@@akashbandgar9098 शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहीला गेल तर ऊसा मध्ये व वाङ्या मध्ये 0% न्यूट्रिशन आहे या मध्ये प्रोटीन काहीच नाही आहे .फक्त पोट भरी साठी हे योग्य आहे .मग तुम्ही म्हनताल कि ऊस किंवा ऊसाच वाढ जनवरास खावू घातल कि दुध कस वाढत याच्या मध्ये साखरेच प्रमान आसल्या मुळ तात्पुरत धुम धडाक्यात दुध वाढत एक महिनाभर .बॉङी मध्ये जे काय हाङामध्ये साठवून ठेवलेल कॅल्शियम आसत ह्या मध्ये Oxalic acid (ऑक्सॅलिक ऍसिड) आसत हे त्याच्या मध्ये संयुग पावत आणि युरीन मार्फत ढकल्या जात म्हणूनच कॅल्शियम आणि फॉस्फरस चा अभाव निर्माण होतो आणी याच्या मुळे गाभाच्या तक्रारी निर्माण होतात मला आस म्हनता येनार नाही कि ऊस किंवा ऊसाच वाढ खावू घालु नका कमीत कमी शेतकऱ्यांनी मका शुगरग्रेज आशा प्रोटीन युक्त वैरणी कङे लक्ष द्यावे .
अप्रतिम मुलाखत आहे.अनुभवाचे बोल आहेत.तरुणांसाठी खूप मोठ मार्गदर्शन आहे.🐄🐄🙏🙏👍
🙏
हरियाणा वरून गाई आणू नका चांगल्या गाई कोणी विकत नसत आपल्याकडे तयार करा गाई.कालवड संगोपन करा.
कोणताही व्यवसायाची माहिती बघताना negative लोकांच्या कमेंट्स नक्की असतातच.
एक नंबर दादा टाक चारा काढ धारा एक नंबर हा दुध व्यवसाय हा व्यवसाय प्रत्येकाने केला पाहिजे द ग्रेट दादा
पहिले ध्येय पूर्ण नाही झाले तर दुसरा पर्याय व्यवसायाचा पाहिजे
Correct Ek dum barobar ❤❤
गाई म्हणजे माई असते,हे पटले बाकी.......👍
दूध व्यवसाय शेती साठी उत्तम पर्याय आहे.....
सुंदर मुलाखत 👍
खुप चांगली माहिती सांगीतली धन्यवाद
भेसळयुक्त दुधावर बंदी येण गरजेच आहे...
भाऊंचे विचार खूप चांगले आहे🫡🫡
एक नंबर माहिती दिली आभारी आहे
गाई एकच नबंर आहेत दादा😍🔥🔥🔥🔥
Khupach chan mahiti sangitali .Dhanyavad.
🙏
खूप छान माहिती दिली सरांनी
Jabardast mahiti Dilip Patel dhanyvad
खूप माहिती छान आहे
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार 🙏🙏
ऊसाने कॅल्शियम भरून निघत नाही. तर कॅल्शियम उतरचे ऊसाने
कसकाय
Tuzya kad gay nahi vatat
@@akashbandgar9098 शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहीला गेल तर ऊसा मध्ये व वाङ्या मध्ये 0% न्यूट्रिशन आहे या मध्ये प्रोटीन काहीच नाही आहे .फक्त पोट भरी साठी हे योग्य आहे .मग तुम्ही म्हनताल कि ऊस किंवा ऊसाच वाढ जनवरास खावू घातल कि दुध कस वाढत याच्या मध्ये साखरेच प्रमान आसल्या मुळ तात्पुरत धुम धडाक्यात दुध वाढत एक महिनाभर .बॉङी मध्ये जे काय हाङामध्ये साठवून ठेवलेल कॅल्शियम आसत ह्या मध्ये Oxalic acid (ऑक्सॅलिक ऍसिड) आसत हे त्याच्या मध्ये संयुग पावत आणि युरीन मार्फत ढकल्या जात म्हणूनच कॅल्शियम आणि फॉस्फरस चा अभाव निर्माण होतो आणी याच्या मुळे गाभाच्या तक्रारी निर्माण होतात मला आस म्हनता येनार नाही कि ऊस किंवा ऊसाच वाढ खावू घालु नका कमीत कमी शेतकऱ्यांनी मका शुगरग्रेज आशा प्रोटीन युक्त वैरणी कङे लक्ष द्यावे .
