आशिष सर आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करत असून आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक गोष्ट समजून सांगत आहे सर आपण तपासातील प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक सांगत आहे धन्यवाद सर
धन्यवाद आशिष सर, छान विश्लेषण पण...... महत्वाची बाब ह्या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पहिले ह्या निकालानंतर, उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच न्यायालय आणि शेवटी....... तारीख पे तारीख....... !!!न्याय मिळेल का ?
आपली पत्रकारीता आणि वार्तांकन महाराष्ट्रातील एका अती संवेदनशील भागातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, ही खुप महत्वाची गोष्ट आहे. आपले खुप खुप धन्यवाद..🙏
अभिनंदन आशिष जाधव साहेब तुम्ही सत्याची बाजू लावून धरल्याबद्दल आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे मग तो अक्काचा अक्का असला तरी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे
मोक्का लावला तर 10 वर्षाच रेकॉर्ड काढून लावला जातो 15 गुन्हे दाखल आहेत जे या कायदा ला सपोर्ट करत आहेत ते आका च्या भक्तांना समजणार नाही हा कायदा मुंडे साहेबांनी आणला याला जामीण नाही मिळत जरा अभ्यास कर
अन्याला वाचा फोडणारे पत्रकार आशिष जाधव आपणास सलाम
अभिनंदन आशिष जाधव साहेब तुमचं पण तुम्ही हा विषय लावून धरला त्याबद्दल आयबीएन लोकमत आणि तुमच्या टीमचं🎉
आशिष सर आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करत असून आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक गोष्ट समजून सांगत आहे सर आपण तपासातील प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक सांगत आहे धन्यवाद सर
आशिष जाधव.. तुम्हाला साष्टांग दंडवत🙏🙏🙌🏽🙌🏽🙌🏽
जरांगे पाटील आणि सुरेश धस यांनी योग्य काम केलं आहे ❤
आशिष जाधव साहेब तुमचं पण तुम्ही हा विषय लावून धरला त्याबद्दल अभिनंदन 🎉
Thanks
धन्यवाद आशिष सर.
Ekdam barobar 🚩🚩🚩
बिनधास्त विश्लेषण, सत्य वस्तुस्थिती जनतेच्या समोर मांडता, तुमच्या पत्रकारितेला सलाम
जाधव साहेब आपन सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद
वा आशिष सर वा धन्यवाद
आशिष जाधव साहेब तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद आशिष सर, छान विश्लेषण पण...... महत्वाची बाब ह्या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पहिले ह्या निकालानंतर, उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच न्यायालय आणि शेवटी....... तारीख पे तारीख....... !!!न्याय मिळेल का ?
😂💐👋यसायटी टीम चे अभिनंदन धन्यवाद सर 🙏🙏
आपली पत्रकारीता आणि वार्तांकन महाराष्ट्रातील एका अती संवेदनशील भागातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, ही खुप महत्वाची गोष्ट आहे. आपले खुप खुप धन्यवाद..🙏
Khup khup aabhar jadhav saheb❤❤
आशिष सर हा विषय लावून धरला तुम्हाचे आभिनंदन
Ashish Jadhav sir Satya meo jaite
राखेतून "धन"मिळविणाऱ्या टोळी ने बीड परळीत शांतता "राखा"!!!!
🙏🙏
जंगल वही रहा गया लेकीन शेर बदल गया किंग ऑफ बीड सुरेश आण्णा धस👑👑💪💪🚩🚩😀😀
King fakt ...people ....dhas Kay don ahe ka lavdu
अन्याला वाचा फोडणारे पञकार आशिष जाधव आपणास सलाम
Jadhav saheb Salam aplya karyala
CM चा राजीनामा
Aashis sir no 1
True and Honest Journalism 👍
धनंजय मुंडे कराड च्या बाजूने आहे हे सिद्धच झाले आहे मुंडे राजीनामा देणार नाही तो घ्यावा लागेल
Valuable disclosure salute sir ❤
अभिनंदन आशिष जाधव साहेब तुम्ही सत्याची बाजू लावून धरल्याबद्दल आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे मग तो अक्काचा अक्का असला तरी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे
आशिष सर धन्यवाद
Thank you Ashish sir
ek no
Satyamev Jayate 🙏👍
गुण केले नसेल तर पळून का गेले हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
राखेतून कमावलेल्या संपत्तीची शेवटी राखच होणार....नियतीचा खेळ.
