डीएम साहेबांच्या वडिलांना बँक मॅनेजर ने धक्के मारत बँकेतून हाकललं, मग झालं असे की...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 221

  • @rangnathtaskar1521
    @rangnathtaskar1521 Месяц назад +26

    आपण पोस्ट केलेला व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आहे.. बऱ्याचश्या शासकीय बँकांमध्ये हाच अनुभव येत असतो... कधीतरी मॅनेजरला सांगण्यास गेले असता मॅनेजर त्यांच्या पुढचा असतो.. खाजगी आणि सहकारी बँकांमध्ये सहकार्य केले जाते.. परंतु शासनाच्या अखत्यारीत असलेल्या बँकेमध्ये ते दिसून येत नाही.. अशा कर्मचाऱ्यांवर शासनामार्फत आवश्यक कारवाई होणे गरजेचे आहे... परंतु बँक कर्मचाऱ्यांची युनियन तसेच शासकीय अनास्था यामुळे यात काही बदल होत नाही... त्यामुळे ग्राहकांची कुचंबना होते.. व अत्यंत वाईट अनुभव येतात..

  • @VasantraoMokde
    @VasantraoMokde Месяц назад +50

    संपुर्ण व्हिडिओ बघीतला खुप छान वाटला खरच खुप ब्यांके मध्येच इतरही सरकारी कार्यालयात कर्मचारी जनतेशी ऊध्दट वागतात जसे काही आम्ही या कार्यालयाचे मालकच अथवा बास आहोत अशा तोर्यात वावरतात तेव्हा अशा कर्मचाऱ्यांना कायदेशीर धडा शिकविणे आवश्यक आहे कार्यालयात येणार्या कोणत्याही व्यक्तीस कमी लेखु नये तो साध्या पेहरावात असो की सुटबुटात असो गरीब असो की श्रीमंत असो 🎉🎉खुप छान विवेचन केले आहे धन्यवाद 🙏

  • @nandkumarture4890
    @nandkumarture4890 Месяц назад +24

    Union bank of India and bank of Maharashtra या दोनी banka अतीशय वाईट आहेत तिथे customer लावैठबिगार आणखी अमान, वागणूक मिळते अतीशय उरमट आहे staff इथला

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад

      Give me the address of the bank

    • @MothabhuAhire
      @MothabhuAhire Месяц назад

      😅 12:12 😅😅😅 12:13 12:13 12:13 12:14 😅 12:38 12:38 oo😅tko😅😅 14:02 14:03 14:03 14:04 oo

  • @gajananhadke613
    @gajananhadke613 Месяц назад +19

    बँकेत सर्वांना सारखे नियम पाहिजे.
    खूप छान माहिती आवडली.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Месяц назад +16

    जर बँकेत चांगला मॅनेजर चांगले कर्मचारी असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची फसवणूक होणार नाही व त्यांना योग्य सेवा मिळेल आपण लिहिलेला लेख अतिशय सुंदर आणि चांगला आहे

  • @popatjagdale3021
    @popatjagdale3021 Месяц назад +168

    अशी वागणूक सर्व ठिकाणी मिळाली तर भारत देश सुजलाम सुफलाम होईल.

    • @shamsundarloke2239
      @shamsundarloke2239 Месяц назад

      0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 mi h 😅😊

  • @user-y410
    @user-y410 Месяц назад +41

    खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏
    सुरेंद्र पाल यांच्या सारखे रोज भरपूर लोकांना असे रोजच घडते पण काय करावे असा प्रश्न पडतो.

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 Месяц назад +10

    ही कथा सर्वांना उद्बोधक आहे.

  • @vasantmali2414
    @vasantmali2414 3 дня назад +2

    चुकला त्याला शासण झालच पाहिजे,,,, लगेच प्रत्येक्षा नाही,,,,,,, अस झाल तर,,,,,,,, फार मोठी सुधारणा होईल,,,, सर,,,,,,,, प्रत्रकार,,, वसंत माळीच,,, देअर खुर्द तो धुळे,,,,

  • @sadashivpitake4921
    @sadashivpitake4921 Месяц назад +4

    अत्यंत उपयोगी माहिती सर्व बँकांसाठी याचा खूप उपयोग होईल पण संचालक मंडळाने याकडे सहानुभूतीने पहीलेतर

  • @PratibhaPalsule
    @PratibhaPalsule Месяц назад +6

    खूप छान माहिती.सगळ्या आफीसेस मधे असे नियम ठेवावे.मृहणजे सगळ्यांची कामे निट होतील.

