100 म्हशींचा फार्म ! दहा लाखांचे उत्पन्न | Murrah Buffalo Maharashtra : dairy farming success story
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2022
- स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
#greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
@GREATMAHARASHTRA - Животные
Very knowledgeable interview well done Team Great Maharashtra..👏👏
मी पण महावीर नयन यांच्याकडून म्हैशी घेतल्या आहे.मी हरियाणाला 3ते 4वेळा गेलो होतो महावीर नयन चांगला माणूस आहे. त्यांच्या कडून म्हैशी घेण्यास काहीही हारकत नाही
कुठला आहेस तू भावा
@@sarthakmukhekar8905 koyali tarfe chakan तालुका खेड पुणे
Mo no dya na bhau tumcha
@@abacusacademy6678 Bhau nawin dery farm house kholaych ahe utam Ashi mahiti pahije milel ka
आता किती लिटर उत्पन्न आहे तुमचा दुधाचा दिवसाला ?
मी स्वता हारायणाला जाऊन महावीर यांच्या कडून म्हशी घेतल्या आहेत..
तिथे त्यांची म्हशी दाखवण्याची पद्धत खूप छान आहे..
आपल्याला आवडली तरच घेण्याला मदत करतात..
खूप चांगल्या म्हशी दिल्यात ....
ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा असेल तर नाकी महावीर यांच्या कडून म्हशी खरेदी करा...
म्हशी घोट्या वरती पोहचे पर्यंत आणी म्हशी पूर्ण पणे सेट होत तो पर्यंत ते आपल्या घोट्या वरती थांबतात..
खूप छान.....
Hello amit bhau no. Milel ka
एक ऊत्तम व्यापारी म्हणुन महावीर नैन यांच्याकडे शेतकर्यांनी जाण्यास काहीच हरकत नाही....
गोठ्यातील म्हशी खरच खुप छान आहेत.... खुप छान नियोजन आहे.. 👍🏻
महावीर भाऊ खरचं खुप छान माणूस आहे... प्रत्येक गावामधये सोबत फिरून उत्तम प्रतीचा मुर्रा शोधायला मदत करतात.. कुठेच फसवून नाही होणार..त्यांची आपली सुद्धा तिथे घरचा सारखी काळजी घेतात...
ज्यांना पण मुर्रा म्हेस घ्याच १००% विश्वासू माणूस.
साधारण म्हैशीची किंमती काय आहे
भाऊ प्रश्न हे पण विचारत जा 1) हिरव्या चाऱ्यामध्ये काय देता सुख्या चाऱ्यामध्ये काय देता दररोज ?
2) म्हशी जिथून आणल्या तिथून तर तुमच्या ठिकानापर्यंत भाडे (transport)खर्च किती आला?
3)म्हशी किती महिने दूध देते आणि किती महिन्यातर जनते ?
4) किती म्हशी आहे आणि किती एकर हिरवा चारा लागवड करता पावसाळ्यात कोणता हिरवा चारा लावता?
खुपच सुंदर आहे संगोपन छान करताय महावीर यांच पण मार्गदर्शन छान आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
महाविर नयन डेयरीच नाव चांगले आहे काम चांगले आहे महाराष्ट्र मध्ये
हे महावीर नैन माणूस खूप चांगला आहे
नमस्कार, मि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बाधंवाना सांगु इच्छितो की हरियाणा वरून म्हैस आणायची असेल तर महावीर सरांकडून खात्री पूर्वक खरेदी करू शकता
Mahavir Nain ji aapan dilelya mhashi etkya uttam darjedar astat mi tumche video baghitle aahet aani khup lokan kadun aikla aahe 🙏
धन्यवाद विठ्ठल भाऊ यशोगाथा लवकरच दाखवल्या बद्दल🙏🙏
Khup Sundar video ahe real je kahi ahe te sangitala sir ne dhanywad
Congratulation sir 💐,best wishes to your dairy to achieve top up sucess 🙏
I am from Kerala..Mahavir Nain Diary Farm is a responsible dealer ...You can always believe him...a sincere personality...
Thanks the great Maharastra Chanel
महावीर नैन यांच्याशी प्रत्यक्षात भेट झाली, चांगलं आणि व्यावसायिक व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं, कुणाला जर या व्यवसायात माहिती हवी असल्यास त्यांच्याशी नक्कीच संपर्क करा.
Super quality🐃 Buffalo🐃 Mahavir deri farm Haryana Jind city good job Mahavir sir👏👏 &Nice video
Very good bufolo manjment
खूप सुंदर विडिओ आहे सर जी
Ekach number setup Roshan 👍👍 , Feeling very happy for you bhava & Very informative video , I know you have done your homework well & implemented the plan well , cheers to life , meet you soon 🤜🏽🤛🏽
Aajchya tarun pidhila navin vyavsayasathi khup changli prerna milel.
Great work nice video 👍📸📸👌
Mast niyojan aahe
Good work keep it up.
Nice video dada
🙏🙏👌👌
छान
👌
Nice
Nakkich chan
video ek number ahet ,pan plzzz pratek video madhe tenche dud kiti rupaye jate he vicharala tar bar hoil
Shaeb 8rs one ft sadarn 6 te 8 ft असते 1lter la
👌👌👍
Good nice
Excellent
मस्त
🙏🙏🙏
Mahavir Nain dairy ka haryana me bahut name h
Mast
👍👍👍👍👍👍👍👍
Very nice bro 👍
सर खुप छान रोशन सर
Sarasari mashiencha kemtibadal mahite vecharat ja 👏👏
Bhau chya बोलण्यावरून अस वाटत आहे की भाऊ फसला आहे महशी करून
मुरा म्हैस ला महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा तालुका कंधार येथील वातावरण सुंठ होईल का पिलीज रिप्लाय मी सर
होते
Kaamgar miltil ka aanchya kade dudh kadhnya sathi ?
