मोरे साहेब आपन जी पशुसंवर्धन बाबत जी माहिती दिली आहे ती एकदम बरोबर आहे आणि हो एक सांगायचं आहे जे मामा म्हशी घ्यायला आले आहेत ते माझ्या डोंगरशेळकी गावजवळच त्यांचं कल्लूर गाव आहे. ता. उदगीर, जिल्हा लातूर आहे. आपल्या शेतकरी बांधवांना पशुसंवर्धन बाबत योग्य माहिती कमी आहे. तुम्ही जे पशुसंवर्धन बाबत जनजागृती करत आहेत आणि आपला व्यवसाय पन सुरू आहे. छान मोरे साहेब असेच कार्य करत राहावे. धन्यवाद
बोलण्यात सत्य दिसुन येत आहेत देवाची कृपा आहेत तुम्हालाच काहीच कमी होणार नाहीत हेच सत्य आहेत 🙏🙏🙏
😊.😅व वध ऐ ही ओळख ना 2:37 हे ऐन 2:48 😅शं 3:21 ओंश😅 शो वध नवं ऐओ😅ंंऔंंव थथ 😅झ ध😅😅वनंं् धो धो
वो भी😅धौ
व औंध😊 ओ
मोरे साहेब आपन जी पशुसंवर्धन बाबत जी माहिती दिली आहे ती एकदम बरोबर आहे आणि हो एक सांगायचं आहे जे मामा म्हशी घ्यायला आले आहेत ते माझ्या डोंगरशेळकी गावजवळच त्यांचं कल्लूर गाव आहे. ता. उदगीर, जिल्हा लातूर आहे.
आपल्या शेतकरी बांधवांना पशुसंवर्धन बाबत योग्य माहिती कमी आहे.
तुम्ही जे पशुसंवर्धन बाबत जनजागृती करत आहेत आणि आपला व्यवसाय पन सुरू आहे.
छान मोरे साहेब असेच कार्य करत राहावे. धन्यवाद
Mitra gaddi sagle ghodegaon bazarat yetoo Nako ugach kautuk karu..
Shetkari ghabrat astoo ..
Ye keva tare udgir bazar la henchaun bare mashe bhetetel ruclips.net/user/shortsIdu-vc_3xn0?si=2XzKGg4xRWFirH88
मोरे काकांनी एकदम भारी माहिती दिली तेही सोप्या भाषेत
माल एकच नंबर आहे 👌
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 साहेब
माहिती मात्र एक नंबर दिले 👌👌
मोरे काका नंबर १माहिती दिली
Nice video
महाराष्ट्रात ब्रिडीग वर काम करावं ,रोज उठून ,हरियाणा पंजाब बंद करा ,देव माणूस फ्कत अरविंद पाटील ,कोल्हापूर
Aravind patil sirancha number dya Sir please
मोरे सर ला विचारा,म्हाशी कोणत्या ब्रीदिग च्या आहेत.?
नंबर 1 माहिती
Thanks sir 🙏
सर मैसी लई जाम आहेत ❤❤. एक दिवस अवस्य भेट देवू
हरियाणा मधुन गाडी कधी येते
10 प्लस किती पर्यंत मिळेल
Thanks
Nice
मोरे यांना आणउभव मोठा
डायरेक्ट शेतकरी याच्याकडु मैशी घ्या
खरच मला तुमची मुलाखत आवडली मी चिपळूण चा आहे नक्की भेट देऊ
Chiplun madhe kuthe
रेट महाभयानक आहेत
Guarantee👍
लहान 2 वर्षाचे रेडी भेटेल का
Kiti parynt bhetel
❤
म्हशीला ग्यारंटी आहे का हे नाही सांगीतल खराब लागल्यावर रीटन घेणार का
Sakharwadi
सर तुम्ही व्यवहार केला 2.65 ला पण किती लिटरच्या म्हशी व किती वेताच्या जरा हे सांगा.
रायगड जिल्ह्यातील मिळतील का सर
गोडबोले माणुस आहे। किंमती आभाळाला टेकलेल्या आहे यांच्या
सातारमध्ये ज्यांना दिल्यात त्यांचा नंबर भेटेल का
and
हरियाणाच्या दोन वर्षांच्या रेड्या मिळतील का
दादा विकत घेतलेल्या म्हशी दूध किती देतात
दूध काढायला माणुस मिळेल का???
Reply nakki द्या
मिळेल
खूप महाग देतात
साखरवाडी आहे
हा
2 lakh khup zale
Kimat saga ki
महशींचा विमा काढता का?
आम्ही तुम्हाला भेटू शकतो का
या चैनल वाल्याचा नंबर भेटेल का.
Nice video