Комментарии •

  • @sunildmello
    @sunildmello 2 года назад +42

    सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा | सोनचाफा शेती फायद्याची आहे का? | Son Chafa farming
    वसई म्हटलं की केळी, कागडा, मोगरा, विविध प्रकारच्या भाज्यांची शेती डोळ्यापुढे येते मात्र गेल्या २०-२२ वर्षांत वसईतील बरेच शेतकरी सोनचाफ्याची शेती करत आहेत.
    गेल्या वीस वर्षांपासून सोनचाफा फुलवणाऱ्या श्री. मोझेस डि'ब्रिटो व सौ. मीना डि'ब्रिटो ह्यांच्याशी आज आपण खालील बाबींवर बातचीत करणार आहोत.
    १. पारंपरिक शेती सोडून ते सोनचाफ्याच्या शेतीकडे का वळले?
    २. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
    ३. ही झाडे बारमाही फुले देतात का?
    ४. सोनचाफ्याच्या शेतीत आंतरपिके घेता येतात का? कोणती?
    ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
    ६. वसई व्यतिरिक्त इतर कोणत्या भागातून मुंबईला सोनचाफा येतो?
    ७. वसईला किती शेतकरी सोनचाफ्याच्या शेतीत आहेत?
    ८. ही शेती फायद्याची आहे का?
    ९. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    विशेष आभार:
    श्री. मोझेस डि'ब्रिटो, सौ. मीना डि'ब्रिटो, जेलाडी
    संपर्क क्रमांक - ९६५३६६३७७४/९८५०५७६६७७
    श्री. जिमी मोरो, आडलय-जेलाडी
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/dmellosunny/
    हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
    वसईचा अनोखा बाजार
    ruclips.net/video/bBxWcOAfWwE/видео.html
    भात झोडणी व शेतावरील जेवण
    ruclips.net/video/cMduCteGAQw/видео.html
    आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
    ruclips.net/video/vxniFJPkTjU/видео.html
    पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
    ruclips.net/video/Elth1KaMugY/видео.html
    बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
    ruclips.net/video/K5gMCTh4S4M/видео.html
    वसईतील भाजी शेती
    ruclips.net/video/bmP8We3_hII/видео.html
    वसईचा केळीवाला
    ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html
    वसईची फुलशेती
    ruclips.net/video/zgoGzn9y6Xw/видео.html
    वसईतील पानवेल/विड्याची पानं
    ruclips.net/video/cr_uRWPxmVI/видео.html
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    ruclips.net/video/Tp9xrocunXY/видео.html
    #sonchafa #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #magnoliachampaca #magnoliaceae #champa #goldenchampa #sonchampa #champaka #sampige #joyperfumetree #yellowjadeorchidtree #fragranthimalayanchampaca

    • @vishweshnaik4393
      @vishweshnaik4393 2 года назад

      Thank you सुनील दादा.. खूप दिवसांपासून सोनचाफा शेती बद्दल माहिती हवी होती

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      @@vishweshnaik4393 जी, खूप खूप धन्यवाद

    • @ulkeshpawar7053
      @ulkeshpawar7053 2 года назад +1

      Dada tumcha phone no send kra

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      @@ulkeshpawar7053 जी, माझा संपर्क क्रमांक ९७६७०१५२९७ आहे. धन्यवाद

    • @vasanttharkude8086
      @vasanttharkude8086 Год назад +1

      . In HK MM pl ok😮

  • @vinayakgunjal4507
    @vinayakgunjal4507 7 месяцев назад +9

    वसईकरांच मराठी किती शुद्ध आहे व इतर भाषाची सरमीसळ जवळ जवळ नगण्य आहे, हे तर आता आम्हा पुणेकरात ही दुरमीळ झाल आहे. एकुणच वसईकर ख्रिस्त असो वा हिंदु मराठीशी व या मातीशी अतीशय एकनिष्ठ व एकरूप वाटले.
    सुनीलजी वरील मत आपल्या अनेक युटयुब विडिओ बघुन जे जाणवले ते हे आहे. बाकी सोनचाफा फुल शेती संदर्भातील हा कार्यक्रम ज्ञानवर्धक व माहितीपूर्ण वाटला.