नमस्कार सर 27 म्हैशी.कीतीला घेतल्या होत्या
🙏🙏🔥🔥
दूध व्यवसाय मदे काय परवड़ते cow and bafelo
💘
This is my dream bhau
मुलीचा आवाज छान होता ..आता हा मुलगा शाळेतील मुलासारखा बोलतोय.
Khup Chan mahiti ,dairy owner cha pan number ani address pathva comment madhe
❤️
Sir murah mashe encha keemtebadal mahete vecharat ja ane mashe kharadi kelyawar pement kasy dely tyabaddal charcha kara,,
Great job
Can we use milking machine for murrah Buffalo for milking ????
Goat farming popular aahe
Hf गाय विषय माहिती विचारा सर
Great
First comment
Hm
हा रोश्या तर माझा लहान पणाचा दिस्त आहे
ho toch ahe me
@@roshansonawane343 please send ur No. I am from amravati i need some information regarding farm.
@@roshansonawane343 Sir tumcha GPS location send kara sir ani tumcha contact no sudha
@@roshansonawane343 sir tumcha nbr dya
पहिला 27 म्हशीचा लॉट. कितीला बसला होता. किती टप्प्यात आला. पेमेंट कशे दिले त्या बद्दल थोडी माहिती द्या.
1la लॉट 27 मशीचा 1 लाख rupay ni पोच झाला होता
Nawin dery farm house kholaych ahe utam Ashi mahiti pahije Dada
SIR MALA AKSHAY URJA DAIRY FRAM CHA NUMBER BHETEL KA ROSHAN DADANCHA (OWNER)...
Mla pn aavd ahe bhau murrah buffelo chi
मला 20/30 मूऱ्हा पारडी पाहिजेत भेटतील का
या पेशा आमचा महाराष्ट्रात चा मशि चाललय
Aapka video dekh ke aacha laga sir ji
Or kiseko Murra bafelo
Purchase karna hoga tho haryana Jhind se Mahavir Nain Dairy Farm me contact kijie...
एकूण दूध 3 lak आहे आणि निव्वळ नफा 3.5 lak कस शक्य आहे
300 लीटर दूध कलेक्शन रोज कलेक्शन रुपय 15000 रुपये होते महिना 4.5 lak आणि नफा 3.5 lak कस शक्य आहे सगळेच airpirtla येतात कारण मासी मागे 10 ते 15 हजार कमावतात
Goat farm che video banva
Mitcon चा संपर्क क्रमांक मिळू शकेल का ? मला देखील प्रवेश घ्यायचा आहे !
Mitcon la training karaych hot no. Dya
@@vikasghayat4627 mitcon baddal tumhala online mahiti milel... tyani dairy farming cha course ata band kelay
@@roshansonawane343 sir tumcha dairy farm ch GPS location sangal tr bara hoil visit karyala
प्रत्येक कामगारांना म्हशी मागे 1000 rs म्हणजे
एक कामगार किती म्हशी सांभाळतो सरासरी
Mashed kharade kelyawar pement badal maheti vecharat ja
jyana dairy farm karaychay tyana dudh kuth vikaych tyabaddal video kara
सर मला व्यवसायात करायचा आहे मला मार्गदर्शन करावे पिलीज रिप्लाय मी सर
Dada lhan Redya midtil ka
गाव कोणते आहे विडिओ घेतलेले
Plz akshay cha Mobile no Milel ka MLA pn ha business start karayacha plz ❤😊
मला पण म्हशीच्या डेरी फार्म करायचा आहे मु प़ो लोणी मावळा या पारनेर जि. अहमदनगर
Camera kde pahun video banva sir
Sonavane sarancha number bhetel kay
मुरा म्हेस दुध 10 लिटर असते की दोन्हीं मिळून time 10 लिटर देतो सर
सर एक म्हैस ची किंमत किती आहे
Contact kasa bhetel yancha bhau
15liter Dudh dene wali bhais milti hai kya
University name
Please asel tar dya
मि पन सध्या फुरसुंगी मध्येच राहतो आणि मला पन डेरी फार्म चालू करायची आहे मि तुमच्या डेरी फार्म ला भेट देऊ इच्छितो
Yaancha number milel ka
Roshan sirranch no. Milel ka
मशी 100/दुध 150+१५०
२७ मशी गाभन
१००-२७=63/300लिटर दूध
मशीची वैरन/खूराक/भैयाची पगार विकत वैरन दुध डैरीला कस परवडनार
परवडतो
@@Patil_Dehri_farm
कस ते डीटेल हिशोब सांगा साहेब
10वषान करतोय काही मेल लागनाय
@@mddeshmukh3461 sir ya gotyavar सविस्तर माहिती देतो
@@gorakhtilekar5294 नंबर दया तूमचा सर
तुमचा गाव कोणता ?
आणि आता दिवसाला किती लिटर दूध आहे तुमच्या कडे ?
Jafrabadi cha farm cover kara
🤦🤦🤦🐃
Bhava ti parvadat nahi
@@Mr.Indian15490 kay adchan yete
Roshan sonawane sirancha contact no bhetel ka
Sir dairy farm owner cha number dya please
Sir तुमचा नंबर भेटणं का pz
सोनवणे सर तुमचा मोबाईल नंबर द्या
हरियाणा वाले तुम्हाला कमिशन देतात का रे.... सर्व व्हिडिओ तिकडच्याच असतात..... गुजराती म्हशी मेल्या का 😡😡
Sir tumchya number dya