घरात घुसत असतील तर स्वागत करा, जातीयवाद्यांना विलास बडेंनी काय उत्तर दिलं? | Vilas Bade Interview
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #bademudde #vilasbade #vanjari #sureshdhas #manojjarange #dhananjaymunde #pankajamunde #santoshdeshmukh #beednews #storydotcom
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - www.facebook.c...
Instagram - / officialstorydotcom
X - x.com/vstorydo...
Threads - www.threads.ne...
एखाद्या व्यक्तीची विचारधारा कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विलासजी बडे ...👏👍
१००% टक्के बरोबर विलासजी बडे साहेब अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे 🌹🙏
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
एक no digu
@@VivekDandekar-h3t😂कशाला दुसऱ्याला अक्कल शिकवतो.आरक्षणासाठी एक ठराविक उत्पन्नाची लिमिट असते क्रीमिलियर आणि नॉन क्रीमिलियर नावाची एक कॉन्सेप्ट असते त्याचा अभ्यास कर .
Vilas bade is great human being. I am a Maratha
नाव ही बडे,विचार ही बडे
मन जिंकल बडे साहेब
नाव ही बडे आणि विचार ही बडे मन जिंकून घेतली बडे साहेब धन्यवाद बडे साहेब
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात !
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण हा जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
❤ जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र हम सब एक है❤
विलास बडे सर अतिशय छान व्यक्त झालात तुम्ही. दोन्हीं जातीतील विवेकी लोकांनी पुढे येऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे व जातीय तेढ कमी झाला पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे .
विलास बडे सर तुमचे विचार अगदी योग्य आहेत सर्व पत्रकार आणि सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन बीडच नाही तर पूर्ण राज्यातील गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि वृत्ती असणाऱ्या लोकांना मग ते कोणत्याही जाती किंवा धर्माचे असू द्या पाठबळ न देता अश्या लोकांना राजकारण आणि प्रशासन दोन्ही ठिकाणी विरोध करायला हवा आणि यांचा समूळ नायनाट करायला हवा
विलास बडे सर तुमच्या सारखे लोक सर्व जाती धर्मात असायला हवेत 🙏🙏सलाम तुमच्या विचारांना
विलास बडे सर जे मुद्दे सांगतात तेच जर सगळ्या समाजातील नेत्यांनी हाती घेतले आणि असे सांगितले तर खुप चांगला राज्य दिसेल आपल्याला
बडे सर धनु भाऊ आणि आणि पंकू ताई कोणत्या तोंडाने तिथे जातील कारण ज्याच्याशिवय त्यांचे पान हलत नाही असा त्यांचा आवडता माणूस त्या खूनामागे आहे त्याला त्यांना वाचवायचे आहे हे उघड उघड आहे 🙏🙏
पत्रकार साहेब एक correction धस कधीही कुठेही जातीबद्दल बोलले नाहीत ते फक्त वाल्मिकी कराड आणि मुंडे बाबत बोलत आहेत ..jarange घरात घुसून मारू कोणाला बोलले तर जे लोक त्रास देतील त्यांना कोणत्या एका समाजाला मारू बोलले नाही 🙏🙏🙏
श्री विलासजी बडे ,
आपल्या आई-वडिलांना खूप खूप धन्यवाद ! आपली विचारधारा खूप श्रेष्ठ आहे. आपणास घडविण्यात ज्यांचा ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांना खूप खूप धन्यवाद !
तुम्हा... दोघांच्याही विचारांना माझा खूप खूप सलाम....
होय.... खरं आहे मी मराठा आहे आणि माझे अनेक मित्र हे वंजारी समाजाचे जिवलग मित्र आहेत,ते माझ्या प्रत्येक सुख दुःखात, अडीअडचणीला कधीही उभे असतात... आणि आता घडलेल्या घटनेवर जेव्हा आमची चर्चा होते तेव्हा ते असे म्हणतात की यांना फाशी पेक्षा क्रूर शिक्षा असेल ती दिली पाहिजे.....
म्हणजे आजही जाती,पाती, धर्मापेक्षा मानवता हाच धर्म आहे हे मानणारे लोक आहेत....याचा मला अभिमान आहे.
धन्यवाद बडे साहेब आपण मानुस धर्म पाळलात हे जातीपलिडे जावून विश्लेषण केले.कोटी कोटी धन्यवाद. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य करणारा विचार बडेसर
बडे साहेब...तुम्ही अतिशय छान वाक्य बोललात...जो पर्यंत वंजारी व मराठा या लोकांना जोडणारे दुवे छत्रपती शिवराय,संत तुकाराम व संत भगवान बाबा आहेत.तोपर्यंत या दोन समाजात कधीही फूट पडू शकत नाही.
100%खरंय.
