भावा एक नंबर व्हिडिओ रे भावा जिकलास रे तूजेवढी पहिजित तेवढीच accurate information sidhi baat no bakwas भरपुर व्हिडिओ पाहिले पण असा व्हिडिओ & interview philaynda Phila ,thanks for giving gret video best of luck
GOOD.LUCK TO ABHIJEET SAHEB, VERY HUMBLE MAN AND BEING A GOOD INSPIRATION MODEL FOR OUR YOUNGER GENERATION ...HIS ADVICE IS GENUINE & VERY HELPFUL TOWARDS ATMANIRBHAR BHARAT IN DAIRY INDUSTRY.. I SALUTE THIS MAHAN DAIRY SAMRAT...WISHING ALL THE BEST.
मुलाखत खूपच सुंदर पद्धतीने घेतली आहे, प्रश्न खूपच छान पद्धतीने विचारले आहेत, प्रश्न विचरण्या साठी सुद्धा किती ज्ञान असणे आवश्यक असते ही बाब लक्षात येते, तुमचं कौतुक करावे तेवढं कमी आहे, सर खूप ज्ञान आहे तुमच्याकडे, त्यामुळे सविस्तर मार्गदर्शन मिळालं आहे, अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर, खूप खूप धन्यवाद सर.
सर्वप्रथम Sandy n yadav आणि सावंत sir यांना धन्यवाद ,,, इतकी चांगली माहिती तुम्ही तरुणांपर्ंत पोचवत आहात,,आणि विशेष म्हणजे व्हिडीओ किती ही मोठा असला तरी तो पाहू वाटतो, आणि सहजच घरी बसलेला प्रत्येक तरुण तो पाहतो ,,,आणि त्याचा मध्ये व्यवसायाची आवड निर्माण होते...त्यामुळे अशेच व्यवसायसंबंधीचे जास्तीत जास्त व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवा....🙏🙏
मी सर्वप्रथम सावंत साहेब व यादव साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो🙏.💐💐💐 खूप छान व्हिडिओ घेतलेला आहे .व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे याची सखोल माहिती सावंत साहेबांनी सांगितलेली आहे भविष्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाने नक्की चांगले काम करू. आपणाला खुप साऱ्याशुभेच्छा देतो💐💐💐💐
Bhau Tumhi Khup Chan prashan Vi4le ani Sampurn Vishay Cover Karnyacha Prayatna kela. Ani Savant Sahebani Pn atishay Uttam prakare Tumchya Prashnanna Pratisad Dilay. Dhanyawad Sandy Bhau ashech navin vdo anat raha. Amhi Subscribe kela tumcha channel ani share hi kela. We support such kind of deep knoledge.
भावा एक नंबर व्हिडिओ रे
भावा जिकलास रे तूजेवढी पहिजित तेवढीच accurate information sidhi baat no bakwas
भरपुर व्हिडिओ पाहिले पण असा व्हिडिओ & interview philaynda Phila ,thanks for giving gret video best of luck
साहेब अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर उपयुक्त माहिती दिली यातुन नवतरुण शेतकरी कष्टकरी मुलांनी व्यवसाय म्हणुन निवड करावी खुपखुप धन्यवाद साहेब ❤
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌🙏 *,Proud To Be a Son Of Farmer* 💪🙏😊
मला आवडलेला सर्वात छान व्हिडिओ
मुक्त गोठा हि संकल्पना मला खूप आवडली
खुप चांगली व उपायुक्त माहिती दिली आहे
धन्यवाद !
GOOD.LUCK TO ABHIJEET SAHEB, VERY HUMBLE MAN AND BEING A GOOD INSPIRATION MODEL FOR OUR YOUNGER GENERATION ...HIS ADVICE IS GENUINE & VERY HELPFUL TOWARDS ATMANIRBHAR BHARAT IN DAIRY INDUSTRY..
I SALUTE THIS MAHAN DAIRY SAMRAT...WISHING ALL THE BEST.
अत्यंत संतुलित अणि परिपूर्ण माहिती दिली आहे.. आपल्या दोघांचेही आभार .
