गुलाब शेती 🌹 दररोज ताजा पैसा देणारी शेती 🌹 पॉलिहाऊस विना गुलाब शेती 🌹Rose farming success story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 фев 2022
  • श्री अविनाश सोपान मेमाणे
    B sc (Agriculture)
    मोबाईल नंबर
    8830391011
    मु.बोरकरवाडी पो.सुपा ता.बारामती जि.पुणे
    गुलाब लागवड
    पॉलिहाऊस मध्ये लागवड करण्यात येणारी व्हरायटी बोरडेक्स या वानाची ओपन प्लॉटमध्ये शंभर टक्के यशस्वी लागवड.
    दहा गुंठे क्षेत्रामध्ये तीन हजार रोपांची लागवड.
    गुलाब लागवडीचे अंतर दोन बेडमधील अंतर पाच फूट एका बेडवर जोड ओळ पद्धतीने सव्वा फूट अंतरावर लागवड.
    गुलाब लागवडीनंतर 100 दिवसांनी उत्पादनाची सुरुवात होते दहा गुंठे क्षेत्रांमधून प्रत्येक दिवशी 700 ते 800 फुलांचे उत्पादन मिळते. गुलाब मुलांना वर्षभर चांगली मागणी असते त्यामुळे बाजार भाव सुद्धा चांगलेच मिळतात वार्षिक सरासरी एका फुलास दोन ते तीन रुपये प्रमाणे बाजार भाव मिळतो. गुलाब लागवड दहा गुंठे क्षेत्रांमधून वार्षिक सर्व खर्च वजा करता साडेचार ते पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.
    लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली
    कर्तव्यपूर्ती ॲग्रो केम
    ची दर्जेदार उत्पादने मिळण्यासाठी
    मोबाईल नंबर
    8208616871
    बळीराजा स्पेशल चा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa
    गुलाब शेती 🌹 दररोज ताजा पैसा देणारी शेती 🌹 पॉलिहाऊस विना गुलाब शेती
    Rose farming success story

Комментарии • 167

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 года назад +38

    छान व गौरवास्पद व कौतुकास्पद वाटलें की या शेतकर्याने ओपन प्लांट मध्ये बोर्डेक्स गुलाब फुलांचे उत्पादन भरघोस काढलें व श्रेष्ठ उदाहरण निदर्शनास आणून दिले धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा व बाकी शेतकऱ्यांना विनंती आपणही असा प्रयोग करून कमी खर्चात गुलाब फुलांचे उत्पादन घ्यावें

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🌹

    • @jayharipagore1725
      @jayharipagore1725 2 года назад +1

      छान व्हिडीओ
      सर ,
      मी बुलढाणा जिल्हा मधून गुलाब शेती करू इच्छि तो. तर लागवडी साठी कोणती रोप निवडावी.

    • @baramhadevgarala1293
      @baramhadevgarala1293 Год назад

      58आआठ

    • @bhagwandhane8266
      @bhagwandhane8266 20 дней назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 2 года назад +6

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर

  • @srushtielectricalwork9370
    @srushtielectricalwork9370 2 года назад +12

    सर्व ठिक आहे ऊत्पन्न मिळते,मी पण केले होते, मुळमुद्दा हा विक्री चा असतो.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      🙏🙏

    • @pushpadhondge6174
      @pushpadhondge6174 Месяц назад

      का भाव मिळत नाही का किंवा दुसरे काही कारण आहे का

    • @srushtielectricalwork9370
      @srushtielectricalwork9370 Месяц назад

      @@pushpadhondge6174 काय आहे आपण तर नाही बसु शकत एखादा सोडला तर आणि जवळपास मोठ मार्केट हव,आणि व्यापारी सिजनला भाव देतात, आणि आरवाडी भाव देत नाही, हा स्वतःच मार्केटींग केल तर होत.

  • @pranavdarade4749
    @pranavdarade4749 Год назад +1

    Very nice sir

  • @satish2558
    @satish2558 2 года назад +3

    मुलाखत छान घेतली 👌👌💐

  • @sandeepborkar1265
    @sandeepborkar1265 2 года назад +1

    फारच छान......

