कर्ज काढुन 25 म्हशीचा गोठा केला आणि तो म्हशीवरच नील केला:Buffalo

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून आमर चौगले यांचा गोठा कव्हर करणार आहोत.
    आमर चौगुले
    मु. पो. कुंभोज ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
    #Buffalo #mhais_palan #म्हैस_पालन
    Hello farmer friends, today we are going to cover Amar Chaugle's cowshed through this video.
    M. Po. Kumbhoj Hatkanangle Dist. Kolhapur

Комментарии • 23

  • @subh2173
    @subh2173 Год назад +9

    ज्याच्या कड सातबारा आहे जमीनदार आहेत वशिला आहे परत सरकारची मेहेरबानी आहे 15 लाख पर्यंत विना तारण विना जमीनदार कर्ज मिळतंय अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय मंडळ कडून बर आहे , पण बाकीच्यांना काहीच पर्याय नाही

  • @dattahumbe4899

    मुलाखत नाद खुळा ❤

  • @pandurangalat5381
    @pandurangalat5381 Год назад +3

    लय भारी माहीती सांगीतली सर

  • @kuldipkapse21
    @kuldipkapse21 Год назад +1

    चांगली माहिती दिली सर

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Год назад

    चांगली माहिती दिली दादा

  • @RiteshLokhande-vy1ju

    नंबर काम आहे

  • @deepakbadhe7936
    @deepakbadhe7936 Год назад +1

    Mulakhat ghetana ghai nako baki uttam

  • @bapujimohite4145

    tumch jyanni fail ch kel tyancha nambar patva

  • @rutikmasal3119
    @rutikmasal3119 Год назад

    व्हिडिओ मोठे बनवा

  • @uttam6570
    @uttam6570 Год назад +4

    दुधाचे भाव सांगा की सर

  • @vishalchavan0007

    त्यांचा फोन लागत नाही

  • @onkarmali2854
    @onkarmali2854 Год назад +1

    आवाज कमी पडतोय

  • @Abhishek-ew7gb
    @Abhishek-ew7gb Год назад

    Dudhacha rate nahi sagitla

  • @akshaydavkhar6972
    @akshaydavkhar6972 Год назад

    दुधाचे रेट सांगा