर्ण विश्लेषण थोड्या वेळात अचुक माहिती दिली खुप खुप धन्यवाद शेवाळे सर व काळे सर🙏🙏👌
🙏
परत विडियो बनवा सर खुपच छान माहिती दिली
Dada yachyvar 1praykhurak sobat aanjanache zad cha pala kurak barobar dey aanjanchy zad pude nutri calshium sudda Kami padte please reply
Dada Tuze kam preranadai Ahe. Tuzya knowledge cha itar Shetkari bandhwana khup fayada hot ahe. Great Work...keep it up.
ताई ,धन्यवाद .
सर खूपच छान माहिती दिली आपण
Sir चारा पीक आणि पशुखाद्याचा दर्जा खूप महत्त्वाचे विषय आहेत
अतिशय छान मार्गदर्शन केले...
वा खरच बारकावे समजून सांगितले मस्त
खुप छान माहिती दिली सर 🙏
1 नंबर नियोजन आहे
एकदम छान माहिती
काळे साहेब आपला आभारी आहे.
जबरदस्त माहिती 🥰
1no sir
पशुखाद्य वर urgent video बनवा please.🙏
खूप छान माहिती दिली
Mast mahiti ...👌
अशी माहिती कृषी विद्यापीठात सुध्दा मिळणार नाही
कर्नाटक,पंजाब सारखे आपल्या राज्य सरकारच्या लक्षात आणून देने गरजेचे,
Very nice video sir ji
Videos lavkar upload Kara dusare bhag
Sir gaya ahet ka vikaychya
सर यांच्या गाईंचे व्हिडिओ बनवाना
भारी video
खुपचं छान
1 no
चारा नियोजन detail मध्ये सांगा सर
Hii sir yancha farm madhil feed breed ani manegement baddal ekach video madhe mahiti bhetel ka thod lahan kalvadi pasun ti gay houn yeyi paryent kashi balgavi ya paryent
Next time 🙏
ओडीवो Quality सुधारणा करा सर
Nice information sir
Sir mg khayla kase ani kay kay Dyave?plz make vedio
Lay bhari sir
हिट वर येत नाही याचे कारण त्या गाईला प्रोटीन मिळत असेल पण एनर्जी कमी पडते म्हणून प्रोटीन आणि एनर्जी चा समतोल हवा
तुमचं म्हणणं बरोबर आहे समतोल खाद्य मिळायला पाहिजे
सर बोले ते 100% बरोबर आहे आणि पंजाब मध्ये गाय च्या दुधाचा rate 38rs आहे. हेचा पण आपण विचार केला पाहिजे.
Sangola bajar mahiti dyana
चारा नियोजन वरती व्हिडिओ बनवा
Mast
👌👌👌
सर जे दुष्काळी भागाचे शेतकरी आहेत त्यांनी चाराचा नियोजन कसं करावं सुखाचारा फक्त चालेल का
Nice sir super
Nice
छान
अरे भावा व्हिडिओ क्लिअर साउंड मध्ये बनवा... ज्यांचा व्हिडिओ बनवला आहे त्यांचा आवाज कमी आणि आजू बाजूचा आवाज जास्ती आहे... काहीच कळत नाही आहे...
खूपच छान व्हिडिओ👌👌👌 काळे साहेब हा आमच्या परिसरातला गोठा आहे कधी आला होता तुम्ही आणखीन एखादा भाग बनवला आहे का शेवाळे सरांच्या गोठ्यावरती
परवा दिवशी
फिडिंग कसे करावे
फिडींग वर विडिओ बनवा
आता अशीच एक व्हिडिओ हरेश यडे (महाराष्ट्राचे ब्रीडींग मास्टर) यांची बनवा
सरांनी मनावर घ्यायला पाहिजे
काळे साहेब , हरेष भाऊंचा फार्म दाखवा . प्रति पंजाब अशा Hi yeilder गाई आहेत .
कधी जायचं तुम्ही सांगा सगळं तुमच्यावर मोडतंय
@@shewaledairyfarm1215 अगदी बरोबर सर
Pudhcha part kadhi yenar ahe....?
रोज जमेल तस टाकतोय
@@आपलाशेतकरीमित्र ok ..👍👍👌
Sound not clear
Dharashiv kontya side yeto ha jilha
उस्मानाबाद आता धाराशिव आहे
@@आपलाशेतकरीमित्र shewale sir oosmanabadche ahe ka
त्यांच्या शेतात जाऊन आम्हाला चारा पिकांची माहिती द्या ना 👍🏻
आणखी एकदा कालवडी विल्या कि जाणार आहे त्या वेली एक सविस्तर विडिओ बनवणार आहे.
40 liter gay dudh dete diwsala ??? Ks shaky aahe...