    • @sunildmello
      @sunildmello 7 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विनायक जी

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar4912 7 месяцев назад +3

    खूपच सुंदर आगळा वेगळा छंद आहे तुमचा... खूप आवडला व्हिडिओ 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello 7 месяцев назад

      धन्यवाद, प्रीती जी

  • @chandrakantkadu6865
    @chandrakantkadu6865 6 месяцев назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती. कोकणचा शेतकरी नेहमी आनंदी आणि समाधानी असतो

    • @sunildmello
      @sunildmello 6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 2 года назад +4

    अप्रतिम व्हिडिओ सोनचाफ्याचा. मनमोहक सुगंधित फुलं..👌👌👌👍👍💯💯केळी पण अप्रतिम...मेहनतीच फळ गोडच गोड.खुप खुप शुभेच्छा आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, विद्या जी

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +16

    फारच सूज्ञ शेतकरी आहेत हे. आणि त्यांना नेमके प्रश्न विचारून सगळी माहिती आमच्यापर्यंत पोचवणारे तुम्ही , सुनील, कमाल काम करता आहात. 👍

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भारती जी

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 года назад +7

    मी प्रथम सोनचाफा शेती पहिली.खूपच छान वाटली. सूनीलची सांगण्याची पद्धत आवडली.व्हिडिओ छान वाटला आम्हालाही चांगली प्रेरणा मिळाली .शेतीत पैसा. घालून योग्य मार्गदर्शन मेहनत घेतली तर शेतीत सोन पिकते हे एक छान उदाहरण आहे धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @nishadlabde1304
    @nishadlabde1304 Год назад +3

    Dada khup Chan mahiti detos tu

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      धन्यवाद, निषाद जी

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 года назад +9

    ग्रेट वसईकर आणि ग्रेट सूनीलजी तुमचा व्हिडिओ वरून माझे असे मत आहे की वसई चे शेतकरी hardworking आणि आनंदी आहेत 🙏🙏👌🙏🙏 तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सुमन जी

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 2 года назад +5

    खूप छान क्लिप, मी तुमचे सर्व video पहाते, घाटावरील शेतकरी काय किंवा कोकणातील शेतकरी काय , सर्वांचे व्यथा सारखीच , सर्वात सहनशील म्हणजे शेतकरी....

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      अगदी बरोबर बोललात, कल्पना जी. धन्यवाद

  • @savitasapkal8862
    @savitasapkal8862 Год назад +4

    खूप च सुंदर मुलाखत घेतली सुनील दादा तुम्ही.त्यामुळे खरच खूप चांगली माहिती मिळाली.असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बनवत आम्हाला माहिती मिळत राहो हीच अपेक्षा

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      खूप खूप धन्यवाद, सविता जी

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 года назад +5

    सोन्यासारखा vdo आणि सुगंधीत माहिती . या काका काकुंची पण खूप मेहनत दिसत आहे. त्यांचे पण मनःपूर्वक अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @shashikantkadam4381
    @shashikantkadam4381 2 года назад +2

    Sunilbhau
    Atishay sunder presentation
    Tuje abhinandan

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, शशिकांत जी

  • @swap0693
    @swap0693 Год назад +4

    🙏🌺खूप छान आहे अंकल आंटी आणि तूमचे खूप खूप धन्यवाद 🌺🙏🥰🥰🥰

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @vickeyvloger9014
    @vickeyvloger9014 Год назад +3

    Nice presentation
    Tumhi proper explanation deta 👍👌

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      धन्यवाद, विकी जी

  • @sunilkotasthane4748
    @sunilkotasthane4748 2 года назад +4

    सुनील जी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ . फारच आवडला.👌👌

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सुनिल जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 года назад +19

