Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
तुम्ही दिलेली माहिती आवडली खूपच सुंदर तुम्ही दिलेल्या माहिती आम्हाला फायद्याची ठरेल मला पण 9 ते 10 म्हशी घेयच्या आहेत 🙏🙏
खुपच सुंदर विडिओ आहे व ग्यारंटी आहे म्ह शीच्या दुधाची परविंदर भाई ,
सर मी तुमचे 4,5वर्षांपासून व्हिडीओ पाहतो आज तुम्ही आमच्या बुलढाणा जिल्यात आले धन्यवाद माझं गाव बुलढाणा पासून 7 कि मी अंतरावर आहे तांदुळवाडी आहे
Bhava mi sarshiv cha ahe
Maza chulat bhava Ch mama Ch Gav ahe
माझ्या जवळ हरियाणा च्या म्हशी आहे मला विकायच्या आहे जनायला 6 महिने वेळ आहे
Kimat kite ahe bhau @@rakshakkalaskar2481
खूप मस्त परविंदर भाई तुमच्याकडून घेतलेल्या म्हशी दुधाला एकदम उत्तम आहेत
Sir murrah mhis 15 litre chi kiti mahine 15 litre dudh continue dete
Sir murrah mhis 15 litre chi kiti mahine continue dudh dete
@@avirajechavarepatil8227 tari gabhan gelyvr kiti litre ne kami yete
देव डेअरी वाल्याचा व्यवहार एक दम चांगला आहे आम्ही त्यांचा कडून म्हशी घेतलेल्या आहेत
धन्यवाद परविंदर भाई 🙏🙏
Nice sir
मलकापुर ला कुठं भाई
Top quality buffalo hum parvinder seth se 100 buffalo laya hai Hyderabad me
लहान वगार मिलेल का ही जातीची
चारा काय देतात सुका किती व हीरवा किती खुराक किती टाइम
Nice व्हिडीओ विठ्ठल राव
❤️🙏
१ लाख ३७ हाजार वाली 20 लिटर चि म्हैस जनल्या दिवसांपासून साधारण किती महीने दुध देईल दादा काय आंदाजे माहीती सांगु शकतात का तुम्ही 🙏🥰
❤❤❤❤❤
Khamgaon madhe kuth ahe dada mala bhet deyachi ahe
खामगांव मध्ये कुठ आहे
माणूस चांगला आहे व्यवहारिक आहे
सर मला 2 महाशी गयायची आहे हरियाणा तून
Khamgaon madhe specific address sanga sir
Namskar Sir
दादा खामगाव वाल्यांचा मो नो पाठवा एकदा 🙏🙏
हे फक्त दादा व्हिडिओ टाकतातNbr देत नहीं हे काय विश्वास ठेवावं
@@vaibhavsadafale438😅😂😅😂😅
दादा हा व्हिडिओ ब्लुटूथ ला shair होत नाही अस का
Khamgoan le kute aahe gotha number dya
तुम्ही दिलेली माहिती आवडली
खूपच सुंदर
तुम्ही दिलेल्या माहिती आम्हाला फायद्याची ठरेल
मला पण 9 ते 10 म्हशी घेयच्या आहेत 🙏🙏
खुपच सुंदर विडिओ आहे व ग्यारंटी आहे म्ह शीच्या दुधाची परविंदर भाई ,
सर मी तुमचे 4,5वर्षांपासून व्हिडीओ पाहतो आज तुम्ही आमच्या बुलढाणा जिल्यात आले धन्यवाद माझं गाव बुलढाणा पासून 7 कि मी अंतरावर आहे तांदुळवाडी आहे
Bhava mi sarshiv cha ahe
Maza chulat bhava Ch mama Ch Gav ahe
माझ्या जवळ हरियाणा च्या म्हशी आहे मला विकायच्या आहे जनायला 6 महिने वेळ आहे
Kimat kite ahe bhau @@rakshakkalaskar2481
खूप मस्त परविंदर भाई तुमच्याकडून घेतलेल्या म्हशी दुधाला एकदम उत्तम आहेत
Sir murrah mhis 15 litre chi kiti mahine 15 litre dudh continue dete
Sir murrah mhis 15 litre chi kiti mahine continue dudh dete
@@avirajechavarepatil8227 tari gabhan gelyvr kiti litre ne kami yete
देव डेअरी वाल्याचा व्यवहार एक दम चांगला आहे आम्ही त्यांचा कडून म्हशी घेतलेल्या आहेत
धन्यवाद परविंदर भाई 🙏🙏
Nice sir
मलकापुर ला कुठं भाई
Top quality buffalo hum parvinder seth se 100 buffalo laya hai Hyderabad me
लहान वगार मिलेल का ही जातीची
चारा काय देतात सुका किती व हीरवा किती खुराक किती टाइम
Nice व्हिडीओ विठ्ठल राव
❤️🙏
१ लाख ३७ हाजार वाली 20 लिटर चि म्हैस जनल्या दिवसांपासून साधारण किती महीने दुध देईल दादा काय आंदाजे माहीती सांगु शकतात का तुम्ही 🙏🥰
❤❤❤❤❤
Khamgaon madhe kuth ahe dada mala bhet deyachi ahe
खामगांव मध्ये कुठ आहे
माणूस चांगला आहे व्यवहारिक आहे
सर मला 2 महाशी गयायची आहे हरियाणा तून
Khamgaon madhe specific address sanga sir
Namskar Sir
दादा खामगाव वाल्यांचा मो नो पाठवा एकदा 🙏🙏
हे फक्त दादा व्हिडिओ टाकतात
Nbr देत नहीं हे काय विश्वास ठेवावं