  • @sww69
    @sww69 27 дней назад +1

    माहिती खुप चांगली समजली,सर्वांना आदर दिला पाहीजे.आणी ग्राहकांनीही त्यास सहकार्य केले पाहीजे‌.

  • @bhikanraosalunkhe5153
    @bhikanraosalunkhe5153 4 дня назад

    खुप शिकवण देणारा हा व्हिडिओ आहे.ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं याचा हा सर्वोत्तम नमुना आहे.मालकाचा संयम आणि नम्रता फारच उच्च प्रतीचे गुण वाटले.

  • @sagartayade1432
    @sagartayade1432 Месяц назад +1

    सर्व ठिकाणी असा अनुभव येतात,ते ग्राहकास अशीच वागणूक देतात.खूप चांगली कथा होती लक्षवेधी आणि प्रेरणादायी हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉

  • @UttamChakote-sz4ms
    @UttamChakote-sz4ms Месяц назад +6

    अगदि बरोबर आहे

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 Месяц назад +7

    राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @jailndar
    @jailndar Месяц назад +5

    अगदी सर्व बरोबर आहे कर्मचाऱ्यांनी लक्षात घेऊन काम केले पाहिजे

  • @DattatrayIngale-uz2kb
    @DattatrayIngale-uz2kb Месяц назад +3

    कथा आवडली हा विचार सर खाजगी बँके पुरता मर्यादित आहे असे वाटते सरकारी बँकेत असं घडणे आवश्यक आहे आजकाल सरकारी अधिकारी ज्यादा मजूर पणे काम करत आहेत

  • @santoshtelap8182
    @santoshtelap8182 Месяц назад +13

    एस बी आय बँक शाखा चौसाळा ता बीड येथे पण पण माझ्यावर आशीच हिन दर्जा ची वागवणुक ग्रहकाला मिळत आहे.
    मी आशा बँक अधिकारी चा निषेध करतो.

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад

      PLEASE FILE A COMPLAINT AGAINST BANK AUTHORITY TO HON LOKAYUKTA LOKPAL IMMEDIATELY

    • @Dearadrk
      @Dearadrk Месяц назад

      Apply to HON CONSUMER COURT IMMEDIATELY

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 Месяц назад +11

    हे कलेक्टर साहेबांचे वडील ते ही शेतकरी होते म्हणून जर दुसरे शेतकरी असते तर काय केले असते ज्याचे एक फोन वर काम होते

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Месяц назад +3

    यग्य सुविचार धन्मवाद🙏🙏🙏

  • @vishwanathkhot3882
    @vishwanathkhot3882 Месяц назад +8

    S B I bank मधील कर्मचारी सुधारणा करण्याची गरज आहे

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 Месяц назад +5

    लई भारी

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Месяц назад +2

    छानच नमस्कार 👌🙏🙏🙏🌿🎊

  • @vkgaming9034
    @vkgaming9034 10 дней назад

    आदरणीय सुरेंद्रपाल यांनी बॅक मॅनेजरला जी शिक्षा दिली ती योग्यच आहे असीच वागणुक सर्व सरकारी कार्यालयात मिळते यांच्यावर असिच कडक कारवाई होणे गरजेचे आहे

  • @YogeshPatil-nd4eb
    @YogeshPatil-nd4eb Месяц назад +2

    खूप छान माहिती दिली,
    बऱ्याच बँकांचे मॅनेजर हे मनमानी करीत असतात

  • @indian-sv9hr
    @indian-sv9hr Месяц назад +6

    🙏🏻🌹खुच छान 👍🏻👌🏻👌🏻💐💐

  • @purushottamchavan8828
    @purushottamchavan8828 4 дня назад

    गोरगरीब व अशिक्षित नागरिकांसाठी ही माहिती एकदम बरोबर आहे आणि असच घडल तर बैंकेची काम सरळ होतील

