श्री हनुमान डेअरी फार्म, येथील हरयाणा वरून आणलेल्या म्हशी, 4 ते 5 टाईम दुध काढून देतात:murha Buffalo
HTML-код
- Опубликовано: 24 июл 2022
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून हनुमान डेअरी फार्म चे मालक गणेश सोनकडे यांच्या कडुन हरयाणा मुऱ्हा म्हशीं बदल माहिती घेणार अहोत. गणेश सोनकडे हे गेल्या पाच वर्षा पासून हरयाणा वरून टॉप क्वालिटीच्या म्हशी आणुन येथे महाराष्ट्रात विकतात. आणि शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करतात. तेच आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
हनुमान डेअरी फार्म मो नं- 8830686848 मु.पो सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या शेजारी कुंभारी रोड सोलापूर.
Location :- Hanuman deary farm
Hanuman deary farm, Airport Area, Shankar Nagar, Solapur, Maharashtra 413005 👇👇
maps.app.goo.gl/zSYLwf7WMCiat...
#murha_buffalo #हरयाणा_मुऱ्हा_म्हैस #मुऱ्हा_म्हैस #kisan_agrotech
Hanuman_Dairy_Farm #हनुमान_डेअरी_फार्म
Hello farmer friends, today through this video we are going to learn about Haryana Murha buffalo change from Ganesh Sonkade, owner of Hanuman Dairy Farm. Ganesh Son has been importing top quality buffaloes from Haryana and selling them here in Maharashtra for the last five years. And provide a good guide to farmers. That is what we will see through this video.
Hanuman Dairy Farm Mo No-8830686848
Po. Adjacent to Siddheshwar Sugar Factory Kumbhari Road Solapur. - Наука
फेस जिरवुश मापुन देता का
Nice video🎉🎉
सर म्हशीची धार महिलांनी जेंट्स ने काढली तरी चालेल किंवा मशीन वर काढले तरी चालेल याची माहिती द्या
Ganesh bhai nice🙏👍
Thanks
सर म्हशीची किंमत आणि दुध यावर विडीओ बनवा
छान माहिती दिली
धन्यवाद सर
👍 व्हिडिओ मस्त आहे ✌️
धन्यवाद सर 🙏🙏
खूप चांगला माणूस आहे हा. गणेश भाऊ सरका व्यापारी पूर्ण सोलापुरात सुद्धा नाही. एवढा विश्वास व्यवहारी माणूस आहे🙏🙏👌👌
धन्यवाद सर 🙏🙏
Thanks bro
अगदीं बरोबर आहे .मी स्वतः भेटलेलो आहे जाऊन
सर खूप छान माहिती आहे आम्हाला पण म्हैस खरीदी करायच्या आहेत आम्ही येणार आहोत
Very good job 👏👍
Thank you Sir 🙏
Thanks
Super 👍
👌👌खुप छान बिजनेस आहे सर तुमचा माहिती पण खुप छान सांगता खुप खुप धन्यवाद सर राम राम 🙏🙏👍
धन्यवाद सर, राम राम 🙏🙏😊
Thanks
Hi MY dear sir good work great beutifull thanks my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri
Thank you sir 🙏
Bhau आमची म्हैस हिट वर येत नाही काही उपाय सांगाल का
बाबा इथ तसल काय विचारू नका
सर, १२ लिटर दुधाच्या म्हशीची किंमत किती राहील ?
105000/115000
Amhi tumchya kadun ghewu pn sobat tumhi lebour pn available karun detat ka te sanga
Sir vanilla sheti var videos banava piz
ठीक आहे सर
Haryane se
👌👌👌👌
🙏🙏🙏
सर दोन टाईम किती लिटर दूध देते म्हणजे एक टाईम सकाळी १० आणि संध्याकाळी १० देते का ह्या वर एकदा माहिती द्या सर
ठीक आहे सर
Bhau hya mhashi koknat lya vatavrnat sut hotil ka Sindhudurg
सर 1 का मशी पासुन 1 महिन्याला किती शिल्लक रक्कम राहू शकते . महीस 10 लीटर ची असेल तर हे विचारत जा मनजे समजेल की profit hoto ki losss plz next video madhe vichara ?
ठीक आहे सर 🙏🙏
सुखा चारेका विडीयो बनावो
माज्याडे मुरा हरियाणा रेड्या आहेत रिपीट होईल्यायात सारखं काय उपाय सांगा सर
👌
🙏🙏
👌👌👌
🙏🙏
Thanks
Lagwadi yogya pardya pn miltil ka
मिळतात सर तशी ऑर्डर दिली पाहिजे.
Hii sir
🙏
1 varshache redku bhetel ka
10 mhasi sathi , chara nirman karnyasathi kiti Seth jamin lagel sir
एक एकर
Lokeshn sir
Je dhud vevsay karaye chyachi mulakhat khya
ठीक आहे सर
Interview ghya buffalo farm ch
ठीक आहे सर येईल लवकरच
Dada tumchya mhashi quality nahi
दुध काढणारे बिहारी मिल तील का
मिळतात.
