सर आपण निर्भिड पणे विश्लेषण करता आपले आभार,भिऊ नका उभा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, देशमुख व परभणी येथील कुटुंबातील व्यक्ती ना न्याय मिळाला पाहिजे, वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, धन्यवाद.🙏🏻
वागळे सर .. खरचं तुम्ही लोकंशाहीचा चौथा स्तंभ आहे .. आणि सुज्ञ महाराष्ट्रीयन लोकांचा पाठिंबा कायम तुमच्या साठी कायम असेल ... आणि जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान ....
मी वागळे साहेब यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे . वागळे साहेब यांच्या आवाजात सच्चाई आहे . धन्याला वाचविण्यासाठी अनेक राजकीय नेते तयार होतील , परंतु माननीय श्री देवेंद्र फडणवीस मात्र वाल्मीक कराड याचा इन्काउंन्टर करायला तयार होणार नाहीत ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे . याउलट माननीय श्री देवेंद्र फडणवीस आपल्या चाणक्य नीतीने शिस्ती शिस्तीने धन्याचा कायमचा राजकीय इन्काउंन्टर करतील असे मला वाटते .
वागळे साहेब सत्याचा देश राहीले नाही, आपण जे बोलतो अगदी करेक्ट आहे . अशा च लोकांनी माननीय उद्धव साहेबांना खडयात घातले , आपल्या या परिषदा बाबतीत धन्यवाद सलाम 🎉🎉
वाल्मिक कराड ची नार्को टेस्ट केली तर माहायुती मधल्या नेत्याचे काळे काम बाहेर येऊ शकते म्हणुन धंनजय मुंडे ने ग्रुहमंत्रीला हाथासी धरुन वाल्मिक कराड चा इनकाऊटर कराचे ठरवले आहे म्हणुन त्याला ग्रुहमंत्री च्या ग्रुप्त माहीती धंनजय मुंडे ला देऊन वाल्मिक कराड ला आत्मसमर्पण करायला लावले कारण संतोष देशमुख प्रकरण खुब चिघळत चाललेल आहे त्यामुळे धंनजय मुंडे च मंत्री पद धोक्यात आहे म्हणुन ते कधीही वाल्मिक कराड चा इनकाऊटर करु शकते. पण माझी सरकार ला विनंती आहे की बीड मधली सर्व मालाई जेवढ्या नेत्याना जाते त्याचे नाव बाहेर काढ्याला वाल्मिक कराड ची नार्को टेस्ट करा व संतोष देशमुख हत्या प्रकारणाथ जेवडे आरोपी आहे त्याचे नाव बाहेर काढायचे असेल तर सुदर्शन घुले ची नार्को टेस्ट करा या दोघांची नार्को टेस्ट झाली की बीड मधले सर्व खंडणी खुन लोकाच्या जमीनी दडपविन अधिकाराना धमकावने हे सर्व प्रकार बाहेर येतील याकरीता वाल्मिक कराड व सुदर्शन घुले ची नार्को टेस्ट करा. यामधे जेवढे नेते सामील असेल त्याचे राजीनामे घ्या व संतोष देशमुख हत्या जेवढे आरोपी असेल त्यावर 302 चे गुन्हे दाखल करा व त्या देशमुख कुटुंबाला न्याय द्या.व बीड मधली गुन्हेगारी कमी करा हि.सरकारला विनंती आहे.
कराड सोबत ज्यांचे बी संबंध असतील संत्री मंत्री आमदार खासदार ज्याच्या सोबत रिलेशन असेल दोस्तानेचे लोकं म्हणतात धनंजय मुंडे झालं जवळचा आहे कराड या सर्व लोकांची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे द ग्रेट मराठा जय शिवाजी जय जिजामाता जरांगे साहेब जिंदाबाद जरांगे साहेब जिंदाबाद
प्रामाणिक सविस्तर माहिती अगदी उघडपणे मिडिया चैनल मध्ये राहुन देता येत नाही परंतू आज दिली. धन्यवाद..... म्हणजे मिडिया बरयाच अंशी शासकीय दबावात राहतात...