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण हा जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
खरंच भगवानगड व नारायण गड यांच्या महंतांनी पुढाकार घेऊन दोन्ही समाजामध्ये एकोपा कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे
हि काळाची गरज आहे
Bhagwan gada var sagle Maharaj vanjari ahet yanich pudhkar ghyayla hava
काही गरज नाही ..आमचा नेता मनोज दादा..यापुढे वांजाऱ्याना मतदान नाही
अतिशय गरजेचे आहे सामान्य माणसाला त्रास होतो. मोठे लोक कमावून बसले आपले हाल आहे ते आहे
@@prakashnarwade2616गडाची माहितीच नाही कधी भगवान गडावर आलात का? ४०% मराठा महाराज आहेत इंदुरकर महाराज यांचा मुलगा पण आहे त्यात
अप्रतिम, आणि खूपच छान विश्लेषण, निस्वार्थ मनोगत, निपक्ष आणि सडेतोड संभाषण, सर्वजण तुमच्या सारखे असतील तर देश कधीच पुढे जाईल.❤❤
बडे साहेब आपण यांच्यामध्ये “कोयते घासून ठेवा “ “ बघते मी ह्यांच्याकडे “ “आपल्याच समाजला मदत करा “ ह्यांना का विसरू शकतात …
एकंदरीत आपली बोलणं बरोबर असेल परंतु आपली मुलाखत अर्धवट आहे ….
वरच्या मुद्द्यांना घेऊन पूर्ण करताल अशी अपेक्षा …
तुमच्या विचारांचा फैन आहे मी …
अशांना शरीफ बदमाश म्हणतात
बडे मुद्दे भुजबळ पंकजाताई हाके टि पी मुंडे असे बरेच आहेत ह्यांच्या अति विखारी प्रक्षोभक विधानांवर एखादा छोटा मुद्दापण मांडला नाही बडे तुम्ही
शेवटी जात आडवी
येतेच
खरं बोलला भावा वीलास बडे ची मुलाकात मि पण पहिली पण त्यात वंजारी समाज कसा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातून मुक्त करायचा फक्त हे सिद्ध करण्यासाठी ही मुलाकात होती,
विलास बडे कोयत्याची भाषा विसरले वाटतं आणि जतीच्याच लोकांकडे फायदा दया हया पंकजा च्या विषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं हया दोन्ही बडेनी
Total ardhvat mulakat ahe walmik vr bolayla lava jara yanna purn beed la mahiti ahe konacha hat ahe walmik vr
Barobar bhau pn je bhau bolle mla pn patl ahe pn tyanee boll te suresh dhas anee jarange patil sandip sirsagar hyanchya vr bolle pn baki konavr bolle nahit bhau ni sagle video bagav mla vatt tyanee Kai hal kele ahet me swata maratha ahe pn amchyakad sagle kam vashika vr hotat amala kaich bhetat nahi tumi bolat khup chan ahe doni jatit ted nahi zala pheaije pn bollat te saglya bajun bolav
देश जर एकसंध ठेवायचा असेल तर जातिभेद विसरून आपण मानवतावादी होणे ही काळाची गरज आहे मी एक मराठा आहे ....पण मी म्हणेन मी मराठा/ मराठी असण्यापेक्षा प्रथम मी भारतीय आहे ....ही भावना प्रत्येकानि अंगिकारला पाहिजे..... विलाससर सलाम तुम्हाला तुमच्या सारखे लोक असणे ही आता काळाचि घरज आहे😊❤
विलास बडे सर खूप ग्रेट विश्लेषण केलात आपण....अशी समज प्रत्येक माणसाला असली पाहिजे...❤❤
10-12 लोकांची टोळी गुन्हेगार असू शकते पण जेव्हा जात त्याना समर्थन देते तेव्हा संपूर्ण जात बदनाम होते हे वंजारी समाजाला समजावून सांगितल्याबद्दल विलासजी तुमचे आभार ❤❤❤
Mi pn vanjari aahe pn ky karav…kharay aahe te khara aahe…
मनोज जरांगे घोडा लावतो म्हंटला होता ते जातीवादी नाही का रे 😂😂
@@valuja4012 ram Krishna hari
गोप्या ने आपल्याच जातीतले भरती केलेते तेव्हा😂@@valuja4012
@@valuja4012पंकजा मुंडे कोयत्याला धार लावायला का सांगते
मी पण वंजारी आहे पण जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मग तो कोणी का असेना एखाद्या समाजाचा टॉप चां का नेता असेना त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे जर त्याचा यात हात असेल तर कारण समाजा समाजात तेढ निर्माण होत आहे यामुळे
बस एवढे शब्द सुध्दा मराठा समाजाचा जखमेवर फुंकर घालण्यासाठी पुरेसे आहे 🙏
बरोबर समर्थन दिल्याने मराठा समाज अधिक भडकत गेलाय...
महाराष्ट्रात अशी एकही जात नाही जी गुन्हेगार आपल्या जातीचा आहे म्हणून पाठिंबा देणारा कोणी झालाय किंवा गुन्हेगारासाठी आंदोलन किंवा उपोषण करणे...
