300 मुऱ्हा म्हशी दररोज दुध 1500 लिटर, महिन्याकाठी निव्वळ नफा तीन लाख रु:Murrah buffalo rearing:
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून 1 म्हैस ते 300 म्हशींचा गोठा हा कांताराम हंडाळ यांचा खडतर प्रवास बघणार आहोत. कांताराम हंडाळ यांचा म्हैस पालनात 17 वर्षाचा अनुभव आहे. त्यांचा म्हैस पालनाचा संपूर्ण अनुभव त्यांनी सांगितला आहे.
कांताराम ठकाराम हांडाळ मो नं- 8788356144
मु.पो. केडगाव हांडाळवाडी ता.दौंड जि.पुणे
#मुऱ्हा_म्हैस_पालन
#murha_buffalo
#kisan_agrotech
#म्हैस_पालन
Hello farmer friends, today through this video we are going to see Kantaram Handal's tough journey from 1 buffalo to 300 buffalo herd. Kantaram Handal has 17 years of experience in buffalo rearing. He has shared his entire experience of buffalo rearing.
Kantaram Thakaram Handal Mo No-8788356144
At.Po. Kedgaon Handalwadi Tal. Daund Dist. Pune
कष्ट हेच भांडवल.....आपल्या कष्टातून आपण आपला व्यवसाय वाढवला आपला व्यवसाय असाच उत्तरोत्तर वाढत जाओ याच शुभेच्छा
Zero to Hero
Keep it up...
Khup varshapasun aamhi yanchyakdunch dudh ghet aahot...good quality 👌
Thanks mam 🙏🙏
Prashan vichartana chi tact khup Chan
धन्यवाद सर 🙏🙏
फारच सुंदर , स्पष्ट छान माहीती.
धन्यवाद सर 🙏🙏😊
लय भारी माहीती सांगीतली सर
धन्यवाद सर 🙏🙏😊
for 300 buffalos only 3 lakh profit, is not enough. Something wrong in their management?
👌👌खुप छान माहिती दिलीत सर खुप छान म्हशी आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
धन्यवाद सरजी 🙏
खूप माहीत पूर्ण vlog असतात आपले.
धन्यवाद सर 🙏🙏
💯👏Je real ahe ti mahiti dili tumhi u tube war bakiche video pn bagitale pn purn chukichi mahiti detat
⚔️🌾🇮🇳 jai jawan jai kisan 🇮🇳🌱⚔️
मस्त माहिती दिली
धन्यवाद सर
Baro bar bhau
एक नंबर सरजी ✨
धन्यवाद सर 🙏🙏😊
Super bhau ❤️🙏👍
धन्यवाद सर जी 🙏🙏😊
Nice agresive video
धन्यवाद सर जी 🙏🙏😊
Super❤❤❤😊
Great work keep working bro
Thank you Sir 🙏🙏😊
@@kisanagrotech2552 tumcha number send Kara na
nakkich abhiman vatava ashi gost ahe, suranche video mi nehmich pahto pn aaj ha video majhyasathi sarvtkrusht asa ahe ,tyach ksran ase ki hya yashsvi vatchalis khupch mehnat ghetleli ahe ,amchya mamani,nakkich abhiman vatto
धन्यवाद सर 🙏🙏
Very nice
धन्यवाद सर
👍👍 nice
धन्यवाद सर 🙏🙏
1500 into 50 is equal to 75000 par day and per month 2200000
Yatla nimma jari kharch kadla tri jawal pas 1000000 yewde wurtat mg 4 lakh per month kasa kay doodh ky 20 rupay liter ni viktay ka
Nice daji
आपल्या युट्यूब चँनलतर्फे खूप सुंदर माहीती आणि व्हिडिओ दाखवले जातात अशीच शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त माहिती देत जा , आपणांस प्रत्यक्ष भेटता येईल का? आपल्या उत्तराची अपेक्षा
आपला आभारी आहे.
आपला पशूपालक मित्र
पालघर जिल्हा .
