सुरेश धस साहेब खूप down to earth आहेत. तुमच्या या एका कामामुळे तुम्ही लाखमोलाचे पुण्य कमावले आहे. संतोष देशमुखांच्या तडफडणाऱ्या आत्म्याचे खूप आशिर्वाद मिळतील.
धस साहेबांचे यामागे खुप मोठे योगदान आहे.खुप संघर्ष केला, हिंमत दाखवली तुम्हाला खुप खुप धन्यवाद.सामान्य माणसाच्या मागे कुणीतरी आहे हे आज कळले.तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे
खरं तर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री सुरेश अण्णा चे आभार मानले पाहिजेत कारणं या प्रकरणा पासूनच मुख्यमंत्र्यांनी जनमताचा कौल लक्षात घेऊन कडक कार्यवाहीचे आदेश दिल्यामुळे फडनविसांची प्रतिमा महाराष्ट्रात उंचावली आहे.
स्वराज्याचा लढा संपलेला आहे शिवराज्य राज्याचा लढा सुरू झालेला आहे त्याची सुरुवात बीडमधून झालेली आहे शासनाच्या पूर्ण योजना लुटून खाण्याच्या सवयी ज्या लोकांनी अंगीकृत केल्या त्याचा भरणा परळी तालुक्यामध्ये जास्त आहे याला राजकारणी आणि प्रशासनाची साथ आहे यापुढे हे सहन केले जाणार नाही
शेवटी तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपण निवडून देतो त्या पैकी एक व्यक्ती मानवता धर्म समभाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना अण्णा तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून दिला
अरे आशिष....तु मुलाखत घेतोस काय फालतू कीस काढतोस...त्या पेक्षा तु आरोपीचा वकील हो ना..... तुमच्या अशा वृत्तीमुळे महाराष्ट्रातील पत्रकारीतेची गुणवत्ता स़ंंपुष्टात येत आहे....कसले तुम्ही सिनियर पत्रकार
देवेंद्रजी साहेबांनी दिलेल्या आश्वासनाने जर काम केलेच तर महाराष्ट्रात जो मान आहे तू दुप्पट वाढल्याशिवाय राहणार नाही कारण ही खोटे कधीही खपवून घेत नाहीत हा विश्वास निर्माण होईल
हत्ते नंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हळूहळू पावले उचलली, मात्र तपास कामात घाई करता येत नाही . योग्य वेळी न्याय मिळत आहे. सर्व महाराष्ट्राला तुमचा सर्वांचा अभिमान आहे....
धस आण्णा आपण एक आमदार असे आहेत जो इमानदार आमदार आहेत असेच एकंदरीत आमदार पाहिजेत नाहीतर कित्येक लोक निवडणूकीत निवडून गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल तरीदेखील चिडीचूप बसून असतात पण ऐकमेव दमदार आमदार सुरेश धस आण्णा नाद करायचा नाय 😂
सुरेश धस साहेब खूप down to earth आहेत. तुमच्या या एका कामामुळे तुम्ही लाखमोलाचे पुण्य कमावले आहे. संतोष देशमुखांच्या तडफडणाऱ्या आत्म्याचे खूप आशिर्वाद मिळतील.
@@drsantoshshinde5890 धन्या गेला पाहिजे जेलात
वकृतकला नव्हे,वक्तृत्वकला. जय भवाणी! जय शिवराय!! जय म...!