    अप्रतिम,अप्रतिम, अप्रतिम .आणखी एक वैविध्य पूर्ण ,माहितीपूर्ण अस चित्रीकरण तसेच सादरीकरण.सुनीलजी सोनचफ्याच्या फुलांचा सुगंध माझ्या घरात दरवळला.श्री स्वामी समर्थांच्या आवडीची ही फुले आहेत.🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Год назад +2

    Chhanch Sir kalach aanala dadarwarun vasaikarankadhun khup sunder Dhanywad taze sonchafe aamhala vikat gheta yetat tya baddal

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      खूप खूप धन्यवाद, शुभदा जी

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 2 года назад +7

    सुनिलजी मस्त सुगंधि व्हिडिओ, तुम्ही दरवेळेस नवीन छान ,वेगळाच, अनपेक्षित व्हिडिओ घेऊन येता,खुप कैतुकच वाटतं तुमचं,खुप खुप शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +5

    सुनिल जी हाटके नाविन्यपूर्ण माहिती दिलीत 🙏... आपण करत असलेल्या महान कार्य खरच कौतुकास्पद आहे. मनःपुर्वक धन्यवाद ❤️🙏🚩🚩🚩

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +4

    खूप धन्यवाद सौ मीना आणि श्री मोझेस डी' ब्रितो आपण आपला वेळ आणि सोंचापा बद्दल माहिती दिली 🙏🏽
    सुनील आणि अनिषा असेच हीरे 💎धाकवत रहा 🙌🏽 🙌🏽

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @macdrz6186
    @macdrz6186 2 года назад +4

    खुप छान, उपयुक्त माहिती
    मोजेस अंकल ने खुप सुन्दर माहिती दिली आहे
    त्या मागे त्यांचा दीर्घ अनुभव आहे

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      अगदी बरोबर बोललात, मॅकनोबल जी. धन्यवाद

  • @mayuripatil2434
    @mayuripatil2434 2 года назад +3

    खरच खुप सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती दिली आहे sir.👍

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मयुरी जी

  • @chetanmogre2531
    @chetanmogre2531 2 года назад +3

    उद्बोधक माहिती...सर्वांचे आभार.. येणाऱ्या मोसमातील मोगरा फुल शेती ह्या विषयावर असाच माहितीपट करावा ही आपणास विनंती....

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      नक्की प्रयत्न करू, चेतन जी. धन्यवाद

  • @jayashreetamhanker1634
    @jayashreetamhanker1634 2 месяца назад +1

    सगळी झाडं वर्षभर फुलं देत नाहीत पण यांनी जो वेलणकर चाफ्याची कलमं लावली आहेत ती वर्षभर फुलं देतात. छान व्हिडिओ ❤

    • @sunildmello
      @sunildmello 2 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, जयश्री जी

  • @rashminarkar1795
    @rashminarkar1795 2 года назад +5

    खुप छान माहिती मिळाली.... नेहमीप्रमाणे आजचा विषय खुपच चांगला आणि महत्त्वाचा आहे... शेतकऱ्यांना खुप मेहनत करावी लागते... धन्यवाद सुनीलजी....🙏😊

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @adeshkutwal9452
    @adeshkutwal9452 2 года назад +2

    एकदम भारी अभ्यास करून प्रश्न विचारून उत्तरे घेता त्या मुळे आमच्या मनात काहीच शंका रहात नाही हा व्हिडीओ पाहून खरंच माझी पण इच्छ आहे चाफेची शेती करायची मी पण एक शेतकरी आहे

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      आपल्याला खूप खूप शुभेच्छा, आदेश जी व आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद.

