गुलाब शेतीतून बारामतीच्या शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये / शेतकऱ्याची यशोगाथा /
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- गुलाब लागवडी पासून ते अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर whatsapp करा
अविनाश सोपान मेमाणे (मेमाणे कृषीदीप यूट्यूब चैनल)
मोबाईल नंबर- 8830391011
गुलाब लागवड कधी करावी
गुलाब लागवड कशी करावी
गुलाब लागवड कोणत्या महिन्यात करावी
गुलाब लागवड आणि समस्या
गुलाब खत व्यवस्थापन
गुलाब पाणी व्यवस्थापन
गुलाब रोग व्यवस्थापन
#memanekrushidip
#gulabsheti
#गुलाब
#गुलाबलागवड
#रोज
#rosefarming
खूप छान मुलाखत झाली, श्री मेमाणे सर व माझे पप्पा श्री शिवाजी बोरकर यांनी खूप छान मार्गदर्शन केले. ❤
Good 🎉🎉🎉 information sir 🎉🎉
खर्च किती झाला उत्पन्न किती मिळते ते सांगत जावा राव
धन्यवाद सर 🙏🙏
खुप छान भाऊ ❤❤
Mala deshi gulabachi rope pahijet aani margdarshan
Sir gulaba che pane churda padtata tr konte aushad marave
Simodis
@@मेमाणेकृषीदीप thank you sir
व्हिडिओ मध्ये गुलाब शेती पेक्षा बाकीचे किती बोलतात
नेमके गुलाब शेतीचे बोला ना साहेब
गुलाबाची पान गं झाली छाटणी करू का
Normal cut kara