कराडना पकडायला एवढे लागले कोणाचा दबाव होता पोलिसांवर गृहमंत्रानी ह्याचा बोध घेणे लोकांचा पोलिसावरील विश्वास कमी होत चालला आहें महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही
मी सदैव सदैव वागळे सोयाबीन सोबत आहे वागळे साहेब सत्य बोलत आहेत आणि फडवणीस पासूनच गोष्टी करतात कारवाई करू कारवाई करू कारवाई काय होत नाही यायला जशास तसे उत्तर पाहिजे
निखिल साहेब तुम्हाला हे जातिवाद वक्तव्य बिलकुल सोबत नाही तुम्ही एक पत्रकार आहात. राहिला प्रश्न वंजारी समाजाच्या मुलांचा आणि नोकऱ्यांचा तर ते मुलं स्वतः खूप मेहनती आहेत हुशार आहेत परिश्रम करणं त्यांच्या डीएन मध्ये आहे त्यामुळे या विषयावर कोणीही बोलणं चुकीचं ठरेल
अंजली दमानिया यांना तर अनोळखी कॉल आलेला त्यात असे त्याने सांगितले होते की सुदर्शन घुळे आणि इतर 2 आरोपी यांचा एन्काऊटर केलेला आहे... कदाचित तपासाची दिशा भरकटवन्याचा हा एक प्रयत्न असू शकेल.. 😢😢😢😢😢😢
सर आपण निर्भिड पणे विश्लेषण करता आपले आभार,भिऊ नका उभा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, देशमुख व परभणी येथील कुटुंबातील व्यक्ती ना न्याय मिळाला पाहिजे, वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, धन्यवाद.🙏🏻
वागळे साहेब तुम्ही अगदी बरोबर माहिती दिली, अभ्यासपूर्ण विश्लेषण,
यालाच म्हणतात निर्भीड पत्रकारिता,
धन्यवाद राम राम,
धन्या आणि वाल्या दोघांचा कायदेशीर कार्यक्रम झाला पाहिजे त्याशिवाय बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता सुखाने जगू शकत नाही.
😂😂😂😂😂😂
वागळे सर .. खरचं तुम्ही लोकंशाहीचा चौथा स्तंभ आहे .. आणि सुज्ञ महाराष्ट्रीयन लोकांचा पाठिंबा कायम तुमच्या साठी कायम असेल ... आणि जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान ....
करेक्ट वा लय भारी वागळे साहेब ... एकाच नंबर सत्य...
👌
मी वागळे साहेब यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे . वागळे साहेब यांच्या आवाजात सच्चाई आहे . धन्याला वाचविण्यासाठी अनेक राजकीय नेते तयार होतील , परंतु माननीय श्री देवेंद्र फडणवीस मात्र वाल्मीक कराड याचा इन्काउंन्टर करायला तयार होणार नाहीत ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे . याउलट माननीय श्री देवेंद्र फडणवीस आपल्या चाणक्य नीतीने शिस्ती शिस्तीने धन्याचा कायमचा राजकीय इन्काउंन्टर करतील असे मला वाटते .
भविष्यात मुंडे घराणे राजकारणातून हदपार होणार हदपार जनता करणार
वाल्मिक कराड यांचा incounter होऊ शकतो अगदी बरोबर विश्लेषण
सगळे बडे नेते वाल्मिक कराड यांचें मित्र म्हणून एन्काऊंटर होनार सर्वा नेते साठी फायद्या चे
कराड मुंडे संपला पाहिजे तेव्हा बीड जिल्हा शांत झोप घेणार
100%Right sir.
या बहीण-भावाला राजकारणातून पत्ता कट करावा एवढंच वाटतं
वागळे साहेबांचा अंदाज खरा ठरु शकतो
खरं आहे
एक दिवस मू़ंढेला भि अटक होणार एवढे निश्चित आहे.१०१% खरे आहे.