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 2 года назад +2

    सुनिल भाऊ नमस्कार सोन्याहुन वसईचा चाफा जबरदस्त खुप सुंदर छान माहिती वसईची केळी 17 घड क्या बात आहे मेहनत सुद्धा खुप अप्रतिम व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, अविनाश जी

  • @vaishalikadam5637
    @vaishalikadam5637 2 года назад +4

    सुनील, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील विविध ठिकाणांना इतिहासाचा खूप मोठा वारसा लाभला आहे त्यात वसईचे नाव खूप काही सांगून जाते. Your today's video is unbelievable and mesmerising. When you were explaining about सोनचाफा I was feeling that essence and Aroma magic around me. Really nice gold farming you experienced us.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैशाली जी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 2 года назад +2

    'चाफा बोलेना चाफा चालेना'.....पण या मुलाखतीत आपण अंकल दांपत्यांना उपयुक्त माहिती देण्यासाठी खूप छान पद्धतीने बोलकं केले आहे. धन्यवाद!

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @shankarmanwadkar8196
    @shankarmanwadkar8196 Год назад +6

    छान मुलाखत घेतलास बाळा
    तुझा मुळातच सामाजिक पिंड दिसतो आहे
    तुला समस्येची जाण चांगली आहे
    संवेदना जाग्या असणार्‍या माणसालाच
    वेदना जाणवतात
    तुझी मुलाखत म्हणजे प्रबोधन शिबीरच आहे
    तुला मनापासून शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शंकर जी

  • @mohinikundgol9103
    @mohinikundgol9103 2 года назад +1

    सुनील जी धन्यवाद चाफा शेती बघून मन प्रसन्न झाले मला चाफा खुप आवडतो आमच्या कडे पुजेला चाफा लागतो खास कडुन मंगळवारी गुरूवारी लागतोच धन्यवाद 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मोहिनी जी

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 Год назад +1

    तुमचे व्हिडिओ मुळे खूप ज्ञानात भर पडते. पण मी तुमची शुद्ध मराठी भाषा ऐकायला व्हिडिओ पाहतो.

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रोहिदास जी

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 2 года назад +13

    Sunilji, good evening. Just saw the episode of Son Chafa farming. Hats off and many congratulations to Shri Moses Uncle and Smt Beena Aunty. I am really proud that you Vasaikars irrespective of religion or caste or villages have preserved the heritage, history, food culture and also farming culture. Keep it up and do ensure to pass it on to your next generations. Thanks a lot and hats off to you as well for covering these things in your different episodes due to which people like me came to know about Vasai in such depth. Thanks and keep it up.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      Thanks a lot for your kind words and wishes, Makarand Ji

  • @vivekmali5347
    @vivekmali5347 2 года назад +2

    सुनील सर खूप सुंदर माहिती. तुमचे शेती विषयक व्हिडीओ खूप चांगले असतात. म्हणून आपल्या कोकणातील शेतकरी समाधानी आहे हे त्याच्या 20 पैशाला पण चाफा परवडतो हे सांगताना वाटत. धन्यवाद 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, विवेक जी

  • @archanatalawdekar9413
    @archanatalawdekar9413 2 года назад +5

    अप्रतीम भारीच 🙏🙏🙏👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, अर्चना जी

  • @souzaskitchenbynamratadsouza
    @souzaskitchenbynamratadsouza 2 года назад +1

    माझी आवडती फुले, such a informative video. I have plant in my balcony.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, नम्रता जी

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 2 года назад +5

    अप्रतिम 👌👌👌👍👍👏👏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, लीना जी

  • @Sunstar24
    @Sunstar24 2 года назад +3

    Sunil where nice topic covered. Very good question and honest answers by uncle.

  • @harshalthakur9779
    @harshalthakur9779 Год назад +2

    Really superb video.. thanks.

    • @sunildmello
      @sunildmello Год назад +1

      Glad you liked it. Thank you, Harshal Ji

  • @suhasghanvat9790
    @suhasghanvat9790 2 года назад +11

    Sunilji, as usual you have touched upon a very delicate and important subject .These kind of videos are extremely inspiring and hats off to perceverance and hard work of Uncle and aunty .I hope this will spread a alot of positivity to the farmers and others in general .
    I really admire the intricacies that you touched upon in your interviews such as market and climate condition ,efforts,time span ,risk n reward relationship,future prospects, problems faced by farmers etc that shows how serious you are about what's you do.
    Further really liked your and Anisha jis interview on Sahyadri channel.
    Again thanks and keep creating quality content for us.
    Rgds

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      Thanks a lot for your kind words and wishes, Suhas Ji

  • @sunilkumarachuthanpisharod3997
    @sunilkumarachuthanpisharod3997 Год назад +3

    Excellent presentation. The smile on the faces of Uncle and Aunty is priceless. Thanks Sunil for letting us into this Son Chafa farming.

