व्यापारी आहेत की हो हे..जाहिरात करायची चाललीय..मोठ मोठ बोलून ..10 म्हशी असल्यावर 120 लिटर दूध आपल्या बापाला ठेवलंय...त्यात निम्म्या म्हशी भाकड असतात..काहीपण भुलवत्यात लोकांना..हे युटुब वाले पण लबाड झालेत आता..जाहिरात करायला पैसे घेतात चिक्कार आणि करतात व्हिडिओ..
सचिन भाऊ....खूप चांगली माहिती मीलते तुमचामुळे आभारी आहोत. धन्यवाद....
Dhanyawad sir👍🏻👍🏻✌🏻✌🏻😊😊
भाऊ खुप चांगली माहिती दिली
Thank you
एक नंबर माहिती आहे.
Thank you
शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खात्रीचा आणि 100% गॅरंटी न देणारा माणूस गणेश भाऊ
खूप चांगले काम करत आहात तुम्ही😊
Thank you sir 🙌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻
1 No video banavtos bhava
Thank you😊😊
हरियाणा येथे जा म्हशी घेयाला यांचे भाव खुपच जास्त आहे आणी आपनास तेथे choice खुप जास्त आहे
Nice
🙏🙏
Thank you 😊
सर्व बरोबर आहे पण एवढे पैसे कुठून आणणार. खुप किमती आहेत. नवीन माणसाला दुग्ध व्यवसाय कसा सुरु करायची यावर मार्गदर्शन करा. तुकाराम मोरे
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Shree Hanuman Dairy Farm Solapur Nice Buffalo Breed to Purchase.
Thank you sir 🙌🏻🥳
👌👌
Thank you
12लिटर वाली म्हैस कितीला मिळेल...मला 2 घ्यायचा आहेत
Call karun vicharun ghya
मुरा म्हैस घेऊ.... पण नंतर....
मुरा हालगट कुठून आणणार
Udhar yekata ka
10 lit chi mhaise kiti la aahe
883-0686848 call karun vicharun ghya sir
एवढा video बनवला पण एक ही म्हैस व्यवस्थित दाखवली नाही
Hoy ky😅
@@farmingmaharashtraकाय राव
मेहनतीचे फळ चांगलेच मिळते
ho dada
@@farmingmaharashtra मी पण छोटासा दूध व्यवसाय सुरू केला आहे दादा
@@deeplatpate2439 Hoy kay... Khup chhan ani ani best luck for business🥳🥳🥳😍😍😍
Kimat jara vichara
😢
jafrabadi ka band kel
Vicharun sangto.. dudh jast ani shant aste murrah mhnun asel
पुर्ण चुकीचे आहे असे म्हटले आहे 7200रु दुध आहे खर्च2000रु5000नफा
गोठा म्हैस दाखवा
Ho next video mdhe
Mais purn varsh dood denar nahi😅😢
Fat लागत नाही, काय करावे
Feed change karun bgha sir
मोहरीच तेल द्या
एवढा फायदा आहे तर मग म्हशी का विकताय तुम्ही
Tyanchya ahet ki thodya mhaisi 10 mhanshi Kaymchya.. fakt dusrya 10 mhaisi ahet tya vikatat
Business ha business asto
हा काय प्रश्न झाला का😅म्हैस विक्री पण एक बिझनेस च आहे
Kamit Kami kimat
Call karun vicharun ghya dada
Mashi gabdtat mashi ghaban Rahat nahit bhakad kal ya var kuni bolat nahi re babano
Hoy ky sir... next time vicharun sangto
Mo na
What
मुर्रा मशीला फॅट किती असते
+91 883-0686848 call karun vicharun ghya
व्यापारी आहेत की हो हे..जाहिरात करायची चाललीय..मोठ मोठ बोलून ..10 म्हशी असल्यावर 120 लिटर दूध आपल्या बापाला ठेवलंय...त्यात निम्म्या म्हशी भाकड असतात..काहीपण भुलवत्यात लोकांना..हे युटुब वाले पण लबाड झालेत आता..जाहिरात करायला पैसे घेतात चिक्कार आणि करतात व्हिडिओ..
खरं तर कोणत्याही प्रोफेशनल बरोबर स्वतःची तुलना करू नका म्हशी पाळणे आणि क्लास वन अधिकारी होणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
Ho dada
क्लास वन अधिकारी आहे म्हणून उल्लेख नाहीये त्याच्यात क्लास वन अधिकारी एवढी पेमेंट येतोय
क्लास वन पेक्षा भारी आहे भाऊ..
👌👌
@@WasimShaikh-lj9ob yes
Class 1 sarkha bhikari class1 ch ahe