नक्कीच सर मला तुम्हाला भेटायला आवडेल. मी तिकडे आल्यानंतर तुम्हाला कॉल करेल. sbmote556@gmail.com वर मेल करून मला तुमचा नं सेंड करा. धन्यवाद 🙏🙏
Great job
Thank you sir 🙏🙏
10 वी 12 वी मध्ये ठेवली होती का मोटार सायकल
Super
Thanks
गोठा.कशा.बाधायचा.आणि.कोनत्या.दीशेमधे.योग.राहील.आच्या.विडीवो.बनवा.सर...
ठीक आहे सर
😀
Nice viode ❤️
Thank you Sir 🙏🙏
सोयरे कोल्हापूर मधील पाटील साहेबांच्या १००म्हशींचा vdeo बनवा हनुमान dairy farm अजुन तुम्ही व्हिडिओ बनवलेला नाही🙏
नक्कीच सर तो विडिओ कव्हर करतो 🙏🙏😊
@@kisanagrotech2552 मी मुलाखत बगितली आहे पण तुम्ही जरा डिटेल मधे घेता🙏🙏
Mast👌👌
Thanks 😊
Hi
1500 x 50 = 75000 x 30= 2250000 महिना, ४०००००/- नफा खूप कमी आहे
ऍव्हरेज नफा आहे सर हा. सर्व खर्च जाऊन
बरोबर नफा सांगत नाहीत
व्यापारी आहेत हो हे..हे म्हशीबद्दल फक्त फायद्याचेच सांगणार....नुसतं मोठंच बोलणार..खोट्या मुलाखतींना भुलू नका
🙏🙏👌👌🌹🌹
🙏🙏
खुप छान👏✊👍
👌👌
🙏🙏😊
🙏🙏
🙏🙏
भाकड म्हशी भेटतील का
🔥
🙏🙏
👌👌👏👏
Thanks 🙏🙏
1500लिटर चे पैसे 55रू लिटर ने जरी पकडले तरी 82500 होतात त्यात निम्मा खर्च वजा करता 41250 एका दिवसाचे दुधाचे पैसे होतात तसच महिन्या काठी 12 लाख 37 हजार 500रू मिळतात...
सर माहिती बरोबर सांगितली पण नफा पण बरोबर सांगा जेणे करून तरुणांना त्या बद्दल सर्व समजेल व तरुण चिकाटीने तो दूध धंदा यशस्वी करेल....🙏🏻
Ashech video banva sir
Me nvin aahe, me pn chalu krnar aahe sirji
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर.
दादा रेट चांगला घ्या दूध वाडलेवर नफा जास्त हा विचार चुकीचा मशी जास्त असून काही उपयोग नाही खर्च खूप वाढतो नफा कमी होतो सद्या हुराक खूप महाग आहे कडबा महाग लेबर महाग दादा कडे मशी पण साध्य आहेत कष्टी च्या मशी 10/12 च्या वर दूध देत नाहीत माझे कडे 45 मशी आहेत मी 300 ते 320 दूध काढतो 70 रुपये नि विकतो
तरी पण दादाचे विचार आणि म्हेनात खुप छान
पत्ता आणि नं द्या की सर मला तुमच्या गोठ्याला व्हिजिट द्यायला आवडेल.
सर तुमची पन एकदा मुलाखत दया
Hi
1500liter milk daily
60₹ per liter
90000 per day
Therefore 30 ×90000=2,700,000
Monthly income
But 300 buffelos fakt 1500 ltr kas kay jast pahije na
1500 लिटर दुध आणी 3 ते 4 लाख नफा फक्त .
अरे प्रश्न काय विचारतो,,,,,उत्तर काय देतो काय मेळ आहे का नाही
कुठे चुक झालीय सर
तुमचे प्रश्न बरोबर आहेत सर,,,,,तो उत्तर देणारा त्याला पूरक उत्तर देत नाही वेगळ्या विषया कडे जातो,,,,,,,बाकी तुमचे सगळे व्हिडीओ माहिती वाढवणारे असतात
Mi hasaloy reee
@@vaibhavghadage516 first time bolatayt . samjun gya sir
या मालकानचा नंबर मिळेल का
Great work
Thank you sir 🙏
Nice 👌👌
🙏🙏🙏
very nice
Thanks
super
Thanks
Super
Thanks