@@budhatalpade4061जय भवाणी न्हवे जय भवानी,
धस साहेब असेच सदैव गरीबांच्या पाठीमागे उभे राहा तरच गरीबांना न्याय मिळेल
धस साहेब आपला लढा न्यायाच्या बाजूने आहे परमेश्वर आपल्याला दीर्घ व आरोग्य दायी आयुष्य लाभो ही परमेश्वर कडे विनम्र प्रार्थना
योग्य काम आहे महाराष्ट्र वाचवणारे धस साहेब
धस साहेबांचे यामागे खुप मोठे योगदान आहे.खुप संघर्ष केला, हिंमत दाखवली तुम्हाला खुप खुप धन्यवाद.सामान्य माणसाच्या मागे कुणीतरी आहे हे आज कळले.तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे
धस साहेब सलाम आपल्या कार्याला👌👌👍👌
धन्यवाद धस साहेब
धस आणि जरांगे पाटील सलाम तुम्हाला
सलाम धस साहेब
सुरेश धस साहेब आपण संतोष देशमुख खुन प्रकरणात खुप मोठ पुण्याचं काम केले आणि करित आहात खुप खुप धन्यवाद
महाराष्ट्रातून कोणत्याही आमदाराकडून आजपर्यन्त कधीही इतके मोठे आंदोलन झालेले नाही ते अण्णा तुम्ही केलेत आणि त्याचा पाठवुरावा केलात त्याबद्दल तुमचे आभार
खरं तर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री सुरेश अण्णा चे आभार मानले पाहिजेत कारणं या प्रकरणा पासूनच मुख्यमंत्र्यांनी जनमताचा कौल लक्षात घेऊन कडक कार्यवाहीचे आदेश दिल्यामुळे फडनविसांची प्रतिमा महाराष्ट्रात उंचावली आहे.
दमदार आमदार, गरीबाचा वाली ,खर्यासाठी झटणारा एकमेव नेता.धस साहेब.
आमदार म्हणून देव आहे सुरेश भाऊ धस
पक्ष कोणताही असो पण मराठ्याचा ढाण्या वाघ सुरेश आण्णा धस तुमच्या कार्याला सलाम
आशिषजी फार उशीर केला आपण अण्णांची मुलाखत घ्यायला. ♥️♥️♥️♥️
हा माणूस राज्याचा आवाज होऊ शकतो नव्हे तर झाला पाहिजे सर्वधर्म समभाव जपणारा माणूस
लोकनेते धस साहेब 👍👍
Dhas Saheb tumhala Salam
Fadavnis saheb Listen this Brodcast and take Action
Dpdc Rs. 400 core inquiry kara
आदरनीय धस साहेब यांचे कौतुक करण्यासाठी माझ्या कडेतर शब्द च नाहीत फक्त एवढच बोलेन अप्रतिम भूमिका निभावली देशमुख कुंटुबाला न्याय दिला .
आशीषजी अगदी योग्य आणि माहितीपुर्ण मुलाखत.
धन्यवाद मिडिया गुन्हेगारी नष्ट केली तर देवेंद्र जी महाराष्ट्र चे महा नायक होतील❤ जय श्रीराम
धस साहेब तुमचा अभिमान आहे महाराष्ट्राला 🙏💐 तुमच्या सारखी माणसे महाराष्ट्रात आणखी वाढली पाहिजेत...🙏
एक नंबर धस साहेब आमदार आहेत 🎉🎉🎉
आदरणीय जाधव साहेब आपण किती वेळ उलट तपासणी करणार आहात आपल्या पोर्टल वर बरंच उपलब्ध आहे
🙏🙏🙏 आदरणीय धस साहेब आपले मनापासून आभार व अभिनंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
ह्या वरून आशिष बालिश पत्रकार वाटतात...फक्त वयाने व मिशानेचं प्रोढ वाटतात....
स्वराज्याचा लढा संपलेला आहे शिवराज्य राज्याचा लढा सुरू झालेला आहे त्याची सुरुवात बीडमधून झालेली आहे शासनाच्या पूर्ण योजना लुटून खाण्याच्या सवयी ज्या लोकांनी अंगीकृत केल्या त्याचा भरणा परळी तालुक्यामध्ये जास्त आहे याला राजकारणी आणि प्रशासनाची साथ आहे यापुढे हे सहन केले जाणार नाही
धन्यवाद जाधव साहेब
जर सुरेश धस संदीप क्षीरसागर सोनवणे अंजली यांनी हे प्रकरण लावून धरले नसते तर हे प्रकरण दाबले गेले असते सुरेश आण्णा निपक्ष देव
सुरेश भाऊ धस साहेब जिवापासुन संतोष देशमुख साठी लढले आमदार असावा तर सुरेश भाऊ धस सारखे
शेर की झलक सबसे अलग दस साहेब
सर्वकाही सुरेश धस! याविना शक्यच नव्हत, पण सुरेश धसही काही कमि नाही , काट्याने काटा काढला आहे!