  • @nilkanthbhosle7112
    @nilkanthbhosle7112 2 года назад +2

    शेतकरीश्री मेमाने अभिनंदन

  • @smitamehendale3303
    @smitamehendale3303 Год назад +1

    Atishay sundar

  • @changdeojadhav8263
    @changdeojadhav8263 2 года назад +3

    Great information saheb

  • @samadhanjaybhaye7413
    @samadhanjaybhaye7413 2 года назад +2

    Nice information

  • @kalpeshpatil3613
    @kalpeshpatil3613 2 года назад +2

    मस्त माहीती दिली सर

  • @limuelsupnet4276
    @limuelsupnet4276 2 года назад +1

    Great information and to your video

  • @prashantjaybhaye7629
    @prashantjaybhaye7629 2 года назад +2

    Nice information sir

  • @rajkumardeokate8857
    @rajkumardeokate8857 Год назад +1

    Khup chan mahiti dilit👌

  • @sagarlahole278
    @sagarlahole278 2 года назад +5

    दादा अतिशय महत्त्वाची माहिती दिली नवसंजीवनी मिळेल आम्हाला

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 2 года назад +1

    Mast

  • @pankajkharat6580
    @pankajkharat6580 Год назад +1

    Great Information sir

  • @munja9093
    @munja9093 Год назад

    Sur marathvadyat bordex van yeu shakte ka

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Год назад +1

    1acre mdhe kiti gulab lagwad hoil?

  • @jivansandhya7793
    @jivansandhya7793 Год назад

    bordex che ek rop kitila bhetate

  • @ganrajorganicexports359
    @ganrajorganicexports359 Год назад +1

    Very nice

  • @santajikhade8568
    @santajikhade8568 2 года назад +2

    खूपच छान

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      धन्यवाद

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 2 года назад

      फारच छान माहिती दिली धन्यवाद आभारी आहे

  • @limuelsupnet4276
    @limuelsupnet4276 2 года назад +1

    Wow so very beautiful roses and I'm also a BS in Agriculture so nice video

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 2 года назад +1

    ओपन प्लॉट मध्ये 👌👌

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 2 года назад +2

    पहीले लाइक

  • @kunalkurade4902
    @kunalkurade4902 Год назад

    Rop kiti rs la milel sir ata chya market nusar kay rate ayhe prati rop

  • @bindasakash9177
    @bindasakash9177 Год назад +2

    Top secret open madhe yeil kay

  • @ashoklahane6091
    @ashoklahane6091 Год назад

    Sir rope kuth bhetel sir

  • @ShriGosavi-pu3bc
    @ShriGosavi-pu3bc 7 месяцев назад

    Yala jamin kashi lagte ani kiti divsat yete

  • @nivruttikale7972
    @nivruttikale7972 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली 🙏🙏

  • @vijay1444P
    @vijay1444P Год назад +3

    मेमाणे सरांचे अभिनंदन

  • @narayanmathpati1328
    @narayanmathpati1328 Год назад +1

    Rope kutun miltil
    Tynchi kimat kiti

  • @ajaygade3944
    @ajaygade3944 10 месяцев назад

    सर bordex चि किम्मत काय असेल साधारणपणे ?

  • @ravindrakarade3118
    @ravindrakarade3118 Год назад +1

    डिसेंबर महिन्यात गुलाब लागवड केली तर चालते का.

  • @snanekar701
    @snanekar701 2 года назад +2

    Gulabachya paklyanpramane akrshak video
    Ya channel che saglech video gulabachya sugandhapramne shetkari bandhvana anand detat sheti kshetrat darvlnyachi ek asha detat 🌹

  • @govindjadhav1513
    @govindjadhav1513 9 месяцев назад

    Rope kuthe miltil

  • @surajrd7395
    @surajrd7395 Год назад +1

    Apratim sir

  • @tanmay-xb3nd
    @tanmay-xb3nd 2 года назад +2

    Mast information

  • @mdeshmukh7544
    @mdeshmukh7544 2 года назад +9

    🙏सर मी शितल देशमुख मी पण बोर्डेक्स गुलाब लावले आहेत त्यावर मवा (हिरवा ,पिवळा, काळा)जास्त प्रमाणात येतो माझी झाडे 3 महिन्यांची झाली आहेत तरी मला थोडे मार्गदर्शन करा pl

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад +1

      व्हिडिओमध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

    • @Patil504
      @Patil504 2 года назад +4

      Ek kra srvat adhi chemical kitaknashk,rasaynik khat,tannashk totally band kra,water soluble ajibat wapru nka.aplyac chukanmule Rog yetat...
      APN gandul khat,kivha pure kujlela shenkhat bharpur wapra pratek 2 mahinyal he tritment dya.baki kuthlech khat wapru nka.watlyas rasaynik wapru shkta pn shenkhat gandul khat 90 tkke ani rasaynik danedar 10 tkke wapra.
      Bagechya Chari bajune red,ylow zhendu lawa ani jago jagi zhendu lawa .rasaynik , chemical band kelyamule 90 tkke Rog yenarch nahi threps Nahi yenar zhendu mule ani nimoted control honar..js pragnecy mdhe APN aaila poshak khayl deto jenekrun tbet Chan rahavi bal strong jnmala yawa.sem matiche pn ASC ahe.matila changl gandul khat shenkhat dya bharpur mg tumhi je pedal te 100 tkke strong yeil.
      Rasaynik khate waprel ki ajar wadhto,water soluble waprle ki threeps wadhte, chemical band kra.
      Lksht ghya shenkhat kujlela asave,sadlele Nahi,nahitr gandul kharch wapra...

