Hi bhau bhau gandavat aahet Hencha farm haryana madhye pan nahi lokana fasvtat amhi bredingvar kam karto mhanun ani boltat bhartat fkt top 5 bull aahet mhanun techya peksha pan bhari bull aahet bhartat Bhau bhau pratek mhashi mage 10,000 te 15,000 milvtat eka mhashi mage Tyamule mhais haryana madhyech kharedi kara kalkati vinati 🙏
@@Arun-qy7io त्या साठी तुमचा ग्रुप करावा लागेल आम्ही ही ग्रुप करूनच घेतो तिथे आम्हाला स्वस्त पण मिळते आणि अनलिमिटेड पशुधन असतात हवी ती सिलेक्ट करून घेतो
Sir aacharya dairy form tarun pidhisathi uttam margdarshan karat ahe kiran aachary sir ani udaya aachary sir khup changa lay par kare margdarshan kart ahet
शेठ तुमचं बोलन बरोबर आहे पण आम्ही राहतोच खेडेगावात त्यामुळं 60 रुपये दराने विक्री होणे शक्य नाही त्यासाठी शहरात विकाव लागेल आणि राहिला प्रश्न dairy kiti दर देते त्याचं असं आहे दारू ल किंमत आहे पण दुधाला नाही आणि बोलाय गेलं तर कृषिप्रधान देश म्हणून भरता कडे बघितल जात याच दुर्दिव
Price tumchi high ahe tumchyakade 1.50 lakh pasun mahis start hote ,tech Haryana Madhe 70,80,90 1 lakh Madhe 16, 17 liter cha mahis bhetat...tumhi price Kami Kara ,amhi nakki tumchyakadun mahis gheu ,dhanyawad 🙏
Hi bhau bhau gandavat aahet
Hencha farm haryana madhye pan nahi lokana fasvtat amhi bredingvar kam karto mhanun ani boltat bhartat fkt top 5 bull aahet mhanun techya peksha pan bhari bull aahet bhartat
Bhau bhau pratek mhashi mage 10,000 te 15,000 milvtat eka mhashi mage
Tyamule mhais haryana madhyech kharedi kara kalkati vinati 🙏
@@pankajjadhav2832 काय बोलताय भाऊ किरण आचार्य यांचा हरीयाणा मध्ये सुद्धा फार्म आहे
@@pankajjadhav2832 दोन तीन मशीसाठी हरीयाणाला जान परवडत नाही
@@Arun-qy7io त्या साठी तुमचा ग्रुप करावा लागेल
आम्ही ही ग्रुप करूनच घेतो तिथे आम्हाला स्वस्त पण मिळते आणि अनलिमिटेड पशुधन असतात हवी ती सिलेक्ट करून घेतो
@@pankajjadhav2832 kont gav tumach
छान व्यवसाय करता .चांगली माहिती दिली
दोंघाचेही अभिनंदन
धन्यवाद सर 🙏🙏
Mast sir .... great work
Thank you Sir
Very nice sir aamhla yaycha ahe mahite ghyayla
नक्कीच सर
600 कस देईल सर 250 च तर खुराक होताय कुट्टी मजूरी आहे काय पण सांगू नका
सर तुम्ही म्हणता चांगल्या कोलीठीच्या म्हशी घ्या पण तुम्ही म्हशींची किंमत च सांगत नाही तर साधारण शेतकरी तुमच्या पर्यंत कसा येईल
जाफराबाद म्हैस एकच नंबर आहे भाऊ
Bakvas
फार चांगले माग् दर्शन
धन्यवाद सर
एक नंबर भाऊ..... 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
आचार्य डेअरी फार्म 👌👌
🙏🙏
@@kisanagrotech2552 Sir tumcha contact milel ka
Sbmote556@gmail.com वर मेल करा.
Very nice information 🙏🙏
Thanks 🙏🙏
बरोबर हाय
Aplyakd bhakd mhashi miltat ka
Great sir 👍
Thank you Sir 🙏
खूप छान
धन्यवाद सर 🙏
सर रेड्या मिळतील का लहान चालतील
आपल्या वडगाव पुणे येथी फार्मवर मुऱ्हा म्हशी प्रमाणे देशी गाई साहिवाल थारपार्कर मिळतील का
Mhashichya transportation var ek video banavat sir
हो सर त्याच्यावर पण एक विडिओ बनवतो.
आपण दुध उत्पादक शेतकरी आहात आपण खूप शिकलात
आणि आपल्या नवीन पीडितील शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण द्या
पैसे कसले घेता
गरिब शेतकऱ्यांन कडून कमवायचं का
👌
🙏🙏
Sharmilapan mudra loan karun murra mhains geyca ahi
sir milking Machin ne milk kadta yete ka yachayvr video banva
ठीक आहे सर बनवतो
Mala chalu karycha ahi pan passycha problem ahi kay karyla lagyl ty sanga sir
Mala pan chalu karaycha he tu kuthla aahe
Sir aacharya dairy form tarun pidhisathi uttam margdarshan karat ahe kiran aachary sir ani udaya aachary sir khup changa lay par kare margdarshan kart ahet
Thanks
Nanded madhe vidio banva
hai thada ahe fasvanuk karto
नाबार्ड स्किम मध्ये कर्ज योजना करायची आहे यासाठी काय करावे?
Sar farm orte alo
Pan bafelo deslych nahe
1 mhais la 20000 commission,,,kadtay...video naka Karu yancha
Hf गाय नाही आहे काय सर मला नवीन चालू करायचं आहे सर
सर आचार्य डेअरी फार्म वरील म्हशींच्या किंमतीचा व्हिडीओ बनवा जेनेकरुन महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना म्हशींच्या किंमती माहिती होतील
ठीक आहे सर
सर् वेळेस ती 15 लिटेर दूध देते कां दोन् वेळेस देते
दोन वेळेस च सर
Training charge kay ahet samjel ka
फ्री आहे सर
शेठ तुमचं बोलन बरोबर आहे पण आम्ही राहतोच खेडेगावात त्यामुळं 60 रुपये दराने विक्री होणे शक्य नाही त्यासाठी शहरात विकाव लागेल आणि राहिला प्रश्न dairy kiti दर देते त्याचं असं आहे दारू ल किंमत आहे पण दुधाला नाही आणि बोलाय गेलं तर कृषिप्रधान देश म्हणून भरता कडे बघितल जात याच दुर्दिव
खेडेगावात आज पाणी मिक्स दूध 60 ₹ लिटर आहे.
भाऊ मी याना कॉल केला तर हे रोंग नम्बर आहे म्हणतात तुम्ही सांगा बरोबर आहे का हे
अनी नम्बर बरोबर होता
असं होऊ शकत नाही परत कॉल करा
अस होन शक्य नाही मी कॉल केलता मला व्यवस्थित बोलले
Kimmat kya ahe sir
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
किंमत सांगा साहेब
सर एका म्हशिचि किंमत किती आहे
मला दोन पाहिजे मिळतिल का
मिळतील दिलेल्या नं वरती कॉल करा सर
14ltr म्हैस ची किंमत किती
हिस्सार किंवा जिंद वरून म्हशी घ्या यांच्या नका नादी लागू भरपूर चांगले व्यापारी आहेत तिकडे
right
No.dya tithala
Tumch nav ugich nahi...gadhave
Lon kas karta yel saheb
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Barich apuri mahiti all details open kara
म्हैस पालन करायला काय हरकत नाही
नक्कीच सर
दुध धंद्यात कधीच फायदा होत नाही
हा व्यवसाय जो करतो तो कर्जबारी होतो