माझ असच झालं कधीच शेण उचलले नाही चारा काढत होतो पण शेण कधीच उचलत न्हवतो काय देवाने बुद्धी घातली काय माहिती आणि हाच धंदा निवडलं भांडवल नाही वय वर्ष फक्त 19 होते एका गायपासून सुरवात आज 6 गायी आणि 1 म्हैस आहे रोज 2500 चे दूध विकतो 40 टकके नफा राहतो मला आणि बोनस 80000 येतो शेणखत 40000 चे विकतो आणि मी ह्या धंद्यात खुश आहे आणि तुम्ही आहातच motivation करायला
शेवाळे,हानमोटे, जुन्नरचे देवकर उत्कृष्ट गोठे आहेत शेतकरयांना प्रेरणा घेण्यासारखे
खरच ही गोष्ट आताच माहीत झाली की मूरघास चार महिन्यांच्या पुढे वापरायचा नाही. धन्यवाद
माझ असच झालं कधीच शेण उचलले नाही चारा काढत होतो पण शेण कधीच उचलत न्हवतो काय देवाने बुद्धी घातली काय माहिती आणि हाच धंदा निवडलं भांडवल नाही वय वर्ष फक्त 19 होते एका गायपासून सुरवात आज 6 गायी आणि 1 म्हैस आहे रोज 2500 चे दूध विकतो 40 टकके नफा राहतो मला आणि बोनस 80000 येतो शेणखत 40000 चे विकतो आणि मी ह्या धंद्यात खुश आहे आणि तुम्ही आहातच motivation करायला
👍🏻👍🏻good
तुमच्या 7 जनावरांना चारासाठी किती क्षेत्र आहे
नंबर पाठवा तुमचा
बोनस 80000 कसला
Dada done no dya...snf lagt nahi
अप्रतिम व्यक्तीमत्व
दिलदार व्यक्तिमत्व
खुपच माहितीपुर्ण वीङीओ. खुप अनुभव. सर्वानाच माहीती देतात.
शेवाळे साहेब म्हणजे चालत बोलत विद्यापीठच...
असं काही नाही जो अनुभव आला तो सांगण्याचा प्रयत्म करतोय
गजानन शेवाळे सर वामन दादा गायकवाड़ सर म्हणजे आपल्या दूध व्यवसायिकांना मिळालेल वरदान आहे म्हणल तरी वावग ठरणार नाही
शेवाळे सर हे खुप अनमोल मार्गदर्शन करतात 🙏👌
Are dada aanjanache zad cha pala cha kara murgaas mag sanga paratu zad bharpur mothepahije
Khup mast mahiti dile sir thank you🙏 udai marychi asel tr lamb mara.. 😅
Barobar aahey sagle 100% mala expreance aala aahey aasha
Sir gai kontya quality chy ahe te dakhwa
.खुप छान माहिती सर
सुंदर
1 च नंबर.
Kiti ydede ahe lok shiklele sudha lok mkacha ch kanis .....????????
Shevale sir jase mhanelt ki tyanna purn nutrition aselel pashu khadya dyach ahe..Te kont kont ahe ki ektra karun banavta yeil..please sanga jamal tar
काळे साहेब २०/२५ लीटर वाली गाईचं प्रोपर रतीबाच डायट वर वीडियो करा तज्ञांकडून
Sar aap grit Ho Jay shivray
खुपच छान👌
लय भारी
👏
Video Chan ahe experience pn khup ahe pn ya sarv goshti shetkarya sathi khup avghad ahet ani he sarv konala hi sahaj shakya honar nhi
तुमच पण बरोबर आहे
Nice 👍
👌👌👌
Nice
शेवाळे साहेबाचा नंबर मिळाला तर फार बर होईल साहेब
9405412299
Sir, Embrio transplant म्हणजे काय ?
मुरघास बंकर मधे करता की बॅग मधे आणी एका वेळीं किती टन बनवता.?
सेपरेट भाग बनवा
👍
Sir, feed var video banava
त्यासाठी मागच्या वर्षी बनवलेला विडिओ आहे यांचा तो बघा
Link पाठवा त्या व्हिडिओ ची
ruclips.net/video/jQcaE4afJEg/видео.html
पशुखाद्य वर video please आम्ही 8000 1000 हेच देतोय
Embrio transplant वर video तयार करायला जमेल का 🙏
I will try
Yekach number Margdarshan
पक्ष्यांचा गोंगाट नसतो सर किलबिलाट असतो...
माणसाचा गोंगाट असतो
आता गोळी पेंड कुठल्या कंपनीचे चांगले आहे
आमच्याकड 20+च्या गाई आहेत तर कोणत्या वळुच सिमेन भराव
10 हजार लिटर च्या वरच्या शमतेच्या बुल चे
देव माणूस
असं नाही ओ दादा
@@shewaledairyfarm1215 सर सिमन कुठून मागवता तुम्ही..
@@shewaledairyfarm1215 अहो दादा तुमच्या कडे जे ज्ञान त्यानुसार तुम्ही देवमानुस आहात
नंबर आहे का
Sar aavaj khup kami yetoy na
सॉरी
30% जरशी गाय ला चांगले सीमेस कोणते भरावे
100% jarcy
@@आपलाशेतकरीमित्र
Ok sir thanks
रिक्स आहे सिकल तो टिकल
साहेब शेवाळे सिरांचा नॉ द्या
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे
Number taka malak
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे
मला नवीन सुरुवात करायची आहे
कशी करावी
त्यासाठी आधी ऐका शेड वर भेट द्या
आफ्रिकन टॉल मक्का विषयी व्हिडिओ बनवा
त्यामध्ये लोक बोलतात कसदार नाही
ओके
@@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद सर आभारी आहे तुमचा प्रतिसाद आमचं उद्याचं भविष्य ठरवतंय मनापासून आभारी आहे 🥰🙏
शेवाळे सर गाभण गाईंना काय खाद्य द्यावे
चांगल्या कंपनीचे ट्राझीफीड द्या
टाझीफीड म्हणजे काय
गाभण काळात गाई ड्राय केल्यावर चा खुराक
Nice