Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
औषधांचा खूप छान effect आहे..
👍👍👍👍👍
Nice
एवढा कशे होतील सर
खूप छान 👍 👍👍
ओके
15 गुंठ्यांत ३५०० रोप कशी बसतील २ फुटावर
15 गुंठ्यात 3500 काडी जास्त झाली
कोणत्या कंपनीची औषधे वापरता ते सांगा
Bio Anand Organics company
@@sumitpharande9275ghanta😂
2025 मधे भाव काय राहिल ते सांगा
🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒यंदा अजिबात रिस्क घेऊ नका फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200एकर लागवड झालीजानेवारी 500+ लागवड आहे.
💯 खर आहे रोपच शिल्लक नाही ठेवली पाणी नाही म्हणून😂😅
😂😂@@FarmHoToAisa😂😂😂😂
500 एकर म्हणजे काहीच नाही तेवढी मुंबईतील लोक एका दिवसात फस्त करतात पुरत नाहीआता जून संपत आला बाजारभाव वाढत आहे कुठे गेल्या फेब्रुवारी लागवडी
आरे मयुरेया निगेटिव्ह विचाराच्या😢 वर्ष भर टमाटा माझा सातशे ते अकरासे रूपये विकतोय 😊 तु फक्त निगेटिव्ह विचार 😢करत बस
@@bhausahebpokale93 हे तुझ्यासाठी नाही मग, भाव बघून लागवडी करणाऱ्या साठी आहे.. फार कमी लोकांना तूरळक भाव मिळतो.. पण बरीच कर्जबाजारी झालीत.
Tomato veraty व औषध कंपनी नाव सांगा
Sanganar kadhi
कांडी अंतर जास्त आहे कमी पाहिजे
कमी झाले रेट
सर खर्च खूप झाला सर
Rikame kadu naka
मनजे तूम्ही शेतकरी नाही तर
Fake
औषधांचा खूप छान effect आहे..
👍👍👍👍👍
Nice
एवढा कशे होतील सर
खूप छान 👍 👍👍
ओके
15 गुंठ्यांत ३५०० रोप कशी बसतील २ फुटावर
15 गुंठ्यात 3500 काडी जास्त झाली
कोणत्या कंपनीची औषधे वापरता ते सांगा
Bio Anand Organics company
@@sumitpharande9275ghanta😂
2025 मधे भाव काय राहिल ते सांगा
🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर(अकोले, संगमनेर पट्टा) खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒
यंदा अजिबात रिस्क घेऊ नका फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात गावात 200एकर लागवड झाली
जानेवारी 500+ लागवड आहे.
💯 खर आहे रोपच शिल्लक नाही ठेवली पाणी नाही म्हणून😂😅
😂😂@@FarmHoToAisa😂😂😂😂
500 एकर म्हणजे काहीच नाही
तेवढी मुंबईतील लोक एका दिवसात फस्त करतात पुरत नाही
आता जून संपत आला बाजारभाव वाढत आहे कुठे गेल्या फेब्रुवारी लागवडी
आरे मयुरेया निगेटिव्ह विचाराच्या😢 वर्ष भर टमाटा माझा सातशे ते अकरासे रूपये विकतोय 😊 तु फक्त निगेटिव्ह विचार 😢करत बस
@@bhausahebpokale93 हे तुझ्यासाठी नाही मग, भाव बघून लागवडी करणाऱ्या साठी आहे.. फार कमी लोकांना तूरळक भाव मिळतो.. पण बरीच कर्जबाजारी झालीत.
Tomato veraty व औषध कंपनी नाव सांगा
Sanganar kadhi
कांडी अंतर जास्त आहे कमी पाहिजे
कमी झाले रेट
सर खर्च खूप झाला सर
Rikame kadu naka
मनजे तूम्ही शेतकरी नाही तर
Fake
Nice