संतोष देशमुख खुन प्रकरणी सरकार जर न्याय देणार नाही तर सरकार सुद्धा जाऊ शकते.
एकदम बरोबर आहे वागळे सर
खुप छान विश्लेषण वागळे साहेब
एकदम बरोबर विश्लेषण.
निखिल सर अपना दिलेल्या माहिती खरी ठरवू शकते.
वागळे साहेब सत्याचा देश राहीले नाही, आपण जे बोलतो अगदी करेक्ट आहे . अशा च लोकांनी माननीय उद्धव साहेबांना खडयात घातले , आपल्या या परिषदा बाबतीत धन्यवाद सलाम 🎉🎉
वागळे साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तसंच होऊ शकेल
निखिल सर अंजली ताई च कौतुक करावं तेवढं कमी आहे
अगदी बरोबर वागळे भाऊ मला आसे म्हणायच आहे इथून पुढे सत्य माणसाला न्याय मिळणारच नाही का?
मुंडे संपला पाहिजे बाकी कुणी ही राज्ये करा चालेल
आरोपींची रिमांड घ्या कशे पोपटा सारखे बोलतील
वागळे सर धन्यवाद
' पैसे न खाणारा कॉन्स्टेबल (पोलीस ] पासून ते डी जी पर्यन्त पोलीस दाखवा आणि हनाम मिळवा
ईनाम ठेवाच।
वाल्मिक कराड ची नार्को टेस्ट केली तर माहायुती मधल्या नेत्याचे काळे काम बाहेर येऊ शकते म्हणुन धंनजय मुंडे ने ग्रुहमंत्रीला हाथासी धरुन वाल्मिक कराड चा इनकाऊटर कराचे ठरवले आहे म्हणुन त्याला ग्रुहमंत्री च्या ग्रुप्त माहीती धंनजय मुंडे ला देऊन वाल्मिक कराड ला आत्मसमर्पण करायला लावले कारण संतोष देशमुख प्रकरण खुब चिघळत चाललेल आहे त्यामुळे धंनजय मुंडे च मंत्री पद धोक्यात आहे म्हणुन ते कधीही वाल्मिक कराड चा इनकाऊटर करु शकते. पण माझी सरकार ला विनंती आहे की बीड मधली सर्व मालाई जेवढ्या नेत्याना जाते त्याचे नाव बाहेर काढ्याला वाल्मिक कराड ची नार्को टेस्ट करा व संतोष देशमुख हत्या प्रकारणाथ जेवडे आरोपी आहे त्याचे नाव बाहेर काढायचे असेल तर सुदर्शन घुले ची नार्को टेस्ट करा या दोघांची नार्को टेस्ट झाली की बीड मधले सर्व खंडणी खुन लोकाच्या जमीनी दडपविन अधिकाराना धमकावने हे सर्व प्रकार बाहेर येतील याकरीता वाल्मिक कराड व सुदर्शन घुले ची नार्को टेस्ट करा. यामधे जेवढे नेते सामील असेल त्याचे राजीनामे घ्या व संतोष देशमुख हत्या जेवढे आरोपी असेल त्यावर 302 चे गुन्हे दाखल करा व त्या देशमुख कुटुंबाला न्याय द्या.व बीड मधली गुन्हेगारी कमी करा हि.सरकारला विनंती आहे.
वाल्मिकी कराड शरण येणार आशी बातमी जशी दोन दिवस कोण व्हायरल के ती बातमी खरी ठरली तस हि एन्काऊन्टर ची बातमी ची सत्यता पोलीसांनी तपासावी.
वागळे सरांचा नंबर कोणी देईल का. कळवावे. फार छान विश्लेषण केले आहे.