  • @sudhakarchoudhari766
    @sudhakarchoudhari766 Месяц назад +5

    आशी वागणूक सर्व बॅक व सरकारी आईसमध्य मिळाल्यास भारताची प्रगती होईल

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Месяц назад +1

    अप्रतिम गोष्ट खूप छान आहे. शिकण्यासारखी आहे

  • @प्रल्हादपाटकर

    ❤❤ सुरेंद्र पाल यांना धन्यवाद वंदन

  • @ganpathadshi1346
    @ganpathadshi1346 17 дней назад

    अतिशय सुंदर लेख आहे, आसे मालक असतील तर ती बँक खूप नाव मोठ होईल. परंतु सध्या परिस्थिती वागली आहे. आपलेच पैसे आपल्यालाच त्रास भोगावा लागतोय. कोणतीच बँक customer shi नीट बोलत नाही.

  • @tanajipatil4402
    @tanajipatil4402 Месяц назад +2

    खूप खूप छान धन्यवादसाहेब

  • @nagnathsadhu7305
    @nagnathsadhu7305 Месяц назад +1

    अतिशय या तून सर्वांना बोध घेणे गरजेचं आहे

  • @annaraokoli4448
    @annaraokoli4448 Месяц назад

    अतिशय चांगली गोष्ट आहे सर्वत्र सर्व ऑफिसमध्ये कंपन्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वातावरण असेल तर देशाची राज्याची गावाची तालुक्याची जिल्ह्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही

  • @dambajimhaske9414
    @dambajimhaske9414 Месяц назад +2

    अतिशय सुंदर कहाणी.

  • @kisangadave3500
    @kisangadave3500 9 дней назад

    खूप छान..महाराष्ट्र असा होईल ?

  • @SudhakarSalunkhe-l1h
    @SudhakarSalunkhe-l1h Месяц назад +10

    Sundar malak

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Месяц назад +1

    अती सुंदर धन्यावाद नमस्कार.

  • @chimanraodeshmukh3549
    @chimanraodeshmukh3549 Месяц назад +1

    खूप छानखूप छान सविस्तर माहिती दिली

  • @dilipbapat8315
    @dilipbapat8315 Месяц назад +7

    बँक चे नाव काय

  • @manojfunde8659
    @manojfunde8659 Месяц назад +1

    बँकेने जर सर्व ग्राहकांना अशी वागणूक दिली तर आपल्या देशातील बँका जगात एक नंबर ठरतील

  • @vasudhatirthgirikar9476
    @vasudhatirthgirikar9476 Месяц назад

    कथा खूप छान वाटली.या कथेतून खूप काही शिकण्यासारख आहे.

  • @AijazAhmedShaikhChand
    @AijazAhmedShaikhChand Месяц назад +3

    Very nice lesson

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Месяц назад +23

    सुरेंद्र पाल यांना धन्यवाद वंदन 🙏

  • @vilasjagdale6309
    @vilasjagdale6309 Месяц назад

    खूप छान कथा आहे. सर्व आफिस मधे लोकांना चांगली वागणुक मिळत नाही.

  • @arunjaveri6243
    @arunjaveri6243 6 дней назад

    अप्रतिम आणि योग्य

  • @vijayjadhav8486
    @vijayjadhav8486 28 дней назад

    🙏🌺....अती उत्तम.... 🙏🌺

  • @nivasraoGurav
    @nivasraoGurav Месяц назад +6

    अतिशय सुंदर आहे हे सर्व बॅंकेत . झाले पाहिजे मालकांनी पाहिले पाहिजे

  • @navnathkaudare7124
    @navnathkaudare7124 Месяц назад +4

    सर्वच सरकारी खात्यात असेच चालू आहे गरीबाकडे लक्ष देत नाही

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 Месяц назад +3

    सुरेंद्रपालनी योग्यच केले आहे, असाच धडा शिकवला पाहीजे अशा उध्दट कर्मचा-यांना

  • @JaiprakashMalkar
    @JaiprakashMalkar Месяц назад +1

    हा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खूप छान वाटला.
    पण अश्याप्रकारचे वातावरण कुठेच पहायला मिळत नाही हेच दुर्देव.😢

  • @vijaybaisane9603
    @vijaybaisane9603 Месяц назад +1

    ही अगदी खरी गोष्ट आहे

  • @bhausahebpatil6032
    @bhausahebpatil6032 Месяц назад +3

    Made out story!!