मुलाखत खूपच सुंदर पद्धतीने घेतली आहे, प्रश्न खूपच छान पद्धतीने विचारले आहेत, प्रश्न विचरण्या साठी सुद्धा किती ज्ञान असणे आवश्यक असते ही बाब लक्षात येते, तुमचं कौतुक करावे तेवढं कमी आहे, सर खूप ज्ञान आहे तुमच्याकडे, त्यामुळे सविस्तर मार्गदर्शन मिळालं आहे, अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर, खूप खूप धन्यवाद सर.
आजपर्यंत खूप विडीओ बघितले पण कोणत्या विडीओ मधुन निट माहीती मिळाली नाही पण हा विडीओ बघुन खुप मस्त समजलं सलाम आहे सर तुम्हा दोघांना 🙏🏻🙏🏻🙏🏻❣️
सर्वप्रथम Sandy n yadav आणि सावंत sir यांना धन्यवाद ,,, इतकी चांगली माहिती तुम्ही तरुणांपर्ंत पोचवत आहात,,आणि विशेष म्हणजे व्हिडीओ किती ही मोठा असला तरी तो पाहू वाटतो, आणि सहजच घरी बसलेला प्रत्येक तरुण तो पाहतो ,,,आणि त्याचा मध्ये व्यवसायाची आवड निर्माण होते...त्यामुळे अशेच व्यवसायसंबंधीचे जास्तीत जास्त व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवा....🙏🙏
कडक काम केल आहे आणि छान माहीती दिली🔥🔥🔥🔥🙏🙏🙏
खुपच छान आवडीने धंदा करता अभिनंदन🎉🎊
मी सर्वप्रथम सावंत साहेब व यादव साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो🙏.💐💐💐 खूप छान व्हिडिओ घेतलेला आहे .व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे याची सखोल माहिती सावंत साहेबांनी सांगितलेली आहे भविष्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाने नक्की चांगले काम करू. आपणाला खुप साऱ्याशुभेच्छा देतो💐💐💐💐
तुम्ही interview घेत असतांना video che 2 भाग ठेवायला पाहिजे..एक side la tumhi दोघे आणि ek side la तिथल्या ghothyachi video continue asali पाहिजे
1 नंबर आहेत हा video जबरदस्त आहेत धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
👌🏿👌🏿अतिशय सुंदर नियोजन आहे सर
खूप छान व्हिडीओ आहे मुक्त गोठा ही संकल्पना खूपच छान एकंदरीत या व्यवसायाची खूप सुंदर माहिती
Khup chan mahiti dhili.. धन्यवाद
दादा हे video अपलोड करून खुप चांगले केले कारण आम्हाला खुप माहिती मिळाली 👍 अशेच video अपलोड करा धन्यवाद दादा ❤️👍
देशातील आणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा गोठा हा पुणे मंचर येथील भाग्यलक्षमी डेअरी यांचा आहे तिथे 4000 हुन जास्त गाई आहेत
@सुनिल पाटील yanchya pn jarsi Ch aahet
👌 so
भाग्य लक्ष्मी देइरी फ्फुमे
@@ganeshshinde2858 म
बरोबर आहे 👍
उत्कृष्ट प्रकल्प आहे शुभेच्छा
The best dairy interview I have see.
Excellent questions and ideal complete answers.
Very informative interview.
Thanks to both of you.
🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
Thanks sir!
Khupach bhari questions vicharlet.
Literally evadhe proper questions Ani tyache answers mala navhte bhetle aataparyant!
नमस्ते। अतीशय सुंदर व्यवस्थापन आहे साहेब ।सबंध देशात नंबर १ चा गोठा होईल त्या दृष्टि ने प्रयत्न करण्यास हरकत नाहीं. 🙏🇮🇳🙏👍✌️👌
Khup chan mahiti dili thank you👍👌❤
महत्त्वपूर्ण आणि योग्य माहिती दिली
आपण दिलेली संपूर्ण माहिती clear धिल्या बद्दल धन्यवाद सर..
❤️❤️
Jabardast planning ahe Bhau 🥳
Great planning & superb quality milk👍
अप्रतिम. Video लहान बनवा.
Best dairy farm video in Maharashtra
Ek number 👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ
Salute... God bless you
लय भारी
1 नंबर भावा
खरच मस्त आहे
सगळ्यात मोठा गोठा भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे 2900 गाईंचा प्लाँट जो गोवर्धन या नावानेही प्रसिद्ध आहे
To mancharla ahe
Hi
Me kamala hoto LSS
Visit kru detat ka ...??