आता काहीही शक्य आहे इंडिया बेस्ट रेकॉर्ड 60+मिल्किंग cow
Thank you sir
सर ही पांढरी कालवड कोणत्या सिमेन ची आहे
पुढच्या भागात प्रत्येक गाईची सगळी इन्फॉरमेशन आहे
त्यांच्या गोट्यांचा व्हिडिओ बनवा fedig,🙏🙏वरती
सॉरी पूर्ण video अपलोड करा plz
व्हिडिओमध्ये हवा जास्त होती आणि पक्षांच्या आवाजामुळे थोडी क्वालिटी कमी झाले आहेत तरी पण सहकार्य करा उद्या सगळे भाग येतील
Ok sir
आवाज कमी येतोय
Sir Feed kont aahe
सर ह्या गाईन चि शेपटी का कापली आहे सर्वच गाईंच्या कापल्या आहेत plz reply
Breed च्या कालवडी मी बऱ्याच बघितल्या पण शेवटी तशाच आहेत
👍👌👌👌👌🙏
मूरघास 15 गायना वर्षासाठी किती टन मूरघास करावा
sagitla nahi saheb jaychay manun phone no tari dya sheewale sirancha
त्यासाठी पोस्ट केली होती बहुतेक तुम्ही पहिली नसेल
मका मुरघास
4जी बुलेट नेपीयर
आजोला
हाँडरोपोनीक
मेगास्वीट
भुस
सर गायन 40 लिटर दूध दिले एसएमएस फॅट लागतं का
Fat 3:8
Snf 8:5plus
सरासरी फॅट ३ .८ + व एसएनएफ ८ .५ +
सर वाय टी पाटील डेअरी फार्म तुम्ही युट्युब ला सर्च करा मग तुम्हाला कळेल तुम्ही कुठे आहे आणि सांगली कोल्हापूर कुठे आहे
Totavet bolas चे काय फायदे आहेत. किती दिवस वापरावे
Totavet bolus गाईंना मिनरल ची कामतरता भरून काढण्यात मदत करते किमान 20 दिवस दयाव्या लागतात पण आधी जंत नाशक द्या
@@आपलाशेतकरीमित्र गाय रिपिट होत असेल तर दिली तर दि टेटमेंट दिली तर चालेल का
@@sangramkamble3124 त्यापेक्षा stimuvet 21 चा कोर्स करा
@@आपलाशेतकरीमित्र stimvet 21 चा totavet bolas पेक्षा जास्त रिजल्ट आहे का . आणि एक प्रश्न .. ५ वर्षाची रेडी आहे माजावर येते .परंतू बिजांड एकदम लहान आहे. त्यासाठी काही ट्रेटमेंट करावे . मार्गदर्शन करावे हि विनंती .काळे साहेब ... ❤️❤️
तिला पण stimuvet चा कोर्स करा बेस्ट result आहे
आमच्या कडील डॉ. फक्त लुटारु आहे?
सरांचा नंबर पाठवा दादा अर्जन्ट
🙏 100किलो फाँरमुला 🙏
मका 30 किलो
बाटा 15 किलो
गहुभुसा 05किलो
दाळ चुरा 15 किलो
सोया डिओसी 10 किलो
झिलका 10 किलो
तारा मिरा 01किलो
गुळ पाणी 07 किलो
मि. मिक्सर 02 किलो
नमक ★ 01 किलो
खातासोडा ★ 01 किलो
हाळद 01 किलो
मेथी 01 किलो
ववा 01 किलो
ट्रेस मिनरल 100ग्राम
टॉक्सिन पावडर 100 ग्राम
इस्ट पावडर 100 ग्राम
काँल साईट पावडर 100 ग्राम
सर ते सिमेन कुठून आणतात
जर्सी सीमेन
आणि हो ते कसं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत च त्यांचं नियोजन असतं त्यावर एक व्हिडिओ बनवा सर 🙏🙏
चारा खाद्य
लसूण घासवरती गोगलगाय खूप होत आहेत तर त्यासाठी काय औषध आहेत
Snail kill च्या गोळ्या भुगा करून रानात टाका
आता कालवडी किती महीन्यांचा गाभण आहेत
पुढचा भाग बघायला विसरु नका
साहेब कुठल्या जिल्ह्याचा उल्लेख करू नका इकडे सांगली कोल्हापूर मध्ये आधुनिक पद्धतीने गाई पालन करणारे भरपूर आहेत
गोकुळ दूध अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे
कुणाच्या भावना दुखावतील असं बोलू नका
पाटील साहेब , असं दुखावण्याचा हेतु नव्हता .
कोल्हापुरचे श्री .अरविंद पाटील साहेब , सातारा चे संतोष पाटील चिलेवाडीकर हे आमचे मित्र व मार्गदर्शक आहेत .
तुमच्या भागात जास्त प्रमाणात ऊस वाढे , हत्ती गवत वापरतात म्हणुन मी तसं बोललो .
जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो .
धन्यवाद , सर .
आम्ही उसाच वाडे घालु नका म्हणून सांगुन थकलोय कुणीच ऐकत नाही
अभिजित सर, कळवल नाही जायचं आहे शेवाळे सरांच्या फार्म ला भेट द्यायला...मलापण यायचं होत
Next time
Dr sandeep atule
मुरघास किती वेळां घालतात आनी एका गाईला किती घालतात ते विचारा....🙏
मुरघास रोज ५० % + मेथी घास+मका , कडवळ + कडबा .
सकाळ व संध्याकाळ दोन वेळा चारा
@@shewaledairyfarm1215 हा सगळा TMR असतो का ? सगळा एका गाईला किती देता दिवसाला ? आनी Feed ?
या आधी जो जुना विडिओ केला आहे त्यात पूर्ण चारा कसा आहे तिथे दाखवलंय, एकदा बघा जुना विडिओ
@@आपलाशेतकरीमित्र Ok..✨🙏
आवाज नीट ऐकू येत नाही
वार खूप होत आणि पाखरे पण
@@आपलाशेतकरीमित्र अजून व्हिडिओ आहे का
Yes
त्यांना हे पण विचारत जा, कीं गाईला जर वासरू झाले तर त्याचे काय करता, ह्या धंद्या मागची क्रूरता पण दाखवा लोकांना साहेब फक्त पैसा आणि किती नफा हे नका दाखवू. 😡
तु दात घासु नकोस दात घासल्यावर कीती कीटाणु मरतात माहीत आहे का तुला पाप लागेल तुला...🤔🤔🤔
5/6 दिवसाची वासरू आई पासून वेगले करू खाटकाला विकले जातात 😡, फक्त आणि फक्त दुध आणि त्याचा पैसा ह्या स्वारता पोटी 😡
खूप छान
👌👌👌