  • @kusumtitirmare-w4p
    @kusumtitirmare-w4p Месяц назад

    बॅंकेत सर्वांना नियम सारखे पाहिजेत गरीब असो वा श्रीमंत असो खूप छान कथा धन्यवाद

  • @NamrataKokitkar
    @NamrataKokitkar Месяц назад

    हा व्हिडिओ खूप छान असून बँकेच्या प्रगतीला जालना देणारा आहे

  • @sushilapatil8972
    @sushilapatil8972 Месяц назад +3

    Nice post

  • @dinkarkhedekar6764
    @dinkarkhedekar6764 Месяц назад +1

    खूप छान, सर्वत्र असेच व्हायला हवे,

  • @sadhanamahamuni9497
    @sadhanamahamuni9497 Месяц назад +1

    Very nice ❤❤

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 12 дней назад +1

    आशी वागणुक सर्व ठिकाणी मीळाली तर भारत देश सुजलाम सुफलाम होईल

  • @ganeshgiri1830
    @ganeshgiri1830 3 дня назад

    Very Good thinking sirji

  • @janardanshardul6185
    @janardanshardul6185 Месяц назад

    Good सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे छान व्हिडिओ आहे व् चुकरास
    धडा शिकवला गेलाच पाहिजे

  • @ushabaisane9024
    @ushabaisane9024 Месяц назад +1

    सत्य परिस्थिती मांडली आहे

  • @SudhirNagapurkar
    @SudhirNagapurkar Месяц назад +2

    Very nice, all bank manager, and administration for in all Government Offices

  • @mahendramadame4896
    @mahendramadame4896 Месяц назад +1

    बँकेत कर्मचारी हे गरीब ग्राहकांना तुच्छ भावनेने बघतातकर्ज मंजुरी करिता फारच त्रास देतात व इतरत्र श्रीमंतांना जलद गतीने कर्ज मंजूर करून देतात

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 Месяц назад +1

    खट्याळ खटच समजते अशा कर्मचार्यांना फटके देऊन सुधरवले पाहीजे माजले आहेत

  • @AshokPatil-n9n
    @AshokPatil-n9n Месяц назад +6

    सुरेंद्र पालजी जे वागले ते खूप छान घमेंड खोराना अशीच शिक्षा पाहिजे

  • @samadhansable1462
    @samadhansable1462 26 дней назад

    एकदम बरोबर

  • @BaluPawar-fe4cd
    @BaluPawar-fe4cd Месяц назад +1

    योग्य निर्णय घेण्यात आला शुभेच्छा

  • @arunaranage5251
    @arunaranage5251 Месяц назад +2

    खूपच छान माहिती अशीच जर. सर्व सामान्यांना सर्व कार्यालयात, बुकात मिळाली तर आपला देश संस्कृतीत आहे.मॅनेजरसारखी लोकांना पहिल्यांदा हाकलून लावले पाहिजे

  • @kisankhadse9659
    @kisankhadse9659 Месяц назад +6

    Ashe bankeche malak asaylapahije ance hardik abhinandan,

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 Месяц назад +2

    खऱ्या घटनेवर आधारित आहे की काल्पनिक ❓
    अर्थात असे अधिकारी अस्तित्वात आहेत.

  • @supriyasagdeo125
    @supriyasagdeo125 Месяц назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @chaitanya7360
    @chaitanya7360 Месяц назад

    धन्यवाद सर

  • @nandkumardeshpande8325
    @nandkumardeshpande8325 Месяц назад +1

    Very good post.

  • @DinkarSawarkar
    @DinkarSawarkar 16 дней назад

    बरोबर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Месяц назад +1

    असे विडीओ गव्हर्नमेंट मधील लोकांना धडा शिकवणारे तयार करा.