    • @sunildmello
      @sunildmello Год назад +1

      Thanks a lot for your kind words, SunilKumar Ji

  • @shundi5
    @shundi5 2 года назад +1

    खूप छान वाटतात सुनील तुमचे हे फुल फळं भाजी यांच्या शेतीचे व्हिडीओ. निसर्गा पासून खूप लांब गेलो आहोत, या व्हिडीओ मुळे तरी निसर्गाच्या खूप जवळ गेल्याची भावना होते, शिवाय माहितीत भर पडते ती वेगळीच. प्रत्यक्ष जाऊन पाहावं अस वाटतं, खरच एक दिवसाची सहल होऊ शकते . धन्यवाद तुम्हाला🙏 मोझेस अंकल आणि मीना काकींना ही धन्यवाद, तुमच्या मुळे हे चाफे मुंबईत विनासायास मिळतात आम्हाला🙏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 2 года назад +2

    Very nice उपयोगी माहिती

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, गुलाब जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 года назад +1

    sunil,
    khup chchan
    ani vegli chafyachya fulanchi sheti bddl svistr mahiti milali.
    khup khup..... DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 2 года назад +1

    खुपच सुंदर महत्वपूर्ण विषय खरच सोन्याहून पिवळा आहे सोनचाफा 🤗 श्री रामदास स्वामी समर्थ नां अत्यन्त प्रीय आहेत फुल अंकल आंटी ने पण छान माहिती दिली फुलांच्या शेतीवीशई 🙏🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, आशा जी

  • @narayanchavan3731
    @narayanchavan3731 Месяц назад +1

    Sunil D, mellow u have been doing wonderful work....
    God bless you

    • @sunildmello
      @sunildmello Месяц назад

      Thanks a lot, Narayan Ji

  • @vrushabhtrading.co.4955
    @vrushabhtrading.co.4955 Месяц назад +2

    Chan mahiti dili .

    • @sunildmello
      @sunildmello Месяц назад

      धन्यवाद, वृषभ जी

  • @jyotsnamogre4388
    @jyotsnamogre4388 2 года назад

    सोनचाफ्याविषयी खूपच छान माहिती व तुमच अभ्यासपूर्ण माहिती घेण व आम्हापर्यंत पोहोचवण सुरेख सुनील. छान नवनवीन विषय तुम्ही उलगडून त्याविषयी सांगता हे खूपच आवडत तुमच्या vdo मुळे.
    धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योत्स्ना जी

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 2 года назад

    खरोखरच सोन्याहून पिवळी सोनचाफा शेती पहिल्यांदा पाहिले सुनील घर बसल्या पुर्ण शेती बघायला मिळाली फारच छान

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी

  • @jayashrisabade2961
    @jayashrisabade2961 8 месяцев назад +1

    Sunil sir tumche vasai che sagle video baghun ase vatate vasai la nakki bhet dyavi, me dadar hun nehmi chapha aanante, so i was very happy to see this video, thank you so much

    • @sunildmello
      @sunildmello 8 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयश्री जी

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 2 года назад +2

    Thanks sir.Thanks kaka.kaku.Jaymaharastra.om Shanti🙏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, पंढरीनाथ जी

  • @malini7639
    @malini7639 2 года назад +2

    सोनचाफाचा सुगंध खुपच छान असतो . घराच्या आवारात मी एक सोनचाफा रोप लावले फुलं खुपच कमी येतात . देवाला हे फुलं लावले तर दिवस भर सुगंध येतो . नर्सरीत एक रोप चारशे रुपयात मिळते .

