30 म्हशींचा यशस्वी गोठा व्यवस्थापन.30 म्हशी..दररोज 270 लिटर दूध 10 दिवसाचा पगार.167400

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2023
  • #youtubeshorts #maharashtra #viralvideo #facebookstatus #facebookstatus #jugad #shortsvideo #गोठा

Комментарии • 42

  • @surajgujar6543
    @surajgujar6543 Год назад +16

    अतिशय छान पद्धतीने नियोजन केले आहे गोठ्याचे आत्ताच्या तरुण पिढीने याचा विचार करून नोकरीं पेक्षा शेती व्यवसाय दूध व्यवसायाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे कधीही न सम्पणारा व्यवसाय म्हणजे शेती आणि दूध व्यवसाय. खूप सुंदर दादा 🙏

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 12 часов назад

    सुखाचा मशीन उपलब्ध करून दिला तर त्यावर ती दुग्धव्यवसाय करता येईल का सुखाचा राव साधारणता काय किमतीने मिळेल आणि कुठे मिळेल आमच्या कोकणात सुखाचा ओला चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे मुरा म्हशी कोकणातल्या वातावरणामध्ये मध्ये सूट होतील का त्यांना कोणकोणते आजार होऊ शकतात कृपया कळवा

  • @krushnakakade6195
    @krushnakakade6195 Год назад +3

    जिवलग सन्मित्र पै. अभि पैलवान यशस्वी उद्योजक 🙏❤️

  • @mangeshgadhave340
    @mangeshgadhave340 Год назад +2

    म्हशी साठी हरियाणा मधला कोणता जिल्हा नंबर एक आहे

  • @ganeshzate2675

    भेट दिल्यावर मार्गदर्शन मिळेल का

  • @Abhishek-ew7gb
    @Abhishek-ew7gb Год назад +4

    Dairy la 62 rupay ni dudh jatay tar fat kiti ahe

  • @surajjadhav9855

    मुरघास बद्दल खरी गोष्ट आहे

  • @prashantnerkar9114

    दादा तुम्ही सरासरी म्हैशीची फॅट आणि snf किती लागतो हे सांगा आणि यावर व्हिडिओ बनवा

  • @bstturture3910
    @bstturture3910 Год назад +1

    कामगार नियोजन व पगार याची माहीती द्या

  • @abhishekkadam1998
    @abhishekkadam1998 Год назад +1

    अतिशय छान पद्धतीने गोट्याची बांधणी केली आहे मस्त

  • @nanasahebpadalkar2474
    @nanasahebpadalkar2474 Год назад

    छान माहिती सांगीतली आहे

  • @manojvachakal1061
    @manojvachakal1061 Год назад

    फारच छान माहिती मिळाली

  • @dhirajkamble3578
    @dhirajkamble3578 Год назад +1

    Khup chan gotha

  • @babasahebjadhav7893

    खूप छान माहिती

  • @laxmansalunkhe6674
    @laxmansalunkhe6674 Год назад

    Best

  • @vishalkolate2068
    @vishalkolate2068 Год назад

    Niyojn chan aahe bhavach

  • @guravshreyash2082
    @guravshreyash2082 Год назад

    1 number siddharth bhau

  • @gajananmandalkar7550

    सुपर सुपर

  • @abhishekkadam1998
    @abhishekkadam1998 Год назад

    नियोजन उत्कृष्ट पध्दतीचे आहे

  • @subodhlawand6243
    @subodhlawand6243 Год назад +1

    Dada redi vikta ka tumhi