  • @shirishsaley
    @shirishsaley Месяц назад

    खुप खुप छान आहे

  • @DattatrayPuyad
    @DattatrayPuyad Месяц назад +6

    सर्वच बाबतीत बाबतीत असंच होतं आहे

  • @gajananpatil3318
    @gajananpatil3318 5 дней назад

    Good information

  • @BhausahebKolape-o5d
    @BhausahebKolape-o5d Месяц назад

    खुप छान धन्यवाद

  • @sajanraoaragade2242
    @sajanraoaragade2242 Месяц назад

    प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना समजून त्यांना चांगली सेवा दिली पाहिजे

  • @shalandikkar9769
    @shalandikkar9769 Месяц назад

    सुरैंद्रपालजींचे संयमी स्वभाव पाहुन खुफच आश्चर्य वाटले आणी साधी रहाणी आणि उच्चविचारसरणी चा प्रत्यय आला .

  • @prakashnimbalkar2536
    @prakashnimbalkar2536 Месяц назад

    बॅंकेत अशाच पद्धतीने लोकांना वागणूक मिळते पण आता जास्तीत जास्त बॅंका शासनाच्या आहेत. शासनाने या गोष्टींकडे लक्ष दिल्यास जनतेला त्रास होणार नाही. आणि सुरेंद्र पाल यांनी योग्य निर्णय घेतला आणि खरोखरच पवन सारख्या लोकांची आज गरज आहे

  • @sangitadawkhare5440
    @sangitadawkhare5440 Месяц назад

    Katha khup chan ahe sarvana sarv thikani saman vagnuk milalich pahije

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 Месяц назад +1

    सर्व कार्यालये व बॅंकेत हे समजावून सांगितले पाहिजे.

  • @DipakLingayat-zk1hy
    @DipakLingayat-zk1hy Месяц назад +1

    ही घटना सत्य आहे की काल्पनिक
    जर सत्य असेल तर आपण ठिकाणचा उल्लेख का केला नाही

  • @smitakarnik4473
    @smitakarnik4473 Месяц назад +1

    बरोबर आहे बॅकेत चांगली वागणूक मिळत नाही

  • @shivajikale1293
    @shivajikale1293 Месяц назад +3

    🙏🙏👍🙏

  • @RajaniGhaturle
    @RajaniGhaturle Месяц назад +1

    अशी सन्मानची वागणूक बँक, आमदार, खासदार,मंत्री शासकीय, तहसील आणि अन्य कार्यालयात विनम्र वागणूक दिली तरलोकांना मानसिक तणाव होणार नाही.

  • @vinodbhagwat9437
    @vinodbhagwat9437 Месяц назад +1

    Good thoughts, this should happen in State Bank of India, because in this bank there is no proper services and response , also the work done in bank is very slow, most of the pensioners face this problem and they have to wait for long period till then work does not happen.

  • @suryakantjodmote578
    @suryakantjodmote578 Месяц назад +3

    Yana dhanvad

  • @rangnathdarade7697
    @rangnathdarade7697 Месяц назад

    खुप छान कथा आहे

  • @chandrakantsurve494
    @chandrakantsurve494 Месяц назад +2

    👌🙏

  • @chandravilaslavekar5235
    @chandravilaslavekar5235 9 дней назад

    साधे कपडे, म्हणून ग्राहकाचा मान अपमान असे कुठेच होत नाही एव्हढेच खटकले.😮😊

  • @bhaskarthosar6447
    @bhaskarthosar6447 Месяц назад

    हा व्हिडीओ जर एस बी आय बॅंक वाले बघतील तर ते सुध्दा त्यांच्या व ग्राहकांमधील व्यवहार सुधारतील हीच आशा.

  • @gajanantajne2608
    @gajanantajne2608 Месяц назад

    छानच आहे

  • @ManoharLohakpure-w6f
    @ManoharLohakpure-w6f Месяц назад

    खुप छान

  • @SuhasKadam-bu7re
    @SuhasKadam-bu7re Месяц назад

    Great

  • @vijaydeshpande846
    @vijaydeshpande846 Месяц назад

    Katha sunder ahe