    • @pushpadhondge6174
      @pushpadhondge6174 Месяц назад

      @@Patil504 दादा गुलाबाला तणनाशक चालते की नाही

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 Месяц назад

    Kay ret

  • @ShriGosavi-pu3bc
    @ShriGosavi-pu3bc 7 месяцев назад

    10gunte made utpaat milate

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 2 года назад +1

    सुंदर माहिती सर

  • @pralhadmane1085
    @pralhadmane1085 Год назад

    रोपे कुठे व कुठल्या रेट ला मिळतात

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 Год назад

    गुलाबासाठी चांगले खत कोणते?

  • @TulshidasBhalerao-jc1hc
    @TulshidasBhalerao-jc1hc 4 месяца назад

    सर,गुलाब आज तोडल्यानंतर उद्या मार्केटमध्ये नेण्यास जमतो का

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 года назад +3

    यासाठी कष्ठ तर आहेच पन शिक्षण फार गरजेचे आहे.

  • @vijaylokhande6520
    @vijaylokhande6520 9 месяцев назад

    एका रोपाची साधारणत किंमत किती असेल?

  • @pushpasaste6878
    @pushpasaste6878 Год назад +3

    Sir खूप छान आहे मला गुलाब शेती करायची आहे पण तुमच्या कडे रोपे तयार करून मिळतात का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Год назад

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे 🙏

  • @user-sy3ox6jo7h
    @user-sy3ox6jo7h 10 месяцев назад

    रोपे कुठे भेटतील

  • @manojpawar2283
    @manojpawar2283 2 года назад +1

    Sir amla lavychet tychasati kdi lagvad kravi lagti

  • @THARA_BHAiiiii_Nishant
    @THARA_BHAiiiii_Nishant 2 года назад +4

    सर गुलाब शेती साठी अपली जमीन योग्य आहे हे कस समजाव ते मला कस कलल मी औरंगाबाद जि पैठण ता. आहे माजी जमीन

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      माती परीक्षण करा

  • @amolshejwal3032
    @amolshejwal3032 2 года назад +1

    Sir.mla pan gulab sheti karaychi ahe pan mla veloveli mahiti milel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा माहिती आणि मार्गदर्शन नक्की मिळेल 🙏

  • @varshamore8466
    @varshamore8466 2 года назад

    मला मागदर्शन कराल का

  • @mayurkumbharkar1108
    @mayurkumbharkar1108 2 года назад +3

    सर मला लावायचे आहे
    पण मला वेळोवेळी आपले मार्गदर्शन लाभेल का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      100% मार्गदर्शन मिळेल

  • @ankushgawande5641
    @ankushgawande5641 Год назад +1

    राम कृष्ण हरी

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 2 года назад

    Chemicles wapralat

  • @mdeshmukh7544
    @mdeshmukh7544 2 года назад +1

    मला त्यांना लागणारी सर्व खते ,औषधें सांगाल का pl

  • @manebalasahebbapurao5145
    @manebalasahebbapurao5145 Год назад +1

    Market v transportation kas karave sir

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Год назад

      अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @akkadbakkad1239
    @akkadbakkad1239 Год назад

    Amair ka lamba

  • @user-hu9zu7ci1s
    @user-hu9zu7ci1s 2 года назад +5

    लागवड तर करू पण विकायचे कुठे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад +1

      तुमच्या जवळच्या कोणत्याही फुल मार्केट मध्ये विक्री करू शकता

  • @joshi4xk
    @joshi4xk 2 года назад +1

    Sadhya gladiater jatichi zade ahet

  • @swetawagde4742
    @swetawagde4742 Год назад +1

    10 ghunthe mhanje kiti eekar

    • @sandipwagh2112
      @sandipwagh2112 Год назад +1

      Madam 10gunthe mhanje ekarcha pav bhag 40gunthancha 1eekar hoto

  • @vishalrajguru1237
    @vishalrajguru1237 2 года назад +2

    विक्री कुठे करावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      मेमाने सरांच्या फुलांची विक्री पुणे मार्केटमध्ये होते

  • @deepak23108
    @deepak23108 8 месяцев назад

    मेमाणे सर चा नंबर पाठवा

  • @joshi4xk
    @joshi4xk 2 года назад +1

    Mala pan lagvad kraychi ahe

  • @pushpadhondge6174
    @pushpadhondge6174 Месяц назад +1

    सर माझी जमीन थोडी चुनखडी v काहीशी मुरूम असलेली आहे अशा जमिनीत गुलाब यशस्वी होईल का, मला जून महिन्यात लागवड करायची आहे प्लीज मार्गदर्शन करा.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Месяц назад