Va kai vichar ahet Mitra tuze kharach tuze aai vadil great ahet
धन्यवाद दादा खुप चांगले विचार आहे ❤
🙏🙏🙏
खूप छान बडे बंधू तुम्ही काय उदाहरण दिले खरंच तुम्ही खूप छान उदाहरण दिले चिमणीचं असंच जर लोकं राहिले तर या लोकांचं राजकारण संपून जाईल आणि लोकांचं दोन समाजामध्ये भांडण लावायचं काम संपून जाईल
विलासजी बडे खुप छान विचार मांडले आहेत. आज तुमच्या विचारामुळे डोळे उघडले.
सर आज राहुल कुलकर्णी यांनी स्व. संतोष आण्णा देशमुख यांच्या कुटुंबाची मुलाखत घेतली आहे.
ती दोन लेकरं आणि त्यांनी केलेला आक्रोश पाहून अक्षरशः रडू आलं.. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे.. त्या छोट्या मुलाकड पाहून जीव तुटत होता.
मी माझ्या मराठा भावांना सांगू इच्छितो मी स्वतः जातीने वंजारी आहे परंतु मी आज ती लेकरं पाहिल्यावरती असं वाटत होत.. एखाद शस्र घ्यावं अन त्या आरोपी नराधमांना यमसदणी पाठवावे..
विस्वास ठेवा भावानो, तुमच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या देखील भावना आहेत.. चार कार्यकर्ते अन सोशल मीडिया वरती कॉमेंट करणारी काही टाळकी म्हणजेच समाज नाही. 🙏
प्रत्येकाने हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करावा.. आपल्या स्टेटस वरती ठेवावा 🙏
दादा तुम्हाला वाल्मिक कराड बद्द्ल माहीती असेल तर सांगा कारण यापूर्वीच 15 गुन्हे नोंद असताना काही लोक आण्णा समाजसेवक आहेत म्हणत आहेत हे खर आहे का स्पष्ट करा.परळीतला राखेचा अर्थ कारणाचा विषय मला 2019 ला लातूरला असताना परळीच्या मिञांनी सांगितला होता ,दहशत गुन्हेगारीचा उल्लेख केला होता .ते सर्व परळीचे स्थानिक वंजारी समाजाचे मिञ .मी लातूरला असताना हाॅस्टेलवर आठ मुल परळीची ते सर्व हुशार आणि चांगले विद्यार्थ्यी ते गुन्हेगारी बद्द्ल बोलत होते पण समर्थन नाही.वाल्मिक कराड बद्द्ल काही कळाले नाही.आपल्याला माहिती असेल तर सांगा कारण बीड परळीतले वास्तव माहीत असेल कोणीही टिका करणार नाही .
गुन्हेगारी lafdi , प्रशासनाने गैरवापर, कार्यकर्त्यांche धमकीचे कॉल्स, बाहेर येत आहेत, त्यामुळे वंजारी समाजाबद्दल भावना निर्माण होत आहे. हे खरच टाळायचे असेल तुमच्यासारख्या असंख्य वंजारी भावांनी रस्तावर येऊन आंदोलन केले पाहिजे. मीडिया समोर मागणी केली पाहिजे की तुमच्या जातीला हे नेते, गुंड लोक कलंकित करत आहेत, त्यांना शिक्षा व्हावी म्हणुन. सगळ्यात जास्त वंजारी समाजानेच समोर येऊन मागणी केली पाहिजे ह्या तथाकथित नेत्यांविरुद्ध.
अतिशय छान व्यक्तिमत्त्व आहेत विलास बडे सर खूप छान विलास दादा
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण हा जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
ही मुलाखत अख्या महाराष्ट्र ने पहिली पाहिजे,,,,सर्व धर्म समभाव🎉🎉🎉🎉🎉
बरोबर आहे हे बडे किती शांत पणे सांगतात
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण हा जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
खरंच बडे सर खूप दिवस झाले या जातीय वादामुळे खूप लोकांचे नुकसान होत आहे आणि समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळाच होत चालला आहे आणि दोन समाजामध्ये वातावरण खूप बिघडत चालले आहे हे हे थांबायला पाहिजे आणि हे राजकारणी लोक फक्त भांडण लावायचे काम करतात
मा. विलास बडे सर आपले विचार अप्रतीम आहेत . मी खूप दिवसापासून बघत आलेलो आहे ..आपण विस्थापित मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे उघडपणे जाहिर केले ....आपण आताच आपल्या आईचे संभाषण सांगितले...डोळ्यात पाणी आले ...आई वडिलांचे संस्कार शेवटी महत्वाचे आहे .समोर ज्वलंत उदारहण.....धन्यवाद साहेब
आज प्रत्येकांनी अशी भूमिका घेण्याची गरज आहे, खूप खूप धन्यवाद सर👍
ऐकण्या सारखे विचार आहेत.आणि प्रत्यक्षात आणले जावेत.हीच कामना.
जाती जातीत वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजना-या राजकीय पासून समाजाने सुद्ध दुर रहावे, जातीवादाला भाजपने नेहमीच हवा दीलेली आहे.