दुध काड लेले म्हस अंदाजे पाच दहा हजार कमी जास्तकिंमत किती आहे
Sir ... गोठ्याचे नियोजन कश्याप्रकारे केले आहे. त्या वर पण एक विडिओ बनवा
ठीक आहे सर
16 liter dudhachi mahis kithi kimath aahe sir
Nice
Thanks 🙏😊
किमत सागा
हर्यानावरून आणल्यावर सेट होण्यासाठी कीती दिवस लागतात
15 दिवसात
Sar mashi n chya gothya chi mulkhat ghya na
ठीक आहे सर
तीन चार महिनेच्या गाभण म्हशी मिळतील का तुमच्या कडे कळवा आणि किंमती पण कळवा
3te4mahina gaban milatil ka
Mi Nanded Maharashtra mdhun aahe amchya yethe hirva chara milat nahi tar Sukhaa chara var ha dhanda hou shal to ka?
होऊ शकतो सर.
Thanks
@@durgeshraje5515nanded la hirva milto ki..
Konta bhag aahe Tumcha??
Super bhau ❤️🙏👍
धन्यवाद सर 🙏🙏
सर पारनेर तालुक्यातील मशीच्या गोठ्याचे विडिओ बनवा 🙏
ठीक आहे सर 🙏
सर 12लिटरचि किती किमंत आहे़, मालक
105000
किमीत किती
सुपर भाऊ 👌👌
धन्यवाद भाऊ 🙏🙏😊
किमत सांगितजा
किमती पण विचारात जावा सर
ठीक आहे सर
चूक आहे. एवढा फायदा होत नाही. म्हशीचे वार्षिक सरासरी उत्पन्न खर्च वजा जाता पाच हजार रुपये महिना राहू शकतो तेही स्वतः लक्ष देऊन कष्ट केले तर.
महिन्या दहा हजार रुपये शिल्लक कसा राहतो हे प्रॅक्टिकल करून दाखवणार
@@Shri_Hanuman_Dairy_Farm सर या लोकानवर लक्ष देऊ नका .. हे सव्ता करता नहीं दुसऱ्याला ही करायला देत् नाहि
Home delivery services available aahe ka
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
हो आहे ना सर
@@Shri_Hanuman_Dairy_Farm ho
12 liter दूध देणार्या म्हशीच्या दुधाला fat किती लागते
7
तीन किलो भिजुन का कोरडी
कोरडी
सात आठ लिटरची बदली आहे ती
एवढा नफा असेल तर 100 म्हशी वाढवून दूध का विकत नाही
Agdi barobar dada patla rav mala
भविष्यात ते पण करून दाखवणार आहे
@@Shri_Hanuman_Dairy_Farmहिशोब चांगला करता तुम्ही पण 15 लिटर कंटिन्यू नाहीं देणार..
दिशाबुल करू नका विक्री साठी ❌❌
सद्या खुराक 35 रुपयो किलो आहे एका मशीला 7 ते 8 किलो खुराक लेबर आहे कडब्याची पेंडी 25 रुपये कसे 600 राहतेल राव हरीयाना च्या 90% मशी जास्ती जास्त 12 लीटर च्या वर दूध देत नाहीत चुकीच सांगून काय उपयोग '
अर्धवट माहिती ऐकून बोलू नका
आमच्याकडे या तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो
खुराक एका दिवसाला सहा किलो लागतो
सर 1 का मशी पासुन 1 का वेताचे खर्च, सोडून किती नफा राहू शकतो 10 लिटर ची महिस असेल तर हे पन विचारत जा सर plz .
ठीक आहे सर
काहीच शिल्लक राहत नाही मेहनत वाया आणि कर्ज होतं बगा
किती म्हशी आहेत तुमच्याकडे सर
14मशी होत्या माझाकडे
@@girishpatil1408 kiti little dhudh 1 mhas det hoti
Sir तिकडच्या वातावरणात वाढलेल्या म्हैशी हिकड सेट होतील का दूध कमी होईल काही दिवसात अस काही होऊ शकत का
थोडे दिवसात म्हणजे 15 दिवसात आपल्याकडे म्हशी सेट होतात.
बादली खूप लहान आहे भाऊ
8 ltr ची आहे सर
Sagle more Dairy farms chi copy kartahat konihi 2 te 3 hajar var kam karat nahi atun 20000 nafa khata jara khara bola
तू किती म्हशी घेतला आत्तापर्यंत
मोरे डेअरीची कॉपी करायला का मोरे एकटाच आहे का
Mazya kade 40 mhashi ahet top quality cha me gadhva avedhya mhashi ghat nahi
Ho more aktach ahe
कोंन कोणाची कॉपी करतो हे महत्व नाहि । कोंन् कसा व्यापार करतो हे महत्व् आहे भाऊ
मुर्हा म्हैस सहा महीनेच दुध देते का
7 ते 8 महिने देते