Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मुलाखत घेनारे व ऊतर देनारे शेतकरी दोघेही अष्टपैलू माहिती जबरदस्त 💪
आजपर्यंत जेवढे गोठे बघितले त्यांपैकी यांच्या गाईंना जोड नाही. जबरदस्त गाई आहेत.
कष्ट हेच भांडवल.proud of you
खूप छान माहिती सर धन्यवाद बारक्यातले बारक्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमचे पुढे मांडत असतात त्यासाठी तुमचे आभार
शेतकरी अडाणी आहे पण खूप हुशार आहे👌
Adani nahi bhau brilliant aahe
हो तेच ना.....
खूप छान दूध quality...दुधाची quantity पण खूप चांगली आहे.
लय भारी नियोजन आहे 🔥🔥
धन्यवाद माहिती बद्दल आभारी आहोत शेतकर्यांचे अभिनंदन
खुप छान व्हिडिओ
Excellent
एक नंबर भाऊ 👌🏻👌🏻👍🏻
Super information dada
No1 mulakhat
Super✌✌
Khup,chhan,mahiti
एक नंबर.
छान म्हायती दिलीत ऐक सांगावस वाटते की संभाषण चालु असताना शक्यतो मराठीचाच वापर करावा, म्हनजे संभाषण आजुन प्रभावशाली होऊ शकते. 🌹👍👍👍👍👍🙏
Gai pan mast aahet
Nice sir
1चं नंबर
Chan
खूप छान
प्युअर जर्षि गाईच्या गोठ्याचे विडिओ बनवा दादा🙏🙏
मुक्त गोठ्यात गाईचे शेण कसे जमा करावेत
शेतकरीराजा🙏
Dada 👍
👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👍
👌👌
Mast sir...❤️🔥
नमस्कार पाटिल ,साहेब मिल्कीन मशीन ने गायीचे दुध काढल्या वर दोन,तीन वेतामध्ये गाईचे स्थन खराब होतात ,अशी आमच्या कडच्या लोकांच्या भावना आहेत, तर याच्या बदल विडीओ बनवा नाहीतर मला माहिती ध्या.
सर मुरघास कसा तयार करायचा या वरती व्हिडिओ बनवा
ह्यांचा नंबर भेटला तर खूप भारी होईल...
Bafelo farm dakhava ki
मला ५ गायीसाठी प्रकल्प अहवाल मिळेल का. (गायीच्या जाती निहाय )
अडवांटा जम्बो गोल्ड मोहोळ मध्ये कुठे मिळेल
एक महिना झालं वेली आहे वासरू नाही 22 लीटर पिळून किती ला घ्यावी
सर मका भरडा गाई ला द्यावा का आणि किती द्यावा गाभण गाई ला द्यावा का ?
आणि कोरडा द्यावा का भिजून आणि किती वेळ भिजवावा
एक नळी कितीला बसली
व्हिडिओत 6.40मिन वर ज्या स्टील टाक्या आहेत त्या काशाच्या आहेत
मका भरायच्या कणीग आहेत..
मका भरून ठेवण्यासाठी जे कणगी बनवल्या आहेत .. त्याचे फोटो share करा न साहेब।।
भाऊ एक फक्त jersey गाय वर विडिओ बनवा ( jersey cow Vs hf cow )
🙏
Sir hyancha numbar bhetel ka aplyala
दुध 1 रुपयांनी वाढले आणि पेट्रोल 10 ,15 रुपयांनी वाढतेवा कृषी प्रदान देश
😒😒😒हीच खंत
फोन नंबर देत चला मालकांचे अभिजीत राव
गायींना कितव्या महिन्यापासून गाभण काळातील खुराक द्यावे
शेवटचा एक महिना
दाळ मिल मधील उडीद मुग हरबरा तुर याचे वेष्टेज गाईला कीती कीलो चारावे
रोज दोन कीलो पुरेसा आहे
सर मुरघास तयार कसा तयार करावा यावर सविस्तर व्हिडिओ अपलोड करा
6 व्या वेताची गाय घ्यावी का
चांगली असेल तर बिनधास्त घ्या, पण सहाव्या वेताच्या हिशोबाने दर असावा
शेतकरी यांचा नंबर पाहिजे
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
एक नळी किती रूपये ला आहे
नळी अडीच हजार पासून 4000 पर्यंत आहे क्वालिटी बघून, जेवढे मजबूत घ्याचाल तेवढी किंमत जास्त द्यावी लागते, आणि कोपरे गेलेल्या असतील तर स्वस्त बसतात
Sir venkatesh milking machine cha contact no dya
8468867572
Thanks sir
सर तुमचा what app नंबर द्या
ruclips.net/video/1SXgaMjMZsQ/видео.htmlsi=l6i2KyjKOAvY_lFmथायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱
👌👌👌
👌👌👌👌
मुलाखत घेनारे व ऊतर देनारे शेतकरी दोघेही अष्टपैलू माहिती जबरदस्त 💪
आजपर्यंत जेवढे गोठे बघितले त्यांपैकी यांच्या गाईंना जोड नाही. जबरदस्त गाई आहेत.