आदरणीय विलास बढे सर प्रत्येक समाजातील आपल्या सारख्या समजदार लोकांनी समाज प्रबोधन करण्याची गरज आज महाराष्ट्राला आहे🙏आपल्यावर झालेल्या संस्कार आणि आपण आम्लात असलेल्या विचारांना शतशः प्रणाम 🙏
घरात घुसण्याची भाषा केव्हा झाली ज्यावेळेस धनंजय देशमुख यांना धमकी देण्यात आली तेव्हा घरात घुसण्याची भाषा झाली आहे हा मुद्दा झाकून ठेवण्यात आला आहे
बरोबर
धनंजय देशमुख म्हणाले का?
आम्ही पण गुन्हेगाराला शिक्षा मागतो पण संपूर्ण जातीला टार्गेट केलं
Koni dili dhamki jar dili asel tr police station nahiy ka
हा मूधा बोलायला पाहिजे होते
Exactly
तुम्ह भावांचे खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही हे जातीयवादीच डोक्यातून काढून टाकत आहात त्यामुळे तुम्हाला दोघांचे खूप खूप धन्यवाद कारण या जाती वादामुळे खूप काही वाटुळ होत आहे
बडे सर हे राजकारणी लोक जातिवाद यामुळे आपली पोळी भाजून घेत आहेत पण या जाती वादामुळे लोक भाजत चालले आहेत आणि तुम्हा दोघा बडे भावांना लोकांचे कान उघडल्यामुळे खूप खूप धन्यवाद
वाह असच प्रबोधन झालं पाहिजे
मस्त विलास जी .... 🙏🏻
एक राजकीय घराणं म्हणजे संपूर्ण समाज नाही 💯
या राजकारण्यांमुळे आज आम्ही सर्वसामान्य भरडलो जातोय
जिथे तिथे जात काढली जातेय.
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण यावरून जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
आरोपीला जात नसते म्हणतात ठीक आहे.
खंडणीवरुण झालेल्या संतोष देशमुख निघृण हत्याप्रकरणी
आरोपी खालीलप्रमाणे-
1. वाल्मिक कराड (वंजारी)
2. सुदर्शन घुले (वंजारी)
3. सुधीर सांगळे (वंजारी)
4. कृष्णा आंधळे (वंजारी)
5. विष्णू चाटे (वंजारी)
6. प्रतीक घुले (वंजारी)
7. महेश केदार (वंजारी)
8. जयराम चाटे (वंजारी)
सरपंच संतोष देशमुख यांना फॉलो करून ते कुठपर्यंत आले ह्याची टीप देणारा
9. सुधीर सोनवणे (वंजारी)
वाल्मिकला CID पुणे ऑफिस ला घेऊन येणारा
10. शिवलिंग मोराळे (वंजारी)
11. वाल्मिक च्या समर्थनासाठी पुण्यात शेकडो ने आलेले कार्यकर्ते (वंजारी)
वाल्मिकसाठी उपोषण करणारी
12. बांगर बाई (वंजारी)
13. फड बाई (वंजारी)
वाल्मिकला जेल मधे भेटण्याचा प्रयत्न करणारा
14. तांदळे (वंजारी)
सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणारा
15. डॉ वायबसे आणि त्याची बायको (वंजारी)
16. सोशल मीडिया वर शेकडो जण वाल्मिक आणि आरोपी समर्थनासाठी आंदोलन करत आहेत. जवळपास सर्व (वंजारी)
17. सगळ्यात महत्वाचे आरोपीना राजकीय आश्रय देणारे आणि आरोपी सोबत आर्थिक राजकीय घरोब्याचे आणि व्यावसायिक हितसंबंध असणारे ह्यांचे दोन्हीही नेते (वंजारी) ज्यांना साधं देशमुखांच्या घरी भेट देऊन सांत्वन करु वाटलं नाही.
आणि आरोपीना जात नसते म्हणतात.
ठिक आहे आम्ही आजही म्हणतो आरोपीना जात नसते.
पण हे लोक जे राज्यात गुन्हेगारांची बाजु घेऊन आज चुकीचा पायंडा पाडला आहे त्यांची जात कोणती आहे नेमकी?
की जातीला नाव नाही असंच डोळे झाकून म्हणायचं आम्ही?
सन्माननीय अपवाद जितेंद्र आव्हाड वगळता कोणीही वंजारी बांधव या सिंडिकेट विरोधात बोलत तर नाहीयेतच पण सोशल मीडिया वर समर्थन करत आहेत, आंदोलन करत आहेत.
2016 चा बीड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांचा बिंदूनामावली रिपोर्ट नुसार
OBC च्या 295 जागा रिक्त आहेत
आणि
NT-D च्या 352 अतिरिक्त जागा भरलेल्या आहेत..
म्हणजे मलाई खाताना जात, जात करायचं आणि
मत पाहिजे आल्यावर, राजकारणात अडचण आल्यावर OBC, OBC करायचं.