बरोबर आहे साहेब तुमचाच 🎉🎉
निर्भीड व्हिडिओ..आपलं हार्दिक अभिनंदन
एकदम बरोबर. त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार
100% खर आहे सत्य परिस्थिती भयाण वास्तव... वागळे साहेब
सुपर विश्लेषण निखिल जी, Exellent !! Indian politics is amazing, now Maharashtra politics supperb, but Beed politics are great, and great politics. 😉
निखिल साहेब चर्चा तर अशी आहे आणि दबक्या आवाजात प्राजक्ता माळीस बीडचे पालकमत्री पद घ्यावे म्हणून मागणी होत आहे
😂😅😊👍
😂
Agadi barobar saheb
Absolutely right
एकदम बरोबर आहे
राजकारण म्हणजे गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे भासवून अती अती श्रीमंत होण्याचा महामार्ग !!!
बाहेर रहालो तर आपलाही संतोष दे होईल ही भीती असावी म्हणून स्वतः हुन हजर झाला असेल.
कराड सोबत ज्यांचे बी संबंध असतील संत्री मंत्री आमदार खासदार ज्याच्या सोबत रिलेशन असेल दोस्तानेचे लोकं म्हणतात धनंजय मुंडे झालं जवळचा आहे कराड या सर्व लोकांची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे द ग्रेट मराठा जय शिवाजी जय जिजामाता जरांगे साहेब जिंदाबाद जरांगे साहेब जिंदाबाद
प्रामाणिक सविस्तर माहिती अगदी उघडपणे मिडिया चैनल मध्ये राहुन देता येत नाही परंतू आज दिली. धन्यवाद.....
म्हणजे मिडिया बरयाच अंशी शासकीय दबावात राहतात...
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात सॅल्यूट 🙏🏿
तुम्हाला कल्पना नसेल ..
.
.
पोलीस तब्बल 22 दिवस फरार होते
.
.
.
.
.
*पण कराडांनी त्यांना शोधून काढलंच शेवटी..*
यालाच महाराष्ट्र पोलीस म्हणतात
कराडना पकडायला एवढे लागले कोणाचा दबाव होता पोलिसांवर गृहमंत्रानी ह्याचा बोध घेणे लोकांचा पोलिसावरील विश्वास कमी होत चालला आहें महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही
😂😂😂
😅😅😅🤦🏽🤦🏽🤦🏽
निखिल वागळे साहेब आपण वंजारी वंजारी म्हणून आमच्या जातीला बदनाम करू नका गुन्हेगारी करणाऱ्याला जात नसते गुन्हेगारांची जात गुन्हेगार हिच असते
निखिल वागळे साहेब आत्ता पर्यंत कुठे होतात , जे आत्ता बोलत आहेत.
वागळे सर खूपच छान💐💐
वाल्मिक ला अहो जाव्हो करण्याची गरज नाही, त्याची एकेरी उल्लेख केला तरी चालेल.
बाकी विश्लेषण छान.
वाल्मीक कराडचा एन्काऊंटर झाल्यास,महाराष्ट्राचे गृह मंत्री सह गुन्हेगारास ३०२सह, इतर कल्मासह सजा सुनावली जावी. ही सर्व जनतेची मागणी होत आहे.
जे शिळफाटा आणि बदलापूर ला झाले तेच इथे पण होणार खरा सूत्रधार मोकाट
छान विश्लेषण सर .
nice. carkat. analytical. information. and. most. gutsy. reportage. ❤🙏👍👌💯
याचा निर्णय मुंडे घेतील...
कारण आता प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत ...म्हणुन कुणाची गरज नाही....
सकार पडू शकतो या मुद्द्यांवर
राजकारणात "नाका पेक्षा मोती जड होणार नाही" याची काळजी वेळीच आणि योग्य वेळ येताच घेतली जाते.
