गोठा मालकांना परीपुर्ण बोलु द्या, ते महत्वाचे विषय बोलु इच्छित असुनसुद्धा तुम्ही त्यांना थांबवता , तुमच्या अवांछित भाषणापेक्षा या दुग्धपालकाचे अनुभवाचे बोल नवयुवकांना फायद्याचे ठरु शकतात, त्यांना मोकळेपणाणे त्यांच मत मांडु देत जा , by the way this is the best information served by Gotha Malak 🙏
दूध व्यवसायातील मी पाहिलेला आत्तापर्यंतचा अप्रतिम सुंदर व्हिडिओ ❤
👌congratulations my hubby
I proud of you❤
गोठा मालकांना परीपुर्ण बोलु द्या, ते महत्वाचे विषय बोलु इच्छित असुनसुद्धा तुम्ही त्यांना थांबवता , तुमच्या अवांछित भाषणापेक्षा या दुग्धपालकाचे अनुभवाचे बोल नवयुवकांना फायद्याचे ठरु शकतात, त्यांना मोकळेपणाणे त्यांच मत मांडु देत जा , by the way this is the best information served by Gotha Malak 🙏
1 number information दिलीय दादा 😊
Quantity varti na kam karta quality var kam kela ahe jadhav sahebani❤ ek number
खपू मस्त सुशांत दादा माहिती दिली तुम्ही
Navin generation satihi khup inspiring ahaat tumhi..!! Khup chan mahiti aani khup chaan organisation. All the Best ..!! Ashisch Pragati Hou de!
अत्यंत व्यवहार्य अभ्यासपूर्ण नियोजन व्यवस्थापन ..प्रितमदा उत्कृष्ट मुलाखत👌👌
दूध व्यवसायामध्ये अशी अभ्यासू लोकच यशस्वी होऊ शकतात.
एकच Number माहिती दिली दादा तुम्ही
आता पर्यंत येवढे video Pahile पण ही माहिती Top Chi दिली...👌👌
याला म्हणतात माहिती घेण व देणे खरच खूप सुंदर माहिती दिली
सोनाईची वाडीकर नियोजन एक नंबर आवडलं आम्ही पाटण नाडे नवा रस्ता
congratulations Sushant 🎉
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
खुप छान मुलाखत घेतली
खूप छान मुलाखत घेतली प्रितम सर
Khupp chhan video bnvla mahiti pn mstt sangitli
खुप सुंदर माहिती दिली सर..❤
एक नंबर व्हिडिओ....🎉
अप्रतिम विडियो आपल्या कोकण आसपासच्या परिसरातील विडियो बनव भावा
Super dada asech video banvat raha please
सुशांत भाऊ ऐक नंबर
खुप चांगली माहिती देता सर
खुप छान
Khup chan dada
सुपर
Khup chan video ❤
Great work 🎉🎉
सुशांत भाऊ ग्रेट वर्क
खूप छान माहिती आहे 👍
Great work in briding
Keep it up bro
जबरजस्त काम आहे राव
Great video
सुंदर व्हिडिओ तर आहेच पण त्या शेतकऱ्या पेक्षा व्हिडिओ कडणारा जास्त सांगतोय
Very Nice Sirji.
Nice job
सलाम
Nice dada ❤ दादा मी मान तालुक्यातील दुष्काळ माझ्याकडे 11 गाय हा व्यवसाय अतिशय❤
bhetl ata pani
Congratulations 👏👏
Nice information
👌👌👌
Great dada
Very nice ❤😊
Patan ani karad taluka explore karun ajun videos banva
👍👌👌👌
❤
🫡🫡 Sushant #Inspiring
Feeling Proud of You दादा 👏🏻 seeing you growing is next level satisfaction 🤗🤗🤗 GBU
Idfa च्या ग्रुप चे मेंबर आहे म्हणजे तुमची समृध्दी होणारच
Very Nice Siri.
Sir vetrina mineral mixture regular मध्ये मिळते का?(without lactation period)
We will try to make in Hindi also
Sir nice tumche milking mation murha mais la chalte ka
Dada opan gothyat mashi cha jaam tras asto mashi chavlyane janavar aajari pdatat aani dudh pn Kami kartat tasech hivalyat jast thandi padlyamule dudh pn Kami hoto
Sir don't show success story.. failure story also upload
Kalvad vikri Aahe ka sir
Sir आपल्या गाईंचे दुधाचे fat ani snf kiti basto.....
गोठा मालकाला जास्त माहिती सांगूद्यात, तुम्हीच जास्त बोलत आहात दादा
पशु खाद्य कोणते वापरता सर
Sir Hindi me bhi bola kigiye samajh me nahi aata hai
दादा यांचे फीड मॅनेजमेंट कसे आहे यावरती एक व्हिडिओ करा
Sir hydrophonic setup kra
2000 शिमेनची माहिती पूर्णा सांगा......
जाधवांचा पत्ता सांगा.
सर फिट किती वेळा खाऊ घालतात ते पण सांगा
In Which language are you making video
पशुखाद्य
मुंबईवरून येऊन गावाला सेटल होणं आणि अभ्यासपूर्ण मेहनत करणं एवढं सोपं नाही
ऊस घालू नका
Vetrina पावडर ची गोनी दिसली म्हणून मी व्हिडिओ पहिला
Shushant bhau tuza mobile number milel ka ...
मस्त नियोजन आणि माणूस