      गुलाब पिकासाठी माती परीक्षण करून घ्या🙏

    • @pushpadhondge6174
      @pushpadhondge6174 Месяц назад

      @@balirajaspecial ok

  • @jaychandtelore626
    @jaychandtelore626 Год назад +1

    आणि गुलाब कोणाला विकायचे आणि किती भाव विकायचे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Год назад

      गुलाबाची विक्री फुल मार्केट मध्ये होते

  • @balajikshirsagar6546
    @balajikshirsagar6546 2 года назад +1

    सर मी दहा गुंठे गलीटार गुलाब लागवड केली होती मला आता या गुलाबाची लागवड करायची आहे तरी मार्गदर्शन भेटेल का आणि जात कोणती आहे ते सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад +1

      व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

    • @amoldadre5732
      @amoldadre5732 2 года назад

      Mo no send me

  • @Waterconditioner
    @Waterconditioner 2 года назад +3

    सर 20 मार्च पर्यंत लागवड करता येते का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करून अधिक माहिती घेऊ शकता 🌹

  • @vikasgavandare4827
    @vikasgavandare4827 2 года назад +2

    Kontti variaty ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ संपूर्ण पहा

  • @onemanshowgroupparola3925
    @onemanshowgroupparola3925 Год назад

    Sir no dya please

  • @marutishendage9420
    @marutishendage9420 2 года назад +7

    रोपे कुठे मिळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      तुमच्या जवळच्या कोणत्याही मोठ्या नर्सरीमध्‍ये चौकशी करा

  • @kusumgaikwad9567
    @kusumgaikwad9567 2 года назад +2

    कुंडीतील गुलाबासाठी कोणते औषध वापरावेत

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा. 🙏

  • @shivajishiwaie363
    @shivajishiwaie363 6 месяцев назад +1

    Hii

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 2 года назад +4

    10 गुं ठयायासाठी किती खर्च येईल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      एक वर्षात सर्व खर्च लागवड खते औषधे मजुरी साधारण दीड लाख रुपये

  • @uddhavthorat8355
    @uddhavthorat8355 2 года назад +1

    रोप भेटतील का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      तुमच्या जवळच्या कोणतही नर्सरीमध्ये मिळू शकतील

  • @jaychandtelore626
    @jaychandtelore626 Год назад +1

    मला गुलाब रोप कूट मिळतील सर.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Год назад

      गुलाबाची रोपे तुमच्या जवळच्या कोणत्याही चांगल्या नर्सरीमध्ये मिळतील

  • @joshi4xk
    @joshi4xk 2 года назад +1

    Sir tyancha numbre bhetel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे

  • @pramodraut7368
    @pramodraut7368 2 года назад +1

    मेमानेसर. आपला. नंबर.. पत्ता द्या. माहिती तंत्रज्ञान. बद्दल धन्यवाद देतो

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад +1

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @rajumate555
    @rajumate555 2 года назад +3

    माझी सर्व शेतकर्याना विनंती आहे. नक्कीच गुलाब शेती करून चांगल्या प्रकारे उत्पनाचा सोर्स तयार करू शकता.हे 100% खात्रीने सांगू शकतो.

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 2 года назад +3

    रोपाची किंमत किती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      तुमच्या जवळच्या कोणत्याही नर्सरीमध्ये माहिती मिळेल

  • @durgeshsirsat9310
    @durgeshsirsat9310 2 года назад +1

    Sar. Fon. No. Sanga

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे

  • @Ashish-oi3me
    @Ashish-oi3me 2 года назад +2

    किती रूपय किलो विकतो गुलाब सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      गुलाबाची फुले किलो मध्ये नाही तर नगा मध्ये विकली जातात .. 1 रुपये 5 रुपये प्रति नग बाजार भाव कमी जास्त होत राहतात.

    • @Ashish-oi3me
      @Ashish-oi3me 2 года назад

      Ho ka

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 Год назад +1

    अरे बाप रे ,नुसती औषधच औषधाची नाव घेताय

  • @shivajishiwaie363
    @shivajishiwaie363 6 месяцев назад +1

    सर तुमच्या नंबर टाका

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 месяцев назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे

  • @farmersproducercompany5770
    @farmersproducercompany5770 2 года назад +1

    कोण बोलले 5 लाख होणारच म्हणून

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ खुप लक्षपूर्वक पाहिलाय.. धन्यवाद

  • @user-jc7ut3ub4k
    @user-jc7ut3ub4k 8 месяцев назад +1

    Raja the gulaba Hai aani Tumsa mobile number Mala Diya

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  8 месяцев назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा,🙏

  • @dhanajipekhale7521
    @dhanajipekhale7521 7 месяцев назад

    Sir tumcha number send kara

  • @kiranshelar143
    @kiranshelar143 2 года назад +1

    Very nice sir