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मालिनी जी

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 2 года назад +2

    You tube is flooded with religious crises, war , inflation . thank you for spreading positive wibes. Videos r very simple and refreshing

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      Thanks a lot for your kind words, Vedika Ji

  • @arvindmanohar8907
    @arvindmanohar8907 2 года назад +3

    Thanks a lot for such wonderful video. Really enjoyed a trip to CHAFA farm.

  • @sonalrajankar6345
    @sonalrajankar6345 2 года назад +1

    sunilji mast.tumhi he printed information detya tyabaddal thanks.yevadha sonchapha me prathmach pahte aahe ani tyacha sugandh mala mazya ghari anubhavla.thanku.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सोनल जी

  • @nalugogate463
    @nalugogate463 2 года назад +3

    सुनीलजी,तुम्ही ह्या व्हिडीओमधून सुगंधीत सोनेरी सोनचाफ्याची शेती दाखविली आहे.आम्हाला प्रत्यक्षात पहाता येईल का

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      हो, वसईला आल्यास नक्की पाहता येईल. धन्यवाद, नलू जी

  • @mysanskritimarathi1783
    @mysanskritimarathi1783 2 года назад +1

    'नमस्कार मी सुनिल डीमेलो वसई'.
    आणि 'येथे' या तुमच्या २ शब्दांचा मी भलताच फॅन आहे.
    ऐकून मन तृप्त होऊन जात.
    धन्यवाद....सर...

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @milindbhende215
    @milindbhende215 2 года назад +1

    अप्रतिम सुंदर मस्तच व्हिडीओ .. खुप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी

  • @sonalachrekar2918
    @sonalachrekar2918 2 года назад +1

    Sunilji tumhala ani kaka kakina khup dhanyawad .kharach chan mahiti milali tumchyamule.amhala hi bag baghayla milel ka.tumhala pudhil vedeo sathi khup shubhechha 👍

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      काकांचा संपर्क क्रमांक व्हिडिओ डीस्क्रीप्शन मध्ये दिलेला आहे, त्यांच्याशी बोलल्यास आपल्याला परवानगी मिळू शकेल. धन्यवाद, सोनल जी

  • @ganeshyewale6647
    @ganeshyewale6647 Год назад +1

    Sunil sir aaple video khup detail madhe ani atyant abhyasupane banavlele astat. Tyacha shetkaryana khup fayda nakkich hoyil. Aaple manapasun abhar, ani shubhechchha

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गणेश जी

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 2 года назад +1

    सुनिल सर खरच शेतकऱ्यांसाठी बहुमोलाची माहिती आभार

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, गजानन जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 2 года назад

    Wow my favourite safa .. फर्स्ट टाईम तेवढी सोनसाफ्याची फुले पाहायला मिळाली. मोझेस अंकलनी खुप छान माहिती दिली . thank you so much ✨

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @ankurj
    @ankurj 2 года назад +5

    This is surely one of your best videos in terms of craft and content! 😃👏🏻👏🏻👏🏻

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      Thanks a lot for your kind words, Ankur Ji

  • @narendrakale9351
    @narendrakale9351 Год назад

    Khup changli mahiti dilit sunil tumhi Mala hi sonchafayachi foole fair avadtat
    Knk

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      खूप खूप धन्यवाद, नरेंद्र जी

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 года назад +1

    खूप छान... मला मोगरा खूप आवडतो पण ही फूल पण कारण ही फूल स्वामी ना आवडतात. Nic video

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी

  • @mangeshavhad7667
    @mangeshavhad7667 2 года назад +3

    Kya baat hai khup sundar video 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, मंगेश जी

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 2 года назад +2

    Thaks sunilji...
    Moses bro and sis both are true and pure heart couple...how they explain about mangolia
    Champacca fharmig..very marvelous...
    Great sunilji...nice to see in
    Great...introduce

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      Thanks a lot for your kind words, Narendra Ji