सुरेश धस खरे बोलत आहेत
Humbly naman to Dhas saheb because of huminity.and struggle for truth.
धस साहेब धन्यवाद,लढा शेवट पर्यंत चालू राहीला पाहिजे, विजय निश्चित आहे.
धनु भाऊ तुझा शेवट खूप वाईट आहे. कर्मा रिटर्न
धन्यवाद, अण्णा एकदम स्पष्ट पणे
अशिष सर महाराष्ट्राच्या बालवाडीतील मुलाला पण संतोष देशमुखच्या खुनाचा घटनाक्रम पाठ झाला आणि तुम्ही आज बालीश प्रश्न विचारून जनतेचा वेळ घेत आहे .
धस साहेब तुमचा फॅन झालो मी, आमदार असावा तर असा असावा.मी बीड मतदार संघात आहे पण अण्णा म्हणतील त्यालाच मत देणार मी आता आता इथून पुढे.
शेवटी तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपण निवडून देतो त्या पैकी एक व्यक्ती मानवता धर्म समभाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अण्णा तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून दिला
सलाम साहेब....
Jay Bhim saheb
नमस्कार जाधवसाहेब
राजेश पाटील, महाजन पोलीस सह आरोपी करावेत
धस साहेब असेच कार्य करत रहा...सलाम तुमच्या कार्याला
अरे आशिष....तु मुलाखत घेतोस काय फालतू कीस काढतोस...त्या पेक्षा तु आरोपीचा वकील हो ना..... तुमच्या अशा वृत्तीमुळे महाराष्ट्रातील पत्रकारीतेची गुणवत्ता स़ंंपुष्टात येत आहे....कसले तुम्ही सिनियर पत्रकार
कारे बाबा आता स्पस्ट बोलणे चूक आहे काय
सुरेश आंण्णा धस साहेब जिंदाबाद ❤
आज पर्यंत या माणसाला वेगळे अडाणी समजत होतो पण अण्णा खरच तुम्ही ग्रेट आहात कायद्याचा अभ्यास पण खूप ग्रेट आहेत
देवेंद्रजी साहेबांनी दिलेल्या आश्वासनाने जर काम केलेच तर महाराष्ट्रात जो मान आहे तू दुप्पट वाढल्याशिवाय राहणार नाही कारण ही खोटे कधीही खपवून घेत नाहीत हा विश्वास निर्माण होईल
आशिष सर तुम्हीही खूप सखोल अभ्यास केला होता आणि लाईव्ह बोलतात अण्णा ग्रेट नेता.
धस साहेब , तुम्ही एकमेव नेते आहेत जे bjp चे असून आम्ही mva समर्थक तुमच्या कामाच कौतुक करतोय
धस साहेब....एक नंबर काम आपण केलंय..
दबावात आले नाही..हे पण महत्वाचे आहे...
सर्वात सुपर मुलाखत दोघांचेही आभार
🙏न्याय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏न्याय 🙏🙏🙏🙏🙏न्याय 🙏🙏🙏🙏न्याय 🙏🙏
आमदार सुरेश धस साहेब
कोणी राजकारण म्हणो...
अथवा जातीवाद.....
तुम्ही अन्यायाला वाचा फोडली..
सत्य मेव जयते
1 नंबर
धस साहेब व मनोज जरांगे पाटील या दोघांना सलाम
मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे खरोखर
पोलिसांना सहआरोपी करे पर्यंत काही घंटा होणार नाही...
रॉयल आमदार, अभ्यासू आमदार, लोकप्रिय आमदार म्हणजे सुरेश आण्णा धस...धस्सस्सस..
