प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये निव्वळ नफा | 60 मुर्‍हा म्हशीं | 350 लिटर दररोज दूध | dairy farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 21

  • @pdfparthdairyfarm
    @pdfparthdairyfarm Год назад +4

    एकदम खात्रीशीर मुरहा म्हशी मिळण्यासाठी महावीर नैन डेअरी फार्म आहे, मी पाच वर्ष तेथून आणत आहे 🙏🙏

    • @balajikhot6791
      @balajikhot6791 10 месяцев назад

      सर प्लीज आपला नंबर द्या

    • @जयहिंद-ब7र
      @जयहिंद-ब7र 10 месяцев назад +3

      नंबर देनार नाही ते ऐजेंट असेल

  • @prakashbabar1
    @prakashbabar1 Год назад +15

    मित्रांनो लाखो रुपये डेरी मधून उत्पन्न मिळवण्यासाठी कष्ट ही लाखमोलाचे लागतात. फक्त हेडिंग पाहून भारावून नये.

  • @bhushankhose2127
    @bhushankhose2127 Год назад +2

    1 नबंर सर 😊😊

  • @avinashborse5126
    @avinashborse5126 Год назад +1

    खूप छान भावा 👍

  • @krushanashendge1146
    @krushanashendge1146 Год назад +7

    छत्रपती संभाजी नगर दादा औरंगाबाद नाही आता

    • @PROTradingAcademy-w8e
      @PROTradingAcademy-w8e 6 месяцев назад

      रेल्वे स्टेशन वर उतरल्याबरोबर एकदा वाचा 😂😂😂

  • @bhaubelote8504
    @bhaubelote8504 Год назад +1

    छान सर

  • @mangalkashid4808
    @mangalkashid4808 Год назад

    Chan

  • @subh2173
    @subh2173 Год назад

    ६० म्हशिंचा खर्च किती आणि महिण्यकाठी निवळ उत्पन्न किती ?

  • @vhcr720
    @vhcr720 Год назад +1

    taluka walki ahe ka

  • @amolgavhane5787
    @amolgavhane5787 Год назад +1

    Taluka nagar

  • @balajikhot6791
    @balajikhot6791 10 месяцев назад

    नंबर पण सांगायला सांगत जावा सर

  • @ManojHajare-xm9fv
    @ManojHajare-xm9fv Год назад

    Sar Chhote Chhote vagari aahet ka kute 10. 20

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Год назад +2

    या धंद्यात खूप लागतात....L 😂

  • @sameerdeshmukh2229
    @sameerdeshmukh2229 Год назад +2

    5 लाख रुपये महिना??

  • @balajikhot6791
    @balajikhot6791 10 месяцев назад

    यश भैय्या अमोल भाऊचा मोबाईल नंबर द्या की

  • @Vaghcfh
    @Vaghcfh Год назад

    Dada mala phone no dya dairy malka cha