RUclipsrs ने सध्या च्या दुग्धव्यवसाय ची विदारक परिस्थिती पण दाखवावी.फक्त Like मिळवण्यासाठी दोन लाख नफा मिळतो हे खोटं सांगून तुम्ही दूधधंद्याचे वाटोळं केलंय ते पण कळू द्या जगाला 🙏
दिवसाला खर्च काढून जर 2500 रुपये उरतात तर एका महिन्याची 75 हजार रुपये होतात 12 महिन्याचे 9 लाख रुपये होतात तर वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपये कस काय सांगतात, 😂😂😅😅
दोन्ही भावाच्या कार्याला सलाम
एवढं सोपं नाही नफा कमावनं त्याच्यावर अपार कष्ट आहे
कष्टाविणा फळ ना मिळते,
तुज कळते परी ना वळते!!!!
जिद्द चांगली आहे पण परत एकदम हिशेब नीट पाहावा 🙏
भाऊ खुप अभिमान वाटतो तुमचा आजच्या पीढीला लाजवणारा व्यवसाय तुमच्या फुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
कोणत्याही व्यवसायात योग्य नियोजन आणि कष्ट घेतले की तो यशस्वी होतोच 🙌
युकाकांनी प्रेरणा घ्यावी असा आदर्श उपक्रम , दोन्ही भावांचे मनःपुर्वक अभिनंदन व मनःपुर्वक शुभेच्छा .
मनापासून फक्त नाद पाहिजे ❤❤❤❤
खूप चांगला व्यसाय आहे माझ्या कडे पण एक एकर च शेती आहे 6 महेस्सी आहेत नांदेड येथे घरोघरी वरवे देतो चांगला नफा भेटतो
धंदा छान भाऊ पन आता भाव नही राहिला आता काय खर नही
तुम्ही मिळतात येवढे सांगता खर्च आणि कष्ट किती आहे माहित आहे का सरकारी कर्मचारी दीड लाख मिळवतो त्याची जाहिरात होते का
बरोबर
अगदी बरोबर दादा
RUclipsrs ने सध्या च्या दुग्धव्यवसाय ची विदारक परिस्थिती पण दाखवावी.फक्त Like मिळवण्यासाठी दोन लाख नफा मिळतो हे खोटं सांगून तुम्ही दूधधंद्याचे वाटोळं केलंय ते पण कळू द्या जगाला 🙏
मस्त रे भाऊ आमच्या भागात सुद्धा दुग्ध व्यवसाय करू शकतो हे तुम्ही आम्हांला शिकवले.
खुप छान आहे✌
👍👍
मस्तच 👌👌👌👍👍
मला वाटतं मीडियाने अशा पद्धतीच्या गोष्टी दाखवले गरजेचे आहे. राजकारणाच्या गोष्टी दाखवता कामा नये
जय विरू जय वीरू ऑल द बेस्ट
मस्त बरकुल बंधु
खूप प्रेरणादायी
gert wark dada
Chan👌🏻👍🏻💐🙏🏻
या कांड्या कुठे मिळतील सुपर नेपाईर
अभिनंदन
खूप छान आहे
गाई पाहील्या नंतरच त्यांच्या मेहणतीची कष्टाची जानीव होते फक्त गाईंची स्वच्छता आणि त्यांच्या अंगावरचे तेज व चकाकी बघा .
Nice 👍👍
19लाख अतिरेक झाला
🚩🙏 Bhari🙏🚩
दिवसाला खर्च काढून जर 2500 रुपये उरतात तर एका महिन्याची 75 हजार रुपये होतात 12 महिन्याचे 9 लाख रुपये होतात तर वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपये कस काय सांगतात, 😂😂😅😅
Dok kharab zalay ya news walyanch😂
हा मी पण तोच विचार करतोय
Lay bhari sir
आपल धाराशिव❣️
खूप छान
❤
खोट्या गोष्टी आहेत माया जवळ 9 म्हशी आहेत 4 hf जर्सी आहेत. पण येवढे पैसे उरत नाहीत. दुधाले भाव कमी खर्च जास्त आहे.
भाऊ चारा किती ऐकर वर आहे आपला
खुप भारी
दुप्पट सांगितल राव........
छान
जेवढ सांगता तेव्हढ सोप्प नसत
सगळा खोटा आहे आम्ही पण तेच करतो
😂😂😂 येड बनवतात न्यूज वाले 😅
❤ Good, show like this Positive News.😂😂😂❤
डॉक्टर साहेब यात लाजायचं काय हो,,,,
Very good
भाव कमी होतील नक्कीच सगळ्यांनी हेच केलं तर
Sagle mashi gaai poslyawar kashi la kon janar
Tu ahe ki
काय नई राहत बबा कामाला जाण्यापेक्षा बरं हे
Ka
नौकरी शोधत बसण्या pexa उद्योग करायला पाहिजे
😍😍😍😍
Shugar gress jwari chi lagwad kiti kalaa sathi karatat, mahiti dya sir, mala lagwad karaychi aahe plz
हिशोब चुकीचा आहे हेवडा नफा नाही मी पण तोच व्यवसाय करतो
दादा सगळ्या यूट्यूब चॅनल वर दूध व्यवसाय परवडतो असं सांगतात.. खरं काय??
फ़ोन नंबर मिळेल का प्रशांतचा
नंबर मिळेल का तुमचा
दीवसाला 2.5 हजार नफा मग महीन्याला दीड लाख कसा फायदा होतो
😂😅
@@Tuzabapme घाई घाई news दिली की असच होत 😂😂😂😅
👌👌👌
Yaaala pan shishan ghyala lagate Karan sagale ganit karav ka dada
pink revolution jorat chalu aahe
बुचक्यात एवढा पगार होतो का.
Super dada 35 rupak
गोदी मीडिया ची नजर लावु नका.
मला पणी कमी आहे बोर मारलय पण पाणी कमी आहे मला 5थे 10 गायी चा गोटा करायचा आहे पण पाणी थोडे आहे
करू नका
तुम्हाला बोलायला सोप जात म्याडम करणे फार अवघड
35 hajar 10 divsala 1.50 mahina kasa😂😂
नंबर द्या
Tumala काही डोक् आहे ka yevada कुटे नफ़ा मिळतो का yevadaya गाई mahe
Great👍👍👍
Great 👍👍
छान