विधानसभेची आचासंहिता लागण्याच्या एक दिवस अगोदर 46 कंत्राटी कर्मचारी भरती केले गेले ज्यांना 30 ते 50 हजारापर्यंत पगार आहे. त्यात 46 पैकी 46 वंजारी आहेत. मराठा मुस्लिम दलीत सोडून द्या इतर ओबीसी जाती पण सोडून द्या पण एकही धनगर, माळी किंवा बंजारा समाज बांधव पण नाहीये ओ.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वेयक्तिक घरकुल योजना पात्र लाभार्थी यांचे 2297 नावाची यादी सगळी तपसून पाहिली मी, या यादीत लाभार्थी समोर त्यांची जात नोंदवली आहे त्यामुळे पाहता आल वडार, लमाण, बेलदार, कहार आणि इतर ओबीसी जातीचे जवळपास 200 लोक सापडले. यादीत माळी शून्य धनगर शून्य आहेत. वंजारी मात्र 2000हून अधिक आहेत.
अस कसकाय झालंय. हा बाकीच्या ओबीसी वर अन्याय नाही का हा.
परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख - रवी सानप
परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख - सुरेश चाटे
परळी तहसीलदार - श्री. व्यंकटेश मुंडे
परळी गटविकास अधिकारी - विठ्ठल नागरगोजे
परळी सह गटविकास अधिकारी - एस एस मुंडे
बिंदू नामावली घोटाळा करून , ग्रामसेवक,तलाठी,शिक्षक ते अधिकारी राज्यभरातून आणून बीडमध्ये बसवले आहेत.मागे यावर खुल्या प्रवर्गासाठी लढणार्या संघटनेने न्यायालयात दाद मागितली होती.निकाल खुल्या प्रवर्गाच्या बाजूने लागला असला तरी असे वंजारी अधिकारी त्यांच्या मूळ जागी न जाता इथेच ठेवले आहेत,(कसे माहित नाही)
हे सगळीकडून जमा केलेले वंजारी नोकरदार प्रत्यक्षात मुंडे फॅमिली साठी जातीयवादी कार्यकर्ते म्हणून काम करतात. सगळीकडे तेच अधिकारी असल्याने अर्धी लढाई दुसरा कुठला ही समाज इथेच हरतो..
(बिंदुनामावली घोटाळा=बीडमधून इतर जिल्ह्यांत बदली होऊन जाणार्या कोणत्याही जातीच्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर फक्त वंजारी कर्मचारीच बाहेरून बीडमध्ये आणायचा..!)
यावर आवाज उठवून ,बिंदू नामावली डावलून बदलून आलेले वंजारी परत पाठविण्याची जोरदार मागणी केली पाहिजे.(मुंडे फॅमिली च्या या अतिरेकामुेळे प्रामाणिक वंजारी समाजाची प्रतिमा खराब होते आहे)
अगदी बरोबर
बडे साहेब धन्यवाद, शत प्रणाम असा पत्रकार होने नाही. अशा माणसाची आपल्या महारा्ट्राला फार मोठी गरज आहे
युट्यूब वरच आत्तापर्यंतच्या जात या विषयावरच सर्वात उत्कृष्ट वैचारिक भूमिका आहे ❤❤❤❤❤
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण हा जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
काळजाला भिडणारा विषय मांडला आहे... सलाम बडे सर
धन्यवाद साहेब धन्यवाद पत्रकार साहेब धन्यवाद
१००% वंजारी समाज खुन करणाऱ्याना सजा झालीच पाहिजे अशी भावना आहे
परंतु जातीला नाव ठेवणाऱ्याचा निषेध करत आहे आणि करणार
Sorry to say tumhi neta ase nivdle je kayam Maratha dwesh karat aley. 1990 pasun . Tumhi NT D mdhe astana amhla OBC mdhe virodh krta SEBC LA 50% Wr dilyawar suddha virodh krta amhi jagaycha kasa
वाल्मीक कराड यांना वाचण्यासाठी काही बांडगुळ त्यांचे समर्थन करत आहे
खुप चांगले सडेतोड विवेचन भुमीका मांडली धन्यवाद 🎉
आपला मित्र मराठा आहे आणि मी माळी आहे. पण आम्ही आज पण खूप जवळ आहोत. आम्ही राजकारणी लोकांचं ऐकत नाही. ❤❤
@@JitendraGiram vanjari nahi tu tu mali ahes leka
अगदी बरोबर.
बरोबर.
सगळ्या भावा भावात असे संबंध पाहिजेत ,,🎉❤
बरोबर आहे सर 💐💐👌👌🙏
बडे सर धन्यवाद 👌🙏
बड़े साहेब मि तुमचाया बोलनेयशी 100,%सहमत आहे पण वाल्मीक कराड साठी मोर्चे कढ़ले ते कोण आहेत जे गुन्हेगार साठी मोर्चे काढ़त आहेत
ते किती आहेत..थोडे च आहेत ना
विशाल जी आणि विलास जी दोन्हीही बंधूंच्या विश्लेषणाला शंभर तौफांची सलामी!!! पत्रकार असावा तर असा अगदी रोखठोक!!!
जातीवादी जरांगेने प्रचंड जातीवाद वाढवला आहे महाराष्ट्रात ! विशेष करून लोकसभा-२४ मध्ये....