कष्ट हेच भांडवल.proud of you
खूप छान माहिती सर धन्यवाद बारक्यातले बारक्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमचे पुढे मांडत असतात त्यासाठी तुमचे आभार
शेतकरी अडाणी आहे पण खूप हुशार आहे👌
Adani nahi bhau brilliant aahe
हो तेच ना.....
खूप छान दूध quality...दुधाची quantity पण खूप चांगली आहे.
लय भारी नियोजन आहे 🔥🔥
धन्यवाद माहिती बद्दल आभारी आहोत शेतकर्यांचे अभिनंदन
खुप छान व्हिडिओ
Excellent
एक नंबर भाऊ 👌🏻👌🏻👍🏻
Super information dada
No1 mulakhat
Super✌✌
Khup,chhan,mahiti
एक नंबर.
छान म्हायती दिलीत ऐक सांगावस वाटते की संभाषण चालु असताना शक्यतो मराठीचाच वापर करावा, म्हनजे संभाषण आजुन प्रभावशाली होऊ शकते. 🌹👍👍👍👍👍🙏
Gai pan mast aahet
Nice sir
1चं नंबर
Chan
खूप छान
प्युअर जर्षि गाईच्या गोठ्याचे विडिओ बनवा दादा🙏🙏
मुक्त गोठ्यात गाईचे शेण कसे जमा करावेत
शेतकरीराजा🙏
Dada 👍
👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👍
👌👌
Mast sir...❤️🔥
नमस्कार पाटिल ,
साहेब मिल्कीन मशीन ने गायीचे दुध काढल्या वर दोन,तीन वेतामध्ये गाईचे स्थन खराब होतात ,अशी आमच्या कडच्या लोकांच्या भावना आहेत, तर याच्या बदल विडीओ बनवा नाहीतर मला माहिती ध्या.
सर मुरघास कसा तयार करायचा या वरती व्हिडिओ बनवा
ह्यांचा नंबर भेटला तर खूप भारी होईल...
Bafelo farm dakhava ki
मला ५ गायीसाठी प्रकल्प अहवाल मिळेल का. (गायीच्या जाती निहाय )
अडवांटा जम्बो गोल्ड मोहोळ मध्ये कुठे मिळेल
एक महिना झालं वेली आहे वासरू नाही 22 लीटर पिळून किती ला घ्यावी
सर मका भरडा गाई ला द्यावा का आणि किती द्यावा गाभण गाई ला द्यावा का ?
आणि कोरडा द्यावा का भिजून आणि किती वेळ भिजवावा
एक नळी कितीला बसली
व्हिडिओत 6.40मिन वर ज्या स्टील टाक्या आहेत त्या काशाच्या आहेत
मका भरायच्या कणीग आहेत..
मका भरून ठेवण्यासाठी जे कणगी बनवल्या आहेत .. त्याचे फोटो share करा न साहेब।।
भाऊ एक फक्त jersey गाय वर विडिओ बनवा ( jersey cow Vs hf cow )
🙏
Sir hyancha numbar bhetel ka aplyala
दुध 1 रुपयांनी वाढले आणि पेट्रोल 10 ,15 रुपयांनी वाढते
वा कृषी प्रदान देश
😒😒😒हीच खंत
फोन नंबर देत चला मालकांचे अभिजीत राव
गायींना कितव्या महिन्यापासून गाभण काळातील खुराक द्यावे
शेवटचा एक महिना
दाळ मिल मधील उडीद मुग हरबरा तुर याचे वेष्टेज गाईला कीती कीलो चारावे
रोज दोन कीलो पुरेसा आहे
सर मुरघास तयार कसा तयार करावा यावर सविस्तर व्हिडिओ अपलोड करा
6 व्या वेताची गाय घ्यावी का
चांगली असेल तर बिनधास्त घ्या, पण सहाव्या वेताच्या हिशोबाने दर असावा
शेतकरी यांचा नंबर पाहिजे
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
एक नळी किती रूपये ला आहे
नळी अडीच हजार पासून 4000 पर्यंत आहे क्वालिटी बघून, जेवढे मजबूत घ्याचाल तेवढी किंमत जास्त द्यावी लागते, आणि कोपरे गेलेल्या असतील तर स्वस्त बसतात
Sir venkatesh milking machine cha contact no dya
8468867572
Thanks sir
सर तुमचा what app नंबर द्या
ruclips.net/video/1SXgaMjMZsQ/видео.htmlsi=l6i2KyjKOAvY_lFm
थायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱
Excellent
👌👌👌
👌👌👌👌
👌👌