मी सदैव सदैव वागळे सोयाबीन सोबत आहे वागळे साहेब सत्य बोलत आहेत आणि फडवणीस पासूनच गोष्टी करतात कारवाई करू कारवाई करू कारवाई काय होत नाही यायला जशास तसे उत्तर पाहिजे
निर्भीड वक्ता 👍👍
💯 barobar namaste wagle saheb
अगदी बरोबर बोलता वागळे साहेब प्रखड विश्लेषण
निखिल साहेब तुम्हाला हे जातिवाद वक्तव्य बिलकुल सोबत नाही तुम्ही एक पत्रकार आहात. राहिला प्रश्न वंजारी समाजाच्या मुलांचा आणि नोकऱ्यांचा तर ते मुलं स्वतः खूप मेहनती आहेत हुशार आहेत परिश्रम करणं त्यांच्या डीएन मध्ये आहे त्यामुळे या विषयावर कोणीही बोलणं चुकीचं ठरेल
100% बरोबर आहे
💯parsent barobar
निर्भिड पत्रकारीता वागळे साहेब ऐकदम बरोबर मस्साजोग ' प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिले
बरोबर आहे साहेब
अगोदरच ठरलेले असते.पोलीस नाममात्र.
हॉस्पीटल मध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट.
धन्यवाद sir तूम्ही नेहमी खरे तेच मांडता
वागळे साहेब तुम्ही जे बोललात ते आगदी सत्य आहे.
गुन्हेगारांनाVIP वागणुक अपेक्षित आहे काय
असं होऊ शकतं यात काही शंका नाही ❤
Yes, wagale sir Absulatly correct information, no doubt
अगदी बरोबर आहे वागळे साहेब.
सर्व बरोबर आहें 1नंबर
एक दम बरोबर आहे वागळे साहेब
कर्म हे परत येत असते वागळे साहेब..
पद पैसा असून पण कोणी यांना वाचू शकत नाही..
अंजली दमानिया यांना तर अनोळखी कॉल आलेला त्यात असे त्याने सांगितले होते की सुदर्शन घुळे आणि इतर 2 आरोपी यांचा एन्काऊटर केलेला आहे... कदाचित तपासाची दिशा भरकटवन्याचा हा एक प्रयत्न असू शकेल.. 😢😢😢😢😢😢
म्हणजे वालामीकीचा अक्षय शिंदे होणार तर.आणी मुंडा वाचणार.
कोतवाल आपटे सारखा.
अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब
💯 percent encount kartil.
CID कडून कराड ने लीहुन गेतलेला आहे की
त्याचा incounter करणार नाही, मगच तो
Sarrender झाला
Very Very true 👍 👌 👏
Great
वागळे साहेबाचे बोल खरे ठरोत
सर यांना संपवा खूप माजले आहेत
बिंदू नामावली बीड जिल्ह्यातील बाहेर काढले पाहिजे पत्रकार साहेब
बीड जिल्ह्यातील सर्व वंजारी पोलीस यंत्रणागडचिरोली व भंडारा या आदिवासी जिल्ह्यात टाकावी नक्षलवादी जिल्ह्यात टाकावी
अजित पवार धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे बीड साठी कसाबची भूमिका घेतात
बरोबर
परळी &. बीड संपले? मुंडे परिवाराने 😢 नीयती माफ करणार नाही लाचार महाराष्ट्र?
बीड जिल्ह्यातील मतदारांनो इथून पुढे कुणाला मतदान करायचं हे चांगलं ध्यानात ठेवा वाईट माणसं सत्तेत पाठवू नका नाहीतर तुमचं घर जळलं म्हणून समजा
Wagle sir dhanyawad
Munde cha Game sampavayla havaa...jar Police aani Gruhmantri ni nishpaksh chaukshi keli tar Dhananjay Munde chi nischit Atak hoil..
वागळे सर बीड जिल्ह्यात न्याय.कायदा सुव्यवस्था पोलिस यंत्रणा ईतर बाबीवर आमचा विश्वास आजीबात राहीलेला नाही गुन्हेगारी वाढत आहे??????
Very nice 👍
वागळे साहेब तुम्ही खरं बोलता ' अभ्यासू .
गेम होणारच ,💯
*You are absolutely Sir. Hats off to your analytical information and most gutsy reportage.🙏👌👌*
वेल प्लॅन अनेक वर्ष चालू आहे असं तुमच्या बोलण्यावरून वाटतंय.😇
असं काही होईल असे वाटत नाही.
BJP सरकार महाराष्ट्राचा गुजरात करणार का??
Right