आता
वजारी, माळी, धनगर व समस्त OBC इरेला पेटला आहे .
देशमुखांची हत्या हे नक्कीच दुःखद !
पण हा जातीवादीजरांगे मराठांची ची विधानसभा-२४ मध्ये नामुश्की झाली ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ...
विलास बडे हे विवेकी अँकरिंग करणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या विचारांना सलाम 🫡
विलास दादा आम्ही नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव आमच्या कडे सर्व जाती धर्म एकोप्याने राहतात... कुठे जातीपातीच राजकारण आमच्या कडे घडत नाहीत कोणावर अन्याय होत असेल कोणत्या समाजाकडून तर त्याच समाजातील लोक त्या समाजाला न्याय देतात आणि मराठा पाटील घराणे नेहमी न्याय धर्म अगदी कायदा सुव्यवस्था राखून दोघांना न्याय देतोच.असा कोणती जात तिथे मोठी आहे त्या बाजूने त्या बाजूने न्याय अस कधीच होत नाही...
आमचे मित्र आहेत बीड, परळी भागातील वंजारी समाजातील... जेव्हा संतोष दादांचा निर्घृण खून झाला आणि तो गुंड प्रवृत्तीचा कराड फरार होता समोर आला तेव्हा अशा गुंडांचे स्टेटस, स्टोरी ठेवत बाप बाप होता है,, जेव्हा बीड जिल्ह्यातील नेत्यांचे न्यायासाठी आंदोलन चालू होते तेव्हा एक अकेला सब पे भारी अशे लज्जास्पद विचार दाखवून त्या व्यक्तींना समर्थन देत होते...
आता या परिस्थिती वरून तुम्हीच ठरवा जातीवादाची वात कोणी पेटवली माझा समाज माझ्या भावासाठी न्याय मागत रस्त्यावर फिरत आहे तर त्यांना, देशमुख कुटुंबीयांना वंजारी समाज धमक्या देतोय ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे...
जय शिवराय 🙏🏻⛳
खुप खुप सुंदर विचार आहेत बढे सरांना धन्यवाद
या चर्चेतल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे यामुळे या चर्चेतील सर्व शब्दांना सर्व वाक्यांना पूर्ण विश्लेषणाला व समाजहिताच्या दृष्टीने केलेल्या या प्रामाणिक प्रयत्नाला सलाम
Bade sir tumi right boltat
बडे साहेब आपण फार चांगले विचार मांडले आपल्या विचाराची गरज दोन्ही समाजालाच नाही तर संपूर्ण विश्वाला गरज आहे.
बडे सर तुमचा हा व्हिडिओ पासून शिकण्याजोग आहे लोकांना. आणि हे राजकारणी एकिकड काय आंतर हे राव
सलाम तुम्हाला.
बडे साहेब आपले धन्यवाद
दादा, अप्रतिम विश्लेषण
मी मराठा आहे पण मी रोज नामदेव शास्त्री यांचे विचार ऐकतो
❤
त्यामुळेच नामदेव शास्त्रींनी गड राजकरण मुक्त केला
Chutiya ahe sarv wanjari shudra saale
Tyamul nahi tumcha sarakya aulalafi tithe yeu nahit manun @@Kashtanisangharsha
@@31khadeashok17tUzya dokyat prakash pdel ka kdhi nit aik re
वैचारिक मंथन आणि मर्म युक्त विश्लेषण..
खूप छान....
मुद्देसूद मांडणी...अप्रतिम...
खुप छान विस्लेषण बडे सर 🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
Great discussion ❤
खरंच खूप छान मांडणी केली व दोन्ही समाजातील लोकांना एकत्र येण्याची गरज आहे.
वीलास बढे साहेब तुमच्या वीचाराची दोन्ही समाजाला गरज आहे
विलास जी आपलं काम फार ग्रेट आहे . आम्ही आवर्जून आपला 'बडे मुद्दे' हा कार्यक्रम बघतो.तुमची खरी जात कोणती असेल तर ती 'माणुसकी' आहे. तुम्ही असेच बोलत रहा.तुमची पत्रकारिता निष्पक्ष आहे.तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार भविष्यात नक्की मिळेल हि आम्हाला खात्री आहे. जय हो.
खूप खूप सुंदर विचार आहे साहेब बढे साहेब
अतिसुंदर विचार शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात अशा सुंदर विचारांची माणसं आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.
खरोखरच अशा चांगल्या पत्रकाराची गरज आज आहे. लोकप्रतिनिधीचे सुद्धा असे विचार असले तर अशी जातीयवादी दंगली होणार नाहीत.
विलासजी आणि विशालजी बडे खरंच चांगले विचार मांडले. दोन्हीही समाजाने याचा विचार करायला हवा.
जातिवाद पसरला ही मीडिया जबाबदार आहे
नहीं पूरा गलत, ही जवाबदारी मनोज jarange ची आणि धंस, संभा शाहू ची यानी नसवले
@@chandrakantfunde9578 गप सगळं नसवले ते बीजेपी ने
@@chandrakantfunde9578ghanta kahipn..