धस साहेब अभिनंदन...
सत्यमेव जयते
खरा वाघ सुरेश धस
धस साहेब आपण सत्याचा विजय कसा संकटातुन होतो हे जनतेला दाखवले
धस आण्णा आगे बढो महाराष्ट्र तुम्हारे साथ है
धस साहेब आपण मुंडे ला साहेब म्हणू नका तो या लायकीचा नाही
ह्याला गौड बोलून मारणे म्हणतात
🙏💯👍👍
Great Suresh Dhas
हत्ते नंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हळूहळू पावले उचलली, मात्र तपास कामात घाई करता येत नाही . योग्य वेळी न्याय मिळत आहे. सर्व महाराष्ट्राला तुमचा सर्वांचा अभिमान आहे....
आण्णा सलाम तुम्हाला
धस साहेब हे १००नाहीतर २००टक्के खरी माहिती सांगत आहेत आसे दी ते
1 नंबर cm भेटले आहेत आपल्याला
देवाभाऊ ❤❤❤❤❤❤❤❤
धस साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
धस साहेब selut तुम्हाला❤
धस साहेब आणि क्षीरसागर साहेब आपल्या मुळे देशमुखांना न्याय मिळाला....
धनू, कराड च्या घरी आज गेले
मात्रं संतोष कडे गेले नाहीत
दादासाहेब सलाम तुम्हाला
👌
असा माणूस सर्व मतदार संघात असावा
Ashish Jadhav sir 🙏
सूर्यास अण्णा आपल्या कार्याला मानाचा मुजरा
धस साहेब किती अभ्यासपूर्ण बोलतात ,असेच काम करा सर्व महाराष्ट्र राज्य तुमचा फॅन झाले आहेत
धस्साहेब आपली वक्तृत्व शैली खुप्पच आकर्षक आणी प्रभावी आहे यात शंकाच् नाही
धन्यवाद. साहेब
दस साहेब आपल्या कार्यास सलाम खरंच गरिबांचा कैवारी असे आमदार महाराष्ट्रामध्ये असणे काळाची गरज आहे
झकेगा नही साला धस आण्णा सलाम
खूप छान साहेब
धस आण्णा आपण एक आमदार असे आहेत जो इमानदार आमदार आहेत असेच एकंदरीत आमदार पाहिजेत नाहीतर कित्येक लोक निवडणूकीत निवडून गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल तरीदेखील चिडीचूप बसून असतात पण ऐकमेव दमदार आमदार सुरेश धस आण्णा नाद करायचा नाय 😂
Great sir
मुंडे साहेब आणि हे त्यांचे नवीन जनरेशन यात जमीन आसमन चा फरक आहे
निवृत्त न्यायाधीश नियुक्ती झाली..... अभिनंदन धस साहेब
सलाम साहेब 🙏🏻
आण्णा! देवमाणूस…❤️❤️
अण्णा आपल्या सारखी माणस मिळण मुश्किल आहे
पुढच्या वर्षी धनंजय मुंढे मुख्यमंत्री तर पंकजा मुंढे उपमुख्यमंत्री -सुत्रांची माहिती
शेट्ट घ्या
😂😂
उज्वल निकमला वकीलपत्र देऊनये,तो फ्रॉड वकील आहे. (मुख्य आरोपी निर्दोष सुटतील )
1 मिनिट हि नस्किप करता पाहिलेली मुलाखत.. धस साहेब कडून 1 शिकण्या सारखं आहे की सर्व मुद्देसूद... फाफट पसारा चे नाद नकरता... गागर में सागर....
Great Aana
आमदार धस अण्णा अभिनंदन
ही मुलाखत म्हणजे! धनंजय मुंडे यांना सपोर्ट करायला केलेलं नियोजन आहे
जाधव साहेब, लक्षात आलं प्रेक्षकांच्या....!
तुमच्या दोघांची एकदम जोड भारी आहे
खुप छान मुलाखत झाली