Ho visit krun detat
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे
Big business,milk industry main business good information
खरच खूप माहिती मिळाली
खूपच छान माहिती पोहोचवली आमच्या पर्यंत धन्यवाद sandy भाऊ 🤟
देशातील सर्वात मोठा गोठा मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आहे 4000 गाई आहे
Kude
Bahut badiya aap bahut mehanat karta
अमूल्य माहिती दिली आपले आभार
खूप छान आहे माहिती
खूप छान माहिती सांगितली सर
ग्रेट 👌👌👍👍👍👍👍
Khup chahan aani khup chahan mahiti dili
आर्थिक गणित सांगितले नाही….
चारा सोडून इतर पशुखाद्य काय देता ते विचारले नाही.
Marathi mansachi Pragati pahun khup Chan vatal
Video टाकायच्या आधी सांगत जा..!! जेणे करून आमचे प्रश्न आम्ही सांगू....!!!
Nice video..👌
Sarvat mhatvachi prtekbhagatil Deshi gay tiche dudh No. 1
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद यादव जी
सावंत डेरी फॉर्म उत्कृष्ट मॅनेजमेंट
Good dairy man ! Best of luck , go ahead ,; God will help U !!
लय भारी
Khup chagli mahiti details rao
Thanks you sir🙏🏻
कडक
जबरदस्त
लय भारी आहे
आपला डेरी फार्म..... 🙏🙏
Jabardast 👌👌👌👌💐💐
तुमचा मुलाखत घेण्याचा दर्जा खुपच चांगला आहे .
जय शिवराय जय महाराष्ट्र
Bhau Tumhi Khup Chan prashan Vi4le ani Sampurn Vishay Cover Karnyacha Prayatna kela. Ani Savant Sahebani Pn atishay Uttam prakare Tumchya Prashnanna Pratisad Dilay. Dhanyawad Sandy Bhau ashech navin vdo anat raha. Amhi Subscribe kela tumcha channel ani share hi kela. We support such kind of deep knoledge.
खुप छाण
खूप छान व्यवस्था 👍
Very good 🌹🌹🙏🙏
मी bsc agri झाल्यावर हेच करणार आहे.👍
Mi pan
छान
Very nice information bhau
👌👌👌सर कृपया हिंदी में भी वीडियो बनाएं
Sandy भाऊ बावधन चा बगाडाचा बैल हिरा याची मुलाखत घ्या. आज तो नंदी सोडून गेला आहे, तरी पण त्याचा जीवन पट समजला पाहिजे बैल प्रेमी ना.
Good ,Cow 🐄
👍👍👍
Super j
खूप छान वाटले
. सर
गाईच्या खांद्यावर शिव पीनडी असते
त्या कृष्णा चया गई असतात
नंदी पण असाच असतो
गावठी गाई सामभाळा
गाईंचे शेण खत व्यवस्थापन व गायींची नियमित शरीर स्वच्छता बाथ कशी होते याबाबत माहिती मिळावी
Deshi Cows should be owned by us and not Foreign Nasal !!!
Sandya sir tumache video jabardast asatatat mnje ekdam inspire Ani ideological rol model type very very nice sir
Super.sir
Very good Job
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
धन्यवाद खूब छान माहिती दिली
महाराष्ट्र मधील मोठं गोठा आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे आहे देवेंद्र शेठ शहा गोवर्धन डेअरीच्या मालकाचा
नाव फक्त गोवर्धन शेठ च आहे ,खरे मालक कोण
@@letslearn5061
ङङङ
❤
Mast 👍🔥
आकाश एक नंबर
एक नंबर दादा
चांगल्या वक्षाची गाय कोणती
Mast bhau
Beautiful farm,good hybrid cows,good feeding, clean surround, hygienic milking, modern systems. Every body visit farm before starting their dairy.
Khupchan.project.
शेठ तुमचे नियोजन भारी हाये
धन्यवाद.
Khup chan.... 💣
Superb
Nice Information 👍👌
Veterinary Doctor च नियोजन कसं करता.
Very good management
छान माहिती दिली आहे सर
१ no sir