..marnare lok KON AAHET.....KASE MARLE TE BAGH AADHI
😅😅😅@@chandrakantfunde9578
@chanअरे भावा जावेळी संतोष देशमुख हयांनाच्या भावाला दम दिला त्या वेळी पाटील बोललं आहे त्या अगोदर बोलले नाहीत ते तुम्ही तपासा आणि मग लिहीत जावा भावानू सत्य पडताळून पाहा drakantfunde9578
खरोखर विलास बढे यांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्रातील जे काही निरपेक्ष भावनेने सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार समाज माध्यमात आघाडीवर आहे त्यात श्री विलास बढे साहेब यांचा क्रम नक्कीच खूप वरचा क्रमांक आहे.
वा सर वा सर
खूप छान बडे सर सर्व समाजातील व्यक्तींनी जात धर्म सोडून माणुसकी हाच आपला धर्म आहे समजायला लागतील तेव्हाच जातीजाती मधील कटुता संपेल..
बडे मुद्दे मधील अतिशय चांगला आणि उच्च दर्जाचा संभाषण केला आहे त्याबद्दल बडे बंधूंना धन्यवाद
खरंच हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे जातीच्या पलीकडे विचार करण्याची गरज आहे मराठा आणि वंजारी हे दोन्ही आपलेच आहे ❤ या मध्ये संतोष देशमु ख या सामाजिक कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी दोन्ही समाजाने प्रयत्न करावा
खूप छान
उत्तम मुलाखत आहे ! माझी विनंती आहे दोन बडे व एक सावंत असा एक कार्यक्रम घ्या ! ही जातीय द्वेषाची मुळ उपटण्याचा प्रयत्न करू !
विलास सर आणि विशाल सर
राम राम
तुमचे करावं तेवढं कौतुक कमी आहे
हे करन आवश्यक आहे
आपण पुढाकार घेतलाय खूप खूप अभिनंदन
विलास बढे
काल तुमिअशीच चर्चा घडवून आणली
दिपक नागरगोजे पोकळे विनोद पाटील आणि लक्ष्मण हाके यांना बोलवून
आणि सुरवातीलाच सांगितले की आपल्याला ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करायचे
खरंच सॅल्युट विलास सर तुमच्यासारख्या संवेदनशील पत्रकाराला आणि संवेदनशील मनाला
तुमच्यासारखे निर्भिड पत्रकार नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देतील
विलासजी बडे आपण अतिशय सुंदर मुद्दे मांडलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमच्या विचाराशी 100% सहमत आहोत परंतु जर नुसता जातिवाद पसरवायचा असेल तर प्रत्येकाला आपापल्या जातीचा निश्चितपणे अभिमान असतोच
राजकारण्यांनी हें नासवलंय. ते कोण आहेत माहित असते पण उपयोग नसतो. समाजाला तेच हवं असत
🙏👌👌
श्री.विलास बडे, विशाल बडे
दीपक नागरगोजे, अशा
मानवता हिच जात मानणाऱ्या, विवेकी, दोन्ही समाजातील तरुणांनी एकत्र येऊन बीड जिह्यात 'जाती
अंताची चळवळ उभारावी
विनंती 🙏
याची सुरुवात स्वतः पासून करावी लागेल यांची गरज नाही आपण चांगल तर जग चांगल
Joparyant reservation, joparyanta rajkaran, joparyanta akalechi Kami, joparyanta khota etihas, joparyanta khoti uch- nich pana
Toparyanta jativad rahnar mhnje rahnar
अशीच पत्रकारीता सगळ्या देशात झाली पाहिजे तरच सर्व सामान्य लोकांना न्याय भेटल.
सर खरतर मीडियाला कोणताही विषय जेवढा वाढेल तेवढे त्यांना चांगले असते असे आम्हाला वाटत होते पण तुम्ही मिडिया मध्ये काम करत असताना सुद्धा हा जाती पातीचा घृणास्पद विषय संपवायचा प्रयत्न करताय हे ऐकुन मनाला खुप समाधान वाटले.
सर तुम्ही जे मुद्धे मांडले ते खुप काळजाला भिडणारे होते या वर खरच सर्व समाजाने जात म्हणून नाही तर माणूस म्हणून विचार केला पाहिजे. सर सलाम तुमच्या कार्याला ❤
अतिशय मार्मिक
Nice information बडे सर ❤❤❤
प्रिय विलास दादा...
खूप उदारमतवादी विचार सांगितले...
हे विचार ऐकून बरेच लोकं आपलं वागणं बदलतील अस वाटतय...
विलास दादा आपल्या सारखी माणुसकीचा विचार सांगणारी... या मानव जाती साठी लाख मोलातील एक रत्न आहात...
Proud of you..