Barobar
Ek no dada tumhi 1 no mahiti dili
मस्त माहिती सांगितली
Super business
माझा एक प्रश्न आहे सहकारी दवाखान्यात जनावरानसाठी कोण कोणती औषधं मिळतात
Plese reply kara konala mahiti asel tar
गाई मस्त आहेत
Gadi bhari आहे
ध्येय पेक्षा बिंजनेस कधी ही मोठा
खूप छान माहिती दिली सर
बरोबर माहिती सांगितली
खुप सुंदर माहिती ❤
Supper mahiti sir
Nad khula bhawa ❤❤❤❤❤❤❤
dada hi 30.35litr paryant aahe . कोणत्या जातीची आहे .हरयाणा की पंजाबच्या गाई आहेत . ते फक्त सांगा
खुप छान मुलाखत अनुभवाचे बोल
🙏
मस्त आहे दादा
व्हिडीओ.टाका
खुप छान
Nice information Sir
Khup chan
अप्रतिम मुलाखत मो.नं द्या यांचा
खर बोललात भाऊ
Sedds gaichi rs saga
खुप छान माहिती दीली दादा मोबाईल न सागा सर
Good 👍👍
20 गुंठे जमिनी vr किती गाई करता येतील
2गुंट्या मधे 20+ गाय बसतात
Tiwana 1 no resalt
Tumcha mobile number pathava
अँकर, सरकारी नोकरी कोणती होती हे सांगितली नाही.व का सोडली हे पण सांगितले असते तर बरे होते.
Mi pn ak army cha job sodun hach bussnses karaych tharvl ahe 😅
Retirement nntr kra major saheb❤
Do after retirement
👌👌👌
Great
प्रत्यक्षात कठीण असते
Gm
Video chhan.
ही. एच एफ गाय विदर्भात दूध देणार का उष्णता असल्याने
देते
Saglya gaya kiti la ghetli
👌👌👌👌👌
नाद करा पण
खरं बोलणार त्याचा
Dada,mi ya,dhandya madhe 15 warsha pasun ahe
Hi
Bhau तुम्हाला नफा होत आहे का या धांद्या मध्ये profit hote k apan karu shakto k real madhe
भाऊ तुमच्याकडे गाय विक्री साठी आहे का आणि असतील तर सांगा
गाई बांधून असतात का मुक्त घोठा आहे
बांधून
भावा ह्या भावाचा पत्ता मिळेल का...?
👍
दुध व्यवसायात छुपे खर्च जास्त आहेत... त्यामुळे जास्त परवड नाही...
छुपे खर्च म्हणजे नक्की काय ते सविस्तर माहिती द्या दादा आपले मार्गदर्शन मोलाचे असेल🙏
खर्च जाऊन सुध्दा परवडत आहे
@@comedyviralkatta8685 अगदी बरोबर
कुठल्या प्रकारचे छुपे खर्च आहे ते सांगा ना दादा
Tu karu Nako mag....zhop baba
Mast dada
Sir kiti acre madhe aahe chara
गावचा जेस्ट नागरिक काय बोलतोय भावा
म्हणजे सरपंच दादा 👍
सर या शेतकरी चा नंबर पाठवा कारण मला ट्कचेर बनवायच आहे
🔥🔥🔥
Number dya ke yenacha
💪👍👌👌✌️
मला दुध व्यवसाय करयाचा आहे मला भेटता येईल का यांना
गावरान गाय २० लीटर शक्य तरी आहें का
भाव काय भेटतो तुमच्या कडे
23rs
कोनती नौकरी सोडली
फॅट आणि एसएनएफ लागत का
Ho
3 gadi che 1 lakh?
Tumcha mo no bhetel ka
Mobile no patava
Dada namber send kara tu
Mobail namber patva
Tumcha contact no daya
sahebancha no dya
सर आपला मोबाईल नंबर पाठवा
मोबाइल नंबर टाका तुमचा
Number send kra
ruclips.net/video/ShOjcdBUAbY/видео.htmlsi=6zSnM1LApOGRPnhc
जगातील सर्वात छोटी गाय, मिल्क चार्जर जी कमाल
👍
👌👌👌👌👌
👌👌