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 2 года назад +1

    Waa kupch sunder maza avadt ful sonchafahi chi setihi ahe he Aaj samjl 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @NehaThakur-wj8us
    @NehaThakur-wj8us 2 года назад

    सोनचाफा ....अत्यंत सुंदर फुल ,मंद सुगंध दरवळतो तेव्हा खूपच आल्हाददायक वाटतं कनकचंपा अस देखील म्हटलं जातं,खूप छान माहिती दिली.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, नेहा जी

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +1

    दिब्रिटो कुटुंबाला नमस्कार फार छान महिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 года назад +1

    खूप माहितीपूर्ण व्हिडीओ सुनील दादा👌👌👌👌😊
    ❤️Love From अलिबाग❤️

    • @saritanakhrekar7377
      @saritanakhrekar7377 2 года назад +1

      Mala ase videos aavdatat Samresh Dada 😊 mi sudhha yanche videos pahate 😊

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, समरेश जी

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      धन्यवाद, सरिता जी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 2 года назад +1

      @@saritanakhrekar7377 मी सुद्धा सुनील दादांकडूनच शिकतोय🙏😊

    • @saritanakhrekar7377
      @saritanakhrekar7377 2 года назад

      @@SamreshVlogs 😊

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 года назад

    अहाहा !!सुंदर ..माझ आवडत फुल सोनचाफा ...मस्त व्हिडिओ आहे..👌🏻👌🏻👌🏻😊

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, योगिता जी

  • @kabrakabra
    @kabrakabra 2 года назад +1

    सुंदर एपिसोड...सुंदर माहिती! 👌👌🙏🏻

  • @peterdsouza5558
    @peterdsouza5558 2 года назад +2

    Very good information,those who interested in agriculture. Thank you Sunil

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 2 года назад +2

    खूप छान आहे मिहिती दिली आहे

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, वनिता जी

  • @darshukadu9930
    @darshukadu9930 2 года назад

    Tumchi doghanchi sahyadri varil mulakhat baghitli tumcha donghancha khup abhiman watala n ajacha tr vdo khupch bhari kakani khup mahtvachi ahe n hi ful mala khup awadtat thanku

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दर्शू जी

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 года назад +1

    अप्रतिम विडीओ छान खुपच सुंदर सोनचाफा

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, हर्षा जी

  • @saritapatil7946
    @saritapatil7946 2 года назад

    खुप सुंदर माहिती सांगीतली सुनिल जी माला अभिमान आहे की मी वसई कर आहे ईतक सुंदर निसर्ग आपले या वसई मधे आहे आनी तुम्हाला पन सलाम आहे की ते तुम्ही
    खुप सुंदर प्रकारे दाखवता

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत सुनीलजी आणि मला चाफा फार आवडतो, नेहमी फुल हार आणायला जातो तेव्हा दोन तीन तरी चाफाची फुल घेतोच मी.
    तुमचा प्रत्येक व्हिडिओ तुन नेहमी काहीना काही शिकायला मिळते धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निलेश जी

  • @sandeepshetye8472
    @sandeepshetye8472 2 года назад +2

    Sunil dada mast,ek number

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, संदीप जी

  • @shalinip7357
    @shalinip7357 2 года назад

    फार छान माहिती दिली. सोनचाफा च्या फुलासारखे मोजसं कुटुंब चे जीवन सोन्या सारखे होवू दे.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, शालिनी जी

  • @bhagyashrirane8244
    @bhagyashrirane8244 2 года назад +1

    Thank you for making this video very informative my favourite flower love from USA

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      Thanks a lot for your kind words, Bhagyashri Ji

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 Год назад +1

    Very nicely and clearly explained by both this couple. And the way you asked him questions that explains a lot of solutions. Thanks Mr. Demelo sir ji🙏🙏👌👌👍👍

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      Thanks a ton for your kind words, Mangesh Ji