बडे सर तुम्ही चांगले मार्ग दर्शन केले आहे
तुम्ही खरच संतभगवान बाबांचे , संत तुकाराम महाराजांचे, छ शिवाजी महाराजांचे वैचारिक योद्धे आहात नविन पिढीला या सर्व वाम मार्गाने जाण्यापासून वाचविण्यासाठी तुमचा व्हीडीओ महत्वाचा
घरात लक्ष्मी येतांना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते नविन पिढीला सांगण पण
गरजेच
एकच नंबर मुलाखत❤ बडे सर
खुप सुंदर आणि आभार 🙏🙏
जय शिवराय बडे साहेब
गुन्हेगाराला जात नसते पण सर्व आरोपी, त्यांना मदत करणारे नेते, अधिकारी वं त्यांना पाठिंबा देनारे सगळेच एकाच जातीचे आहेत आणि हे सर्व उभा महाराष्ट्र पाहत आहे.बडे सर, आव्हाड साहेब अपवाद आहेत.
आसैलोमीडयातनाहीतवाटतवीडिवटाकनारेलोकसरराजकारणक्ज
हा पत्रकार पन धन्या च्या बाजूने बोलतोय
@Unicorndash555 का नाही बोलणार? शेवटी त्यांचं आडनाव बडे आहे.. जी जात नाही ती जात... 😔
. आपली भावना खूप चांगली आहे. माझीही भावना अशीच असते. परंतु बीडचं जाऊद्या परंतु परळीत तरी विशिष्ट लोकांनी मराठा, दलित व व्यापारी लोकांना नेहमीच त्रास दिल्याचे माझ्या खूप वर्षांपासून ऐकण्यात होते.
काटे गुरूजी..दादा तुम्ही म्हणताय ते कदाचित खर असेल..तर हेच मागासवर्गीयांच्या बाबतीत मराठयानी केलय..आणि त्याची प्रगती होऊ दिली नाही..म्हणून आरक्षण दिले गेले..😮😮😮
@@sammali9019आरक्षणमराठा शाहू maharajani dilay
ऐकण आणि अनुभव असण यात खूप अंतर आहे
@@rameshsanap1270 ha desh amchya mul surakshit ahe dharm amchya mule surakshit rahilay
@@sammali9019 arakshan shahu maharajani dilt
अप्रतिम विचार आहे विलासजी धन्यवाद
Khup khup great sir
ही मुलाखत संपूर्ण महाराष्ट्रभर पोचली पाहिजे. छान विश्लेषण
निःपक्षपाती पञकारीता.
हे दोन्ही बडे जे आहेत न , खूप खूप अभिमान आहे यांचा आम्हाला, जरांग्यासारख्यांनी जी सामाजिक राजकीय गहाण करून ठेवली आहे ती काढून समाज स्वच्छ करण्याचं पवित्र काम हे दोन वाघ करत आहेत, याचा खरच आम्हाला अभिमान आहे 👍👍🚩🚩🚩
सलाम तुम्हा दोघांना पण ❤
खुप छान आहे तुमचे विचार
धन्यवाद साहेब हार्दिक हार्दिक अभिनंदन सलाम तुमच्या कार्याला सत्यवादी विचार
ग्रेट विचार बडे साहेब,धन्यवाद.
अतिशय आवश्यक अशी समाजातील सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त चर्चा
धन्यवाद सर पनहेसगळसंपनारकधी..,,
आदरणीय विलास जी बडे सर मी राहणार आंबेगाव चा रूम तालुका मानवत जिल्हा परभणी येथील मराठा समाजाचा तरुण आहे आज आपण जे दोन्ही समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी केलेला प्रयत्न खूप मोलाचा आहे आज तुमची मुलाखत बघून असं वाटतं या जगामध्ये दोनच जाती असून स्त्री आणि पुरुष हेच आहेत तुमच्याबद्दल काय बोलावे शब्दच सुचत नाहीत खूप खूप धन्यवाद सरांचे
मी मराठा.
अनेक गोष्टीशी मी तुमच्याशी सहमत आहे. दोन्ही समाजाने एकोप्याने राहावं,
पण एकाच जिल्ह्यात वंजारी एवढ्या मोठ्या संख्येने नौकरीला आहे हे पटत नाही खूप लोकांना आपल्य गावाजवळ , जिल्ह्यत यावेसे वाटते पण येथे वंजारी समाजने अशा जागा गुंतवल्या की ते दुसरी कडे जाण्यास ते तयार नाही याला वरदहस्त कोणाचा आहे. ते आपण बोलले नाही याउलट आपण सांगतात की येथे या जिल्ह्यात कोणी काम करण्यास तयार नाही हे आपण खोटे बोललात
तेथे तुमच्या बोलण्याने विश्वास गमवला.
असे मला वाटते.
मी माझे मत मांडले आपण यावर नक्कीच दुसऱ्या भागात आपले मत मांडताल अशी अपेक्षा
धन्यवाद
एकच नंबर दोन्ही बडे साहेब खूप खूप मोलाचे मार्गदर्शन केलं तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाला माझा सलाम
खूप चांगल काम साहेब
खुप छान विश्लेषण...
😢खरंच छान विश्लेषण मांडलं खुप भारी व अर्थ पूर्ण बोलत आहेत 👌