आशिष सर धन्यवाद शेवट पर्यंत हे मॅटर लावून धरा तरच देशमुखला न्याय भेटलं😢😢
आता आकाच्या आकाचा राजीनामा झालाच पाहिजे
28 महिलांच्या नावावर संपत्ती
Mantri asun aaropi che ghari 😂😂😂
Sir thumache abhinandan aahe thumhi khari batami dakhavta aahet
समजेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत सांगता त्यामुळे समजते ही एक हातोटी असते
SIT नंतर NIA येणार तपासात......
Watching dalamya
फडणवीस साहेब मुंडे चा राजीनामा घ्या
SIT 🪑 adhikari valela zopu denar nai he nkki .... Santosh Deshmukh khup changla manus hota rav vait vatta
ही.sit.पुरी. माहीती. देत.नाही. आरोपी. आणि. पोलिस आधिकार. मोठे.राजकीय नेते. यांचे. बरोबर. पण.गुन्हेगार.हत्या होत.असताना. फोनवर बोलत. आसनार
वाल्मिक ला वाचवायचं का सजा देयची हे फडणवीस साहेब च ठरवातीन
शिमणी बिडचे पालक mantry पड घ्यायला पाहिजे पण ते घाबहेरले अजितपावर मुंडे वाल्मिक ह्यांना. व पळाले गडचिरोलीत.
माफीचा साक्षीदार म्हणून कोणाची निवड करू नये. सगळे नालायक आहे ते.
हा जो आहे का चौथा स्तंभ आहे काका पैसे घ्यायला धंदा आहे
Jadhav Saheb kahich honar nahi
संध्या सोनवणे...
म्हणूनच उद्धव ठाकरे बाजूला केले काय
तुमच्या मीडिया वाले चंदू चव्हाण एक जवान आहे. मिल्टी मिलिटरी मध्ये होता त्याचं ह्या देशातल्या पत्रकारांना काय घे. देणं नाही
अहो sit सरकार कडील आहे
Pan sir kitti shahana ani hushar aahe hota faraar aarop jo aadhipasunch faraar aahe olredi tyala fakt ya kamasathi .. Saroanchanche apaharan wahattesathi.. Pan jaata jaata tumche phone tress hotil barobar gheu naka...hushar aanhi meloy fasloy tumhihi fasa..mhanun phone gaaditach sodale.. Wa tech kaam aale aatta. . Karan tyatach sapdale asel kahi..
Khara aka aat ajun ka nahi? Saatpudya var khari start zali
Encounter kryaala phaije ashya lokana cha
Atta ghya kede Anya la done 😅
DM pakda
Aasale uktivad karanarach pan satye lavkarch baher yeun aani chaukashitun aana nirdosh baher yetil
मोक्का लावला तर 10 वर्षाच रेकॉर्ड काढून लावला जातो 15 गुन्हे दाखल आहेत जे या कायदा ला सपोर्ट करत आहेत ते आका च्या भक्तांना समजणार नाही हा कायदा मुंडे साहेबांनी आणला याला जामीण नाही मिळत जरा अभ्यास कर
क्रिमिनल सगळ्या जातीत असतात पण क्रिमिनल ला support करणारे आणि पूर्ण समुदायच criminal पहिल्यांदा पाहिला नक्षलवादी आणि यांच्यात काय फरक आहे.
asiseh tu kahi jej nahi
tu hmv kuterkar ahes
Evm मुख्यमंत्री फडतूस गृहमंत्री अपयशी
राजीनामा दया 🍉🙏
अजित पवार चा राजीनामा घ्यावा,मुंडे आपोआप बाहेर होईल
Dany.ata.tu.gelas.😮
Ashish cha Aaka and karad cha Aaka same aahe
Ashish utarali ka ?