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад

    सुनील मस्तच अगदी छान मुलाखत घेतली आमच्या सांगली भागात सोनचाफ्याची शेती केली होती पण मुंबई मार्केटच असल्याने वाहतुकीमुळे ते परवडत नव्हते शेतकऱ्यांच्या व्यथा कायमच असणार आहेत मुलाखतीत आपण त्याचाही उल्लेख केला आभारी आहे असेच चालू राहू दे

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      बरोबर बोललात आपण. धन्यवाद, सुहास जी

    • @chaitanyamali1671
      @chaitanyamali1671 2 года назад +1

      @@sunildmello
      दादा
      याच्या कांड्या मिळतील का

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      @@chaitanyamali1671 जी, काकांचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीत दिलेला आहे. त्यांना संपर्क साधल्यास ते अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 2 года назад +1

    Khup chhan mahit dili thanks

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, वंदना जी

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 2 года назад +2

    सुनिल you are great
    सह्याद्री chanle वरील आपल्या उभयता ची मुलाखत पाहिली खूप अभिमान वाटतो
    कधीतरी भेटायला आवडेल

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      नक्की भेटूया पाताडे जी. ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 2 года назад +2

    Dal dal, meaning water logging, what he said is absolutely correct. Chafa needs well drained soil.
    Maajhe 200 kalmeh meli. Actually I made a road and forgot to put a pipe. During heavy Rains that plot got waterlogged just for 2 days and the roots got rotten.
    I too tell everybody plant Chafa in a well drained soil.
    Sunil ji you are doing good by making Videos of Farmers of our Palghar Zilla 🙏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      Thanks a lot for your kind words, Rudra Ji

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 2 года назад +3

    Another superb video. So happy to see Uncle and Aunty working at an age when most others would have retired. Hope that the Government takes note of the issues raised - specially about the land mafia. Cheers to both of you for completing another awesome video. Lots and lots of love your little ones. TC.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      Thanks a lot for your kind words and wishes, Sachin Ji

  • @vickytare339
    @vickytare339 Год назад

    सुनील दादा खूप छान माहीत घेता तुम्ही, शेतकऱ्यांकडून. आणि चांगल्या प्रकारे बोलता.👍

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      खूप खूप धन्यवाद, विकी जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 2 года назад +1

    Son chafa chi khupach chaan information dili apan. Surekh ase hae flower ahe. Yachi farming karyache kase he apan khup mast pekhi dakhavle.awesome 🙌👍

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @santoshmanjrekar965
    @santoshmanjrekar965 2 года назад

    Farach sundar sonchafa sheti vishayi mahiti dili.sunil tumache saravach vlog far sundar mahiti detat.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, संतोष जी

  • @ajinkyavaidya7129
    @ajinkyavaidya7129 Год назад +2

    very nice fresh video!!!!

  • @martinadmonte2646
    @martinadmonte2646 2 года назад

    Wow !! सोनचाफा माझ्या आवडीचा फुल.
    सुनील खूप छान माहिती.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मार्टिना जी

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 года назад

    खुप छान सुंदर माहिती मिळाली
    धन्यवाद 🙏

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, भाग्यश्री जी

  • @vilasparab3519
    @vilasparab3519 2 года назад

    समाधानी शेतकरी.आपल्याला खूप खूप शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 4 месяца назад

    Chaan presentation...achuk prashna ❤

    • @sunildmello
      @sunildmello 4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, अजय जी

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 2 года назад

    खरोखरच खुपच सुंदर माहिती दिली। 🙏🙏 धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад

      धन्यवाद, अभिजित जी

  • @kokanatlamumbaikar9185
    @kokanatlamumbaikar9185 2 года назад +2

    Great information Dada...... कलम आमच्या गावची आहेत.. दापोलीतली.

    • @sunildmello
      @sunildmello 2 года назад +1

      हो, बरोबर बोललात, नितीन जी. धन्यवाद

  • @josephineathaide7368
    @josephineathaide7368 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे👌👌

    • @sunildmello
      @sunildmello Год назад

      खूप खूप धन्यवाद, जोस्पिन जी