12 ते 20 लीटर दूध देणाऱ्या म्हशी व त्याच्या किंमती पहा व्हिडिओ | Murrah Buffalo Farming Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2024
  • स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
    ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
    या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
    आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
    धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
    #greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
    About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
    @greatmaharashtra

Комментарии • 35

  • @user-mn3jp2ij9y

    आम्ही यांच्या कडून खरेदी केल्या आहे व्यवहार आणि माणूस खूप इमानदार आहे आम्ही समाधान आहे 👍👌👌

  • @priteshsingh6957

    Pure breed with good rate Mahavir bhai selected kar ke dete hai

  • @SubeSingh-jh8iz

    ग्रेट महाराष्ट्र चॅनेल दुग्ध व्यवसायाची खूप चांगली माहिती देतात आणि महावीर नैन हे म्हशी खरेदी साठी अत्यंत खात्रीशीर व्यक्ती आहेत 👌👌👌🥰🥰

  • @arjunpatil824

    महावीर नाईन डेअरी फार्म जिंद हरियाणा येथे कॉलिटी म्हशी मिळतात सर्विस बी चांगली आहे 80 हजार पासून ते एक लाख 25 हजार पर्यंत म्हशी उपलब्ध होतात

  • @Reen-if3bm

    एक नंबर टॉप कोलिट मी सुद्धा महावीर नैन डेरी कडे गेलतो दहा म्हशी आणली 🐃🐃👌👌👌

  • @Reen-if3bm

    एकदम विश्वासू माणूस महावीर नयन

  • @kamls5281

    खुप खुप छान माहिती 😍😍

  • @VikashKumar-uv7xd

    एकदम विश्वासू माणूस आहे महावीर सर माणूस बडा चांगला व्यवहार आहे 👍👌👌

  • @ganeshphad7929

    मला पण मुऱ्हा जातीची ४ म्हैस उत्तम प्रतीची व दुधाची खात्री करून ते पण योग्य दरा मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारे सहकार्य महावीर जी करत असतात.

  • @ajaykumar-qr2uu

    Great manus mahavir sir

  • @user-kq7sl6ex6u

    Sir maschichya kimati milk capacity ani lactation konat te sangat chala amhala kalel

  • @pdfparthdairyfarm

    Pure murrah breed खरेदी करण्यासाठी mahaveer Nain Dairy farm यांचेकडून खरेदी करावे, मि पण 5वर्ष येथूनच खरेदी करत आहे,

  • @v.s.433

    साहेब नमस्कार, माझी 10 म्हशी घ्यायची परिस्थिती नाही.मला 2 म्हशी आणता येतील का

  • @user-qp1ox3li5j

    Good dairy farm ❤👍

  • @arjunpatil824

    कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकाने हरियाणा म्हैशी घेत असेल तर महावीर डेरी फार्म हरियाणा जिंद संपर्क साधावा

  • @AkhileshKumar-sm3yq

    Good human nature mahavir sir 🤗🥰🥰

  • @sameerkhedekar1234

    Very nice and true information 👍

  • @rohitdeshinge3927

    Top buffalo at low price

  • @anilgaikwad4915

    खूप छान माहिती दिली दादा

  • @AkhileshKumar-sm3yq

    Good dairy farm for breed buffalo 🦬🐃